CM Eknath Shinde Full : आदित्य ठाकरेंना उत्तर ते बंडा मागचं कारण, एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 вер 2022
  • #cmeknathshinde #abpmajha #abpमाझा #marathinews
    CM Eknath Shinde Full : आदित्य ठाकरेंना उत्तर ते बंडा मागचं कारण, एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखात
    Ganesh festival 2022 : आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं (Ganpati Bappa) आज घरोघरी आगमन होत आहे. या गणशोत्सवाचा उत्साह राज्यभर पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा (Market) चांगल्याच सजल्या आहेत. गणरायाच्या आगमनासाठी राज्यभरातल्या बाजारपेठा या भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. गणरायाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पूजेसाठी लागणारी फुले आणि हार खरेदी करण्यासाठी भक्तांची बाजारपेठांमध्ये गर्दी दिसत आहे. या उत्सवाच्या काळात विक्रेत्यांना चांगला फायदा होत असतो. कारण या काळात मोठ्या प्रमाणावर फुलांना तसेच गणपतीच्या आरास करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांना मोठी मागणी असते.
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 3,1 тис.

  • @latakrishnan8514
    @latakrishnan8514 Рік тому +45

    Pure Marathi Manus!👍🏽👏🏽❤️

  • @Abhinav4721
    @Abhinav4721 Рік тому +36

    He is well mannered and he is not arrogant human being and humble person ..I support him as a citizen of Maharashtra ❤️

  • @vijaykumarkulkarni8635
    @vijaykumarkulkarni8635 Рік тому +24

    जे झाले ते चांगलंच झाले 🙏

  • @vishalahire2251
    @vishalahire2251 Рік тому +55

    हिंदुत्वाचा बुलंद आवाज एकनाथ भाई शिंदे

  • @namdevganpatisawrate70
    @namdevganpatisawrate70 Рік тому +27

    जनतेचा खरा खुरा माणूस आहे, असा माणूस आजवर पाहिलं नाही , शेतकरी वर्ग फार खुश आहे ,

  • @adharvlogs1617
    @adharvlogs1617 Рік тому +41

    आमचा मुख्यमंत्री💪🚩

  • @rawajijadaw8368
    @rawajijadaw8368 Рік тому +55

    दिवस-रात्र काम करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जनतेला असाच मुख्यमंत्री पाहिजे

  • @riteshm0007
    @riteshm0007 Рік тому +67

    मला एक गोष्ट समजवा...
    एकनाथ शिंदे सारखा हुशार पद्धतीने बोलणारा व्यक्ती असून सुद्धा उद्धव ठाकरे ने संजय राऊत ला Party Spokesperson कसा बनवला.

    • @jyotipalve3718
      @jyotipalve3718 Рік тому +2

      💯☑️

    • @sunilshegar6355
      @sunilshegar6355 Рік тому

      Prashna vegla tar uttar vegla

    • @prabhakardandagavhal8769
      @prabhakardandagavhal8769 Рік тому +3

      खरं आहे एकनाथ शिंदे एवढे हुशार आणि समजदार असताना उद्धव ठाकरेनी त्या संज्याला एवढे बोलण्याचे अधिकार का दिले होते? ते कळत नाही

    • @AmolPatil-uf1my
      @AmolPatil-uf1my Рік тому +1

      ज्याला स्वतःला काही कळत नाही तो चुकीचं वागणारच ....

    • @sanjaytaiwade4760
      @sanjaytaiwade4760 Рік тому +1

      त्यांनी सांगितलंय कि तिकडे बोलयला संधी नाही दिली

  • @JayvantGJadhav
    @JayvantGJadhav Рік тому +81

    प्रसंगी मी माझी शिवसेना बरखास्त करीन पण काँग्रेससोबत कधीच जाणार नाही - शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे❤️ .
    प्रसंगी शिवसेना संपली तरी चालेल पण मी राष्ट्रवादीला कधीच सोडणार नाही - सोनियासेना प्रमुख पवार हृदयसम्राट उद्धव ठाकरे💚

    • @pravinpatil6208
      @pravinpatil6208 Рік тому +4

      Ekdam barobar bro

    • @user-rs7ji1jv5x
      @user-rs7ji1jv5x Рік тому +3

      एकदम बरोबर

    • @JMJ-rb2ze
      @JMJ-rb2ze Рік тому +3

      Hahaha

    • @ajaythorat4127
      @ajaythorat4127 Рік тому +3

      एकनाथ शिंदे बाप माणूस

    • @JMJ-rb2ze
      @JMJ-rb2ze Рік тому +1

      @@ajaythorat4127 फडनविस आनी शिंदे danger लोक आहेत

  • @babasahebpawar4621
    @babasahebpawar4621 Рік тому +26

    एकच नाथ एकनाथ💕💕🙏🙏

  • @laxmankadam2326
    @laxmankadam2326 Рік тому +26

    सच्चे शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेब 🚩🚩🚩

  • @Shrihal
    @Shrihal Рік тому +22

    Very simple and straight forward person working in the interest of Marathi Manoos.

