हा व्हिडिओ मी दोन वर्षांनी बघतोय परंतु अत्यंत सुंदर व्हिडिओ आहे.
सुनंदन लेले, म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे! हे त्यांच्या सहज सुंदर बोलण्यावरून लक्षात येते! पण अनुसरायला फार सोपं आहे असं बिलकुल नाही!
Most prolific marathi speaker I have come across in recent times.. Lele kaka👍👍
Lele Sir kharch great aaj Ayusha kade baghnyacha drushtikon ch Badala khup positive thinking Sir aaj kharch tumchi fan zhale great Sir
तेंडल्या चित्रपट ला support kelya baddal dhanywad sir
अतिशय मार्मिक विचार! एखादी गोष्ट समजुन सांगण्याची अप्रतिम हातोटी! सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली माणसं जोडण्याची आपली कला. हार्दिक शुभेच्छा .
लेले सर आले,
जिवनाला दिशांनी दाखवून गेले. अतिशय चांगली मुलाखत दोघांना धन्यवाद..
खूप छान .... लेले सर तुम्ही खूप सोप्या शब्दात ..जीवन कसं जगायचं याबदल सांगितले ... धन्यवाद ....
लेले सर आपण शेअर मार्केट बद्दल उत्कृष्ट आणि दर्जेदार माहिती सांगितली की जी तरुण वर्गाला निश्चित उपयुक्त ठरेल धन्यवाद सर.
kharch sunder ani motivative thought sangitale S.Lele sirani..Thx
अतिशय सुंदर केवळ share मार्केट साठी नाही तर जीवनाच्या विविध टप्प्यावर उपयोगी असणारे विचार धन्यवाद सर 🌹
पाण्याच्या बाटली च दिलेल उदाहरण अप्रतिम होत छान.......
Complete truth aap ne bola hain👍 We support your thoughts
Thank you!
खूप छान माहिती, अनुभवाचे बोल ऐकायला मिळाले 👌
सूनानंदन दादा एक नंबर मुलाखत.👏👏
मी शेतकरी आहे पन या मुलाखतीत मी बर्याच गोष्टी शिकलो
Wow I have to admit, my opinion of Lele sir has changed. Such a matured and at the same time up to date person.
छान मुलाखत, विचार,
एकदा मी कोहलीच्या फॉर्म व सातत्य यावर टीका केली होती, त्यावेळी लेले यांनी खवचट पने बोलले होते, त्यावेळी खटकले होते, पण overall माणूस दिलखुलास
वैचारिक श्रीमंत, लेले काका
वा लेले सर अप्रतिम मुलाखत मन तन धन अजुन काही छान वाटलं आपला दोस्त . मराठवाडा
👍🏻 अप्रतिम 🎉
👌👍 लेले हे लेलेच आहेत पण मी त्यांना आताचे भीमसेन जोशी समजेल, त्यांचे पण पैशाबाबत असेच विचार होते.
फारच छान धन्यवाद.
लेले सर खूप खूप छान .. आपले विचार आयुष्यामध्ये उपयोगी पडणार .. धन्यवाद पैसा पाणी आणि संपूर्ण टीम चे .. भरत पांचाळ मुंबई -कांदिवली
वेलकम सर. पैसापाणीचे व्हिडीओ असेच पाहात राहा व तुमचा बहुमुल्य फिडबॅक देत राहा. धन्यवाद
लेले साहेबानी खुप चांगली बॅटींग केली आहे.
अतिशय छान मुलाखत घेतली
खुप छान मुलाखत.....लेले सरांचे विचार मनाला खुप भावले....खास करून दुसऱ्यावर विसंबून ना राहता स्वतः अभ्यास केला पाहिजे, हा विचार आवडला...पैसा पाणी टीम चे खुप खुप धन्यवाद..
अतिशय सुंदर मुलाखत
खूपच छान मुलाखत
खुप छान निवेजन आहे सर
lele sir great motivation speech
अप्रतिम सुसंवाद. 👌🏼
Nice.. Motivational speech 👍👍👌lele kaka
अनुभवी माणूस 🙏🏻
Lele sir is very Intelligent and organized person. there is lot to learn from sir
खूपच छान विचार लेले सर.
खूप छान विचार.
Paisa pani tumhala sangto hya interview madhun yewde positive points bhetle ahait ki sangu shakat nahi, most valuable interview till date.
काय positive भेटलं सांगता येत नाही तर काय कामाचं .... 😅😂
...
...
just joking 😀
.. Nice discussions about everything. 👌👌👌
Nice information sir 🙏
Man with thoughts and nice ability to explain... following lele sir since childhood...
ट्रेडिंग शिका मोफत
संपुर्ण टेक्नीकल ॲनालिसीस शिका पैसापाणीसोबत, ते देखील फक्त ८५ मिनीटांत.
