आजचा पिढ्यानी राजकारण्यांचा जाती धर्माचा विचारापासून दूर राहून यांचा आदर्श घ्यावा वय,जात, धर्मला महत्व न देता छत्रपतीना आदर्श मानून चाललेला हा लढा ते फुलेंचा चळवळीला ताकदीबळ देणारे लहुजी वस्तादाना विनम्र अभिवादन 💐
अभिवादन... 🙏 लहुजी वस्ताद यांच्या पुण्यस्मृतिस विनम्र अभिवादन🙏 आज गुरुची पुण्यतिथी आणि शिष्याची जयंती. आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद आणि आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. या गुरू शिष्यांना कोटी कोटी वंदन🙏
वाईट वाटत की इतिहास लपावला जातो वस्ताद लहुजी कोण हे आम्ही वडीलधाऱ्यामाणसाला विचारलं तर सगता येत नाही त्यांना आमच्या सारख्या तरुणांना हे असे क्रांतिकारक समाजसुधारक यांची माहिती आम्हाला पुस्तकातून मिळते आणि bol bhidu che आभार की तुम्ही कोणताही जाती भेद न पाळता खरा इतिहास आम्हाला सांगता......🙏💛💙🚩
🙏 मी बोल भिडू, या टीमचे मनापासून धन्यवाद करितो त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून 🙏🌹 क्रांतीसुर्य, वस्ताद लहुजी साळवे 🌹🙏 यांच्या इतिहासाची माहिती देऊन मातंग समाज बांधवांना प्रेरित केले, आणि पुढेही आपल्या चॅनल माध्यमातून मातंग समाज इतिहासाची माहिती मिळत राहील अशी मी आशा करतो. धन्यवाद, 🙏🙏🙏🙏🙏. 🙏🌹 जय अण्णाभाऊ, जय लहुजी 🌹🙏
@@SamsungA-my4ziवस्ताद मातंग होते आणि टिळक ब्राम्हण ....विचार करा जातीवरून महापुरुष ठरतात ....म्हणून तर सनातन ब्राम्हणी धर्म श्रेष्ठ आहे ..कारण इथे जातीभेद आहे उच नीच आहे... वर्ण भेद सुद्धा आहे सुंदर कुरूप असा सुद्धा भेद आहे..भेदभाव जपणारा श्रेष्ठ धर्म आमुचा सनातनी ब्राम्हणी
@@societymitra बरोबर आहे मात्र आमच्या लहुजीवस्ताद यांनी कधीच ब्रिटिशांची चाकरी केली नाही मात्र ब्रिटिशांची माफी मागणार्या भित्र्याना मात्र स्वातंत्रवीर म्हणतात
@@SamsungA-my4zi अहो तुमचं स्वतःचं काही योगदान नाही स्वातंत्र्य युद्धात त्यात ज्यांनी प्रयत्न केले त्यांचा अपमान करण्याचा तुम्हाला काय अधिकार? त्यामुळे उगाच सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका ते तुमच्याच चेहऱ्यावर पडेल.
Thank you बोल बिड़ू टीम …..हि इतिहासकारानी लपवलेलि किंवा महत्व न दिलेलि माहिती जगासमोर आनल्याबद्दल ….खंत आहे कि जे लोक वास्तादाकंडे तयार झाले त्यानी पण कधी याचबद्दल ज़ाहिरपने बोलले नाहित …..म्हनुणच तूमच खूप खूप आभार 🙏🏻
जय लहुजी जय क्रांतिकारी आम्ही धर्मासाठी बलिदान दिलं पण कधी ख्रिश्चन झालो नाही धर्म सोडला नाही पण काही लोकांनी पैशासाठी धर्म सोडला मला खूप वाईट वाटतं जय लहुजी
बोल भिडू चे प्रत्येक गोष्ट ही अर्थपूर्ण असते बोल भिडू चे मनापासून अभिनंदन,..... आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे हे संपूर्ण चरित्र दाखवून, सांगून समाजापुढे आणल्याबद्दल मनापासून धन्यवाद, इथून पुढे जर मुक्त साळवे यांचा संपूर्ण इतिहास भेटला तर तो ही आपण प्रसारित करावा अशी आपणास विनंती.....🙏🙏🙏 जय लहुजी जय अण्णाभाऊ
अजून ही बराच इतिहास आहे..वस्ताद लहुजी साळवे यांचा.. बोल भिडू कडून चांगला प्रयत्न ..गर्व आहे मला की ,मातंग समाजात जन्माला आलो..जय लहुजी, जय अण्णा भाऊ साठे..
