आदरणीय प. पू. आबांनी गायलेली गौळण अगदी अप्रतिम मधुर स्वरात झाली आहे.त्यांना साथ संगत एकनाथ सर आणि तात्यांनी केली असल्यामुळे आणखीनच दुग्ध शर्करा योग आला आहे.
जय गुरुदेव महाराज. बाबा.जय हरी आबा.एकनाथ सर .तात्या वा..वा...काय सुंदर गौळण सादर केली आबा आज सकाळी.सकाळीच आपल दर्शन झाल. खरच खूप आनंद झाल. किती सुंदर चालीत गौळण सादर केली आबा.खरच आपण म्हटल्या प्रमाणे. आपले आदरणीय धाकटे बंधू ह.भ.प भरत. तात्या खरच खूप छान साथ करत आहेत. आणि. आपले आदरणीय धाकटे चिरंजीव.आणी आमचे धाकटे बंधूराज एकनाथ सर खरच खुप सुंदर पेटी मास्टर आहेत.आपणास खूप खूप धन्यवाद विठठल काळे. नाना पुणे
किसन रसाळ शेनवडी सातारा.जय हरी आबा. खूप सुंदर गौळण गायन तसेच चालसुध्दानादखुळा अशी लावली. खूप खूप आवडले.आबा आपल्या आवाजाला तोडच नाही. एकदम भारीच.जय हरी आपणा सर्वाना.धन्यवाद. एकनाथ सर कृपया ह्या गौळणीचे नोटेशन लवकर पाठवा.आभारी आहोत.🙏🙏🙏🙏🙏👌👌🌷🌷🚩
राम कृष्ण हरी आबासाहेब तुम्ही अतिशय सुंदर गवळण गायली खुप छान
👌🙏🙏 राम कृ ष्ण हरी
आदरणीय प. पू. आबांनी गायलेली गौळण अगदी अप्रतिम मधुर स्वरात झाली आहे.त्यांना साथ संगत एकनाथ सर आणि तात्यांनी केली असल्यामुळे आणखीनच दुग्ध शर्करा योग आला आहे.
आतिशय छान गवळण गायली
राम कृष्ण हरी माऊली आम्हाला तुमची गोवळन खुप आवडली किती सुंदर आवज आहे तुमचा
जय श्री हरी !वाह खूप छान
वां खूप खूप चांगले गायन आहे महाराज तुम्ही खूप छान गौळण गायली आहे 🎉🎉🎉
गवळण आबा खूप छान झाली 🙏🏻🙏🏻🌹🌹
राम कृष्ण हरी🙏🙏🙏 आबा👌👌👌
अतीसुंदर राघे राघे 👌👌👌💐
त
अतिशय छान 🙏🙏माऊली💐
या वयात अतिशय सुंदर आवाज उत्सुकता पण फार आहे खूप छान गायलेली गवळण असो त्या श्रोत्यांना राम कृष्ण हरी
आबा आती सुंदर गौळण गायलि आहे लयच भारी धन्यवाद जोगेश्वरी मुंबई
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आबा खुप छान गायण केले
राम कृष्ण हरी सुंदर गवळण आबांचा सुंदर आवाज व हार्मोनिलियम व तबला मास्टर काळे सरांचा गौरव असो
🙏जय हरी आबा, तात्या, सर खूपच सुंदर🙏
जय गुरुदेव महाराज. बाबा.जय हरी आबा.एकनाथ सर .तात्या वा..वा...काय सुंदर गौळण सादर केली आबा आज सकाळी.सकाळीच आपल दर्शन झाल. खरच खूप आनंद झाल. किती सुंदर चालीत गौळण सादर केली आबा.खरच आपण म्हटल्या प्रमाणे. आपले आदरणीय धाकटे बंधू ह.भ.प भरत. तात्या खरच खूप छान साथ करत आहेत. आणि. आपले आदरणीय धाकटे चिरंजीव.आणी आमचे धाकटे बंधूराज एकनाथ सर खरच खुप सुंदर पेटी मास्टर आहेत.आपणास खूप खूप धन्यवाद विठठल काळे. नाना पुणे
Ppo
Khup chhan 🙏💐💐
खूप छान आबा खरंच आबा गवळण ऐकून बाबांची खूप आठवण आली जय हरी जय गुरुदेव
वाव खुपच छान
राम कृष्ण हरी जय हरी आबा तात्या व मास्टर एकनाथ सर अप्रतिम👌👌🙏🙏🙏
अप्रतीम गौळण आमच्या आबांच्या परिवाराने अतिशय मेहनत घेतली या आवाजाला महाराष्ट्रात तोड नाही, तात्या व सर यांना खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद
अप्रतिम. .मस्त 👍👍👍👍🌹🌹🌹🌹
फार सुंदर महाराज गायली गवळण
Ram Krishna hare ❤❤❤
नमस्कार खुप खुप सुंदर नोटेशन ध्याना सर खूप आवडेल राम कृष्ण हरी धन्यवाद 👃👃👃👃👃
खूप छानधन्यवाद
खूब खूब शान महाराज नवीन नवीन
नवीन नवीन
नवीन अभंग ताकाझा आवाज खूब छान आहे
रामकृष्णहरि आबा
खूप छान
खूपच मधुर आवाज आहे गायक वाद्य पार्टी पण खूप सुंदर आहे
खुप सुंदर आबा
खुपसुंदरगवळणआबाजयहरी
खूप खूप छान, उत्कृष्ठ
माऊली खुपच सुंदर आवाज राम कृष्ण हरी गौळण ची नोटिफिकेशन पाठवा माऊली.