  • @typicalindianboy8115
    @typicalindianboy8115 Рік тому +156

    सर्व सामान्य माणूस मुख्यमंत्री झाला छान वाटतय
    सर्व महाराष्ट्र तुमच्या पाठिशी आहे

    • @yuvijadhav957
      @yuvijadhav957 Рік тому +1

      Tuje Ani Jantece Khokyavar Khoke Karun Ata ED Ca Javai Jhala Tu Kote Ahes Tya peksha
      4 Paule Pathemage Gelas Nakki.

    • @typicalindianboy8115
      @typicalindianboy8115 Рік тому +3

      @@yuvijadhav957 आहो जाधव बाळासाहेबांच काय स्वप्न होत शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा
      मग एकनाथ राव लोक आहेत का सांगा बर

    • @vostro6527
      @vostro6527 Рік тому

      Sarv maharashtra nahi.. fakt mumbai..

  • @VishwanathMSawant
    @VishwanathMSawant Рік тому +23

    मनमोकळा, सामान्यातल्या मुख्यमंत्री जो सैनिक, शाखाप्रमुख अशा पायऱ्या चढून मुख्यमंत्री पदावर आपल्या कर्तृत्वाने आलेला अस्सल शिवसैनिक.

  • @suniltiwari2193
    @suniltiwari2193 Рік тому +54

    एकनाथ साहेब शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून गणपती एकदम आनंदात साजरी करण्यात आला धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

    • @vaibhavd305
      @vaibhavd305 Рік тому

      चुतीये पिछले दो साल कोरोना था 🤣🤣🤣

    • @mangeshpatil6679
      @mangeshpatil6679 Рік тому +2

      10 lokancha death pn zali

    • @ms.Fennnnyy
      @ms.Fennnnyy Рік тому

      Yachya aadhi COVID hota visrlas ky

  • @sadishmodak666
    @sadishmodak666 Рік тому +48

    बोलण्यात किती संयम असावा, साधेपणा असावा ,टोमणे नसावेत, थोडक्यात पण मुद्द्याचे कसे बोलावे आणि मुख्य म्हणजे जनतेत मिसळून कसे काम करावे ह्याचे उत्तम उदाहरण शिंदे साहेबांनी दाखवून दिले आहे 👍 इतके दिवस मुक्तपणे काम करु दिले नाही ही त्यांची खंत अगदी खरी आहे ! हळूहळू त्यांची कामे आणि धोरणे अशीच जनतेच्या लक्षात येतील. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏

    • @sudarshanpise769
      @sudarshanpise769 Рік тому +1

      स्वाभिमानी व्यक्ति

  • @malinigruhaudyog7706
    @malinigruhaudyog7706 Рік тому +12

    अडीच वर्ष जे अत्यंत बेजबाबदार आणि खूनशी सरकार डोक्यावर जबरदस्तीने बसले होते,ते या उठावामुळे देवाच्या कृपेने गडगडले. आता अत्यंत संयमी, विचारी मुख्यमंत्री आणि बुद्धिमान उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे.

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Рік тому +48

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्र राज्याला कार्यक्षम व कर्तव्यदक्ष जनताभिमुख म्हणून लाभले आहेत. दोघांना ही शुभेच्छा व अभिनंदन

  • @ameymahajan357
    @ameymahajan357 Рік тому +23

    खरच बाप्पाने सामान्य जनतेचा मनातलं ऐकलं
    शिंदे साहेब सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला

  • @nandkumarsalgar4651
    @nandkumarsalgar4651 Рік тому +40

    एक नंबर काम आहे जय महाराष्ट्र साहेब

  • @vishaltupe9045
    @vishaltupe9045 Рік тому +47

    अनाथाचा नाथ एकनाथ 🙏🚩

  • @amarnigade1069
    @amarnigade1069 Рік тому +332

    माय बाप पांडुरंगा मुख्यमंत्री एकनाथराव ह्यांना उत्तम राज्य
    करण्यासाठी पूर्ण आशीर्वाद दे माऊली.
    उत्तम कार्य करून घे त्यांच्या हातून.
    🚩जय भवानी जय शिवराय ...जय महाराष्ट्र🚩

    • @Home-uw9xg
      @Home-uw9xg Рік тому +10

      एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांस माझेसहमत आहे जय महाराष्ट्र

    • @tukaramthakur8991
      @tukaramthakur8991 Рік тому +3

      Thanks

    • @manojjangale2609
      @manojjangale2609 Рік тому +6

      देवा विठ्ठल शिंदे ना असेच मुख्यमंत्री राहूदे महाराष्ट्र गुजरात मध्ये विलीन होऊन दे येथील व्यवसाय गुजरात ला जाऊ दे असे म्हणायचे का

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 Рік тому

      @@manojjangale2609 नाही नाही,35 वर्ष महानगर पालिका लुबाडली त्यांना आणखी मुंबई खड्ड्यात घालूदे, पत्रा चाळीतल्या मराठी. माणसांसारखी सगळे मराठी बेघर होउदे, दिशा, सुशांत सारखे खून होऊन पुरावे नष्ट होऊदेत, साधूसंतांच्या रस्त्यात दगडाने ठेचून हत्या होऊदेत, मातोश्रीचे दोनाचे चार मात्र अवश्य होउदे, बायका पोरं यांची जबाबदारी महाराष्ट्राच्या जनतेला पार पाडुदे. काय बरोबर ना????