बोल भिडू चे मनापासून धन्यवाद. आपण जो उपक्रम राबविला आहे तो अतिशय सुंदर आहे, आताच्या सोशल मीडिया च्या जगात आपले काम प्रशंसनीय आहे, आपण दाखवलेली माहिती सहज आणि सोप्या भाषेत असते त्यामुळे आताच्या जनरेशन ला ही माहिती शैक्षणिकदृष्ट्या खुप उपयुक्त आहे. आपणांस एक विनंती आहे की आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्यावर ही एक माहितीपट सादर करण्यात यावा धन्यवाद.
*भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनेक क्रांतिकारकांचे आद्यक्रांतीगुरू भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार आद्यक्रांतीवीर देशपिता वस्ताद लहुजी राघोजी साळवे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏💐🙇♂️🌹
Thanks for creating this video on great revolutionary Shri. Lahuji Vastad. It's surprising very little is known and taught about this great personality.
फार सुंदर माहिती दिली, अजून ही समाज्यात काही लोकांना लहूजी वस्ताद कोन होते ते माहितच नाहीत, पण इतिहासाचा शोध लावनारी तुमच्या सारखी मानस आहेत म्हणून हे प्रसार माध्यमातून समझते, अप्रतिम माहिती दिली, ❤❤जय लहू जय अण्णा जय भिम ❤❤
लहुजी साळवे वस्ताद दानपट्टा फतिमा शेख उस्मान शेख जय ज्योती जय क्रांती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य ☀️ महात्मा ज्योतीबा फुले संत गाडगेबाबा महाराज कर्मवीर भाऊराव पाटील शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज जय ज्योती जय क्रांती
महार,मातंग ही लढाऊ जात या महाराष्ट्रातल्या मातीतली आहे... याचा इतिहास लोकांपर्यंत पोहचू दिला नाही.. Bol bhidu chyaa टीम चे आभार... असेच खरे क्रांतिकारक महाराष्ट्रासमोर आना..! #शुभेच्छा जय भीम जय लहूजी❤️
जोतिबा फुले, यांची पहिली शाळा लहुजी वस्ताद सावळे यांच्या पुणे मधल्या तालमीत घेतली, तरी त्यांचं इतिहास कोणीच सांगत नाहीं. बोल बिडू आपण हा व्हिडीओ बनवला आपले मनापासून धन्यवाद.. 🍁🌏
वस्ताद लहुजी साळवे यांच्या आखाड्यात महात्मा फुलेंपासून लोकमान्य, न्यायमूर्ती रानडे, वासुदेव फडके अशी सगळी मंडळी तत्कालीन जातीच्या बेड्या तोडून व्यायाम करण्यासाठी आणि शस्त्र विद्या शिकण्यासाठी येत असत. आजच्या बलोपासनेतून उद्याचे क्रांतिकारक घडवणाऱ्या लहुजींना शतशः नमन.
