Це відео не доступне.
Перепрошуємо.

Anna Bhau Sathe Powada - Babasaheb Deshmukh - Jai Lahuji - Music India

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2017
  • Anna Bhau Sathe Powada - Babasaheb Deshmukh - Jai Lahuji - Music India
    A life story of Anna Bhau Sathe, who was an Social Worker who brought change by his writings.
    Story Told by Babasaheb Deshmukh

КОМЕНТАРІ • 376

  • @adbrand7041
    @adbrand7041 2 роки тому +15

    जगात भरपूर शाहीर परंतु अण्णाभाऊसाठे सारखा शिवशाहीर पुन्हा होणे शक्य

  • @vijay.s.manmothe1292
    @vijay.s.manmothe1292 2 роки тому +14

    राष्ट्रशिवशाहिर बाबासाहेब देशमुख आपण खरे प्रामाणीक शाहिर आहात ! 🙏🙏🙏🙏🙏

  • @vithalarjune5007
    @vithalarjune5007 5 років тому +53

    बाबासाहेब देशमुख साहेब आपण पोवाड्या च्या माध्यमातून खुप छान अण्णाभाऊ सांगितले व समाज प्रबोधन केले त्या मी आपले मनस्वी आभार मानतो...... लातूर जिल्हा

    • @umeshjadhav3764
      @umeshjadhav3764 4 роки тому +1

      Jai lahuji

    • @sandeepbhosale4616
      @sandeepbhosale4616 3 роки тому

      Aamchya sangli che aahet babasaheb deshamukh

    • @dadasahebsathe1424
      @dadasahebsathe1424 3 роки тому

      शाहिर आपन अतिशय अभयासपपुवकॅ पोवाडे गाता गाता पुण्यात माहिती व अभयस आहे मी अण्णा ना जवळ न पाहिले आहे मी वाटैगावचा आहे आता पुणे येथे राहत आहे

    • @shivajigaikwad8006
      @shivajigaikwad8006 22 дні тому

      अभिमान आहे मला अण्णाभाऊ साठे बद्द्ल

    • @shivajigaikwad8006
      @shivajigaikwad8006 22 дні тому

      जय लहुजी

  • @namdevkhilare2576
    @namdevkhilare2576 5 років тому +39

    लय भारी मनाचा मुजरा शाहीर देशमुख साहेब जय लहुजी जय अण्णा भाऊ

    • @vilasranshinge739
      @vilasranshinge739 4 роки тому +1

      लय भारी शाहीर , आपल्याला मनाचा मुजरा,देशमुख साहेब,,

  • @bhupendrapawar969
    @bhupendrapawar969 Рік тому +7

    ,,,,, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध, अभ्यासु शाहीर सन्माननीय बाबासाहेब देशमुख यांना कोटी कोटी धन्यवाद,,,,,,, जग बदल घालुनी घाव, सांगुन गेले मज भिमराव,,,,,,,,, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

  • @bharatadagale6328
    @bharatadagale6328 2 роки тому +11

    विश्वरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांचा पोवाडा सादर करणारे राष्ट्रीय शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद

  • @harshadtupsaundar3220
    @harshadtupsaundar3220 4 роки тому +6

    खूप खूप धन्यवाद शाहीर.....आपण अण्णाभाऊ साठे यांच्या आयुष्यावर पोवाडा सादर केला ....खूप छान प्रकारे त्यांचे आयुष्य सादर केले ..🙏🙏🙏


    जय लहुजी । जय शिवराय । जय भीम जय महाराष्ट्र । जय हिंद

  • @yashlondhe1270
    @yashlondhe1270 Рік тому +4

    डॉ.अण्णाभाऊ सारखे दुसरे शाहीर होणे नाही, कोटी कोटी प्रणाम 💐💐💛💛

  • @gunvantsagat3983
    @gunvantsagat3983 5 років тому +17

    दमदार आवाज कडक कोरस जोरदार ढोलकी डफाच्या साथीने
    आमच दैवत श्री लोक शाहिर साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे यांची जीवन गाथा महाराष्ट्रच्या काना कोपर्‍यात पोचवल्या बदल मी आपला शतशः आभारी आहे G. s. Sagat लातूर जिल्हा
    धन्यवाद

  • @sandeshsathe7475
    @sandeshsathe7475 4 роки тому +47

    अण्णाभाऊ साठे यांचे सुंदर विचार चरित्र ऐकण्याचे भाग्य लाभले

  • @sanjayjogdand4810
    @sanjayjogdand4810 Рік тому +7

    जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे शाहीर साहित्य अण्णा भाऊ साठे यांचे पोवाडे एकुण खुप छान मनाला भुरळ पडली जय अण्णा भाऊ यांच्या जीवनावर आधारित पोवाडा खूप छान सुंदर आवाजात गोंड गायले जय अण्णा जय लहुजी जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @ganeshrandive5957
    @ganeshrandive5957 5 років тому +13

