कापूस फवारणी चौथी पाते गळ मावा पाढरी माशी आळी नियत्रंण करा या औषधी ने

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2023
  • कापूसशेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
    अमृत पॅटर्न ॲप लिंक
    play.google.com/store/apps/de...
    गट शेती साठी
    जॉईन कराल लिंक
    forms.gle/rhwacezTMjtZYjrf6
    #cotton_कापूस
    #सोयाबीन
    #सोयाबीन_फवारणी_शेवटची
    #mirchi_मिरची_खत
    #blu_copper
    #ashifet
    #monocrotophos
    #ulala
    #Panama
    #uriya
  • Фільми й анімація

КОМЕНТАРІ • 59

  • @pravinzade1544
    @pravinzade1544 7 місяців тому

    🙏🙏

  • @rupeshdhande4053
    @rupeshdhande4053 10 місяців тому +5

    दादा खुप छान माहिती🙏🙏🙏

  • @parmagro8160
    @parmagro8160 10 місяців тому +4

    खरचं खुप छान

  • @indianfunnyfarmer
    @indianfunnyfarmer 10 місяців тому +2

    आपले खुप खुप धन्यवाद भाऊ🙏

  • @bhikachandbhalekar2255
    @bhikachandbhalekar2255 10 місяців тому +2

    धन्यवाद सर

  • @RahulPardeshi-jf5ce
    @RahulPardeshi-jf5ce 10 місяців тому +2

    thanks dinesh dada

  • @Nasirkhan-hy9oz
    @Nasirkhan-hy9oz 10 місяців тому +1

    Good amrut patan

  • @bhushanchavan2794
    @bhushanchavan2794 10 місяців тому +1

    धन्यवाद दिनेश भाऊ अमूल्य असे मार्गदर्शन केल्याबद्दल

  • @ashaydubey2516
    @ashaydubey2516 10 місяців тому +7

    कमी खर्चात जास्त उत्पादन म्हणजे अमृत पॅटर्न❤

  • @user-tk4wv2yr1t
    @user-tk4wv2yr1t 10 місяців тому

    Very nice information Dinesh bhau

  • @yogeshshingote6277
    @yogeshshingote6277 10 місяців тому +4

    देशमुख साहेब एक व्हिडिओ लिक्विड फॉर्म मधील 10 26 26 या खतावर बनवा

  • @SSGgotfarmingagricultural
    @SSGgotfarmingagricultural 10 місяців тому

    जगातील टॉप प्पेट्रन

  • @ankushbachhe2064
    @ankushbachhe2064 10 місяців тому +2

    👌

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 10 місяців тому +4

    सोयाबीन बद्दल माहिती दया

  • @ajitghodeswar2940
    @ajitghodeswar2940 10 місяців тому

    Bond ali niyojan sanga

  • @nareshbhosalebhosale3492
    @nareshbhosalebhosale3492 9 місяців тому

    माझ्या कापूस बोड साळ आहे कोणते फवारणी करू साहेब❤

  • @pundlikwadibhasme4969
    @pundlikwadibhasme4969 10 місяців тому

    पाचव्या फवारणी चे शेड्युल टाका भाऊ.

  • @MahendraSisode-gp9tf
    @MahendraSisode-gp9tf 10 місяців тому

    One mor time

  • @kuldeepharne9458
    @kuldeepharne9458 10 місяців тому

    ❤❤❤🎉🎉🎉

  • @pundalikm0te967
    @pundalikm0te967 10 місяців тому +2

    बोंड अळी साठी कोणते औषध मारावे

  • @balasahebpatil4530
    @balasahebpatil4530 10 місяців тому

    धन्यवाद भाऊ
    प्लॅन नोफिक्स चालेल का,

  • @dineshpote5620
    @dineshpote5620 10 місяців тому

    Profex Super +saaf+ Lansaergold + fantek plus+ 19 19 19 vadhi sathi kapashi var chalel ka bhau

  • @raosahebbaviskar6781
    @raosahebbaviskar6781 10 місяців тому +2

    Striptocylin cha brand sanga product mismatch hotayet same spelling mistakes aahet

  • @prashantpatil1496
    @prashantpatil1496 10 місяців тому

    Blue copper oglala sonata chalteka

  • @sanjaybhagat2551
    @sanjaybhagat2551 10 місяців тому

    Shenda ali ahe upay sanga

  • @KLGROUP01
    @KLGROUP01 10 місяців тому

    Bhau khat dinyasathi val nhi let zale tar chalel ka

  • @pseries8647
    @pseries8647 10 місяців тому

    भाऊ ब्ल्यू काॅपर या औषधी सोबत चालत का

  • @mobilephone96
    @mobilephone96 10 місяців тому

    दिनेश भाऊ aciphate75sp + imida + acidamapride 20% + fifpronil 18.7% + blue copper एकत्र घेतले तर चालेल का

  • @successtips658
    @successtips658 10 місяців тому +1

    भाऊ तुम्ही विडिओ मध्ये जे फवारणी सांगता त्या आषदांचा रेसुट येत नाही आमच्यकडे

  • @govindrayrao2424
    @govindrayrao2424 10 місяців тому

    सोयाबीन बदल सांगा शेंगा लागत आहेत

  • @yogendrabhosale.1871
    @yogendrabhosale.1871 10 місяців тому

    कृषी केंद्र वाले तर यांच्या सोबत ब्ल्यू कोपर मारायला नकार देतात . आणि त्या सोबत मागनिसियम घेतले चालेल का.

