Majha Katta With Gulabrao Patil : बंडाच्या दिवशी नेमकं काय घडलं....? गुलाबराव पाटील 'माझा कट्ट्या'वर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 чер 2023
  • #abpमाझा #abpmajha #Majhakatta #gulabraopatil #shivsena #eknathshinde
    01:08:40 एबीपी माझाचा प्रश्न खरा ठरला
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा | Pandharpur Wari 2023 | आषाढी वारी : संत ज्ञानेश्वर पालखी आळंदी | संत तुकाराम पालखी देहू | पंढरपूर वारी 2023
    -------------------------------------------------
    Facebook:
    ChitaleDairy...
    Instagram:
    chitaledairy?ig...
    Twitter:
    dairychitale?lang=en

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @walmikshep5779
    @walmikshep5779 Рік тому +173

    गुलाबराव पाटील साहेब तुम्ही आमदार व्हायचे लायकीचे नाहीत पण उध्दव ठाकरे साहेबांनी तुम्हाला मंत्री पदावर नियुक्ती केली पण तुम्ही गद्दारी केली?!

    • @rmore6994
      @rmore6994 Рік тому +12

      Fukat koni kunvar merbani karat nahi paksh vadvnysathi kasta getale

    • @yogeshmadake6566
      @yogeshmadake6566 Рік тому +6

      ह्याच्या पेक्षा तो फालतू ह्यांचा मोरख्या आहें.. हे सगळे अपात्र आहेत अनाजी पंतांनी ह्यांना जिवन्त ठेवलं आहें थोडे दिवस फडफडणार..

    • @dipaksawant1173
      @dipaksawant1173 Рік тому +2

      ​@@rmore6994लय कष्ट करतो तर स्वतःचा पक्ष काढ म्हणावं,आणि तुला एक तिकीट घे मागून.

    • @amitagravat7169
      @amitagravat7169 Рік тому +2

      Ghanta udhhav.. Udhhav can't win mla election own his own..gulabrao don't need shivsena even if he contest independent symbol than also he will win

    • @dilipanerao7599
      @dilipanerao7599 Рік тому

      Mhanje laiki nastanahi
      Chane watle he kai khar ahe

  • @user-lk4qt4lm9u
    @user-lk4qt4lm9u Рік тому +126

    गुलाबराव तुम्ही आता सरड्यासारखे विचार बदलू नका जनतेने तुम्हाला गद्दार म्हणून पूर्णपणे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बस

  • @praful_pawar
    @praful_pawar Рік тому +40

    त्यावेळेस गेले नाहीत कारण त्या वेळेस तुमचा बाप जिवंत होता💯
    # बाळासाहेब ठाकरे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      मायनोच्या रांडसेणिकांनो माझी कमेंट वाचली की तुमची लायकी समजेल.
      😂😂😂
      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बसा
      रांडशेणक्यांनो मायनोच्या

    • @prasadyawalkar6920
      @prasadyawalkar6920 9 місяців тому +5

      बरोबर ...बाप कधीच काँग्रेस बरोबर गेला नसता ...राष्ट्रवादी ठीक आहे

  • @samadhanpatil4082
    @samadhanpatil4082 Рік тому +87

    2014 ते 19 मध्ये आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्या वेळेस हेच शिंदे साहेब म्हणायचे की भारतीय जनता पार्टी आमची कामे होऊ देत नाहीत त्यामुळे मी उद्धव साहेबांना सांगतो की माझा राजीनामा तयार आहे तुम्ही मागा आणि हेच शिंदे साहेब प्रत्येक सभेमधे राजीनामा खिशात घालून फिरायचे आणि सांगायचे मी आताही राजीनामा द्यायला तयार आहे मंत्रिपदाचा पण साहेबांनी भाजपाशी युती तोडावी असं म्हणायचे

    • @shashikirangawali9606
      @shashikirangawali9606 11 місяців тому +1

      😅

    • @skadam3945
      @skadam3945 11 місяців тому +1

      SN ने आयुष्यभर CONG ला शिव्या दिल्या त्याच काय मग?
      😅

    • @sarangpatil8055
      @sarangpatil8055 3 місяці тому

      असं बोलायचं असतं.. अन्यथा पक्षश्रेष्टी नाराज होतात.
      उदा. ठाण्याचे त्यावेळचे खासदार श्री आनंद परांजपे लोकसभेच्या दालनात चहापाण्याच्या वेळी श्री राहुल गांधी यांच्या सोबत केवळ हात मिळवला म्हूणन पक्ष प्रमुख श्री उ ठा अत्यंत नाराज झाले होते.