    आवडले राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख

  • @ShankarGholap-lh1gx
    @ShankarGholap-lh1gx 14 годин тому

    राष्ट्र शिवशाहिर बाबाशहीर देशमुख साहेब आपन आंतकर्णातुन आन्नाभाऊ साठे यांचा पोवड़ा गायला यासाठी आपले मानपूर्वक अभिनंदन। जयहिंद

  • @avinashaghav6889
    @avinashaghav6889 6 років тому +10

    Very nice powada....Jai Lahuji , Jai Anna.

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 4 роки тому +6

    अभिनंदन शिव शाहीर बाबासाहेब देशमुख आपण सुंदर पोवाडा गायला बदल नेवासा तालुक्यातील सर्व मातंग समाजाच्या वतीने हार्दिक अभिनंदन एका मातंग समाजाच्या शाहीराची गाथा आपण आपल्या पाहाडी आवाजात गायले बदल मा पंचायत समिती सदस्य शंकरराव भारस्कर यांच्या कडून कुकाणा गण अभिनंदन करतो तुमचे शाहीर

  • @shivajisuryawanshi3369
    @shivajisuryawanshi3369 4 роки тому +8

    शाहिर देशमुख साहेबांना मानाचा मुजरा जय आणा जय शिवराय जय भीम

  • @sandeepbabar1186
    @sandeepbabar1186 5 років тому +29

    आवडत्या शाहीराच पोवाडा गातो
    आवडीन नाव त्याच शाहीर बाबासाहेब देशमुख ...
    जय शिवराय जय लहुजी आण्णा
    जय भिम

  • @rameshwarawasarmol2563
    @rameshwarawasarmol2563 5 років тому +20

    खुप सरळ‌सोप्या भाषेत तुम्ही‌ आण्णां चा ईतिहास या मांतग समाजात माडला ॰॰॰लहुजी मंडळ सावळी अभारी आहे ॰॰॰ जय लहुजी जय अण्णा

  • @Traveler0606
    @Traveler0606 5 років тому +21

    देशमुख साहेब तुम्ही ग्रेट आहात.

  • @vinodshinde8760
    @vinodshinde8760 4 роки тому +3

    बाबासाहेब देशमुख साहेब आपण पोवाड्याच्या माध्यमातून खूप छान् . अण्णा भाऊ सांगितले व समाज प्रबोधन केले मी आपले मनस्वी आभार मानतो-उस्मानाबाद जिल्हा 🙏🙏🙏

  • @deepakathave3686
    @deepakathave3686 5 років тому +2

    जय लहूजी

  • @kajalsapkal5324
    @kajalsapkal5324 4 роки тому +26

    🙏🏻विश्वरत्न,साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्रिवार अभिवादन. जय लहुजी💛💛

  • @sachinwaghmare7506
    @sachinwaghmare7506 3 роки тому +6

    खुप छान पोवाडा आहे जय भीम जय लहुजी जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @vilasshelke4777
    @vilasshelke4777 6 років тому +43

    बाबासाहेब देशमुख साहेब आपण पोवाड्या च्या माध्यमातून खुप छान अण्णाभाऊ सांगितले व समाज प्रबोधन केले त्या मी आपले मनस्वी आभार मानतो.......

  • @sidrampare6559
    @sidrampare6559 Рік тому

    खूप जबरदस्त पोवाडा
    मला लय आवडला किती छान सांगितलं देशमुख साहेबांनी

  • @user-ur1rt4bb1c
    @user-ur1rt4bb1c 3 роки тому +6

    जय लहूजी जय महाराष्ट्र

  • @ravsahebzunjare2350
    @ravsahebzunjare2350 4 роки тому +3

    जय लहुजी जय आण्णा आदरणीय शाहीर बाबासाहेब देशमुख यांचा खुप छान आवाज आहे

  • @prafulsathe1986
    @prafulsathe1986 Рік тому

    खूपच छान आवाजात पोवाडा ऐकायला मिळाला खरोखर दीर्घ आयुष्य लाभो तुम्हाला हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @rahuldhok8233
    @rahuldhok8233 4 роки тому +5

    वाजंञी nice. पाेवाडा खुप छान 👌

  • @user-zk9uj7ut6o
    @user-zk9uj7ut6o 2 роки тому +4

    अप्रतिम मि सात वेळा आयक ला पोवाडा .
    जग बदल घालुनी घाव .
    सांगुन गेले मज भिमराव .
    आण्णाभाऊ साठे रशियाने सोन्याचा पेन गिफ्ट दिला . विदेशात सन्मान झाला .
    जयभिम जय आण्णा . 🙏🙏🙏

    • @maheshshinge709
      @maheshshinge709 28 днів тому

      जय भिम ग्रेट शाहिर

  • @vijaykhilare7414
    @vijaykhilare7414 2 роки тому +32

    काय पहाडी आवाज आहे, राव साहेब तुमचा. आजच्या धांगडधिंगा च्या काळात तुमचे पोवाडे ऐकून मनाला शांती मिळते.