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 Рік тому +3

      गद्दर शिंदे सेना

  • @shekharbk8040
    @shekharbk8040 Рік тому +35

    सर्व तथाकथित विद्वानांना आपल्या कामाने व संयमाने चपराक मारली राव! CM No.1

  • @Brahmastra0604
    @Brahmastra0604 Рік тому +15

    साहेब तुम्ही सर्व साधारण व्यक्ती आहात, कसलाही मंत्री पदाचा गर्व नाही. आभिमान आहे मला तुमचा

  • @IndianRouter
    @IndianRouter Рік тому +70

    महाराष्र्टात मोठी राजकीय घराणी ठाकरे घराण पवार घराण मोठ मोठ्या नेत्यांच्या गर्दीत एका सामान्य माणसान इथ पर्यंत पोहचण सोप नाही...All the Best CM...

    • @pravinnimbalkar5626
      @pravinnimbalkar5626 Рік тому +2

      ते पण ठाकरे घराण्या मुळेच पोहचले अन्यथा सर्वसामान्यच राहीले असते

    • @shishupalhegde1162
      @shishupalhegde1162 Рік тому

      @@pravinnimbalkar5626 à

  • @maniklohar1646
    @maniklohar1646 Рік тому +82

    Really you are leader .Goo ahead we are with you.Congratulations
    .

  • @pritib574
    @pritib574 Рік тому +43

    शिंदे साहेब नक्कीच जनतेच्या हिताच्या गोष्टी करतील कारण जो माणूस रिक्षा चालवून आज मुख्यमंत्री झाला त्या माणसाला सर्वसामान्य माणसाची व्यथा समस्स्या माहीत असतीलच.नक्कीच जनतेच्या हिताच्या गोष्टी करतील हीच अपेक्षा आहे.

  • @maharashtrachilokdhara5443
    @maharashtrachilokdhara5443 Рік тому +15

    शिंदे साहेब झिंदाबाद,शिंदे साहेबांन सारखा मुख्यमंत्री परत होणे नाही,

  • @shwetamohite3671
    @shwetamohite3671 Рік тому +37

    तुम्ही खरंच शिवसेनेला सावरू इच्छिता तर आई भवानी तुम्हाला यश देवो हीच प्रार्थना..

    • @anilparab5815
      @anilparab5815 Рік тому

      खोदून खोदून तेच तेच प्रश्न का विचारले जातात?

  • @mohanupadhye
    @mohanupadhye Рік тому +62

    तुम्ही उचलणारं पाऊल बरोबर आहे. आमचे मुख्यमंत्रि फारच छान आहे.

  • @dattatraykatkar8316
    @dattatraykatkar8316 Рік тому +18

    आपल भाग्य की एक सामान्य माणूस मुख्यमंत्री झाले .... आता खरी लोकशाही

  • @pradeepdalvi8511
    @pradeepdalvi8511 Рік тому +50

    साहेब बोलतात ते बरोबर आहे. आता खरंच काम करतात आणि काम होत आहे याबद्दल त्यांना पुढील प्रवासासाठी माझ्याकडून शुभेच्छा.

  • @ganeshchavan6703
    @ganeshchavan6703 Рік тому +101

    सर्व पक्षांना कामाला लावले एकनाथ शिंदे साहेबांनी हेच तर 2022 चा टॉनिक आहे लय भारी शिंदे साहेब मनासारखे मुख्यमंत्री तुम्ही पुन्हा या पुन्हा पुन्हा या हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना शिवसेना महाराष्ट्र मुक्काम पोस्ट ठाणे महाराष्ट्र 😊😊😊😊😊😊😊

    • @vedandvaradgamerzomle8807
      @vedandvaradgamerzomle8807 Рік тому +1

      सन्माननीय मुख्यमंत्री डॉक्टर एकनाथ संभाजी शिंदे

    • @shantarampatil3797
      @shantarampatil3797 Рік тому

      @@vedandvaradgamerzomle8807 हे खोटारडे राजकारण आहे बीन बुडाच

    • @shantarampatil3797
      @shantarampatil3797 Рік тому +1

      विकास नाही भकास राजकारण तुम्हाला कळल नाही तर लहान मुलाना काय करनार
      तुम्ही उचललेले पाऊल म्हणे बरोबर आहेत

  • @sharadsohoni
    @sharadsohoni Рік тому +84

    मग २०१९ ते २०२२ पर्यंत सत्तेचा उपभोग घेण्या ऐवजी त्याचवेळी आपली भूमिका ठामपणे मांडायला पाहिजे होती.

    • @harshwords7124
      @harshwords7124 Рік тому +6

      बंड तेच यशस्वी होत जे वेळ बघून केलं जात..

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Рік тому +4

      कुठल्याही पक्षाची शिस्त असते.आदेश मोडता येत नाहीत. सर्वच पक्षात या गोष्टी घडल्या आहेत.आजची काँग्रेस ची परिस्थिती पहा.ऐकलं नाही तर पक्ष सोडतात नाही तर उठाव.

