सोयाबीन पिकात महत्वाची दुसरी फवारणी फुलधारणा व फुटवे अधिक वाढवण्यासाठी Soyabean second sprey
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- सोयाबीन पिकात महत्वाची दुसरी फवारणी फुलधारणा व फुटवे अधिक वाढवण्यासाठी Soyabean second sprey
#सोयाबीन
#फवारणी
#soyabean
Only व्हाट्सअप नो कॉल
7743828083
यावर
तुमच्या नाव :-
गाव :-
तालुका :-
जिल्हा :-
मुख्य पीक :-
सर्व डिटेल्स पाठवा आपण ग्रुप तयार करणार आहोत पिकाप्रमाणे व जिल्हानुसार
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर टानीक मध्ये बायोझाईम हे सुद्धा चांगले आहे
Mahadhan che flowering special kase aahe
सोयाबीनला दुसरी फवारणी कोणती घ्यावी
माझी दोन एकर सोयाबीन आहे ,माझी पहिली फवारणी पावसामुळे झाली नाही,,35 दिवस झाले तेव्हा 10.26.26 खत टाकले तर आता कोणती फवारणी करायला हवी जेणे करून फुटवे आणि फुल जास्त लागेल ,,
Missile + Nutrozen
Us
Ampligo+ biovita
Green gold 3344 ही फुटवा करते की सरळ वाढते ???
Mala doosrya favarni madhe icl nutrvant npk booster 08-16-39 + ampligo + upl che saaf ghetle tar chalte ka please sanga
हो
फार सुंदर माहिती दिली
Soyabin la fule lagali aahet pn vadh jast zali nahi kay karave kds726
Nice sir
सोयाबीन वाढ आणि pawale पना यासाठी उपाय
Ok next video
सोयाबीन खूप छान लागवड केली आहे
खुब छान माहीती सर
हरभरा पिकासाठी घेतलेले टॉनिक सोयाबीनला वापरू शकतो का? कृपया मार्गदर्शन करावे
हो
Krishan kiti ml vaparach
mi isabion +alika 1 phawarni Kelis aahe aata 2 phawarni konti
Burashinashanche che kam nahi ka yat🙏
सर जी माझ्या कडे 9 yekar फुले संमगं या जातीचे सोयाबीन पेरणी केलेली आहे. आणि माझी 1 ली फवारणी पावसा मुळे चुकले ली आहे
सोयाबीन पेरणी होऊन 35 दिवस झाले आहे तर मी कोणते औषध फवारणी करायला पाहिजे जेणेकरून जास्त फुटवे व चांगले उतपण होईल.
माझी शेती ही मुरुमाची म्हणजेच सादी आहे.
Plz... सांगावे
यापैकी कोणतीही एक घ्या
Sir maze soyabeen perun 40 divas zale ani amchykade dararoj paus padat ahe ani amchyakade tata bahar bhetat nahi ani ata mala icl che booster 08-16-39 + godrej double +ampligo +upl che saaf + sticker ghyave ase vichar karat ahe chalte ka krupa karun sanga.
Ampligo+ambition+8.16.39
35 दिवस झालेत तन नाशक मारायला चालते का
तुमचा एकरी खर्च कीती होतो सोयाबीन ला. व प्रती एकर कीती क्विंटल सोयाबीन झाली मागच्या वर्षी हे पण सांगा
Sir toxi taboli maaru sakto ka
भरपूर फुलं लागले आहेत मग दुसरी फवारनी कोणती करायची
आशा फवारण्या किती करायच्या शेतकरयांना कसे करावे
Emamectin + tata bahar आणि सोबत अजून काय घेता येईल ?
स्टिकर घ्या
फुटवा होण्या साठी काही घेता येईल का ?
पंप की लीटरचा
Sir khat Ani kitaknashak akdach fawarni ghetli tr chalel ky
हो
5 % फुल धारणा असेल तर कोराजन ने फवारणी केली तर चालेल का
सागरीका का सांगितले नाही सर
Nice sir ji
Thanks
Nice sir 👌
धन्यवाद
Aalika tata bahar sagarika chalel ka
हो चालेल
विद्राव्य् खत नको का?
Nise sir
ईसाबिन सोबत 12 61 00 चालेलका
नायट्रोबेंजीन घेतलं तर चालेल का
हो चालेल
File jallat kinva wallat ahe Kay karave
Cultar chale ka
चालेल पण तुमची सोयाबीन किती वाढली आहे
वीडियो का लांबवायला. आश्या मुळ स्किप कराव लागताय
तुमच्याकडे 4 मिनिटेही वेळ नाही का??
Tata bahar +planofix+ampligo +boron ghetle tar chalel ka?
नाही चालणार
@@agroindiaguru ok
@@agroindiaguru मग काय कैंसल करू येतल
प्लॅनॅफिक्स +बोरॉन फक्त
Tata bahar +ampligo ha vegla spray ghya
खूप छान माहिती दिली
धन्यवाद
पहिल्या फवारणी मध्ये टॉनिक घेतले तर दुसर्या फवारणी घेण्याची गरज नाही त्यामुळे काईक वाढ होऊन फुल धारणा कमी होते.
Sir 12.61.00 khata cha vapar nahi karacha ka
करू शकता फुटवे वाढी साठी...
Nice information..
Alika ..tata bahhar...taboli ...05234 चालेल का sir
हो
Taboli kay kam krte
Hlo dada amch soyabean chi vaad hot nhi ahe ani pivli padat ahe ful Darna tr hot ahe soyabean vadel ka sanga dada spray konte ghyaycha
Baivita x घ्या
सागरीका चालणार नाही का
हो चालेल
दुसऱ्या फवारणीसाठी यामध्ये 0:52:34 वापरले तर चालेल का
दिवस किती झाले
@@agroindiaguru 45
55-60 diwasananater
Nano uria + 12.61 .00 sobat chalel ka
नाही
@@agroindiaguru 19.19.19.chalel ka
@@agroindiaguru Kay parinam hou saktat sir
Urea chi garaj nahi soybean la
Super
महत्वच तेवढाच सांगा साहेब, ऊगाच लंबलाचक सांगू नका सुरुवतीला
सर बरोबर आहे. पण संपूर्ण माहिती देणे अवश्य आहे.
धन्यवाद
लांबलचक काय आहे व्हिडिओमध्ये
00:52:34 घ्यावे किंवा नको याबाबत आपण काही सांगितले नाही तरी याबाबत मार्गदर्शन करावे
तसेच बुरशीनाशकाबाबत सुद्धा मार्गदर्शन करावे
0.0.50 changle rahil 65 diwasnantr
Roko use karo shakta, profex super sobat
कोराजन वापरावे शक्यतो एक दोन फुल असतांना 10 टक्के फुले आल्यावर फवारणी केल्यास,पेट्रोल पंप असेल तर, प्रेशर मुळे फुलगळ होते.
Sagarika Jamel n sar
हो
Great
1no sir
Thanks
Nice
Thanks
👌👌
👌👌👌👌
Thanks
सर्वप्रथम धन्यवाद
धन्यवाद
Best
धन्यवाद
ଗ
सागरीका + झेप
Ampligo +amister टॉप +टाटा बहार+sticker
Ok
Nice sir ji
Thanks