Eknath Shinde यांचा 'त्या' युवा नेत्याने अपमान केला आणि शिंदेंनी बंड करून Chief Minister बनून दाखवलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 234

  • @avinashthange14
    @avinashthange14 Рік тому +90

    १) युवा नेत्यांकडून अपमान आणि २)फोडाफोडा नियोजन, बैठका आणि रसद
    या दोन गोष्टी घटना क्रम लावा. पत्रकार सुध्दा भरकटत जाउ नये

    • @MaverickMaratha
      @MaverickMaratha 3 місяці тому +3

      🐧😅 spotted

    • @Manjshyanis
      @Manjshyanis 3 місяці тому +11

      Aaj sudha matoshri var nagarsevakana entry nahi 😂

  • @vijaygandhi8290
    @vijaygandhi8290 Рік тому +142

    अशा गोष्टी एका दिवसात होत नाही संपूर्ण तयारीनिशी होतात

  • @kailashbhoi270
    @kailashbhoi270 Рік тому +36

    आता हे नवीनच कारण आले समोर

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 Місяць тому +1

    आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक कायम मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांसोबत ❤️🔥🏹🚩

  • @djadhav2340
    @djadhav2340 Рік тому +52

    बंड केलंय तर कुठल्यातरी एका कारणावर ठाम राहा,बंडाची किती कारणे देत आहेत

    • @rahulingle8806
      @rahulingle8806 Рік тому +1

      👍

    • @heelsadhna
      @heelsadhna Місяць тому

      @@rahulingle8806 धर्मवीर 2 मध्ये पण असच काही दाखवला आहे

  • @patily819
    @patily819 Рік тому +56

    तो युवा नेता आदित्य ठाकरे होता.. हे सर्वाना माहित आहे

    • @ChinmayKashid
      @ChinmayKashid Рік тому +10

      वरुण सरदेसाई

    • @yashwantkadam9035
      @yashwantkadam9035 Рік тому +5

      अपमान झाला की नाही माहीत नाही....कदाचित हे नवीन खोटं कारण असू शकतं....ह्या अश्या गोष्टी एका क्षणात होत नसतात...महाराष्ट्राच्या मामी नावाच्या नव्या गाणं कोकिळेने ही सर्व तयारी कशी रात्रीच्या अंधारात झाली ते सार्वजनिक रीत्या सांगितलं आहे.
      .

  • @sunilsonar9524
    @sunilsonar9524 2 місяці тому +26

    शिंदे साहेबांनी केला ते बरोबर योग्य केलं त्याला त्याची जागा दाखवून दिली

  • @abasahebkarpe7211
    @abasahebkarpe7211 Рік тому +17

    त्या युवा नेत्याचं नाव जाहीर करा खरी माहिती जनतेला कळून द्या

    • @Jayshriram-c9n
      @Jayshriram-c9n Рік тому +11

      Varun desai

    • @sandeepbhosle8445
      @sandeepbhosle8445 Місяць тому

      वरून देसाई, आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर ह्यात युवा दोघे होते त्या पैकी एक आहे

    • @VishawasTripure
      @VishawasTripure Місяць тому

      @@sandeepbhosle8445 पेंग्विन 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁

  • @somnathgaikwad8504
    @somnathgaikwad8504 Рік тому +39

    काहीतरी कारणं सांगू नये.... कोण कोणत्या प्रकारचे कपडे घालून रात्रीच्या अंधारात कट कारस्थान रचत होते

  • @gbs8268
    @gbs8268 Рік тому +17

    जाऊद्या आता खूप झालं, ठाकरेंशिवाय शिवसेना असूच शकत नाही, आणि हो शिंदे साहेबांशिवाय शिवसेनेत मजाही नाही, त्यामुळे मनाचा मोठेपणा दाखवून झालं गेलं विसरून हिंदुत्वासाठी एकत्र या, अशी जनतेची अपेक्षा आहे.