खूप छान माहिती सांगितली बोल भिडूची मानावे तितके आभार कमी,तुमचे सर्वच विडिओ माहिती पूर्वक व अभ्यास पूर्ण आहेत ,आमच्या ध्यानात भर टाकण्याची मोलाची कामगिरी तुम्ही करत आहात खूप खूप आभार🙏🙏
बोल भिडू यांचे सर्वप्रथम मनःपूर्वक आभार आपण लहूजी वस्ताद यांच्यावर व्हिडिओ बनवला याचा फायदा सर्व समाज बांधवांना होणार आहे . असेच अजून काही माहिती असेल तर कृपया अश्याच व्हिडिओ च्या माध्यमातून आपण समजा पर्यंत पोहचवावी ही नम्रविनंती आपला खूप खूप धन्यवाद
भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार हजारो क्रांतिकारकांना घडवणारे आद्यक्रांतीगुरू आद्यक्रांतीवीर देशपिता वस्ताद लहुजी साळवे यांचा इतिहास समोर आणावा ... हिच एक मानवंदना ठरेल. जय लहुजी 🙏🇮🇳✨️👑❤💯
सर्वप्रथम बोल भिडू चे मनापासून धन्यवाद ज्यांनी लहुजी वस्ताद साळवे यांच्यावर व्हिडिओ बनवली 🙏
✊✊✊✊✊
जय लहुजी, जयभीम, जय अण्णाभाऊ, जय मल्हार... 💙💙💙💛💛💛❤️❤️❤️
@@sandeshbhalerao2476 jay shivray, jay bhim
💛💛 क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याला शतशः नमन 💛💛 🙏 बोल भिडू चे आभार
गावाचा रक्षण करणारा समाज देशाच सुधा रक्षक करतो 💛💪💪
उभी हयात निःस्वार्थ भावनेने मातृभूमीची सेवा करणारे प्रखर देश भक्त आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मृतिदिनी शतशः नमन.. 🙇🏻🚩
पराक्रमी मातंग समाजाच्या महापुरुष बदल माहिती चांगली दिले ...
विर लहुजी वस्ताद साळवे यांना विनम्र अभिवादन 💐🙏
Krantikarakala jat naste to sarva jati sathi kam krto tynchi jat sangun tyanchy karyala la aapna kami krto
@@kedarpatil444❤
आजचा पिढ्यानी राजकारण्यांचा जाती धर्माचा विचारापासून दूर राहून यांचा आदर्श घ्यावा वय,जात, धर्मला महत्व न देता छत्रपतीना आदर्श मानून चाललेला हा लढा ते फुलेंचा चळवळीला ताकदीबळ देणारे लहुजी वस्तादाना विनम्र अभिवादन 💐
Chhtrapati dhrma la manhtva det hot
Nahi culam kabul kela asta.
Aurngya ismic terrorist ch hota
Thank you Tai
देशासाठी आणि स्वराज्यासाठी केवढा मोठा त्याग....खरच खूप छान स्टोरी
दणक्यात पाणी पाजी असे आपले वस्ताद लहुजी. 💪💪🚩🚩 जय लहुजी
एका मातंग विराची माहिती प्रसिद्ध केल्या बद्दल...बोल भिडू चे मनःपूर्वक अभिनंदन
आद्यक्रांतिवीरलहुजी उस्ताद साळवे यांच्या पुण्य तिथी निमीत्त विनम्र अभिवादन 🙏💐 तसेच बोलभिडू चे मनस्वी धन्यवाद
अभिवादन... 🙏
लहुजी वस्ताद यांच्या पुण्यस्मृतिस विनम्र अभिवादन🙏
आज गुरुची पुण्यतिथी आणि शिष्याची जयंती.
आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद आणि आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके.
या गुरू शिष्यांना कोटी कोटी वंदन🙏
दोघांची पुण्यतिथी च आहे आज
भावा.. लहूजी हे फक्त क्रांती गुरु आहेत.. आणि... वासुदेव बळवंत फडके हा आद्य क्रांतिकारक नाही... नीट वाच इतिहास... आणि 💛💛🚩
इतिहास सर्व सामान्य लोकांना सांगितला पाहिजे. कोण कुणाचे गुरू होते ते कळले पाहिजे.
