खुसखुशीत शंकरपाळे | सोडा नं घालता छान फुललेले |khuskhushit shankarpale by kanchan bapat recipes |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 47

  • @medhajoshi1330
    @medhajoshi1330 Рік тому +2

    तुमच्या रेसिपीज मला खूपच आवडतात.बोलणं सुध्दा मुद्देसूद जास्त फाफटपसारा न घालता नेमकं असतं. खूप छान.

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa

    व्हेरी नाईस रेसिपी

  • @sheetalkhade2757
    @sheetalkhade2757 2 місяці тому

    आज केले शंकरपाळे तुम्ही सांगितलेल्या कृतीने. खूपच खुसखुशीत झालेत. नेवैद्य दाखवून झाल्यावर मुलाने बर्‍यापैकी फस्त केल्या. पुन्हा करावेच लागतील असे वाटत आहे 😅
    फक्त साखरेचे प्रमाण थोडे जास्त घेतले.
    धन्यवाद कांचन ताई

  • @sunitasamdekar6225
    @sunitasamdekar6225 Рік тому +2

    50 वर्ष स्वैपाक केल्यावर आता थोडा सा कंटाळा येतो खरा पण सणावारी काहीतरी करावसं वाटतंच
    गुडघ्यांच्या ऑपरेशन मुळे यंदा फार काही केले नाही...पण तुमचे व्हिडिओज् बघणं हा आनंददायी विरंगुळा असतो. पदार्थ बनवतानाच्या हालचाली उदा.तेल,तूप पातेल्यात ओतल्यावर थेंब खाली पडणार नाही याची सहजपणे घेतलेली काळजी..अशा बारीक सारीक गोष्टी खूप appeal होतात...👌👌

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      व्वा मस्तं वाटलं तुमची कमेन्ट वाचून... 😊🙏
      Always welcome..

  • @courageunlimited6612
    @courageunlimited6612 Рік тому +1

    छान

  • @yaminisejpal2591
    @yaminisejpal2591 Рік тому +1

    Khup. Masst mahiti❤

  • @anjaligodbolemarathe5268
    @anjaligodbolemarathe5268 Рік тому

    Wah kanchan khup Chan 👌 👌 👌🌹

  • @pgogte
    @pgogte Рік тому +1

    Tumchya recipe ni pahilyandach Shankarpale banavle. Khup chaan jhaale. Ghari tar saaglyana avadlech pan shalet (me teacher ahe) pan saaglyana khup avadle. Me half quantity madhye saagle ingredients ghetle hote. Ata vattay jasta banavle aste tar bara jhaala asta. Next time nakki banven. Thank you so much for accurate recipe.❤

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      व्वा छान वाटलं हे वाचून 😊👍
      Always welcome.. Stay tuned for more interesting recipes !

  • @supriyakulkarni3617
    @supriyakulkarni3617 Рік тому +1

    गाईचे तूप घालून करायचे असेल tar किती घालायचे 🙏😊

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      त्यामुळे प्रमाणात फरक पडणार नाही.. सेम घ्या..

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 Рік тому +1

    सगळी रेसिपी खूप छान आहे पण तुम्ही त्यात थोडे मीठ घातले नाही का? कुठल्याही गोडाच्या पदार्थात किंचित मीठ घालावे त्याने चव आणखी वाढते.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      हो.. बरोबर आहे.. मला हे सांगतात खुप जण.. पण माझी आई आणि सासुबाई नाही घालत कधी मीठ त्यामुळे मलाही सवय नाही तशी... कधी कधी लक्षात आलं की घालते.. Thanku

  • @sunitasamdekar6225
    @sunitasamdekar6225 Рік тому +2

    शंकरपाळी किंवा शंकरपाळ्या ऐवजी 'शंकरपाळे' ऐकून छान वाटलं 😊

  • @sunitasamdekar6225
    @sunitasamdekar6225 Рік тому +2

    तुम्ही केलेले शंकरपाळे आई करायची अगदी तसेच दिसतायत,चवीलाही छानच असणार no doubt

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      Thanku so much 🙏😊 किती बरं वाटतं अशा कमेन्ट्स वाचून

  • @skale97
    @skale97 Рік тому

    Description box madhe वजनी प्रमाण दिलेले नाही. द्याल का?