  • @kirandhawale5850
    @kirandhawale5850 Рік тому +19

    हा गेल्यावर 50 कारण सांगाल आता

  • @chetannalawade9766
    @chetannalawade9766 Рік тому +30

    हा रिपोर्ट एकांगी वाटतो ,
    एवढी खेळी खेळताना अगोदर पासून तयारी केली जाते.
    तुमचा रिपोर्ट शिंदेंची प्रतिमा उजळण्यासाठी बनवला आहे असे स्पष्ट दिसते.

  • @DilipJadhav-s6w
    @DilipJadhav-s6w Місяць тому +2

    बरोबर. आता उद्धवना समजलें असेल की त्यांचे वडील आपल्या कार्यकर्त्याची इज्जत कसे करत होते आणि आपण कशी केली पाहिजे

  • @easyway7308
    @easyway7308 Рік тому +11

    Tumcha presentation khup Chan aahe👍

  • @MukulSoman
    @MukulSoman Рік тому +1

    अहो @bbcmarathi आणि तुम्ही ही ill informed पत्रकार जरा सांगाल का असा कोणता विधानपरिषदेचा निकाल रात्री 12 नंतर लागला कारण आमच्या माहितीत तर विधानपरिषदेचा निकाल रात्री 8:30 च्या दरम्यान लागला होता आता तुम्हाला विधान परिषद आणि राज्यसभा ह्यातला फरक कळत नसेल तर मग धन्य आहे कारण राज्यसभेचा निकाल हा रात्री 2:30 नंतर लागला होता. मान्य आहे की तुम्ही पण HMV वाले आहेत अहो पण एवढं पण खोटं नका पसरवू हो

  • @srb6135
    @srb6135 2 місяці тому +7

    घराणे शाहीचा अंत होणारच

  • @driverdiary6156
    @driverdiary6156 Рік тому +22

    स्टोरी चांगली आहे मस्त चित्रपट बनेल.

  • @gnxtpankaj
    @gnxtpankaj Рік тому +32

    Samruddhi tender madhla ghotala kela.. ani BJP ne blackmail kela.. baki saglya dantkatha ahet😂😂

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 Місяць тому +1

    Ekdum barobar kela sahebani.

  • @avinashgaikwad1820
    @avinashgaikwad1820 Рік тому +51

    याला बँड नाही गद्दारी म्हणतात😂😂

    • @vishalkhandre2098
      @vishalkhandre2098 Рік тому +11

      Gaddari swatachi asmita japali shinde sahebani

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 Рік тому

      त्या पेंग्विन गद्दार ला शीकव.... शेमडा... एवढा म्होटा झालं का लगेच

    • @siddharthgade01
      @siddharthgade01 Місяць тому +1

      वडिलांच्या विचारांशी केलेली गद्दारी ही खरी गद्दारी असते 💯🏹🚩

    • @VIJAYGURAV-j2k
      @VIJAYGURAV-j2k Місяць тому +1

      Balasaahebaanchya vicharaashi koni gaddari keli, shinde saaheb yaani yogya nirnay ghetla 40 madhle 35 jinkle aani ajunaamdaar vaadhle 💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @skadam3945
    @skadam3945 Рік тому +2

    हे खरय आणि ही नवीन नाही जुनीच गोष्ट आहे.
    त्याचवेळेस अनेक mla नी हे सांगितल होत

  • @bittertruth.2399
    @bittertruth.2399 3 місяці тому +3

    त्या घटनेवर वेब सिरीज पाहिजे. 🔥

  • @satishtare2655
    @satishtare2655 Рік тому +5

    नवीन कारण अजून पुढे आणखी कारणं शोधा.

  • @yashwantkadam9035
    @yashwantkadam9035 Рік тому +14

    खोटं आहे हे कारण...अपमान झाला की नाही माहीत नाही....कदाचित हे नवीन खोटं कारण असू शकतं....ह्या अश्या गोष्टी एका क्षणात होत नसतात...महाराष्ट्राच्या मामी नावाच्या नव्या गाणं कोकिळेने ही सर्व तयारी कशी रात्रीच्या अंधारात झाली ते सार्वजनिक रीत्या सांगितलं आहे.
    .