जय लहुजी, जयभीम, जय अण्णाभाऊ, जय मल्हार.! 👍✊✊✊💙💙💙💜💜💜❤️❤️❤️
जय शिवराय🚩
जय लहुजी
😂😂@@Santaji_
वाईट वाटत की इतिहास लपावला जातो वस्ताद लहुजी कोण हे आम्ही वडीलधाऱ्यामाणसाला विचारलं तर सगता येत नाही त्यांना आमच्या सारख्या तरुणांना हे असे क्रांतिकारक समाजसुधारक यांची माहिती आम्हाला पुस्तकातून मिळते आणि bol bhidu che आभार की तुम्ही कोणताही जाती भेद न पाळता खरा इतिहास आम्हाला सांगता......🙏💛💙🚩
अध्याक्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे 💪💯🇮🇳🇮🇳
जय शिवराय, जय लहुजी...🚩🔥
देशांचे शिल्पकार लहूजी बाबा साळवे याचा इतिहास भारत सरकार लपवला आहे हा इतिहास समोर आला पाहीजे_🙏🏻
🙏 मी बोल भिडू, या टीमचे मनापासून धन्यवाद करितो त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून 🙏🌹 क्रांतीसुर्य, वस्ताद लहुजी साळवे 🌹🙏 यांच्या इतिहासाची माहिती देऊन मातंग समाज बांधवांना प्रेरित केले, आणि पुढेही आपल्या चॅनल माध्यमातून मातंग समाज इतिहासाची माहिती मिळत राहील अशी मी आशा करतो. धन्यवाद, 🙏🙏🙏🙏🙏. 🙏🌹 जय अण्णाभाऊ, जय लहुजी 🌹🙏
लोकमान्य टिळक सुध्या लाहुजिंच्या तालमी मध्ये होते
पण दुर्दैव खरा इतिहास कधीच समोर आणला गेला नाही
आणि आज मी त्यांच्या समाधी ला अभिवादन केलं पण दुर्दैव अस की टिळक कांची समाधी सुखरूप आहे पण वस्तादंची समाधी मात्र उघड्यावर आहे
@@SamsungA-my4ziवस्ताद मातंग होते आणि टिळक ब्राम्हण ....विचार करा जातीवरून महापुरुष ठरतात ....म्हणून तर सनातन ब्राम्हणी धर्म श्रेष्ठ आहे ..कारण इथे जातीभेद आहे उच नीच आहे... वर्ण भेद सुद्धा आहे सुंदर कुरूप असा सुद्धा भेद आहे..भेदभाव जपणारा श्रेष्ठ धर्म आमुचा सनातनी ब्राम्हणी
@@societymitra बरोबर आहे मात्र आमच्या लहुजीवस्ताद यांनी कधीच ब्रिटिशांची चाकरी केली नाही मात्र ब्रिटिशांची माफी मागणार्या भित्र्याना मात्र स्वातंत्रवीर म्हणतात
@@SamsungA-my4zi अहो तुमचं स्वतःचं काही योगदान नाही स्वातंत्र्य युद्धात त्यात ज्यांनी प्रयत्न केले त्यांचा अपमान करण्याचा तुम्हाला काय अधिकार? त्यामुळे उगाच सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका ते तुमच्याच चेहऱ्यावर पडेल.
@@NoneOfTheAbove123 अस का बर मी चुकीचं बोललो असेन पण काय करणार इतिहास खोटं बोलत नाही.
Thank you बोल बिड़ू टीम …..हि इतिहासकारानी लपवलेलि किंवा महत्व न दिलेलि माहिती जगासमोर आनल्याबद्दल ….खंत आहे कि जे लोक वास्तादाकंडे तयार झाले त्यानी पण कधी याचबद्दल ज़ाहिरपने बोलले नाहित …..म्हनुणच तूमच खूप खूप आभार 🙏🏻
तुमचे खूप खूप आभार.. की तुम्ही लाहुजिंची महती आणि महत्त्व या समाजा ला सांगितली
जय लहुजी जय क्रांतिकारी
आम्ही धर्मासाठी बलिदान दिलं
पण कधी ख्रिश्चन झालो नाही
धर्म सोडला नाही
पण काही लोकांनी पैशासाठी धर्म सोडला मला खूप वाईट वाटतं जय लहुजी
बोल भिडू चे प्रत्येक गोष्ट ही अर्थपूर्ण असते बोल भिडू चे मनापासून अभिनंदन,.....
आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे हे संपूर्ण चरित्र दाखवून, सांगून समाजापुढे आणल्याबद्दल मनापासून धन्यवाद,
इथून पुढे जर मुक्त साळवे यांचा संपूर्ण इतिहास भेटला तर तो ही आपण प्रसारित करावा अशी आपणास विनंती.....🙏🙏🙏
जय लहुजी जय अण्णाभाऊ
अजून ही बराच इतिहास आहे..वस्ताद लहुजी साळवे यांचा.. बोल भिडू कडून चांगला प्रयत्न ..गर्व आहे मला की ,मातंग समाजात जन्माला आलो..जय लहुजी, जय अण्णा भाऊ साठे..
आद्यक्रंतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙇💐
बोल भिडू चे मनापासून धन्यवाद.
आपण जो उपक्रम राबविला आहे तो अतिशय सुंदर आहे, आताच्या सोशल मीडिया च्या जगात आपले काम प्रशंसनीय आहे, आपण दाखवलेली माहिती सहज आणि सोप्या भाषेत असते त्यामुळे आताच्या जनरेशन ला ही माहिती शैक्षणिकदृष्ट्या खुप उपयुक्त आहे. आपणांस एक विनंती आहे की आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्यावर ही एक माहितीपट सादर करण्यात यावा धन्यवाद.
तुमचे मनापासून आभार मानतो हा vdo केला कारण हा इतिहास पुढे येऊ देत नाहीत झाकून ठेवतात
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्यावर एक व्हिडिओ होऊ द्या 👍
Ho,Ho kharach hoylach hawa.
*भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनेक क्रांतिकारकांचे आद्यक्रांतीगुरू भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार आद्यक्रांतीवीर देशपिता वस्ताद लहुजी राघोजी साळवे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏💐🙇♂️🌹
आपल्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. देशासाठी लढणारे हजारो लहुजी जन्मास यावे हि प्रार्थना. जय लहूजी. 💛💛
खुपच छान माहिती दिली त्याबद्दल बोल भिडू चे खुप खुप आभार 🙏🙏🙏🙏
Thank you Tai ❤️👑
लहूजी वस्ताद धन्य आहे नमन आहे 🙏🚩
मुक्ताचा सवाल काय अजून समजला का नाय.... जय भीम जय लहुजी. 💙💛
खरे स्वातंत्र्यवीर वस्ताद लहुजी साळवे 🔥🔥🔥
खरेखुरे स्वातंत्रवीर 🙏🙏🙏
Thanks for creating this video on great revolutionary Shri. Lahuji Vastad. It's surprising very little is known and taught about this great personality.
फार सुंदर माहिती दिली,
अजून ही समाज्यात काही लोकांना लहूजी वस्ताद कोन होते ते माहितच नाहीत,
पण इतिहासाचा शोध लावनारी तुमच्या सारखी मानस आहेत म्हणून हे प्रसार माध्यमातून समझते,
अप्रतिम माहिती दिली,
❤❤जय लहू जय अण्णा जय भिम ❤❤
वाह वाह फार छान माहिति दिलि ...... सर्व जाति धर्मातिल लोकांनि स्वराज्या साठि लढा दिला ..
खुप सुंदर.... दिशा दर्शक माहिती.... विनम्र अभिवादन!!
जय भवानी जय शिवाजी
जय राघोजी जय लहुजी
💛 लहुजी शक्ती सेना 💛
जय लहुजी कडक 💛🔥
बोल भिडूचे मनपूर्वक आभार.
अशा महान क्रांतिकारी नेत्याबद्दल खरी माहिती समोर आणली.आम्हाला ऐकवली.ज्यांनी देशासाठी प्राण दिले.