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Рік тому +1

      @@harshwords7124 100%बरोबर

    • @sopanwani1963
      @sopanwani1963 Рік тому

      @@harshwords7124 band kele tr Navin party kadha na kashyala shivsene var jagat ahat

    • @harshwords7124
      @harshwords7124 Рік тому

      @@sopanwani1963 जशी शिवसेना मराठी माणूस मराठी माणूस करून जगतेय तस.. 😂

  • @marathanavimumbai2744
    @marathanavimumbai2744 Рік тому +87

    Best positive energy from true marathi Manus CM Eiknath Shinde ji 🕉 Jai Maharashtra Jai Hind 🇮🇳

    • @ranjitingle7846
      @ranjitingle7846 Рік тому

      अरे कुत्र्या ज्याचा खाल्लास त्याच्यावर गद्दारी केलास गप बस उभा राहू नको भाजप तुला मातीत घडणार आहे

    • @dadasopatil3161
      @dadasopatil3161 Рік тому

      गद्दार आहे 1 नंबर

  • @rajendrapawar5888
    @rajendrapawar5888 Рік тому +2

    खरच ग्रेट CM एक पण कमेन्ट साहेबांच्या विरोधात नाही कमेन्ट बाॕक्स चेक करा

  • @realmadridfan8009
    @realmadridfan8009 Рік тому +79

    एकनाथ शिंदे 🔥

  • @nitinkumarzol5940
    @nitinkumarzol5940 Рік тому +230

    निश्चितच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्टच्या हितासाठी चांगले काम करतील जनतेला पुष्कळ आपेक्षा आहेत त्या पुर्ण करतील हिच गणपती बप्पा च्या चरणी प्रथना आहे .. . जय महाराष्ट .

    • @SM-uw9rc
      @SM-uw9rc Рік тому +5

      Zol kela hyani

    • @Dnyaneshwa
      @Dnyaneshwa Рік тому +6

      @@SM-uw9rc असा माणूस झोल करणे शक्य नाही

    • @santoshssssss0222
      @santoshssssss0222 Рік тому +4

      @@SM-uw9rc ह्यांनी नाही केला ओ ईडी ने करायला लावला

    • @adinathpalve554
      @adinathpalve554 Рік тому

      Right

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 Рік тому +2

      @@santoshssssss0222 udhav thakare ne kay kel 🤣🤣
      Aaj pan corona asta aani tu gharat asta 😂🤣

  • @navneetjodmote7539
    @navneetjodmote7539 Рік тому +25

    एकनाथ शिंदे साहेब ✌️🔥👑

  • @maheshkanade3893
    @maheshkanade3893 Рік тому +38

    आज स्वर्गीय आनंद दिगे साहेब ह्यांना खरी श्रदधांजली भेटली

  • @amazing_science9514
    @amazing_science9514 Рік тому +64

    धर्मवीर एकनाथ शिंदे साहेब 💐👑⚔️🚩

  • @rightwing4015
    @rightwing4015 Рік тому +435

    2.5 वर्षापुर्वी एक मुख्यमंत्री होता तो फक्त सामनावरच इंटरव्यूव द्यायचा आणि अँकर पण तोच…😄😄💥💥
    पहिला मुख्यमंत्री जो मनमोकळा, संयमी व हिंदुत्ववादी नेतृत्व 💥💥💯💯🙏

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 Рік тому +7

      अगदी बरोबर

    • @rajeshreemahadik1079
      @rajeshreemahadik1079 Рік тому

      Gaddarana yethe jaga nahi
      Tuzha baap kuthe ahe Khali ka var

    • @shubhamkoli4490
      @shubhamkoli4490 Рік тому +32

      8 वर्षांपूर्वी एक माणूस पंतप्रधान झालाय त्याने 8 वर्षात एक मुलाखत पण नाही दिली आणि पत्रकार परिषदही नाही घेतली यावर पण बोला

    • @chandrasingchavan5621
      @chandrasingchavan5621 Рік тому +2

      बरोबर बोललात आपण

    • @prakashgandhi6335
      @prakashgandhi6335 Рік тому

      @@shubhamkoli4490 6/7÷€6=&8=_ KAKA KAKA
      STOP CORRUPTION IN MUMBAI POLICE DEPARTMENT 😂😁😃😀😄😆
      CORRUPTION 💪💪👊👊👊👊💯👊👊👊👊💯✅✅
      STOP CORRUPTION 😂😁😀
      PRAKASH GANDHI
      BIRTHPLACE BARAMATI
      DOB BARAMATI 😂😁
      ONE MAN ARMY 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 💪, 😁 😂😃😁
      MOB number 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 👊 💪 💪 💪 💪 💪 💪

  • @sahadevkarangutkar8316
    @sahadevkarangutkar8316 Рік тому +5

    सगळ्यात महत्त्वाचे - महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घ्या केंद्र सरकार आपल्या सोबत आहे.

  • @mangeshpatil6679
    @mangeshpatil6679 Рік тому +20

    आपला मराठा माणुस मुख्यमंत्री झाला याचा ठाकरे पेक्षा सार्थ अभिमान आहे ..