  • @RajkumarmalwadMalwad
    @RajkumarmalwadMalwad 3 місяці тому +2

    अगदी बरोबर आहे ज्यांनी राजकारणात 50 वर्ष काढली ज्या नेत्यांनी पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कष्ट केले त्यांना जर कालचा पोरगा येऊन शिकवत असेल किंवा अपमान करत असतील तर त्या ठिकाणी कोणी का असेना त्याला दुःख वाटणारच

  • @mahakisan
    @mahakisan Рік тому +5

    आता परत एकदा नवीन कारण आणखी किती कारणं सांगतील.

  • @vaishnavkesarkar5842
    @vaishnavkesarkar5842 Рік тому +20

    अशीच शिंदे यांची प्रॉपर्टी कशी वाढली यांच presentatiomद्या 🤣🤣 ED आणि बरच काही

    • @rahuljadhav5599
      @rahuljadhav5599 Місяць тому

      Ani Thackeray chi....Bala Thackeray kai Kaam Karricha...😂😂😂😂

  • @bipinchandrasalunke5395
    @bipinchandrasalunke5395 Рік тому +14

    Paid news, Shinde ला सहानुभूती मिळावी म्हणून

  • @Vj832-g4c
    @Vj832-g4c Рік тому +11

    शिंदे फडणवीस यांच्या मान पानाचा हा कार्यक्रम नाही जनतेने तुम्हाला या साठी निवडून दिले नाही .सार्वजनिक जीवनात काम करताना अपमानाचे प्रसंग येतात मन मोठ करून समोरच्याला माफ करायचं असतं पण हे दोघे बदला घेण्यासाठी राज्यातील जनतेला वेठीस धरत आहेत.अंहकारा पोटी राज्यात अस्थिरता निर्माण झाली.

    • @dipakdahibhate8358
      @dipakdahibhate8358 Рік тому

      अहंकार हा उध्दव ठाकरे चा होता का नाही मन मोठ केल पोरग आपल्या समोर आमदारांचा अपमान करतय जेंव्हा तो भितीला धरून मुतत असेल तेव्हां पासुन ते आमदार होते

  • @S.agalwe
    @S.agalwe 2 місяці тому

    शिंदे साहेब मंजे बाळासाहेब ठाकरे 🚩 🚩🚩

  • @RavindraNeware-m5y
    @RavindraNeware-m5y 2 місяці тому +2

    स्वतःच्या पापावर पांघरूण घालने म्हणतात अपमान केला तर राजीनामा देऊन स्वाभिमानाने निघून जावे,पळुन जाणे हा कोणता पुरुषार्थ आहे

  • @nimbasolunke5936
    @nimbasolunke5936 9 місяців тому +2

    नाही फक्त ईडीच्या धाकाला घाबरून पळापळ झाली दुसरे काही नाही बाकी सर्व खोटं फक्त प्रॉपर्टी वाचण्यासाठी

  • @pp-yy1ub
    @pp-yy1ub Місяць тому

    फडवणीस साहेबांनी अपमान केला मग कधी बंड करणार..फौजदार चे हवालदार झालात.

  • @ranveerfartade6058
    @ranveerfartade6058 Рік тому +20

    पेंग्वीन ला आता समजलं असेल मराठयांचा अपमानाचा बदला मराठे कशे घेतात
    एक मराठा लाख मराठा ❤❤❤

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 Рік тому +1

      एक मराठा लाख मराठा

    • @gnxtpankaj
      @gnxtpankaj Рік тому +5

      Marathe apmanacha badla ghayla, gujarati lokancha tata khalcha manjar banat nahit kadhi..... gaddar to Gaddarach

    • @jay-tz3qx
      @jay-tz3qx Рік тому

      हांड्याग्याला बदला घेण म्हणत नसतात, बाई गत दुसर्या राज्यात सत्ता स्थापन केली बायल्यागत ..

