सोयाबीन साठी शेवटची फवारणी / सोयाबीन तिसरी फवारणी / soyben favarni
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- #सोयाबीन_फवारणी #soybean_favarni
contact me Facebook 📞📱👇
/ शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
🌟 follow me Facebook 👇😊🌱
/ शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
🌟 follow me Instagram 👇👇😊🌱
...
Business / collaboration / advertising
aniketshelke2000@gmail.com
Thanks for watching 😊🌱
सोयाबीन तिसऱ्या फवारणीबाबत योग्य मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद
खूप मस्त सोयाबीन माहिती सांगितले
उपयुक्त माहिती अत्यंत थोडक्यात व प्रभावीपणे सांगण्याची पद्धत आपला सल्ला आम्हाला खूप मोलाचा वाटतो त्याचा निश्चितच आम्हाला शेती करताना खूप उपयोग होत आहे स्तुत्य उपक्रम खूप खूप धन्यवाद
😊🙏❤️🤗
छान माहिती दिली, धन्यवाद सर .
योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
अगदि सुंदर माहिती दिली आहे तरी तुमचे अभिनंदन
Thank you 😊🙏
khup chan Mahiti dila dhanyavad.
tisari favarani kiti divsani ghetala
खूप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद साहेब तुम्ही आतापर्यंत माहिती दिली. आपले आभारी आहोत धन्यवाद
🙏😊🤗❤️
दादा आंडा ताक खुपच भारी रिज्लट आहे मनापासून धन्यवाद
धन्यवाद भावा. चांगली माहिती. दिली
🙏🤗😊
सुपर नंबर एक माहिती दिली आहे.
शतशः धन्यवाद, सर,हरभरा साठी पण असेच व्हिडिओ टाका 👌👍🙏🙏🙏🧢🧢
🙏😊❤️
खरंच खुप छान माहिती देत असता भाऊ. अगदी सोप्या भाषेत समजून जाते भाऊ धन्यवाद. शेतकरी वर्गाला अशा मार्गदर्शन ची गरज आहे. खुप मनापासून धन्यवाद भाऊ
😊❣️✨
Sir me pharmacist aahe pan तुमचे व्हिडिओ खूप आवडीने पाहतो आणि शेतात अवलंबन करतो.thanku very much for . information
🙏🤗😊❤️
Same here
@@gkgaminghindi1885 🙏😊
दादा profex super आणि 0:0:50 हे दोन्ही पाण्यात मिक्स करून फवारणी करावी का 🙏
पावसाळी कांदा लागवडीवर विडिओ बनव भाऊ..
खुपचं छान माहिती अनिकेत शेठ,,
🙏😊❤️🤗
खूप छान माहिती दिली दादा
दादा तुमची माहिती इतरान पेक्ष्या छान व स्वस्त औषधी असते. 🙏
🙏😊❤️❤️
Nimboli ark boron phavarani shendae kurtanari Ali sathi chalel kA
दादा औषध सांगत असताना कंपनीचे नाव सांगावे जमलच तर कव्हर पण दाखवावे
Veery. Good
Best mahiti dili bhau
Good, Advice
सर, 00 00 50 पेक्षा 13 00 45 वापरले तर नाही चालत का,,
शेंगा भरण्यासाठी,
आणि त्या सोबत ampligo कीटकनाशक,
व साधारण बुरशीनाशक..
हो चालेल
मित्रांनो दुसरं काही मारा. पण ampligo नका मारू. रिझल्ट नाही. Market madhe सर्रास duplicate विकल्या जात आहे.🙏🙏
Ali martac nahi kontpan mara.
सर मांजर आणि कुत्रा घेऊन अगदी छान पैकी मजा चालते
Sir khup chan video ahet tumche.
🙏❤️😊
दादा विडोओ मध्ये औषधाचा कव्हर आणि कंपनी च नाव सांगवे
बाक़ी सर्व खुपच छान खरचं
धन्यवाद 👌👌👌
🙏❤️😊
Very good informesn. Aniket sir.👍🙏🙏🙏🙏
Thank you 😊
धन्यवाद, छान माहिती दिली
0=0=50 ऐवजी 0=52=34 चालेल का?
हो चालेल
Emamectin benzoite+00:00:50+boron20%+निंबोळी अर्क वापरले तर चालेल का सर
Sir, soyabean che kahi jhade uptun pahile asta tyat khod kidicha prafurbhav disun yet aahe, tyavar ata kahi upay ahet ka..,?
भाऊ तु छान काम करतोयस
🙏🤗😊
भाऊ 1, नंबर बोलता तुम्ही
Kanda perni baddal sanga
सर तुर या पिका बद्दल माहिती हवी आहे
दादा सोयाबीन शेंग अवस्थेत प्लानो फिक्स फवारू शकतो का?
Sir Tumche soyabean video dakhava.kase Aahe te.
GA 0 0 5o boron r p super haru ekatra chalel ka ?
Purn pane galun geli he marl tar chalel ka
तिसरी फवारणी येत्या पौर्णिमेला करावी की पोळ्याच्या अमवशाला आपणास काय वाटते ते सांगावे
Take andi cha favara 2 marala ani ajjun maracch ka soyabean
0:52:34 किवा इतर npk या सोबत कीटनाशक व बुरशी नाशक मिक्स केले तर चालेल का.