फारच छान गौळण आपली टिम चांगली आहे आबा
छान आबा...मस्त
मस्त बुवा
Ati sundar❤
राम कृष्ण हरि ❤❤
राम कृष्ण हरि आबा 1नंबर अप्रतिम वा 🙏🙏🙏👍👍👌🤗
Prathamesh
Rasal
Jay Hari aba khup Sundar gavlan गायली मस्तच आवडली. प्रथमेश
रसाळ.
शेनवडी
पुणे.
सातारा.
जय
हरी
आबा🙏🙏🙏🙏🙏❤️❤️👍👍
खूप सुंदर गवळण आहे बाबा
सुंदर चाल 🙏
राम कृष्ण हरी खूप छान
खुपच सुंदर गवळण गायली खुप आवडली 👌👌
रामकृष्ण हरी.. 🙏👍👍
Kiti mast aavaj ❤
खुप सुंदर गवळण गायली आहे
Super duper 🙏 ram krishna Hari Mauli 🙏
अतिउत्तम गायली गौळण
तिचे नोटेशन द्या.
अप्रतिम माऊली
एकच नंबर आबा छान गौळण म्हणले धन्यवाद
खूपच छान गौ वळण
1नंबर
आबा ,आत्ताच एका मित्राने सांगितले ...छानच
खूप सुंदर गौळण आहे pdf पाठवा
Khup sundar Aaba. Tatya ani Sir. Jay Hari
जय हरि आबा
अप्रतिम गौळण,,अप्रतिम गायकी,,अप्रतिम साथ . नमस्कार बुवा...
अतिशय सुंदर
Khup sumadhur awaj mauli
खूप छान आहे
🚩राम कृष्ण हरी 🚩
खूप छान आबा 👌👌
Chan👏👏👏👍👍👍
किसन रसाळ शेनवडी सातारा.जय हरी आबा. खूप सुंदर गौळण गायन तसेच चालसुध्दानादखुळा अशी लावली. खूप खूप आवडले.आबा आपल्या आवाजाला तोडच नाही. एकदम भारीच.जय हरी आपणा सर्वाना.धन्यवाद. एकनाथ सर कृपया ह्या गौळणीचे नोटेशन लवकर पाठवा.आभारी आहोत.🙏🙏🙏🙏🙏👌👌🌷🌷🚩
Afghan knvcxzF to p
खूप सुंदर. जय.हारि.कसा.टाकून.गेला.मला.राम.हा.अभंग.बोला.जय....प्रकाश.बेदूगडे.सूरत.
आबा खुप छान 😅😅😊 आवाज
अप्रतिम🎉🎉 जय राधे कृष्णा .
एक नंबर गवळण
खुपच चांगला आवाज आहे महाराज
🙏🏻🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏻
आबा तात्या एकनाथ महाराज 👍🏻👍🏻
सुंदर गवळण,आवाज
Jay hari
Akdam mast gavalan
एकनाथ बुवांचा
राम कृष्ण हरी
अतिशय छान आहे गौळण
खुप छान गायन
खूप खूप छान.जय जय रामकृष्ण हरी!
एकच नंबर
छान छान आहे सगळे जण
प्रणाम दंडवत खूप छान गायले आबा गवळण फार आवडली
जय श्री राम सीताराम जी गुरु देव जी जय
आबा खुप सुंदर होती गवळण
Good pretty wonderful beautiful
राम कृष्ण हरी आबा व काळे सर खुप सुंदर गायन केले धन्यवाद
तुमच्या चाली व अभंग मी भजनात म्हणत असतो
छान,
धन्यवाद
Hare krishana Aaba
Jay swami samarth
बाबा खुपच सुंदर गवळण, सुंदर आवाज
जय श्री राधे राधे,जय श्री कृष्णा 🙏🙏
Khup chan
छान 👌एक नंबर आवाज महाराज 🚩🚩
आबा तुमचा आवाज खूप छान आणि मन प्रसन्न करून टाकणारा आहे राम कृष्ण हरी
Music khupach chan Aaba
काय गोड आवाज आहे महाराज i like you
Atisy sundr gayn aani peti tr atisy sundr sir yach notation pathwa
,🚩🚩🌹जय गुरुदेव🚩🚩🌹
अतिशय सुंदर!
Very nice
शब्बास महाराज ❤❤❤❤
Waa
जय हरी
दूध संघाचे माजी अध्यक्ष डॉ नमस्कार आहे की नाही ते कळत नाहीये पण आता मात्र
Vary vary good
Nice
❤om.
👌
Om nan shivay
Om nam shivay