लहुजी साळवे वस्ताद दानपट्टा फतिमा शेख उस्मान शेख जय ज्योती जय क्रांती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य ☀️ महात्मा ज्योतीबा फुले संत गाडगेबाबा महाराज कर्मवीर भाऊराव पाटील शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज जय ज्योती जय क्रांती
धन्यवाद ताई तुमचे जय लहूजी
लहुजी वस्ताद साळवे यांना विनम्र अभिवादन 🙏🙏
Khup chan mahiti ahe thak you
क्रांतिकारा ला विनम्र अभिवादन...🙇🙏💐
आद्यक्रांतिगुरू सत्यशोधक लहूजी साळवे यांच्या विचारांना व कार्याला सविनय नमन ❤💙🙏
🙏🏻 धन्यवाद बोल भिढू लहुजी साळवे यांची माहिती दिली 🙏🏻
खूप सुंदर माहिती दिली लहुजी वस्ताद यांसारखे महान व्यक्ती होणे शक्य नाही
महार,मातंग ही लढाऊ जात या महाराष्ट्रातल्या मातीतली आहे... याचा इतिहास लोकांपर्यंत पोहचू दिला नाही..
Bol bhidu chyaa टीम चे आभार... असेच खरे क्रांतिकारक महाराष्ट्रासमोर आना..! #शुभेच्छा
जय भीम जय लहूजी❤️
खुप सुंदर माहिती दिली... आद्यगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना मानाचा त्रिवार मुजरा...🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद मॅडम
बोल भिडू चे मनापासून धन्यवाद तुम्ही वीर लहूजी वस्ताद साळवें चा इतिहास जागा समोर आणलं आशेच व्हिडिओ बनवत रहा 👑जय लहूजी💛
जय भारत💛👑🙏🇮🇳
Dhanyavad Jay lahuji 💛👑
Good and inspirational information.
धन्यवाद बोल भिडू 🙏🏻वास्तदाची माहिती दिल्या बद्दल
जोतिबा फुले, यांची पहिली शाळा लहुजी वस्ताद सावळे यांच्या पुणे मधल्या तालमीत घेतली, तरी त्यांचं इतिहास कोणीच सांगत नाहीं. बोल बिडू आपण हा व्हिडीओ बनवला आपले मनापासून धन्यवाद.. 🍁🌏
बोल भिडू चे सर्वप्रथम धन्यवाद सुंदर माहिती दिली आपले सर्व कार्यक्रम अभ्यास पूर्ण असतात.
Ek number mahiti dili tai tune asech video upload krat rha best support milat rahil jay lahuji
बोल भिडूचे खूप आभार
लहूजी वस्तादांवरदावर आणखी माहिती मिळवून त्यावर देखील एखादा व्हिडिओ बनवावा अशी विनंती आहे
मना पासून धन्यवाद 👌👌👏 बोल भिडू चा
वस्ताद लहुजी साळवे यांच्या आखाड्यात महात्मा फुलेंपासून लोकमान्य, न्यायमूर्ती रानडे, वासुदेव फडके अशी सगळी मंडळी तत्कालीन जातीच्या बेड्या तोडून व्यायाम करण्यासाठी आणि शस्त्र विद्या शिकण्यासाठी येत असत. आजच्या बलोपासनेतून उद्याचे क्रांतिकारक घडवणाऱ्या लहुजींना शतशः नमन.