  • @nareshhumane7605
    @nareshhumane7605 Рік тому +96

    गुलाबराव पाटलांना सत्तेची ईतकी हाव सुटली कि ज्या ठाकरेंनी सत्ता दाखवली त्यांच्यावरच उलटले

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बसा
      रांडशेणक्यांनो मायनोच्या

    • @raj6559
      @raj6559 11 місяців тому

      Sonia samor hijade zhuktat - balsaheb thakare
      Ata hijade kon te pappu chya buddhila nahi samjnar

  • @s.s.s4064
    @s.s.s4064 Рік тому +88

    राउत साहेब तुमच्या सारखे गद्दार नाही

  • @anukulsangole8114
    @anukulsangole8114 Рік тому +33

    मी कोणत्या पक्षा चा नाही पण माणसं चांगली बोलवत जा माझ्या काट्यावर

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      मायनोच्या रांडसेणिकांनो माझी कमेंट वाचली की तुमची लायकी समजेल.
      😂😂😂
      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बसा
      रांडशेणक्यांनो मायनोच्या

  • @premanathdurunde3427
    @premanathdurunde3427 11 місяців тому +48

    फुटलेले सर्व आमदार निवडून येणार नाहीत याची खात्री आम्हाला सर्व जनतेला आहे

    • @yogibhoir7475
      @yogibhoir7475 11 місяців тому +1

      😂😂😂

    • @saurabhmagar08
      @saurabhmagar08 11 місяців тому +6

      Ani tyana nivdun aanyachi jababdari aamha shivsainikanchi ahe

    • @akshaykadu5067
      @akshaykadu5067 10 місяців тому

      @@saurabhmagar08 bghu kse yetat te

    • @djadhav2340
      @djadhav2340 8 місяців тому

      त्यांना पडायची जबाबदारी आम्हा शिवसैनिकांची आहे,गद्दारी लोकांना थारा नाही.

  • @mundadaumesh1210
    @mundadaumesh1210 Рік тому +180

    मुफ्ती मेहबूबा सोबत हनिमून करणारा भाजपा नवरा म्हणून कसा स्वीकारले कसे
    फक्त ED चां धाक

    • @dnyaneshwarwarekar4179
      @dnyaneshwarwarekar4179 Рік тому +5

      saheb jara aaramat 😂😂😂😂😂sarkar padal pn BJP ni ch hot, tyanantar article 370 remove kel te BJP ni ch,,,, pn jaundya tumhi mazyapekhya vayaskar ahat ajun khi bolnar nhi

    • @patilad09
      @patilad09 Рік тому +2

      कालचे फोटो पहा मग सांगा मेहबूबा कुणासोबत आहे

    • @yogeshmadake6566
      @yogeshmadake6566 Рік тому +1

      ​@@patilad09मग प्रॉब्लेम काय आहें..get will soon

    • @user-dj8tg4vb4y
      @user-dj8tg4vb4y Рік тому +1

      ​@@dnyaneshwarwarekar4179काय ऊखडली 370 रद्द करून कश्मिरी पंडित अजुनही ट्रांजीष्ट कॅम्प मध्येच खितपत पडले आहेत अतिरेकी कारवाया बंद झाल्या का 😂मणिपुर पेटतेय आणि फेकुचंद विदेश दौऱ्यावर 🤙वारे फेकुचंद है तो सब चलता है 😂😂😂😂

    • @JMK899
      @JMK899 Рік тому +3

      ​@@user-dj8tg4vb4y370 remove kela an kashmir adhikrut india madhe ale, an tula vatty kay uptle ter congress kade evdhe varsh satta hote na mag ka nay kela 370 remove, an jhala feku chand bolta ter adhi tula ky congress ne America dakhvale hote ka