    • @vivekgaikwad752
      @vivekgaikwad752 Рік тому +4

      Gaddaar is gaddar

    • @yogeshpol3253
      @yogeshpol3253 Рік тому

      गद्दार साला मराठे कधी अशी गद्दारी करत नाहीत हा गद्दार तो कसला मराठा

  • @gorakhpagar8439
    @gorakhpagar8439 Місяць тому

    Ek Maratha lakh Maratha shinde saheb zindabad

  • @pavanmilk130
    @pavanmilk130 11 місяців тому +1

    गुड डिसिजन शिंदे साहेब

  • @VIJAYGURAV-j2k
    @VIJAYGURAV-j2k Місяць тому

    Shinde saaheb only one 💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹

  • @SamarDhumal-b3h
    @SamarDhumal-b3h 2 місяці тому +17

    पेंग्विन आज शिंदेचे ५७ आमदार बघून जळून मरेल 😂😂

    • @maheshzagade2043
      @maheshzagade2043 2 місяці тому +2

      😂😂😂😂😂mela asel

    • @Mahe-ssc
      @Mahe-ssc Місяць тому +1

      😂😂😂😂

    • @amolchpd
      @amolchpd Місяць тому

      दाना पाणी सोडल असेल बाप लेकाने. पेंग्विन तर दिसलाच नाही कुठे निकालाच्या दिवसानंतर 🤣🤣🤣🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️

  • @moryag4159
    @moryag4159 4 місяці тому +2

    BBC तुमचे UBT कधी CM नाही बनणार

  • @sunilk1236
    @sunilk1236 Місяць тому +1

    युवा नेत्यांनी नाही ED ला घाबरल

  • @ksjrdp123
    @ksjrdp123 2 місяці тому +1

    युवा नेत्यांकडून कडुन अपमान की PA ला आलेली ED ची नोटिस आणि त्यातून आलेली अगतिकता..मग टरबुजा सोबत अगोदरच ठरवून आणलेला सूरत चा प्लॅन ..नेमक काय ?

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 2 місяці тому +3

    आपण सांगितल्या नुसार कहाणी तयार केलेली आहे...ईडी सिबीआयच्या धाकामुळे हे सर्व घडवुन आणलेले होते....अपमान वगैरे काहीही नाही.

  • @charvim.gaurkar9156
    @charvim.gaurkar9156 2 місяці тому +1

    फडणवीस सूत्रधार....

  • @abhaysinhshinde3355
    @abhaysinhshinde3355 Рік тому +5

    चांगला प्रयत्न आहे विलण ला हिरो दाखवण्याचा.

  • @mangeshdike3487
    @mangeshdike3487 3 місяці тому

    एक युवा नेता अपमान करतो काय 😂😂😂आन शिंदे बंड करतात 😅😅😅अरे बाबा, आणि 40नामदार पण निघून जातात

  • @TransportManager-ul6lt
    @TransportManager-ul6lt 3 місяці тому +3

    संपत्ती वाचविणेसाठि किती कारणे सांगाल

  • @mangeshpol2430
    @mangeshpol2430 Місяць тому

    Good

  • @ShankarPhuke-p9m
    @ShankarPhuke-p9m Місяць тому

    ही न्यूस जनतेला पटणारी नाही 😅आणि. हे खोटे आहे. त्यावेळी अजित पवारां सोबत.. जमत नव्हते म्हणून सांगत. होते मग आता. कसे जमतंय.

  • @sambhajisawant656
    @sambhajisawant656 Місяць тому +1

    लबाड कोल्हा ईडी मुळे गद्दारी केली खरं बोला

    • @ShrikantBhor-n7o
      @ShrikantBhor-n7o Місяць тому

      बायल्या तुझा नेता 😁😁😁😂

  • @pavandeokar7992
    @pavandeokar7992 2 місяці тому +1

    आयुष घालून नवीन आल्याने शहान पणा शिकवले तर असेच होणार

  • @ratankumawat12
    @ratankumawat12 2 місяці тому

    Jabardast shinde saheb.. Tya yuva netyachya tonadala kaal laval

  • @shantanusawant5057
    @shantanusawant5057 Місяць тому

    एकनाथ शिंदे म्हणजे बाळासाहेबांचा ढाण्या वाघाच काय समजलव उध्दव राव.तुमांला नाय जमलं पन आदित्यला सांग की एकनाथ शिंदे कडुन शिक .