Very nice info 😮
Source trust me bro
अभ्यासपूर्ण सुंदर माहिती आपण दिली
जाहीर आभार
Jai lahuji jai annbhu satheee🙏
जगेल तर देशासाठी मरेल तर देशासाठी आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे विनम्र अभिवादन
Khupach chhan mahiti milali ahe Jay lauji ustad yachi tumche manapasun dhanyawad 🙏🙏
Krantiveer Lahuji Vasatad Salave ji Yana Manacha Mujara 🙏🚩🇮🇳
Khup sunder mahiti dili dhanyawad ❤
खूप छान माहिती सांगितली बोल भिडूची मानावे तितके आभार कमी,तुमचे सर्वच विडिओ माहिती पूर्वक व अभ्यास पूर्ण आहेत ,आमच्या ध्यानात भर टाकण्याची मोलाची कामगिरी तुम्ही करत आहात खूप खूप आभार🙏🙏
विनम्र अभिवादन.... 💐🙇♂️💐
माहिती खूप छान hoti धन्यवाद मॅम जय भीम जय लहुजी
बोल भिडु चे धन्यवाद 🙏👍 jay lahuji 💛
बोल भिडू ला सदैव मानाचा मुजरा लहुजी वास्तद यांचा गौरवशाली इतिहास सांगितला छान वाटलं
@bolbhidu khup khup dhanyawad ha video banavnya sathi 🙌👏
लहुजी वस्ताद त्यांच्यावर व्हिडिओ खूप खूप धन्यवाद धन्यवाद थोडेच कोटी कोटी धन्यवाद व्हिडिओ बनवल्या बद्दल आभारी 💐💐💐💐
छान thanks bol bhidu 🙏
गुरू लहुजी साळवे आणि शिष्य बळवंत फडके यांच्या पुण्यतीथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
लहुजी वस्तादान्बद्दल् एवढी छान माहिती दिल्याबद्दल बोल भिडू चे मनापासून आभार ❤️ काही लोकांनी हा इतिहास लपवून ठेवला होता
बोल भिडू यांचे सर्वप्रथम मनःपूर्वक आभार आपण लहूजी वस्ताद यांच्यावर व्हिडिओ बनवला याचा फायदा सर्व समाज बांधवांना होणार आहे . असेच अजून काही माहिती असेल तर कृपया अश्याच व्हिडिओ च्या माध्यमातून आपण समजा पर्यंत पोहचवावी ही नम्रविनंती आपला खूप खूप धन्यवाद
जय लहुजी, जय अण्णा भाऊ
एकच नंबर माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏🙏👌👍
बापाची जयंती सारी दुनिया डोलती सारी दुनिया डोलती हलगी मांगांची मांगांची जय लहुजी बोलती
Jay Shivray, Jay Lahuji❤️🚩
Thanks 🙌🏻bol bhidu team❤
भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार हजारो क्रांतिकारकांना घडवणारे आद्यक्रांतीगुरू आद्यक्रांतीवीर देशपिता वस्ताद लहुजी साळवे यांचा इतिहास समोर आणावा ... हिच एक मानवंदना ठरेल. जय लहुजी 🙏🇮🇳✨️👑❤💯
🙏कट्टर सनातन हिंदू,जय श्री राम 🚩जय वाल्मीकि,जय लहुजी,जय भिम 🚩 वाहे गुरु जी की खालसा वाहे गुरु जी की फतेह 🚩
लोक बोलतात पहिले खूप जातीवाद होता. मग एका मातंग ला ब्राह्मण माळी मराठा यांनी गुरु कसे मानले
छत्रपतींच्या मातीत काय देशभक्त घडले नमन आहे 🔥
🙏🙏🙏🙏 जय लहुजी
अतिशय सुंदर माहिती✌️
धन्यवाद बोल भिडू टीम 👍👍👍🙏🙏🙏💐💐💐
Thx for good information about वस्ताद लहुजी साळवे 🙏
Jay lahuji 💐💐🙏🙏
Manapasun dhanyawad
जगेल तर देशासाठी मरेल तर देशासाठी अशी घोर प्रतिज्ञा करणारे आद्य क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे❤❤
Thank you tai🙏
आज 17 फेब्रुवारी क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या स्मृती दिननिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. 💐💐🙏
मनापासून धन्यवाद 👍👍👍👍👍
अत्यंत खरी व अचूक महिती दिली त्याबद्दल बोल भिडू या यूट्यूब चॅनेल चे मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯✌️🔥💛💛💛💛
Thank you very much for this video.... Jay lahuji
Jay lahuji 💛💪