  • @SWAMIPATIL-gc8hk
    @SWAMIPATIL-gc8hk Рік тому +90

    ABP चे मोठे नाव आहे असे लोक बालोवून आपले दर्जा कमी करू नका

    • @LegoisbestSHARV
      @LegoisbestSHARV Рік тому +5

      BJP MAZA Chanel

    • @shahurajedeore4278
      @shahurajedeore4278 Рік тому

      Ashe Lok mhanje kashe 302 che gunhe dakhal aslele pn mantri hote. Radtrvadi congress che yani tr fakt gaddari Keli dusr ky motha vishay rajkarni ahe tevdh tr honarach sagle sarkhech ahe rahkarni

    • @user-dj8tg4vb4y
      @user-dj8tg4vb4y Рік тому

      👍👍👍👍❤

    • @KhairnarSandip
      @KhairnarSandip Рік тому +5

      घरकोंबडा, झाकण झुल्या ला बोलवत जा म्हणजे दर्जा वाढेल चॅनल चा,गुलामांना पण बरं वाटेल

    • @YoGZRulZ
      @YoGZRulZ Рік тому +2

      खरं ऐकलं की जळते का?😂😂

  • @balupalaskar8434
    @balupalaskar8434 Рік тому +29

    राजू सर तुम्ही खूप मोठे संपादक आहात या नालायकाची मुलाखत घेता आणि आम्ही तुमचा चयनल पाहणार नाही गद्दार यांचे सुख दुःख ऐकू नका

  • @ganeshkshirsagar7954
    @ganeshkshirsagar7954 11 місяців тому +6

    बरोबर आहे गुलाबराव पाटील साहेब आपले ❤❤

  • @manteshnaik790
    @manteshnaik790 Рік тому +269

    2024 ला समजेल कोण आहेत शिवसेना

    • @amitagravat7169
      @amitagravat7169 Рік тому +22

      Eknath shinde yanchi shivsena.. Because he works really hard.. Without thackrey surname aaditya and udhhav is nothing.. The kind of corruption they did in bmc in last 25 years..

    • @aayushbhingare2279
      @aayushbhingare2279 Рік тому +10

      Exactly, Khatoshree is nothing but hafta vasooli organisation.

    • @santoshtrimbakkhardesantos7102
      @santoshtrimbakkhardesantos7102 Рік тому +11

      Eknath shinde👌👌

    • @shanaya8877
      @shanaya8877 Рік тому +2

      अरे तुमचा
      पक्ष तरी हाये का 😂😂😂😂

    • @dattatrayabudhawant5824
      @dattatrayabudhawant5824 Рік тому +7

      Fakt shinde shaheb

  • @gvaishnav1837
    @gvaishnav1837 Рік тому +84

    गुलाबराव पाटील मला आपले भाषण खुप आवडायचे.
    पण आत्ता आपले तोंड बघू वाटत नाहीं.
    आपण नुसते भाषण करतात. खरे काही नाहीं असे वाटते.

    • @sarjeravchavan5242
      @sarjeravchavan5242 Рік тому +5

      बरोबर

    • @arjunjagtap6131
      @arjunjagtap6131 Рік тому +3

      कडक भाऊ

    • @yogeshkshatriya4265
      @yogeshkshatriya4265 Рік тому +3

      मला सुद्धा

    • @dhananjaypatil6923
      @dhananjaypatil6923 Рік тому +1

      Same to you

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बस

  • @Tanvi667
    @Tanvi667 10 місяців тому +5

    गुलाबराव सचचे शिवसैनिक आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @parshuramshinde338
    @parshuramshinde338 Рік тому +8

    कोण खर आणि कोण खोटं आम्ही तर तर ठरवलं आहे फुला पासून लांब राहायचं

  • @pari773
    @pari773 Рік тому +118

    ABP वाल्यानो , खालील कंमेंट वाचा .
    तुमची आणि गुलाबीची लाज काढलीय लोकांनी

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 Рік тому

      एकदा लाज विकायला काढली , आणि चांगला खोक्यात दर मिळाला की बाप बदणारी औलाद पैदा होते . आणि हा माणूस खरोखरच खोटं बोलतोय . शिंदेंच्या कटातील हा ही एक सुत्रधार आहे.