  • @chintamani777
    @chintamani777 Рік тому +3

    ह्याला सांगा जनता खुळी नाहीये चोंग्या

  • @sunilshirodkar1175
    @sunilshirodkar1175 3 місяці тому +2

    आता बंडाच्या 1000 थापा नावच पुस्तक काढा...म्हणोन

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 місяці тому +1

    कीरकोळ गोष्टी वरून उद्धव ठाकरेंना सोडले हीच मोठी चूक केली शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या नजरेतून तचम्हीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा होता आणि पुढे ही राहिला असता शहाणे असाल तर परत एकत्र येऊन मोट बांधा येणारा काळ तुमचाच असेल

  • @ganeshkadam5006
    @ganeshkadam5006 2 місяці тому +1

    तो युवा नेता कोण हे कळलं पाहिजे ,
    नाहीतर व्हिडिओ बनावट आहे

  • @vaibhavchavre9990
    @vaibhavchavre9990 2 місяці тому +1

    सचिन जोशी ला ED लागली आणि हे पाय लावून पाळले

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 2 місяці тому

    उद्धव ठाकरे आमदार सांगीतले जायचे तर जा
    गद्दाराची गरज नाही
    हे माहीत नाही का?

  • @vaibs49
    @vaibs49 Рік тому +4

    ५० खोके बदल सांगा

    • @srb6135
      @srb6135 2 місяці тому +1

      ऐका खोक्यत ऐक विरोधक😂😂😂😂

  • @sufipore
    @sufipore 2 місяці тому +1

    हा साक्षात्कार आज झाला का ?
    तुम्हाला किती आणि कधी प्राप्त झाले ??

  • @Crjorwar
    @Crjorwar 3 місяці тому +1

    किती जणांचा अपमान केला होता?

  • @nitinsawanat9320
    @nitinsawanat9320 Місяць тому

    विवा नेतेच नाव सागून बंड करत आहेत

  • @snehasawant7510
    @snehasawant7510 2 місяці тому

    BBC Marathi च्या office वर ed ची धाड पडली आहे वाटतं.

  • @ShashikantMane-l9b
    @ShashikantMane-l9b 7 днів тому

    हे खोटं काय तर आहे त्याला बंडच करायचं होतं येडी च्या घरात होता एकनाथ शिंदे

  • @sandipgavhane
    @sandipgavhane Рік тому +1

    जनतेच्या दरबारात हे पाप फेडावे लागेल

  • @prashantmhatre9683
    @prashantmhatre9683 Рік тому +17

    Hila 51 khoke milale

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 Рік тому +3

      आणि कॉमेंट करणाऱ्या ते सगळे खोके सप्राईज केले...50 पैसे कमेंट करणारा खुश

  • @rohannn9994
    @rohannn9994 Рік тому +5

    Kuthla yuva neta kahi patel asel bolla😂😂😂😂😂

  • @chidambarkale1310
    @chidambarkale1310 Місяць тому

    असे काही नाही E D आली आणि पळले गुवाहाटी ला

  • @Jayshivrayg
    @Jayshivrayg Місяць тому

    Shinde swabhimani maratha aahet

  • @sunilwadekar3736
    @sunilwadekar3736 Рік тому

    दीडशे बैठका झालेया होट्या, राजा झोपला होता, चड्डी जरी काडून नेली अस ती तरी समझले नसते कारण कंपाउंडर राऊतचा काढ़ा जालिम होता, त्यात काकानी पण उतारा दिला, आणि मग काय राजा ....

  • @adesh014
    @adesh014 Рік тому +3

    10 mhayna madhya 12 VA karan😅😅

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 Місяць тому +1

    काही नाही गद्दारी हि गद्दारीच नाव ही राहणार नाही भविष्यात

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 Рік тому +3

    विकाऊ मिडीया 👎👎👎👎👎👎👎

  • @akashbarge7405
    @akashbarge7405 2 місяці тому

    Band kela te kharch chhan kel ....bcs ubt ni VICHARDHARA ch change keli .....kahi jan oradtyt......ki gaddari keli keli....pn kel te kharch khup mast kel

  • @madhavkanaskar8823
    @madhavkanaskar8823 3 місяці тому

    एकनाथ शिंदे

  • @anilatugade4755
    @anilatugade4755 3 місяці тому

    फडणवीस रात्री वेषांतर करून भजनात दंग होते काय?