    • @ravibhalerav4581
      @ravibhalerav4581 Рік тому

      राजा कोणी असो तो हिताचा असावा गोर गरबाणा रस्त्यावर आणणारा नसावा पहिली गरबी संपवून दाखवा महाराष्ट्रात मग मानाचा मुजरा करा

    • @mangeshpatil6679
      @mangeshpatil6679 Рік тому

      @@ravibhalerav4581 आम्ही छत्रपती शिवशंभू महाराजांनाच आमचे राजे मानतो.आमचा मुजरा फक्त राजांनाच ..👏🏻👏🏻
      👏🏻👏🏻जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 👏🏻👏🏻

  • @cpatil-vh5bw
    @cpatil-vh5bw Рік тому +65

    Eknath shinde real hindu tiger 😘😍🚩

  • @sharadbhuwad8699
    @sharadbhuwad8699 Рік тому +18

    शिंदे साहेब स्पस्ट शब्दात सांगून टाका आदित्य ठाकरे यांचे स्वतःची ओळख काय बाळासाहेबांचे नातू पक्षा साठी काय योगदान आपण आपल्या मापात राहून दुसऱ्या विषयी बोलावं एवढे आदित्यला कळत नाही

  • @vikasamale7172
    @vikasamale7172 Рік тому +6

    मराठा समाजाला अभिमान आहे एकनाथ शिंदे साहेबांचा

  • @balasahebisal4851
    @balasahebisal4851 Рік тому +22

    Sense of humour n presence of mind

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 Рік тому +22

    सतत घरा बाहेर...तर जनतेची काळजी

  • @drrasane
    @drrasane Рік тому +61

    छान 👌👌🙏चांगलं काम करा💖

  • @tusharbankar7406
    @tusharbankar7406 Рік тому +5

    रिपोर्टर साहेब मुख्यमंत्र्यांसमोर बसण्याची स्टाईल थोडी चेंज करा

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 Рік тому +106

    Best C. M. Of Maharashtra, comparatively previous C. M. and his government. Great and quality speech.

    • @rohitgurav685
      @rohitgurav685 Рік тому +3

      😂 what a joke 🤣🤣 Loka khush ahet te Corona gela te agodar chya CM chya mehnati mule ...... Ha tar fukatcha CM

    • @KUCHBHI-ll8nx
      @KUCHBHI-ll8nx Рік тому

      Udhav cha pawpat akkal nai

    • @anilmahajan3158
      @anilmahajan3158 Рік тому +2

      Has has ke pet dukh raha hai. Kaha se ate hai aise log.

    • @sarojsawant1127
      @sarojsawant1127 Рік тому

      Third class

    • @sarojsawant1127
      @sarojsawant1127 Рік тому

      @@KUCHBHI-ll8nx tumahla kiti aah3

  • @saurabhbarkule919
    @saurabhbarkule919 Рік тому +142

    Great CM Shinde Saheb 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @Istoriess
    @Istoriess Рік тому +13

    उद्धट ठाकरे पळपुट्या हा interview बघ हा . स्वतःची लाल करायची, टोमणे मारायची बायकी वर्तणूक कुठे आणि हा मुख्यमंत्री बघ .
    निर्लज्ज उद्धट .

  • @yuvrajyavluskar9572
    @yuvrajyavluskar9572 Рік тому +13

    आणखीन 10/12 वर्ष तरी हेच मुख्यमंत्री पाहिजेत...!

  • @bhaveshdadapalve1946
    @bhaveshdadapalve1946 Рік тому +25

    Sir जर महाविकास आघाडी त तुम्ही मुख्यमंत्री झाले असते तुम्ही भाजप च सोबत गेले असते का
    खरचं मनापासून उत्तर अपेक्षित आहे

    • @amarjadhav86
      @amarjadhav86 Рік тому +1

      Maharashtrachi vat lavnar ha manus

    • @sujeet914
      @sujeet914 Рік тому +1

      @@amarjadhav86 online kam chhan challa hota na re

  • @nileshsuryawanshi5314
    @nileshsuryawanshi5314 Рік тому +43

    बाई la lay anand zalay. पैसे मिळाले

    • @saurabhbhujbal2006
      @saurabhbhujbal2006 Рік тому +3

      बाई ला पण खोखे भेटले

    • @cpatil-vh5bw
      @cpatil-vh5bw Рік тому +4

      @@saurabhbhujbal2006 matoshree cha buda khali ahet te khoke🤣

    • @sadanandmohit2124
      @sadanandmohit2124 Рік тому +1

      2019 ला केले ते मान्य नव्हते मग त्याचवेळी विरोध करायचा होता साहेब.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Рік тому

      @@saurabhbhujbal2006 🤣🤣🔥🔥

  • @rakeshkarkare5521
    @rakeshkarkare5521 Рік тому +87

    जबरदस्त व्यक्तीमत्व

  • @uttammore143
    @uttammore143 Рік тому +30

    Abp तुम्ही है बरोबर बोले की साहेब एक नंबर काम करतात
    महाराष्ट्रामध्ये चांगले मुख्यमंत्री आहेत 💐💐

  • @kuntawadroshanrameshreddy225
    @kuntawadroshanrameshreddy225 Рік тому +13

    Chan CM ahe 🎉.. Hard worker 👍

  • @wamansawrate
    @wamansawrate Рік тому +47

    Great CM🔥💯🚩🙏

  • @tamals22
    @tamals22 Рік тому +267

    This is a pure marathi manus . good Humor Sense knows how to make people laugh with clever statements

    • @20shourya
      @20shourya Рік тому +4

      mala sanga is the brother of rana sanga, rana sanga is the brother of mala sanga.. ho ha ho ha aaja maaja aaja maaja...ho ha ho ha aaja maaja aaja maaja....marathi manoosh.

    • @balramkhasnis3301
      @balramkhasnis3301 Рік тому

      Dx

    • @aartibhave1611
      @aartibhave1611 Рік тому

      तब्येत ठीक आहे ना???

