किसनरसाळ शेनवडी जय हरी एकनाथ सर असेच प्रत्येक अभंगाचे व गौळणीचे नोटेशनचा व्हिडोओ देत जावा भरपूर आनंद होईल जय हरी आबा व जय हरी तात्या आबा आपणास विनंती आहे की आम्हाला ठाईमध्ये एक अभंग ध्या फार बरे होईल धन्यवाद राम कृष्ण हरी
सर, तुमची शिकविण्याची पदधत खूपच सुंदर आहे. याच प्रणे माझी माय चंद्र भागा आज चांदण्यात नाहली या व इतर आणखी अभंगांचे नोटेशन व्हिडिओ अपलोड करा. धन्यवाद सर.
खुप भारी नोटेशन तुमचा नामदेव महारांजांचा खुप गोड असा अभंग ब्रम्ह मूर्ती संत जगी अवतरले हा अभंग मला खूप आवडला आहे पण त्याचे नोटेशन नाहीत. त्याची चाल पण खुप गोड आहे. कृपया त्याचे नोटेशन जर देता आले तर नक्की द्या,
छान गुरूजी 🙏
महाराज अतिशय सुंदर..
सुंदर 1नंबर 🙏🙏🙏👌👌👌💐💐💐
राधे राधे राधे राधे राधे घेई शाम सुंदरा नोटेशन
खूप छान महाराज
अप्रतिम खूपच छान!!!!!
सर खूप छान
खुप छान आहे माऊली
सुंदर गुरू
छान सुंदर आति सुंदर माउली
धन्यवाद
खुप सुंदर गायन केले सर धन्यवाद 🙏
खूप छान आहे नोटीसन सर 👌👌
धन्यवाद
खूपच छान आहे गवळण एकनाथ सर
खूपच सुंदर सर मला गायनाचे गुरु मिळाले
नमस्कार सर खुप खुप सुंदर आवाज तर खुप खुप सुंदर आहे छानच आहे धन्यवाद सर
धन्यवाद
अप्रतिम सर
धन्यवाद
एक नंबर दादा
धन्यवाद
माझी आवडती गवळण ,सुंदर आवाज ,सादरी करण फार छान ,धन्यवाद
Thanks
वा.सर.खुपच अ.नोटीशन. माहीत देता
सुंदर.....
माऊली खुप छान गायन व वादन.....👍🙏🙏🙏🙏अप्रतिम
धन्यवाद महाराज
आशीर्वाद राहुद्या
Very Nice and Thanks Mauli
दादा खुप खुप छाण
खूप छान पधतीने सांगितले
Sir khupach chhan
खूप सुंदर
वा गुरुजी खूप छान
ज्ञानाचा सागर नोटेशण वा माऊली सुंदर सांगता मी नवीन शिकत आहे
धन्यवाद
Sir gawalan send full please
👌🏻🙏🏻
आपला आवाज अप्रतिम आहे
🚩🚩जय हरि 🚩🚩खुप खुप छान🚩🚩 आबा आम्ही तुमचेच पाहून शीकतो आहे तुम्ही दिलेत्या नोटेशनचा खुप फायदा होतो आम्हाला खुप खुप धन्यवाद🚩🙏🚩
खुप छान
खुप सुंदर गौळण माऊली. असेच अभंग किंवा गजर असेल तर पाठवा माऊली. धन्यवाद.
धन्यवाद
खूप सुंदर आहे
राम कृष्ण हरी सरजी
खूप छान आहे गौळन एक नंबर 🙏🙏🙏👌👌👌👌💐💐💐
धन्यवाद
खूप सुंदर चाल आहे
Kdk
धन्यवाद
No 1
Sir very nice
Khupach chhan बुवा 👍👍🙏👍👍
धन्यवाद
Khupch chan ahe sir notshan samjnyasarkhe
Very nice sir
Very Nice, Ram Krishna Hari Maouli
Masatach sir
छान
धन्यवाद
Sahaj sopi ritine samjavun sangitale khup avadale khup Chan
धन्यवाद
खूप छान सरजीआवाज किती मोहक आहे. देवाची देणगी🙏🙏
धन्यवाद😊
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम गायले आहे सर जी मला आपले व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवीत जाणे.
धन्यवाद
हो सर
🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏खुप सुंदर गायले आहे सर
धन्यवाद
पक्षिणी प्रभाती चारीयाशी जार
माऊली सर्व गवळण दिसुन पाठवा
धन्यवाद
खूप छान अतिसुंदर नंदाच्या घराला मज नेही गोकूळा ला या गवळणी चे नोटेशन टाका खूप खूप धन्यवाद
लिंक सेंड करा
धन्यवाद
Sunder.chal
गौळण छान आहे
Khup chhan sir lavnyacha gabha ya abhangache notation dyana
किसनरसाळ शेनवडी जय हरी एकनाथ सर असेच प्रत्येक अभंगाचे व गौळणीचे नोटेशनचा व्हिडोओ देत जावा भरपूर आनंद होईल जय हरी आबा व जय हरी तात्या आबा आपणास विनंती आहे की आम्हाला ठाईमध्ये एक अभंग ध्या फार बरे होईल धन्यवाद राम कृष्ण हरी
खूप च मधुर आवाज ऐकून छान वाटले 👍
🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏खुप खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान गायन एकनाथ महाराज 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Very nice.