  • @asadkureshi3687
    @asadkureshi3687 10 місяців тому

    5 vi fawarni konti karacchi aahe

  • @RameshPatil-ju5sm
    @RameshPatil-ju5sm 10 місяців тому

    दिनेश भाऊ यांचे व्हिडिओ मी दररोज बघतो मी माझ्या कपाशी वरती.प्रोफेनोफास आणि. सुप्रीम फवारा घेतला आहे कपाशी फार लूसलुशीत.झाली.आहे.फवारा.मारुन.१२दिवस.झाले.आता.आसिफेट.आणि.सुप्रिम.फवारले.तर.चालेल.का.

  • @rahulbhavar8463
    @rahulbhavar8463 10 місяців тому +1

    औषधी चे प्रमाण 50% केले तर जमते का म्हणजे,ashifat 20 ग्राम asdmaspride 5 ग्राम actra 5gram , दोन्ही बाजूस मारले तर चालेल का, दोन्ही बाजूस फावरण्यास डब्बल टाक्या लागतील, त्यामुळे 50% औषधी टाकले तर, रिप्लाय द्या

  • @user-iz8yk7xn4x
    @user-iz8yk7xn4x 10 місяців тому

    मावा जास्त आहे खालचे पाणांवर नाग अळीचे प्रमान आहे कोणते मारावे साहेब

  • @shankarghuge2412
    @shankarghuge2412 10 місяців тому +1

    Bhau trips khup aahe kay favaru

    • @ramgate4118
      @ramgate4118 10 місяців тому

      Fipronil 5% _40ml
      Emidaclopride 17.8% _15ml

    • @samadhan3225
      @samadhan3225 10 місяців тому

      Bao 303

  • @ramprasadrathod6654
    @ramprasadrathod6654 10 місяців тому

    फवारणी कोणत्या पंपणी करावी जेनी करुन रिर्जल्ड चांगले आले पाहिजे

  • @mahendrashejwal5169
    @mahendrashejwal5169 10 місяців тому

    आळई आहे त्यामुळे पाती गळत आहे तर कोणती फवारणी करावी

  • @pravinkhodape5563
    @pravinkhodape5563 10 місяців тому

    दादा येत cosavit घेतले तर चालेन का

  • @amolkunghatkar7590
    @amolkunghatkar7590 10 місяців тому +1

    Dada Actar aivaji Clik thaimataxam 25 chalel kay

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 10 місяців тому +2

    सर पाणे खानारी अळी दिसत आहे कपासी वर तर कोनती औषध वापरावी जनेकरून पातेगळ होनार नाही

  • @premchandchaudhari1663
    @premchandchaudhari1663 10 місяців тому +1

    थोडकेत माहीतीसांगा अती हुशारी दाखवू नका

  • @sopanpatil2848
    @sopanpatil2848 10 місяців тому

    असिटाॅप +ईमिडाकोप्रीड 17.8+असिटामास्प्रिड.20+ तिन्ही एकत्र चालेल काय

  • @user-kp8md2uk3t
    @user-kp8md2uk3t 10 місяців тому

    20 टंके मावा आहे

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 10 місяців тому

    सहा र

  • @user-hx6em7mj4m
    @user-hx6em7mj4m 10 місяців тому

    यामध्ये चमत्कार चालेल काय

  • @devidasrathod7219
    @devidasrathod7219 10 місяців тому

    सूप सुप्रीमेसी टेक्नीशियन कुठे बेटे नंबर

  • @KrishnaPawar-el6pg
    @KrishnaPawar-el6pg 10 місяців тому

    पाने खूप लाल झाले कोणते औषध वापरू

  • @Aspirants_vlog_Praful
    @Aspirants_vlog_Praful 10 місяців тому +1

    कपाशी वर अळी आहे कोणती औषध घेऊ दादा
    #2फवारणी अमृत पॅटर्न नुसार घेतले आहे

  • @rameshkhandekar8410
    @rameshkhandekar8410 10 місяців тому +2

    थोडक्यात महत्वाचे सान्गायला शिका.

  • @arefbeg2992
    @arefbeg2992 10 місяців тому

    Trips ahe thoda

  • @RajuGhanmode-uj5ep
    @RajuGhanmode-uj5ep 10 місяців тому +1

    Bhau rejent.ashatap.imida ani saf chalel ka