    • @20shourya
      @20shourya Рік тому

      @@aartibhave1611 mala sanga naahi aah??

    • @bharatrajpurohit6702
      @bharatrajpurohit6702 Рік тому

      @Rʌghaav qawwali in qwqqas

  • @jyotipalve3718
    @jyotipalve3718 Рік тому +27

    खरंच शिंदेंच्या रूपाने महाराष्ट्राला एक एकदम उत्तम असा मुख्यमंत्री भेटला आहे देवेंद्र आणि एकनाथजी शिंदे यांच्या कर्तुत्वाने महाराष्ट्र खूप पुढे जाईल अशी इच्छा आहे सर्व जनतेची

  • @madhurikulkarni466
    @madhurikulkarni466 Рік тому +13

    शिंदे साहेब एकच नंबर मा. मुख्यमंत्री तूमच्या सरकारला जनतेचे भरभरून आशिर्वाद मिळोत

  • @manasmekhe4851
    @manasmekhe4851 Рік тому +63

    जर तुम्हाला 2019 च जर मान्य नव्हते तर मग मंत्रिपद कशाला घेतले मग 2019 ला

    • @naksh1215
      @naksh1215 Рік тому +3

      Tuzyaa ..... chi echaa hoti mhnun

    • @sanjayghadghe1217
      @sanjayghadghe1217 Рік тому

      @@naksh1215 tuje a** mazakhali hoti re 🤣

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj Рік тому +1

      Lagn zalyashivay baykocha khara swabhav samjt nasto

    • @19shirish
      @19shirish Рік тому

      Cricket chi match tar khelaychi pan batting pan nahi , balling pan nai, fielding pan nai asa karun chalta ka ?
      dili hyanna jababdari tar hyanni ti swikarayla nakar dyaycha hota ki ahe tya paristhit kamkaj retnyacha , matparivartan karnya cha praytna karaycha ?

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      @@naksh1215 नीट बोल संघोटया. काय तुझ्या आईचे धंदे उघड करतो 🤣🍉

  • @satishyeole8640
    @satishyeole8640 Рік тому +164

    एकदम बरोबर बोललात! २०१९ ची चुक आता दुरुस्त झाली आहे. तो मतदारांचा जानुन बु़झुन केलेला विश्वासघात होता, जनमताचा अनादर होता. महाराष्ट्र अडीच वर्षात पांच वर्षे मागे गेला. झालेले नुकसान भरुन काढायला यांना एक्स्ट्रा काम करावे लागेल.

    • @rajeshreemahadik1079
      @rajeshreemahadik1079 Рік тому +12

      Jevha mumbai gujrat la joined hoil tevha radat Basu naka

    • @avinashpatil3734
      @avinashpatil3734 Рік тому +3

      @@rajeshreemahadik1079 br zal tumhe bhavishawani keli.
      Tumhe tyacha tension naka geu

    • @kajuraja9635
      @kajuraja9635 Рік тому +6

      @@rajeshreemahadik1079 गुजरात ला तुमच्यासारखे लोक पाकिस्तान करतील ...नुसती तेढ वाढत जाईल...प्रगती कोणाचीच होणार नाही... उद्धट नी काय दिवे लावलेत..शिंदे साहेब नक्कीच खरी शिवसेना जगव ती ल 🙏

    • @shubhamkadam6404
      @shubhamkadam6404 Рік тому +2

      @@kajuraja9635 ho mahnun bihar madhe nitesh kumar ni BJP chi marli

    • @rajeshreemahadik1079
      @rajeshreemahadik1079 Рік тому

      @@kajuraja9635 are tumhi kon amhala hindutva shikavata
      Amhi swata 1992 rastyavar utaralo
      Ani tumachyasarakhe namard ata hindutwachi bhasha bolata ahet
      Tevha bjp ani andh bakt bilat basale hote

  • @saffronwarrior3738
    @saffronwarrior3738 Рік тому +3

    पवारांच्या शिवसेनेपासून बाळासाहेबांची शिवसेना वाचवणारा वाघ म्हणजे एकनाथ शिंदे साहेब

  • @sureshlingayat9607
    @sureshlingayat9607 Рік тому +11

    गणपती बाप्पा चरणी प्रार्थना की चांगली कामे घडू तुमच्या हातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढील कामकाजासाठी शुभेच्छा!

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Рік тому +33

    मला यांचा एक अभिमान आहे की कोणताही राजकीय वारसा नसताना एक सामान्य माणूस आणि आपला माणुस मुख्यमंत्री झाला हे मी आपले आणि महाराष्ट्राचे भाग्य समजतो जे मुख्यमंत्री आत्तापर्यंत महाराष्ट्रात होवुन गेले त्यापेक्षा एक लाख पटीने अतिशय सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हेच आहेत असे मी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने मनापासून मान्य केले आहे

  • @maheshsonawane5512
    @maheshsonawane5512 Рік тому +77

    हे तुमचे मोठेपण आहेत मोठा कितीही झालो तरीही लहानांची सोय करूनच तुम्ही पुढे जातात साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे

  • @hinduraothorat268
    @hinduraothorat268 Рік тому +3

    जय महाराष्ट्र मां.एकनाथजी शिंदे साहेब यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @cbeditzabhijeet9596
    @cbeditzabhijeet9596 Рік тому +40

