अतिशय उत्तम रीतीने नोटेशन देता व सुंदर सुंदर चाली सांगता आम्ही आपले फार आभारी आहोत ही गवळण या रागात आहे त्या रागाची जरा संपूर्ण माहिती थोडक्यात आणि आलात घेतला तर फार बरं होईल आम्ही खेड्यातल्या महिला आहोत आम्हाला क्लास लावायचा आपल्याकडे पण कशाप्रकारे लावायचा काय करायचं ते जरा सांगितलं तर फार बरं होईल
गार गार यमुनेचे पाणी भरली हुडहुडी यांचे नोटेशन पाठवा माऊली
जय हो महाराज
खुप छान सर
अप्रतिम माऊली 🙏 धन्यवाद
खूप छान गवळण सादरीकरण केलं आवाज अप्रतिम सर हार्मोनियम मार्गदर्शन खूप सुंदर असे मार्गदर्शन करत रहा जय राम कृष्ण हरी
खूप खूप सुंदर सादरीकरण सर.
फार छान चाल व गायली सुध्दा 🙏🚩💕🕉
खूप छान आहे तडफदार एकनाथ सर जि अतिसुंदर धन्यवाद जोगेश्वरी मुंबई
खुपछानगवळणएकनाथमहाराजजयहरी
नमस्कार सर खुप खुप खुप सुंदर तुम्ही नेहमी च सुंदर देता खूप आवडेल राम कृष्ण हरी धन्यवाद सर 💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👃👃
खुप सुंदर गौळण सादर केली माऊली 🙏🙏
किसनरसाळ खूप छान पध्दतीनेनोटेशन दिलेतफार आवडले. जय हरी सर.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌷🌷♥♥
खूप छान गवळण नोटेशन बघून वाजवायचा प्रयत्न करत आहे
एकच नंबर गौळण सादर केली बंधूराज एकनाथ सर. काय सुंदर आवाज आहे. खरच खुप खुप अभिनंदन. नाना पुणे
मैंने पायल छनकाई याचे हार्मोनियम नोटेशन पाठवा गुरुजी❤❤
खुप छान 🙏👌👌👌💐💐🚩
🚩🚩जय हरी सर🙏🙏👌👌🚩🚩
Khup chan
❤❤❤❤ chan
आपण खूप छानदार हळु हळु रिपिड रिपिड शिकविता त्यामुळे नविन शिकणारा शिकु शकतो
Uadya jain mi majhya gava majhya angala halad lava hya ganyache noteshn taka mauli🙏🙏🙏
Nice sir
अतिशय उत्तम रीतीने नोटेशन देता व सुंदर सुंदर चाली सांगता आम्ही आपले फार आभारी आहोत ही गवळण या रागात आहे त्या रागाची जरा संपूर्ण माहिती थोडक्यात आणि आलात घेतला तर फार बरं होईल आम्ही खेड्यातल्या महिला आहोत आम्हाला क्लास लावायचा आपल्याकडे पण कशाप्रकारे लावायचा काय करायचं ते जरा सांगितलं तर फार बरं होईल
छान गायन सर कोणता राग आहे सांगा
🙏🏻🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏻
Rup gheuni kasar zala Hari bagdya vikaya aala ya gavlni chi notitiosn pathva plzz winanti...🙏🙏💐
समोरचे दोन कडवे समजले नाही थोडे हळू सांगाल तर बरे होईल
पहिल्या कडव्याच्या नोटेशन प्रमाणेच घ्यायचे
खुप छान सर