  • @vaidehilokare8897
    @vaidehilokare8897 Рік тому

    तूपाऐवजी तेल वापरले तर तळायला? मी usually तळायला तेलच वापरते.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      चव वेगळी लागते.. अर्ध तेल आणि अर्ध तूप सुध्धा वापरु शकता

  • @ShabdaAniSanskriti
    @ShabdaAniSanskriti 8 місяців тому +1

    मैद्याच्या होतात छान, कणकेच्या होतात का यांच्यासारख्या खुसखुशीत? असेल तर दाखवा न प्लीज

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  8 місяців тому +1

      कणकेच्या थोड्याश्या कमी खुसखुशीत होतात.. तेही छानच लागतात .. पण कधी कधी मैदा खायलाही काही हरकत नाही...

  • @manjireemehta1614
    @manjireemehta1614 Рік тому +1

    मस्त
    खुसखुशीत पणा किती दिवस टिकतो ताजे असताना खुसखुशीत लागतात पण नंतर जरासे नरम होतात काय करावे

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      जर असे परफेक्ट झाले असतिल तर महिनाभर सहज छान रहातात.. खाली कागद घालू नका.. त्यामुळे पदार्थ कोरडा होतो..

    • @manjireemehta1614
      @manjireemehta1614 Рік тому

      @@KanchanBapatRecipes ok Thanks
      Happy Diwali

  • @pratikshajanpandit9190
    @pratikshajanpandit9190 Рік тому

    Tumchi sukhe kobra karanji nahi ka

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      आहे.. सुक्या खोबऱ्याचे मोदक आणि करंजी रेसिपी बाय कांचन बापट रेसिपीज असं search करा प्लीज

    • @pratikshajanpandit9190
      @pratikshajanpandit9190 Рік тому

      @@KanchanBapatRecipes ok

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 Рік тому +1

    कांचन ताई , रागावू नका ,पण हे अशा प्रमाणात साखर घालून मावेल तेवढा मैदा या मिश्रणात मळला तर शंकरपाळे एकदमच अगोड होतात . हा बरेच वेळा अनुभव आला आहे.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      हो अगदी बरोबर आहे... माझं आज हे सांगायचंही राहिलंच video मधे...

    • @ashwinigandhi1308
      @ashwinigandhi1308 Рік тому +1

      @@KanchanBapatRecipes धन्यवाद ताई !

    • @skale97
      @skale97 Рік тому +1

      मिश्रण गरम असताना मैदा घातला तर शंकरपाळे अगोड होतात कारण मैदा जास्त मावतो. कोमट मिश्रणात मैदा कमी मावेल. असे करून बघा.

    • @medhajoshi1330
      @medhajoshi1330 2 місяці тому

      महादेव शंकरपाळे सुद्धा जरा अगोड झाले . खूप तूप सुटत होतं त्यामुळे मैदा खूप लागला शंकरपाळ्या चं texture जरा खडबडीत झालं खूप प्रमाणात तूप सुटत होतं.

    • @medhajoshi1330
      @medhajoshi1330 2 місяці тому

      माझे*

  • @supriyaathavale1160
    @supriyaathavale1160 Рік тому +1

    ताई मैदा घट्ट भिज्वला की नंतर लाटतना त्याला कडेनी चिरा जातात तुमची पोळी एकदम छान दिसत होती मग माझी अशी नाही झाली काय करायचं अशा वेळी

    • @vab-kj8qe
      @vab-kj8qe Рік тому +1

      Same problem

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      कदाचित खुपच घट्ट झाली असेल तुमची कणिक... दुध, तूप असेल आणि किंचित मऊसर कणिक असेल तर चिरा नाही जाणार..