    • @sanjayyevtikar7827
      @sanjayyevtikar7827 Рік тому +3

      लाज आसली तरच

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      ​@@sanjayyevtikar7827
      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂

    • @vijayhable8596
      @vijayhable8596 8 місяців тому +2

      गुलाबी 😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣

  • @sakshammore5906
    @sakshammore5906 Рік тому +194

    पाटिल साहेब तुम्ही बुलढाण्याचे पालकमंत्री आहात.जरा पालक जिल्ह्यात थोडं लक्ष द्या महिन्यांत एखाद्या वेळी जिल्ह्यात या

    • @sadanandnaik852
      @sadanandnaik852 Рік тому +15

      काही असले तरी ठाकरे सरकार व्यवस्थित चालले होते. लोकात काही नाराजी नव्हती, तेव्हा तुम्ही जे बोलता त्याला काही अर्थ नाही.

    • @ganeshpawara5628
      @ganeshpawara5628 Рік тому +15

      जोपर्यंत माझ्याकडे खोके आहेत तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही, मला बोलवू नका

    • @nishantwayal9784
      @nishantwayal9784 Рік тому +3

      त्यांचं लक्ष आहे जिल्ह्यात सोबत त्यांच्या सहकाऱ्यांचा सुद्धां

    • @ramchandradhulap3681
      @ramchandradhulap3681 Рік тому

    • @user-rs6oo7zs1c
      @user-rs6oo7zs1c 9 місяців тому

      काय बाळासाहेबांचे विचार स्त्रियांना अपशब्द बोलणे बलात्कार करणे शीवीगाळ करणे बंदूक उगारणारे हे बाळासाहेबांचे विचार आणी त्यांच्या पुत्र बद्दल संशय बाळासाहेबांची शाखा पाडणे राष्ट्रवादी काँग्रेस चे दादा पवार यांच्या सोबत रहायच नाही आता त्यांच्याच सोबत आहात हे बाळासाहेबांचे हिदूत्व आहे का द्या या प्रश्नांची उत्तरे द्या खोट बोलू नका

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Рік тому +8

    जुलाब राव पुन्हा आमदार होणे नाही तुझ्या नशिबात आता 🔥🔥🔥🔥🔥

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      मायनोच्या रांडसेणिकांनो माझी कमेंट वाचली की तुमची लायकी समजेल.
      😂😂😂
      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बसा
      रांडशेणक्यांनो मायनोच्या

  • @nakulpatil6156
    @nakulpatil6156 Рік тому +30

    ED ला घाबरला बोल ना???? काय ते रेटून बोला राव खोटा बोलतो???

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      मायनोच्या रांडसेणिकांनो माझी कमेंट वाचली की तुमची लायकी समजेल.
      😂😂😂
      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बसा
      रांडशेणक्यांनो मायनोच्या

  • @dipakjadhav786
    @dipakjadhav786 Рік тому +23

    गु लाव कपाळावर गु गु गु गुलाब उर्फ गुलाम राव

  • @prasangkumar8177
    @prasangkumar8177 Рік тому +29

    आरे बाबा मग अडिच वर्ष पुर्ण झाल्यावर च का बर तुम्हाला जाग आली आधी का नाही आली काही पन सांगुन राहिले का जनतेला

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बसा
      रांडशेणक्यांनो मायनोच्या

  • @vidyadharjintikar7017
    @vidyadharjintikar7017 Рік тому +34

    Abp माझा या मुलाखतीमुळे मनातून उतरला.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому +2

      😂😂😂😂 फावडा

    • @vishwambardhage5048
      @vishwambardhage5048 9 місяців тому

      @@keepsocialdistance1643 औ

    • @SandiipAdmane
      @SandiipAdmane 3 місяці тому

      ❤❤❤❤😢😅❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤😊​@@keepsocialdistance1643

  • @shrinivaslahoti2783
    @shrinivaslahoti2783 11 місяців тому +1

    शिवसेना पक्ष जिवंत ठेवला आणि धनुष्यबान कायम ठेवले हीच खरी श्रद्धांजली हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे काँग्रेससोबत गेला नाही ते बर केलं

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde3415 Рік тому +110

    प्रमुख सूत्रधार हेच आहेत, अहो प्लॅन हा आगोदरच तयार केलेला होता. पळायचे बाकी होते. असे दाखवताय कि मला काहीच माहित नव्हते. परंतु खरे मास्टर माईंड हाच आहेत.