    घर कोंबडा पेक्षा कधीही चांगले माननीय एकनाथ शिंदे साहेब ❤️❤️

  • @prashantpujari778
    @prashantpujari778 Рік тому +100

    मा. मुख्यमंत्री शिंदे साहेब (भाई ) एक नंबर राजा माणूस अनाथांचा नाथ. तुम्हाला आई तुळजाभवानी भरपूर आयुष्य देवो हिच तिच्या चरणी प्रार्थना 🙏🚩🙏

  • @b0ss904
    @b0ss904 Рік тому +49

    शिंदेसाहेब खरच एक नंबर असंच काम करत रहा तुम्हाला शुभेच्छा💐💐💐

  • @jayshreerampurkar93
    @jayshreerampurkar93 Рік тому +2

    आमचे आवडते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे👌👌👍👍👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽😀😀

  • @sainathtekale4001
    @sainathtekale4001 Рік тому +13

    साधारण माणूस मुख्यमंत्री झाला याचा आम्हाला आनंद आहे ❤️

  • @dineshkale4730
    @dineshkale4730 Рік тому +22

    शांत संयमी आणि जनतेच्या हितासाठी काम करणारे मुख्यमंत्री आहेत. बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचा प्रभाव आशिर्वाद मुख्यमंत्री साहेबांवर आहे

  • @darshana2212
    @darshana2212 Рік тому +89

    शिंदे खरोखर great आहेत. मिश्किल आहेत. कुठेही टोमणे बाजी नाही. दिलखुलास बोलतात. पहिला मुख्यमंत्री पाहिला यांच्या सारखा. कामाचा आवाका पण अफाट आहे. जिथे जातील तिथे हास्याचे चौकार मारतात.दिल से सलाम भाई 🙏. आहात तसेच राहा खुप यशस्वी व्हाल . आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत.

    • @kalyangaldhar7907
      @kalyangaldhar7907 Рік тому +1

      Shinde sir is very great sir

    • @prabhalende8646
      @prabhalende8646 Рік тому

      L)
      0000000))l))))l))l)))))l)l)llllllllll)l))lll)lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll)llllllllllllllllllllll)lllllll)llllllllllllllllllllllllllllllllllllllllll)lllllllllllllllllllllll)l)llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll)lll)lllllllllllllllllllll))l)llllllllllllllllllllllllllllllllll)lll))))))lllllllll)))llll)llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll)l)llllllllll)))lll)ll)))l)ll)llll))l)llllllllllllllllllllllllllllllllllllllll
      )0

    • @ajaynimawat961
      @ajaynimawat961 Рік тому +1

      Satya aahe Abhijitji. Jai Hind Jai Maharashtra Jai Shree Ram Har Har Mahadev💐🚩🙏

    • @leelavatijamdar5270
      @leelavatijamdar5270 Рік тому +1

      💯 correct

  • @rajrocks3492
    @rajrocks3492 Рік тому +26

    महाराष्ट्राचे चांगले दिवस आलेत... जबरदस्त मुख्यमंत्री..

  • @nellamwadkar4027
    @nellamwadkar4027 Рік тому +5

    मुख्यमंत्री एकनाथ जी एकदम ओ के मुख्यमंत्री. फारच सुरेख ,👌👌🧡💯

    • @cantonmentboardschoolahmed1742
      @cantonmentboardschoolahmed1742 Рік тому

      नक्कीच शिंदेसाहेब अत्यंत मनमोकळेपणे व खरे बोलनारे CM

  • @sagarjagdale1890
    @sagarjagdale1890 Рік тому +79

    तुम्ही जनतेचे प्रश्न विचारायला पण कधी मुलाखत घेत जावा .. नाहीतर उगाच वाटत तुम्ही बिकाऊ मीडिया आहात

    • @gautampote5327
      @gautampote5327 Рік тому +4

      Ed la घाबरून बीजेपी बरोबर

    • @karankabani1518
      @karankabani1518 Рік тому +1

      Uddhav aala hota ka janteche prashna sodvaayla 😅

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 Рік тому

      खांडेकर हा राष्ट्रवादी चा माणूस☺️☺️

  • @shamg6871
    @shamg6871 Рік тому +14

    Eknath..... The Great Maratha 👍

  • @krushnabobade246
    @krushnabobade246 Рік тому +2

    जय शिवराय जय एकनाथ
    पुणे औरंगाबाद पैठण ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे च्य कामासाठी आपण पुढाकार घेऊन लवकर आपल्या काळात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे

  • @balkrushnaparkale7094
    @balkrushnaparkale7094 Рік тому +13

    आपण आदरणीय मनोहर जोशी सरांचे भेट घेतली आणि त्याचे आशीर्वाद घेतले.... त्याचं मुद्दाम केलेला आपमनाचा बदला घेतला( २०१३ दसरा मेळावा )....ज्या माणसांनी बाळासाहेबां बरोबर काम केलं त्यानं अवमानित कारण उद्धव ठाकरे यांना शोभत का....

  • @mehulkumarmahajan7778
    @mehulkumarmahajan7778 Рік тому +51

    उद्धव ठाकरे पेक्षा चांगला आहे हा माणूस सरळ आणि साधा.