All the best.
धन्यवाद
खूपच छानच गवलन आहे तूमि सिकवता पन छानच धनेवाद
Verigoodsr
सोड हरी जाऊ दे मथुरेच्या बाजारी गवळणी चे नोटेशन द्या माऊली जय हरी
कुठवर सांगू नदाच्या पोरा तुला रे सांगून सांगून कंटाळा आला मला रे याच्यावर नोटेशन दया सर प्लीज आवाज अप्रतिम आहे तुमचा
Khup chan
खूपच मस्त🙏
सर, तुमची शिकविण्याची पदधत खूपच सुंदर आहे. याच प्रणे माझी माय चंद्र भागा आज चांदण्यात नाहली या व इतर आणखी अभंगांचे नोटेशन व्हिडिओ अपलोड करा. धन्यवाद सर.
खुप छान आवाज आहे सर
क्रुपया कोमल श्वरांना एक रेश दिली तर समजन्यास अजुन सोप होईल
खुपच छान नोटेशन
राम कृष्ण हरी 🚩🚩खूप सुंदर महाराज छान सांगता तुम्ही एक रिक्वेस्ट होती जे नितेशन आहे ते की बोर्ड वर दाखवले तर अजून सोपे जाईल.
खुप भारी नोटेशन तुमचा नामदेव महारांजांचा खुप गोड असा अभंग
ब्रम्ह मूर्ती संत जगी अवतरले हा अभंग मला खूप आवडला आहे पण त्याचे नोटेशन नाहीत. त्याची चाल पण खुप गोड आहे. कृपया त्याचे नोटेशन जर देता आले तर नक्की द्या,
राधा राधा करी बासरी र
छान सर
Kup kup chan.
Khup Chan sir samyasi sadar vhave notation milel ka plz
धन्यवाद
नक्की पाठवतो
नाही केली तुमची सेवा ह्या अभंगाचे नोटेशन चा व्हिडीओ बनवावा
Chan sir🙏👍👌
धन्यवाद
पूर्ण अभंग चा नोटिफिकेशन द्या
प्रल्हाद शिंदे जीं ची गाणी पण पाठवा,व जुनी हिंदी चित्रपट गीते
खुप छान आहे गवळण
खुप गोड आवाज आहे, आणि समजाऊन सांगण्याची पद्धत खुप छान आहे, अप्रतीम सादरीकरण धन्यवाद माऊली
मुझे दास बनाकर रख लेना
भगवान तु आपने चरणो मे इस सुंदर भजन का नोटेशन डाले.
नक्की पाठवतो
Dhanya aaj din sant darshanacha abhangache notation dya please
कृपया गोदावरी मुंढे यांच्या चालीतील झोंबसीआरे गवळ्याच्या मुला हे गवळण नोटेशन टाकाव मी एक वर्षापासन आग्रह करीत आहे. 🙏
खुप छान 👌👌😍😍😍👏👏
पूतळया, डोरल,साखळया,पैंजन कमरेला कमर पट्टा नाकात नत घालुनी सारा थाट माट केला या गौळणी चे नोटेशन विडियो करा ..*माऊली*
कानाकोपरा शोधिला वृंदावनीच्या या गवळणीचे नोटीसन द्या सर प्लीज धन्यवाद जय हरी
खूप छान आवाज आहे सर आपला...अभिनंदन
Pudhil Charan kuthe miltil?
सर नमस्कार संतांनी सरिता केलो भैरवी नोटेशन द्या
संप्पती सोहळा ना आवङे मनाला अभंग नोटेशन दया जय हरी
चाल पाठवा🙏
Mauli guru vina kon dakhvil vat noteshin video kara na
कृपया गौळणीची शब्द प्रणाली एक लिहावी व त्या करिताचेच गोटेशन स्वर त्याखाली नमुद असावेत.
खूप गोड आवाज.
धन्यवाद.
महाराज आपणास फोन करून सांगितले तो अभंगाचे नोटेशन काढावे.🙏🌹
भाव अंतरीचे हळवे अभंगाचे नोटेशन द्या
हो नक्की पाठवतो
सर श्रीराम बोला श्री राम बोला या भक्ती गीता चे नोटेशन प्लिज --- यु ट्युब वर स्वरा भजनी मंडळ वर हे भजन गायले जाते
Best
अप्रतीम आवाज सर🌷🌷🌷🙏🙏
खुप सुंदर आणि आपला आवाज खुप छान आहे सर अमरुताहून गोड नाम तुझे देवा याचे नोटेशन दया.
नक्की पाठवतो