  • @RajapatilKolhapur
    @RajapatilKolhapur Рік тому +21

    काय मोठ काम करून आल्या गत मुलाखत घेतोय.त्या पेक्षा एक Army जवानांची घ्या

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      मायनोच्या रांडसेणिकांनो माझी कमेंट वाचली की तुमची लायकी समजेल.
      😂😂😂
      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बसा
      रांडशेणक्यांनो मायनोच्या

  • @sushiladravid6594
    @sushiladravid6594 11 місяців тому +14

    खरे काय ते कळले हे बरे झाले विचारांचे वारस हेच खरे वारस असतात

  • @balusable9172
    @balusable9172 Рік тому +1

    तुम्ही 40 लोक बाळासाहेबांच्या विचाराचे आहात असं तुम्ही म्हणता मग उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कोणाचे विचारायचे आहेत हो ते एकदा उत्तर द्या आणि मग तुम्ही ठरवा आणि इलेक्शन कमिशन वाल्यांनी ठरवावा की खरी शिवसेना कोणाची आहे खरोखरच आम्ही देखील तुम्हाला जे 40 लोकांना मानतो तुम्ही शिवसैनिकच आहात परंतु पूर्वीचे शिवसेनेचे आहात

  • @eknathpatil3124
    @eknathpatil3124 Рік тому +194

    हा गुलाब पाणी पुरवठा आमदार आहेत जळगाव जिल्ह्यातील 10 दिवसानी पाणी येत हा काय चा पाणी पुरवठा आमदार आहेत🐼🐼🐼🐼🐼🎉🎉

    • @borisdsuza4332
      @borisdsuza4332 11 місяців тому

      Chutiye to gramin bhagacha mantri ahe.....

    • @AkshayKhulape
      @AkshayKhulape 11 місяців тому

      Vote kr tyalach ajun😂😂😂

    • @borisdsuza4332
      @borisdsuza4332 11 місяців тому +2

      @@AkshayKhulape udhav pksha tr faar chgla ahe...

    • @kumarikirti7863
      @kumarikirti7863 11 місяців тому +2

      गुलाब राव जी खुद नोटो के टब मे नहाते हैं,50 खोखे एकदम ओके जी 😁😁😁😁

    • @RajeshPatil-jo3te
      @RajeshPatil-jo3te 11 місяців тому

      @@borisdsuza4332 l

  • @bharatdhole6862
    @bharatdhole6862 Рік тому +85

    गुलाबराव पाटील तुम्ही जाहीर सभेत सांगितलं होत की मला स्टेज वर बोलू दिलं नाही आणि भाजपने 2019 मध्ये सेनेच्या विरोधात युती असताना भाजप पुरस्कृत बंडखोर उभे केले होते हे विसरले का.आणि विधानसभेत सुद्धा भाजप च्या विरोधात भाषण केलं होत.

  • @babathete3191
    @babathete3191 11 місяців тому +1

    तुमच्यासारखा माणूस गद्दारी करीन असं कधी वाटलं नव्हतं पाटील साहेब

  • @thelogicalaadmi9418
    @thelogicalaadmi9418 11 місяців тому +9

    सगळे विषय संपले असेच वाटते. किती दिवस तेच ते ऐकायच बंड-बंड. सर्व आपल्या फायडयसाठी गेले माहीतच आहे. आणि त्यांचे समर्थक हे मान्य करणार नाहीत हेही माहीत आहे. ABP माझा कडून फार अपेक्षा नाही पण निदान जनाची नाही तर मनाची तरी बाळगा.

  • @nileshmunde1682
    @nileshmunde1682 Рік тому +60

    आता माजी आमदार म्हणावे लागेल

  • @tilakrathod7455
    @tilakrathod7455 Рік тому +81

    2024 ला उभे राहून मग समजेल

  • @ganeshakahde1997
    @ganeshakahde1997 Рік тому +11

    जनतेने ठरवले आहे. फक्त निवडणूका लावा . मेडीयाने SC निकाल वर प्रश्न विचारण्या चे धाडस दाखवावे . जूनी भाषणे दाखवून प्रश्न विचारावे AB form वर कुणाची सही यावर प्रश्न विचारावे

    • @SantoshPawar-tp5xv
      @SantoshPawar-tp5xv 10 місяців тому

      वववववववववळवववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववव ववववववववववववववववववववववववववववववववववववववववववसवववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववव
      ववववववसवसवववववसववववववववववववववववववववववववववववववववववळळववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववसववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववसवववववववववववववववववववववववववववववववववसववववववववसवववळवववववववववववववववववळववववववळववववववववववववसववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववसवववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववररैल व रङ तय लर रर ररर यरङवर रलरय
      ङ 1:01:23 र
      व. ररञै
      1:01:26 ल😊
      हयववसररलशल

