सोयाबीन तिसरी फवारणी, उत्पादन वाचवणारी फवारणी, अळी व बुरशीजन्य रोग नियंत्रण,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2023
  • निखिल चव्हाण किटकशास्त्र
    डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
    सोयाबीन तिसरी फवारणी, उत्पादन वाचवणारी फवारणी, अळी व बुरशीजन्य रोग नियंत्रण, सोयाबीन शेवटची फवारणी,
    सोयाबीन शेवटी फवारणीसोयाबीन शेवटची फवारणी,
    #agricossfarmer #pdkv #shetkari #farmer
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 43

  • @AgricossFarmer
    @AgricossFarmer  10 місяців тому +2

    १) Ampligo मध्ये lambdaLambda cyhalothrin आहे ज्यामुळे अलिका प्रमाणे खाज होवू शकते,
    २) चुकीने exponus चा डोस जास्त सांगण्यात आले आहे, त्याचा एकरी डोस फक्त 17 मिली आहे,🙏

  • @yogeshghuge968
    @yogeshghuge968 9 місяців тому

    येलो मोझ्याक वर व्हिडिओ बनवा...

  • @harshikaingle9368
    @harshikaingle9368 10 місяців тому

    खुप माहीती पुर्वक विडीओ धन्यवाद 🙏🏻🍀💚🍁

  • @prashantakolkar3905
    @prashantakolkar3905 10 місяців тому

    Thanks Sir

  • @ajaypendor295
    @ajaypendor295 9 місяців тому

    Sir,video madhe dakhavaleli soyabean verity konti ahe.

  • @sajidkhankhan1963
    @sajidkhankhan1963 9 місяців тому

    Dada me 753 soyabean
    madha 58 dewsa la barazed + Haru + 0 52 34 cha spray Kali aaha.aaj 78 dewsa zali aaha me ya time la corgean + tilt + 0 0 50 cha spray karu shato ka? Please reply

  • @imoptionbuyer5748
    @imoptionbuyer5748 9 місяців тому

    सर Coragen+Tilt+00 52 34 फवारावे का ... सोयाबीन शेंगा मध्ये आहे कृपया सांगावे

  • @mr_PW_51
    @mr_PW_51 10 місяців тому +1

    सोयाबीन वर पांढरी माशी आली आहे व अळी सुध्दा आहे
    आणि पानावर पांढरे ठिपके आहेत
    तिसर्या फवारनी साठी कोणते औषध घ्यावे..

  • @Himalay_Wagh
    @Himalay_Wagh 10 місяців тому

    *सर आपल्या विद्यापीठात आता मेटारेजियम बुरशी मिळेल का*

  • @aniketbhoyar51
    @aniketbhoyar51 10 місяців тому

    Sir, me bs emamactin benzoate ani 13.0.45 ghetl

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  10 місяців тому

      👍
      बुरशीजन्य रोग दिसत नव्हते का

  • @Depak078
    @Depak078 10 місяців тому

    Fula madhe swadheen use karat ka...

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  10 місяців тому

      फूल यायच्या आधी वापरा 5 -10%, काही रोग वगैरे नसेल तर साफ वापरा

  • @sachingiri6479
    @sachingiri6479 10 місяців тому

    Barazide.kase.rahil.kitaknashak

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  10 місяців тому +1

      आधी Emamactin घेतले नसेल तरच घ्या

  • @ashishmhaske2483
    @ashishmhaske2483 10 місяців тому

    सोयाबीन पिकाचे फुलगळ होत उपाय सांगा

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  10 місяців тому

      पावसाचा खंड आहे, त्यामुळे पण होते,
      ताण नसेल तर
      Planofix ४ ml + 00 :52:34 + boron

  • @rushikeshdhokane6099
    @rushikeshdhokane6099 10 місяців тому

    Gaytri perfect+ emamactin+ saaf ke rhnar

  • @anilparadhi1463
    @anilparadhi1463 10 місяців тому

    सर आम्ही 00:00:50 वापरलत पाने करुपून झाड मरण पावते का सर... माझ्या प्लांट मध्ये फवारल तर काही दुकानदारच मनन आहे कि :00:00:50 शेंग अवस्ते वापरला नको हवे म्हणते तर तुम्हीच सांगा सर असं होऊ शेकते का?

  • @nilammahajan2808
    @nilammahajan2808 10 місяців тому

    00:00:50??

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  10 місяців тому

      80-90 दिवसांनी शेंगा भरतांनी

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  10 місяців тому

      आता 00: 52 ::34 /13: 0: 45/ 13 :40 :13

  • @arunnarwade2981
    @arunnarwade2981 10 місяців тому

    सर जी. सोयाबीन चापी अवस्थे आहे.ampligo,tilt बुरशीनाशक आणि पोटिसिम सोनाऐत फवारणी केली तर चालते का..
    पण वर खता बरोबर बुरशीनाशक नको म्हणतात चालत नाही म्हणतात खरं आहे का रिप्लाय द्या की..

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  10 місяців тому

      चालते, कोन म्हणत आहे

  • @mobilephone96
    @mobilephone96 10 місяців тому +2

    Bhau ampligo+saaf+00.52.34 घेतले तर चालेल का

  • @gajanandhangar9491
    @gajanandhangar9491 10 місяців тому

    Exponus 34ml वापरल्यास काय उरेल शेतीत

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  10 місяців тому

      चुकीने सांगण्यात आले एकरी 17 मिली चा डोस आहे 🙏

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  10 місяців тому

      लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @mirzasadekbeg1088
    @mirzasadekbeg1088 10 місяців тому

    Khup chan mahiti dili sir

  • @swapnilthakare9945
    @swapnilthakare9945 10 місяців тому

    सर मझ सोयाबीन मध्ये खोड किडा आहे मी आज अलीका घेतल तर कंट्रोल होईल का plz रेपल्या

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  10 місяців тому

      हो, होईल फवारणी कितवी आहे

    • @swapnilthakare9945
      @swapnilthakare9945 10 місяців тому

      @@AgricossFarmer 1St alika 2nd imamectin,asitramapride,tatanagar 3Rd alika,बुरशीनाशक

    • @amarwankhede6272
      @amarwankhede6272 10 місяців тому

      सर ७२६ वर खूब प्रमाणात खोड आळी आली आहे पिक शेंगा भरणी चा अवस्तेत आहे काय करता येईल लवकरातलवकर कळवा

    • @swapnilthakare9945
      @swapnilthakare9945 10 місяців тому

      @@amarwankhede6272 mi alika ghetl