  • @umeshpadwal1536
    @umeshpadwal1536 Рік тому +29

    कॅरेक्ट कार्यक्रम फरफेक्ट नियोजन✌🏾🚩🚩एकनाथ शिंदे साहेब 🚩✌🏾🙏

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 Рік тому +6

    कोणाकडे बारसा असेल आणि निमंत्रण दिलेत तरीही ते बारश्याला नक्की येतील. असा मुख्यमंत्री होणे नाही, असे आहेत ते मुख्यमंत्री.

  • @sonalsoni4681
    @sonalsoni4681 Рік тому +8

    CM Eknathji Shinde shows a very positive attitude and approach. He is superb. However, the interviewer was very casual. So casually leaning on the sofa, casual body language and on the opposite check how CM Shindeji was sitting .. so professional and respectful body language. Reporter is asking such questions easily will he dare to ask the same to Dada or Pawar saheb.

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Рік тому +13

    श्री एकनाथराव शिंदे यांना श्री पंढरीश पांडुरंग मुबंई चा लाल बागचा राजा यांचि कृपा आहे महाराष्ट्र जनतेची सेवा घडो हिच अपेक्षा

  • @sanjaypujari6236
    @sanjaypujari6236 Рік тому +7

    CM साहेब तुम्ही फारच समजदार आहात.You are really Great CM.

  • @RohitRpatil-op4kd
    @RohitRpatil-op4kd Рік тому +15

    खरचं ही व्यक्ती ग्रेट आहे ❤️❤️

  • @vivekambirwar
    @vivekambirwar Рік тому +10

    एकनाथ शिंदे साहेब मनाने, विचारांनी खूप चांगले आहेत

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 Рік тому +40

    एक नंबर मुख्यमंत्री मुख्यमंत्री असावा तर असा प्रामाणिक मेहनती जनतेचा विचार करणारा सर एकच विनंती आहे या मुंबईच्या जनतेची तुम्ही कायम प्रामाणिक राहावं त्यांच्या आरोग्याची शिक्षणाची स्वच्छतेची महिलांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी आणि भ्रष्टाचाराला लगाम घालावा तुम्ही व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मुंबईची या महाराष्ट्राची काळजी घ्याल अशी आम्ही आशा करतो आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही जनता तयार आहोत धन्यवाद

  • @meghakumbhar192
    @meghakumbhar192 Рік тому +71

    1 no CM Shinde saheb👍👍

  • @sahadevkarangutkar8316
    @sahadevkarangutkar8316 Рік тому +55

    पक्ष कोणता आणि सरकार कोणाचे हे महत्वाचे नाही - देश आणि राज्य हितासोबत जनतेचे हित खुप महत्वाचे. असेच सरकार महाराष्ट्राला मिळाले.

    • @seemasamarth9536
      @seemasamarth9536 Рік тому

      मुख्यमंत्री शिंदे साहेब आम्हाला आमच्यातलेच सर्वसामान्य जनतेचेच वाटतात.त्याचे सरकार टिकावे.ही गणपती बाप्पा ला प्रार्थना.🙏

  • @bhagwanbhoir1006
    @bhagwanbhoir1006 Рік тому +3

    शिन्दे साहेब एकच बोला कि जे बाळासाहेब आणि दिघे साहेब यांच्या विचाराचे जे लोक आहेत त्यांनी दसरा मेळाव्यात यावं

  • @redeyes6416
    @redeyes6416 Рік тому +23

    गद्दार म्हणणाऱ्यांना उद्धव चे किती दौरे लक्षात आहे आणि दोष कोरोना ला देऊ नका सरकार पडायचा 6 महिन्या आधी पण नाही फिरला तुमचा नेता .😂

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 Рік тому +189

    Excellent interview ,wisely answered by our CM

    • @Jai_shree_Ram188
      @Jai_shree_Ram188 Рік тому +3

      50 khoke

    • @mast7274
      @mast7274 Рік тому +13

      Ekch number CM

    • @fifalevel
      @fifalevel Рік тому +5

      @@Jai_shree_Ram188 sachin waje 100khoke , matoshri ok 😂

    • @Jai_shree_Ram188
      @Jai_shree_Ram188 Рік тому

      @@fifalevel bhaktani mahagai wr bolave

    • @fifalevel
      @fifalevel Рік тому +3

      @@Jai_shree_Ram188 konacha bhakt nahi kon.. vikas karel tyacha mage ubha rahnare ahe ami..tujasarkh nahi tya uddhav nirlajj chi baju ghet mi..ani ts pn tuja uddhav cha kalat 121Rs ne petrol bharat aloy.. ata petrol 105 ahe mg tuch olkh kon hote tevha mahagai jast hoti..

  • @user-iu1om5gi6w
    @user-iu1om5gi6w Рік тому +53

    मुख्यमंत्री हवा तर असा, एकनाथराव शिंदेसाहेब यांचा सारखा, 17 तास काम आणि अहोरात्र जनतेचा विचार, असच काम अजून 10 वर्ष असले तर महाराष्ट्राची प्रगती कशी असेल, The Great Person 👍

    • @js-wv3cr
      @js-wv3cr Рік тому +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂गद्दार आहे तो 😂😂😂😂😂

  • @dhanajishetake5073
    @dhanajishetake5073 Рік тому +3

    सच्या शिव भक्त सच्या समाजसेवक