कुरकुरीत आणी खुसखुशीत खारे शंकरपाळे करण्याची परफेक्ट रेसिपी | khare shankarpale recipe marathi |
Вставка
- Опубліковано 7 жов 2024
- @KanchanBapatRecipes #khareshankarpale #खारेशंकरपाळे #khareshankarpale_recipe_marathi #खारेशंकरपाळे_रेसिपी_मराठी # diwalifaral #diwalirecipes #kharishankarpalirecipemarathi #खारीशंकरपाळी #kharishankarpalirecipe #diwalirecipes #diwalispecial #diwalisnacks #diwali #faralacheshankarpale #
Ingredients
2 cup maida / मैदा
Salt /मीठ
Black salt / काळं मीठ
Rock salt / सैंधव
2 - 3 tbsp Oil for moyan / मोहनासाठी तेल
Half tbsp carom seeds /ओवा
Half tbsp coarse Cumin seeds / जाडसर कुटलेलं जिरं
Oil for frying / तळण्यासाठी तेल
How to make khare shankarpali, How to make khare shankarpale, खारे शंकरपाळे कसे करायचे, खारे शंकरपाळी कशी करायची, खारे shankarpale recipe marathi, shankarpali Recipe marathi, shankarpali Recipe by kanchan bapat recipes, crispy shankarpali Recipe, कुरकुरीत शंकरपाळी कशी करायची, शंकरपाळी रेसिपी मराठी, दिवाळी फराळ, दिवाळी फराळ रेसिपी मराठी, दिवाळीचे पदार्थ, दिवाळी रेसिपी, दिवाळी, diwali, diwali Recipes, easy diwali recipes, diwali preparation, diwali faral preparation ideas, diwali preparation ideas, diwalicha faral, दिवाळीचा फराळ, दिवाळी फराळ शंकरपाळी, दिवाळी फराळ कांचन बापट रेसिपीज, कांचन बापट रेसिपीज दिवाळी फराळ, diwali faral new recipe, diwali faral shankarpale
सुंदर❤
Thanku 😊
Khup 👌
Thanku 🙏
अप्रतिम 👌👌👌👌👌
Today I made this recipe as per your guidelines...it turned out so well...thank you 😊
That's great.. Nice to hear this..
Always welcome !
फारच छान.
Thanku !
Tai chan recipe ahe. Tumhi taltay to induction ahe ka gas sanga pls.
Induction आहे.. अगदी साधा जुना आहे
हिरव्या बांगड्या हातात घातलेल्या कोण आहेत ?
शंकरपाळी एकदम मस्तच !
दिवाळीच्या तेजोमय शुभेच्छा , कांचन ताई !!
मदतनीस मावशी आहेत... ज्यामुळे हात खराब होऊन शूटिंग करायला प्रॉब्लेम येऊ शकतो अशा कृतीसाठी त्यांची मदत घेते.. कारण मीच शूटिंग करते.
तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा 🙏
Chan
Thanku
चमचा कोणता वापरावा
काही पदार्थांसाठी tsp आणि काहींसाठी tbsp
Induction ahe ka tumhi deep fry kartay to.
हो
Nice😊
Thanku so much
Tikhat nahi ghalayche ka?
मी नाही घालत... आवडीप्रमाणे घालू शकता
खूप दिवसांनी ताई 😊
हो.. Break घेतला होता काही दिवस..
आता नियमित करेन video
मैदा की कणिक ? मैदा मळणारा आणि लाटणारा हात मधेच बदलला आहे का !?? 😝😝 Jokes apart ..खूप मस्त दिसतायत !
Tyanchi maid asel ase vatatey, help la.
@@sangitajoshi of course .. that was a joke ! Just for sake of fun !
मैदा.. कणिक म्हणायची सवय आहे ना त्यामुळे तोंडात तेच येतं..
मदतनीस मावशी आहेत.. शूटिंग मीच करते त्यामुळे कधी कधी त्यांची मदत घेते
Chan
Thanks