  • @laxmanvairage-fx2hu
    @laxmanvairage-fx2hu Рік тому

    राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी गायलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित पोवाडा अप्रतिम असुन त्यांना मानाचा मुजरा

  • @sandipbabar286
    @sandipbabar286 4 роки тому +27

    जय शिवराय...
    जय लहुजी....
    जय भीम...
    जय अण्णा ...
    जय महाराष्ट्र...

  • @s.s.waghmare9247
    @s.s.waghmare9247 6 років тому +2

    Very nice shahir deshamukh babasaheb

  • @vitthalkamble8057
    @vitthalkamble8057 2 роки тому +4

    द ग्रेट शाहीर देशमुख साहेब
    जय आण्णाभाऊ साठे ✌✌✌

  • @sukhdevbachute4850
    @sukhdevbachute4850 5 років тому +3

    अप्रतिम अण्णा भाऊ साठे पोवाडा
    मानाचा मुजरा बाबासाहेब देशमुखाना

  • @amolwagh3584
    @amolwagh3584 6 років тому +20

    शरीर देशमुख आपले खूप आभार आपण आम्हाला अण्णाभाऊ यांचा इतिहास कवण केला ,जय लहुजी जय आण्णा

  • @pmgtechnical7639
    @pmgtechnical7639 3 роки тому +2

    शिवशाहीर, आपणास दंडवत. आपण पहिला मराठा ,म्हणूनच म्हणतो. या पहिलं कोणत्याही पट्ट्याने असा पोवाडा म्हणले नाही.

  • @kpking6838
    @kpking6838 5 років тому +38

    🚩दलित बहुजन नेता 💪
    🌐 कामगार नेता
    📚✒साहित्यरत्न📘📙📗📖📚
    🌻 शिवशाहीर 💎
    🌍विश्वरत्न लो.डाॅ.आण्णाभाऊ साठे
    बालपण संघर्षाचा पोवाडा आहे हा.
    🌷मानाचा मुजरा 🌷

  • @kamajijogdale7214
    @kamajijogdale7214 5 років тому +3

    सप्रेम जय लहूजी । नांदेड़।

    • @ajaydetwe3324
      @ajaydetwe3324 4 роки тому

      Jai anna Jai lahuji. Nanded.detwe a y .

  • @sachindhainje3040
    @sachindhainje3040 6 років тому +9

    Very nice powada

  • @ajayadgale917
    @ajayadgale917 6 років тому +6

    Jay lahuji jay bhim jay anna
    Friend
    Ekach number

  • @dadasoawale2427
    @dadasoawale2427 5 років тому +5

    Kadak

  • @rahultupe2922
    @rahultupe2922 4 роки тому +1

    शाहीर बाबासाहेब देशमुख जी अप्रतिम आवाज आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची मांडणी योग्यरीत्या शाहीर रुपात दर्शन घडवलं आपले आभार
    जय शिवराय जय लहुजी 🙏🚩

    • @sachinwaghmare7506
      @sachinwaghmare7506 3 роки тому +1

      जय भीम म्हणायला लाज वाटते का

    • @sachinkhandale4817
      @sachinkhandale4817 2 роки тому

      @@sachinwaghmare7506 jay bhim jay lahuji

  • @santoshgaikawad5856
    @santoshgaikawad5856 2 роки тому

    बाबा साहेब देशमुखांनी आण्णा भाऊचा खुप छान पोवाडा गाईलात

  • @padmakartambe2205
    @padmakartambe2205 3 роки тому +4

    बाबासाहेब देशमुख खुप अभ्यासु , इतिहास संशोधक व आपल्या कामाशी अत्यंत प्रामाणिक शाहीर आहेत, जे चुकुन जरी चुक झाली , तर ती संशोधन करुन चुक दुरुस्त करण्याची क्षमता ठेवतात, त्यांना माणाचा मुजरा, जय लहुजी, जय अण्णा, जय मातंग