प्ले लिस्ट- ua-cam.com/play/PL658-CiFN9mID8flo2HPtJFVjoTFTDiBh.html&si=ruy5j-9LB4Cbjw8v
1. कॅंडल स्टिक कशा बनतात? - ua-cam.com/video/63dkV5jLR58/v-deo.htmlsi=ngaxFpFTsZTtsoay
2. टाईम फ्रेम म्हणजे काय? - ua-cam.com/video/Dyup20Im6hM/v-deo.htmlsi=RdXAYoKn7DhDred9
3. सपोर्ट-रेजिस्टन्स कसे ओळखावे? - ua-cam.com/video/yrtj25TuZws/v-deo.htmlsi=9z4A_PfmXbHRUtNp
4. कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते? - ua-cam.com/video/sBKFwvaAR6I/v-deo.htmlsi=RDc_fU_gWopTrP3t
5. डोजी हॅमर पॅटर्न्सची माहिती - ua-cam.com/video/vfi_57ZnfEM/v-deo.htmlsi=DP7Fwn441wkCNHhL
6. डबल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते? - ua-cam.com/video/Wf0J4F_Z7zY/v-deo.htmlsi=PXJbxxB04arDptrc
7. ट्रिपल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते? -ua-cam.com/video/YRn5_qj8ix4/v-deo.htmlsi=oueTEonNG3q3lFgR
8. ट्रिपल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते? भाग २ - ua-cam.com/video/vu6x1KeH5SA/v-deo.htmlsi=3nq1lfZkruql4RYn
9. प्राईज ॲक्शन म्हणजे काय? - ua-cam.com/video/Y8KnuUYfGoQ/v-deo.htmlsi=6ffd32IhYbEAlzIj
10. कप ॲंड हॅंडल पॅटर्न कसा ओळखावा? - ua-cam.com/video/CHKJhRlbSlw/v-deo.htmlsi=g2eeh5N2kDwutnSA
11. हेड ॲंड शोल्डर पॅटर्न कसं काम करतो? - ua-cam.com/video/-oiTRHNKDQs/v-deo.htmlsi=vtuHRXvV4YpN25Hy
12. फ्लॅग ॲंड पोल पॅटर्न ट्रेडिंगमध्ये कसा वापरावा? - ua-cam.com/video/f7c9iIXR80s/v-deo.htmlsi=eOhvR6IjRFGprNjy
13. डबल टॉप डबल बॉटम पॅटर्न पैसे कमवून देतो का? - ua-cam.com/video/_Eq7wigdqyE/v-deo.htmlsi=0XlVGfJuBU_8clQI
खुप छन अनुभव सांगितले सर😊
सु.,नंदन फारच छान मजा आली.
Dhanywad saheb aapan yogya mahiti dili jagnyasathi ❤
खूप छान माहिती
खूप छान लेले सर
Khup chaan ... Mr. Lele
Very nice interview, lele sir is a honest sports journalist who is working in own free lance profession ,he is different from those who work for banks ,govt and take undue advantage of thier jobs to perform as sports journalist.
लेले सर तुम्ही मार्गदर्शन पर travel vlog तयार करा
thank you Lele sir
Good life philosophy.
काय राव तू शिवनेरी ने गेलाच नाही तरी तू हा मनलास
Very good interview. Leleji expert in showing path in leading a happy satisfied life.
Very true about crypto.
क्रिप्टो करेंसी ची मालकी कोणाकडे आहे कोणालाच माहीत नाही. क्रिप्टो करेंसी कधीही गायब होऊ शकते त्याला कोणीही जबाबदार राहणार नाही.
Khup chan
Nice Lele sir 👍
Khup mast lele sir
Very good lelekaka
Bhujbal B.M
Mast Sirji
Thank you for extraordinary content. Required such kind of content in future as well.
ऐक नंबर😊😊
Ek no
Only wisdom
Mast
Sir खूप छान बाटलीच उदाहरण
Lele kaka, kadhi Seattle la aalat tar maazya kade rahayache..hopefully lavkarach seattle madhe sudhdha international cricket yeil...
पूर्वी ऐक्य मध्ये लिहायचे
Nice lele sir
I would like to meet lele sir
Marathiche shashi tharoor 😊
Nice
🙌🙌
Khar life lele kaka jagtat...
Lale kaka amcha jhala complex madha aahat sir .
साहेब तुमचा खर्च कसा करतात
Good interview !
5.12 Lele kakanii anchor chi catch pakadali :)
Sir tumcha awajj khup kami yeto
खूप छान आणि अतिशय प्रगल्भ विचार. धन्यवाद लेले सर.