ठराविक कीटकनाशके व बुरशीनाशके चालतात
जबरालिक ऍसिड जीए ०५२३४ फवारला तर चालेल का
खुप चागली माहिती मीळाली
खूप छान माहिती मिळाली अनिकेत भाऊ. सोयाबीन ला 70% शेंगा लागल्या आहेत, पण त्या शेंगा अळी खात आहे त्यावर syngenta चे alika फवारणी करू का
अलिका का पेक्षा आळीसाठी EM -1 best rahil
कोरोजन मारा
@@shetkariputra_ pahili pavarni em1 marle dusrapan em1 chalte ka
सर कोरेजन घेतलं तर चालेल काय अळी आहे शेंगा पोखरून राहली
हो चालेल
Dada dusari pan em1 chi favarani keli ali meli nahi aata kaya
कोराजन सोबत 00/50 चालेल का
Hi 00.00.50 sobat kay favarave
Bio fertilizer vishayi mahiti dyavi
आमच्याकडे तांबेरा जास्त आहे, tilt वापरून ही कंट्रोल होत नाही, काय वापरू
Basf कंपनीचे prioxer वापरा
ब्यारेझाऊट, 0.0.50, एन्ट्रोकॉल चालेल का
0 52 34 चालेल काय
भाऊ कपाशिला पात्या चे फुलात रूपांतर करण्याकरता योग्य उपाय सांगा
Bhau tractor perani patdat ne 1 aker la kiti utapana(उत्पंंन) nigata.
Bhau kapasichi vad hot aahe pan pate khup kami aahe tar kahi upay sanga
Last spray mdhe micronutrients waprle tr fayda honar ka??
नाही होणार
दादा शेवटची फवारणी अँपिल्लगो करावी का आणि त्या सोबत डोस म्हणून काय फवारावे
Favarni mazya yethe thodi risk aahe tar khat dyave ka nahi te saanga
Mop vapare tar chalel ka
Soyabean la Survnt laglayy kayy kravee
शेंगा पक्व झाले आहेत टर्गासुपर फवारणी केली तर चालेल का लांब पाणाचे तन आहे
Mala last favara maravcha ahe maz sobian vadhl nahi khup chot ahe soyabian vadhel asi avshad sanga ani last favrya madhe sobian vadhel hi avshad marli tar chalel ka sir
पांढरा पोट्याश वापरला तर चालेल का
Kinnalfax waparal jamtaka
Prosac chalel ka
Bhawu projen ks ahe pliz sanga
Majhi soyabean thodi pivali pdli tr tumhi sangitlelya aushadhasobat zinc an farous vaparl tr chalel ka ..
कीटकनाशक चा रिझल्ट कमी मिळेल
0 52 34 chalel ka sevtchya favarnit
हो चालू शकेल पण 0:0:50 best
तुमचा आणि माझा विचार एकच आहेत मी पण तेच फवारून घेत आहेत
Ok
सोयाबीन किती दिवसाची झाल्यावर फवारणी घ्यावी..
Bhau kup chan
🙏😊🤗
Ampligo+ amistar top+ biovita X + 0:52:34 chalel ka
Karate Chi Favarani keli tar chalel Ka Sir.. Aali Niyantran hote Ka karate NE..
जास्त प्रमाणात आळी वर नाही नियंत्रण होत
धन्यवाद
सोयाबीन मध्ये हुमणी अळि नियत्रण कसे करावे
सर गहु पिकाची पूर्व मशागत माहातीपट video चालू कराना
Ok
Coranjan chalel ka sir
00 00 50 dabal Favara chapel ka
सोयाबीन फुलोरा अवस्थेत असताना देशी दारू व झिब्रालीक ऍसिडची फवारणी केली तर चालेल का
Sir soyabean la 00:५२:३४ sobat nimboli aark +anda limbu sanjivak chalel ka
नाही चालणार
Dada... shevatchi fawari ....Ek kitak nashak (coryjan) , gibrilic acid and burshinashk waparle tar chalel ka
हो चालेल
Dada...Coryjan(7 ml)+ gibrillic acid(50ml)+ Antracol (35 gm) sobat fawarni chalel ka 20 litre pumpala
last fhavarni madhe magch shilak 00 52 34 ahe te takal chalte ka
हो चालेल
छान,,,, सर माझी सोयाबीन फुलावस्थेत आहे पण पाऊस नाही,तर स्प्रिंकरने पाणी दिल्यास उत्पन्न कमी होईल का?
हो चालेल पाणी दिलेले फक्त रोज रोज द्यायचे नाही
@@shetkariputra_ ok
@@shetkariputra_ धन्यवाद
मोनोक्रोटोफॉस चालेल का❓
Emamactin sobat chlorapariphos plus cebermerin Jamel ka....
Ho jamel
Kitnashk sobat vidrave khate chaltat ka mix kelyaver coragen 00:00:50 ase
हो मग चालते
Coragen sobat kahich mix karu nka.... Karyachach asel tr FMC company chach legend navach product ahe te ghya
सर हळदिला गोमुञ आनि दुध फवारले तर चालते का
हो चालेल
0,0,50,byarazaed chalalka
ताक गोमूत्र किटनाशक कसे करायचे आणि त्याचा डोज किती
पोटॅशिअम शोनाईट चे काय फायदे आहेत
शेंगा भरण्यासाठी
सर ampligo 12 61 0 tata bahar roko fawarle tar chalel ka
कीटकनाशक चा रिझल्ट कमी भेटेल..
तुम्ही काय करता औषध सोयाबीनच्या तळाशी जाण्यासाठी कोणत्या पध्दतीने फवारणी करता बोलणं सोपं असतं तुम्ही उत्तर देणार नाही मला माहीत आहे तरी पण विचारलं
Chhan mahiti deta Dada tumhi
🙏🤗😊❤️
माहिती चांगली आहे. GA मुळे वाढ जास्त होणार नाही का? वाढ Self चांगले कोणते आहे?
Growth regulator डोंगल चांगले आहे का?
Veey good
Nice
धन्यवाद,भाऊ अधर वेल वर कृपया उपाय सुचवा।।
Soyabin la shenga lagalya aahet ajun bharlya nahit, JIVAMRUT favaru ka
हो चालेल