  • @t.tusharkshirsagar8903
    @t.tusharkshirsagar8903 4 роки тому +9

    💛🙏🙏जय लहुजी जय आण्णा 💛💛💛🙏

  • @sitaramshirsath3805
    @sitaramshirsath3805 6 років тому +17

    सीताराम शिरसाठ जय लहुजी जय अण्णाभाऊ

  • @ramshinde3565
    @ramshinde3565 2 роки тому

    नाद खुळा पोवाडा गायलाय साहेब आपण आपल्याला त्रिवार मानाचा मुजरा

  • @madhavkamble7464
    @madhavkamble7464 5 років тому +1

    जेय लहुजी

  • @padmakarwaghmare3935
    @padmakarwaghmare3935 4 роки тому +15

    जय लहुजी जय भिम विश्वविख्यात विश्वरत्न साहित्यरत्न लोकशाहीर डाँ. अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त विन्रम अभिवादन ,राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा 🙏

    • @ashishjamdhade6470
      @ashishjamdhade6470 2 роки тому

      अण्णाभाऊ साठे यांची phd कोणत्या विद्यापीठात झाली...

    • @landeramrao9159
      @landeramrao9159 2 роки тому

      @@ashishjamdhade6470 c2

  • @santoshkhandare5191
    @santoshkhandare5191 2 роки тому +2

    अण्णाभाऊचे विचार ऐकून फार चांगले वाटले विर लहुजी सावळे यांचापन पोवाडा ऐकवा जय लहुजी जय अण्णाभाऊ

  • @somnathkadam6811
    @somnathkadam6811 5 років тому +7

    Ekach no powada Jay lahuji

  • @ashokmisal7830
    @ashokmisal7830 5 років тому +6

    देशमुख साहेब तुमाला मानाचा मुजरा ...लॉयन ग्रुप उमरी (बु़.)

  • @bapughodke50
    @bapughodke50 4 роки тому +3

    शाहीर बाबासाहेब देशमुख आणिभाऊ साठे पोवाडा मातऺग समाजास कवण केल्या बद्दल , Manasvi aabhar जय लहुजी जय अण्णा भाऊ

  • @prasadkamble5115
    @prasadkamble5115 5 років тому +7

    Manacha kadakk Jay Lahuji jay aanna

  • @mahadeokshirsagar8627
    @mahadeokshirsagar8627 Рік тому

    शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना त्रिवार राम राम राम एव्हढा चांगला पोवाडा ऐकविल्याबध्दल...
    .

  • @bapukuchekar2571
    @bapukuchekar2571 2 роки тому

    जय,लहुजी,जय,आण्णा,भाऊ,साठे,देशमुख, साहेब,लय,भारी

  • @prasadshelke33
    @prasadshelke33 6 років тому +13

    Jay Anna jay lahuji

  • @akashgadekar7872
    @akashgadekar7872 6 років тому +11

    लहुजी,वसताद,चा,पवाडा,काडा,सायब

  • @user-yj1vg4qu2f
    @user-yj1vg4qu2f 6 років тому +11

    Kadddddkkkkkk bhau

  • @krushnagaikwad4666
    @krushnagaikwad4666 3 роки тому +4

    🙏 धन्यवाद राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख 🙏

  • @SulochanaGoinwad-qw6fm
    @SulochanaGoinwad-qw6fm Рік тому +1

    खूप छान व सुंदर पोवाडा.......!!

  • @shahadevkamble4112
    @shahadevkamble4112 4 роки тому +2

    No1

  • @goutamshelke3990
    @goutamshelke3990 5 років тому +4

    खुप छान गीत आहे

  • @prathmeshcreationofficalyt7608
    @prathmeshcreationofficalyt7608 3 роки тому +4

    आ वाज खूप छानआहे
    जय शिवराय जय लहुजी.जय आना भाऊ जय भीम

  • @prakashshelke8315
    @prakashshelke8315 5 років тому +2

    Very nice povada

  • @ajaysamudre8188
    @ajaysamudre8188 Рік тому +1

    शाहिर मनापासुन धन्यवाद

  • @atulgaikwad1749
    @atulgaikwad1749 6 років тому +14

    1NO Jay lahuji

  • @deepakambhore6175
    @deepakambhore6175 6 років тому +7

    महोदय बाबासाहेब देशमुख साहेबांना मनपूर्वक shubhechy ज्यांनी अण्णा भाऊ साठें चा इतिहास आमच्या पर्यंत पोहोचवला