  • @charvim.gaurkar9156
    @charvim.gaurkar9156 2 місяці тому

    प्रत्येक वेडा नाराज होतो का हा

  • @Indian-fo8wl
    @Indian-fo8wl Рік тому

    Rajkaran aaplya deshala, rajyala lagleli kid aahe.... Rajkaranat changli lok kiti ha prashnach aahe? tyanche shikshan kiti? tyanche samajasathi yogdan kay?

  • @harshishug729
    @harshishug729 Рік тому +1

    I think this is newest one 😂😂😂

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 Рік тому +2

    अहो सरळ सांगा ना घरात ई डी घुसणार होती, ऊगाच करु नका, अशी हि बनवा बनवी, रोज नवीन कारण सांगू नका, जनता पण शाळेत गेलेली आहे.

  • @sagarpatil790
    @sagarpatil790 2 місяці тому

    सकाळी कशाला मुलाखत घेतली

  • @chandrakantkate2265
    @chandrakantkate2265 3 місяці тому +1

    आधीच ठरलं होतं म्हणून त्यांना बाजुला ठेवलं होतं
    अपमान बहाणा आहे

  • @ashokkadam8985
    @ashokkadam8985 Рік тому

    काही बरळू नको जे झालं ते ठीक झाले

  • @madhusawant6879
    @madhusawant6879 Рік тому +2

    🤣 खुजली

  • @amollakade9819
    @amollakade9819 2 місяці тому

    बनवलेल्या कहाणी सागु नका

  • @chandandbhosale
    @chandandbhosale Рік тому +1

    It's unfortunate to listen that even mlas are watched and restricted by Police.

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 Рік тому +2

    Khot ,ED positive ni khoky hya karan

  • @narayanp4256
    @narayanp4256 Рік тому +3

    गेलास ते गेला.आता गप्प बसा की.काय आयुष्यावर तेच सांगत फिरणार बंड का केलं.

  • @Yuvasena
    @Yuvasena Рік тому +1

    Gaddar chi aankhi ek story

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 2 місяці тому +1

    Penguin 🐧 ne apman kela

  • @DiliprajJain-ov7vk
    @DiliprajJain-ov7vk Місяць тому

    अच्छा हुआ सूरत चले गए

  • @PrasadPatil-ve2np
    @PrasadPatil-ve2np 3 місяці тому

    Bbc news netwark kayam anti india ahe he tyancha pratyak video varun siddha hote te kayam bhathachya. Vikas bhumeke virudh astathat. He sidddha hote ( krupya tyanhi bharthachya honarya vikasawer video karava. Rajkaran karu naye

  • @niyazbodale1290
    @niyazbodale1290 Місяць тому

    मग तयापेक्षा जास्त अपमान भाजपने केलाय आता काय करणार शेतकरी कामगार पक्षात जाणार!!??

  • @aniketshastrakar2105
    @aniketshastrakar2105 2 місяці тому

    40 amdar 40 bandachi karan ahe... Abdul sattar ch hidutv... Shinde cha apmanit.. 😂😂😂😂 ware zakanzulehoo

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 Рік тому +1

    Maharashtrachi janta dhokhebaj gaddarana kadhich sath denar nahi maharashtrachi janta sarva janti aahe kon aahe gaddar

  • @Yogeshmahale07
    @Yogeshmahale07 2 місяці тому

    Zoot... Corruption itka kela ki BJP ne ED CBI chi dhamki dili sarvana.. Mg kay 40palale😂

  • @kalpeshbhagat5689
    @kalpeshbhagat5689 Рік тому

    Ha minde darroz ek Navi story banvato

  • @TitaniumYes
    @TitaniumYes Рік тому

    Varun Sardesai Hota toh

  • @ravindrahande3162
    @ravindrahande3162 Рік тому

    अरे मिंदे गद्यारी करून गैरमार्गाने मुख्यमंत्री झालात.जनता, परमेश्वर तुम्हाला कधीच माफ करणार नाही.

  • @smitaghia443
    @smitaghia443 2 місяці тому

    Media stop such news for country.