  • @kailasnampalle7812
    @kailasnampalle7812 6 років тому +11

    Jay Lahuji power man

  • @shrikantchavan6957
    @shrikantchavan6957 5 років тому +1

    हसीनाचा प्रसंग ऐकून खरच डोळ्यात पाणी आल

  • @satishkhandale9982
    @satishkhandale9982 6 років тому +6

    khup chaan powada
    nice

  • @marotikudkekar548
    @marotikudkekar548 2 роки тому

    पोवाडा अप्रतिम गायल्या बद्दल खुप खुप धन्यवाद

  • @MaheshBulakhe
    @MaheshBulakhe 16 днів тому +1

    Khup Chan aavaj aangavar kata aala Jay lahuji Jay aanna

  • @rajendrasherkar5
    @rajendrasherkar5 5 років тому +7

    Jay lahuji jay anna

  • @poojakamble5539
    @poojakamble5539 2 роки тому +1

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर पोवाडा सादर करून अक्षरशः अण्णा डोळ्या समोर उभे आहेत अस वाटलं...
    धन्यवाद शाहीर बाबासाहेब देशमुख..
    मी दिपक कैलास सोनवणे
    मु.पो.कुरण,ता.संगमनेर,जि.अहमदनगर....
    तुमचे मनापासून आभार मानतो....

  • @ashokunhone8481
    @ashokunhone8481 Рік тому +1

    Khup chan Saheb .Kay lahuji

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 28 днів тому

    तुकाराम (भाऊ)साठे विनम्र अभिवादन

  • @sachinkhilare6328
    @sachinkhilare6328 6 років тому +17

    Jay aana jay lahuji lahuji partistan katgun 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @digambarsonone9009
    @digambarsonone9009 6 років тому +3

    बाबासाहेब देशमुख साहेब आपले मनस्वी आभार खरच मोलाचा पोवाडा आहे

  • @akmohite6213
    @akmohite6213 5 років тому +7

    jay lahuji

  • @digambargophane5158
    @digambargophane5158 6 років тому +17

    Jay Lahuji Jay Aannabhau

  • @surajshinde6250
    @surajshinde6250 6 років тому +18

    Jay Lahuji Jay Annabhau

  • @nandagaikwad1010
    @nandagaikwad1010 2 роки тому

    Dhanyavaad 🙏Rashtrashivshahir Babasaheb Deshmukh sir🙏Aapan Lokshahir Aannabhau Sathe yanchya aayushyavar sundar povada Apratim, Bhardast aavajat sadarikaran kele aahe. 👌👌🌹🌹👌👌Sahityaratann Aanna Bhau Sathe yanchya jayanti prityarth Vinamra Abhivadan🙏🙏🙏

  • @sunildabade7344
    @sunildabade7344 5 років тому +2

    खूप छान

  • @careerguidancepramodsakat530
    @careerguidancepramodsakat530 5 років тому +5

    Nice povda

  • @kpking6838
    @kpking6838 5 років тому +34

    🚩जय शिवराय जय लहूजी
    🚩 जय भिम जय अण्णा

  • @adeshbhise3120
    @adeshbhise3120 6 років тому +6

    महाराष्ट्रासारखी भूमी अन्य कोठे नाही...
    आणि
    मराठी माणसासारखा माणूस शोधून सापडायचा नाही....

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 Рік тому +1

    लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन...लाल सलाम जय भीम ❤💙🙏

  • @user-jq1ud3fp5g
    @user-jq1ud3fp5g 2 роки тому

    असाच आवाज राहुदा साहेब तुम्हचा

  • @sonuavhad3714
    @sonuavhad3714 6 років тому +2

    Khup chhan.
    Jay lahuji.
    Jay Anna

  • @Dadakamble666
    @Dadakamble666 2 роки тому

    खुपच सुंदर पोवाडा देशमुख साहेब

  • @kunalshinde7556
    @kunalshinde7556 4 роки тому +11

    Jay Lahuji Jay Shivary Jay Bhim Jay annabhau....🙏🏻🙏🏻🚩

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 28 днів тому

    बाबासाहेब देशमुख ग्रेट शाहिर सलाम

  • @jaypatil1863
    @jaypatil1863 6 років тому +9

    brilliant

  • @deepakpawar6908
    @deepakpawar6908 6 років тому +5

    Jai anna jai lahuji

  • @bapukuchekar2571
    @bapukuchekar2571 2 роки тому +1

    जय,लहुजी, जय,आण्णा,भाऊ,साठे

  • @user-by9eu3gk1j
    @user-by9eu3gk1j 2 роки тому +1

    विनम्र अभिवादन

  • @narasingghongade7070
    @narasingghongade7070 4 роки тому

    प्रथम जय लहुजी.. बाबासाहेब देशमुख साहेब.अपण गायलेल्या पोवाडा याला मानाचा मुजरा.