      हयववसररलशललवशलव
      षवर
      सलसयषल

      सलसयषललसयललषषरलष
      लष

  • @msd-ub8sz
    @msd-ub8sz Рік тому +2

    महाराष्ट्र ची जनता गुलाम आहे , बाळासाहेब मुलगा आहे म्हणून त्यांची चाटा,का तर मुलगा आहे ना का पक्ष एक माणसाचा नसतो पक्ष कार्यकर्ते आणि त्या पक्षात काम करणारे लोकांनाच असतो ,पवार , ठाकरे , बाकी सगळे त्यांना सलाम ठोक आणि ही लोकशाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Shri-Kiranj
    @Shri-Kiranj Рік тому +78

    ह्यांच्या पेक्षा केजरीवाल बर म्हणायच, जनतेच्या समस्या काय आहे त्यावर बोला

    • @yogeshmadake6566
      @yogeshmadake6566 Рік тому +1

      ही मुलाखत वेगळ्या उद्देशाने घेतली आहें.. टाईमिंग बघा कोणतं आहें हे खूप घाबलेत त्याना मी कीती चांगला आहें हे दाखवायचं आहें
      .

    • @mahilover2586
      @mahilover2586 Рік тому

      बरोबर

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      ​@@yogeshmadake6566😊😂😂😂😂😂😂😂लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂

    • @pavannavale1043
      @pavannavale1043 Рік тому

      😁😁😁

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 Рік тому +100

    काय गदाराची मुलाखात घेताय सर्व महाराष्ट्रला माहीत आहे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому +3

      फावडा दातकं उध्वस्त 😂😂😂😂

    • @sagarbhosale8700
      @sagarbhosale8700 11 місяців тому +1

      ​@@keepsocialdistance1643🍉🍉🍉bhakt😂

  • @njmh-28
    @njmh-28 11 місяців тому +11

    Khup chhan speak gulabrao👌👌

  • @swapnildawange8080
    @swapnildawange8080 Рік тому +8

    जनता मूर्ख नाही आहे

  • @marutidevale791
    @marutidevale791 Рік тому +62

    बाळासाहेब आज हयात नाहीत, म्हणून तुम्हा लोकांची मस्ती वाढली आहे.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      मायनोच्या रांडसेणिकांनो माझी कमेंट वाचली की तुमची लायकी समजेल.
      😂😂😂
      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बसा
      रांडशेणक्यांनो मायनोच्या

    • @PSR.TRADER
      @PSR.TRADER 11 місяців тому +10

      Bala saheb aste tar Congress sobat gele naste😂😂

    • @TheInterviewer-nz1ns
      @TheInterviewer-nz1ns 11 місяців тому +2

      Balasaheb aaj naahit mhanun tujhya saarkhe uddhav sobat aahet

  • @jayantabhang3160
    @jayantabhang3160 Рік тому +46

    कट्ट्यांवर चांगले विचारवंत बोलवत जा. 0:43

  • @sandipmohite..
    @sandipmohite.. Рік тому +10

    साहेब तुमच्या चेहरा सांगतो काय आहे मनात

  • @aabatile5027
    @aabatile5027 Рік тому +11

    मंत्री पाटील स्वताच्या पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री झाले म्हणून आमदार नाराज झाले किती निर्लज्ज आमदार असतील ते

  • @sagarkanase6305
    @sagarkanase6305 Рік тому +94

    पत्रकारिता कशी नसावी ..... याचं उत्तम उदाहरण....
    महाराष्ट्रात प्यायच्या पाण्याची बोंब आहे/ तो कोणत्या खात्याच काम करतो त्यावर कायच चर्चा नाही....

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बस

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      मायनोच्या रांडसेणिकांनो माझी कमेंट वाचली की तुमची लायकी समजेल.
      😂😂😂
      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बसा
      रांडशेणक्यांनो मायनोच्या

    • @gamerplyer8738
      @gamerplyer8738 11 місяців тому

      गोदी मिङीया

  • @rajaramshirke3990
    @rajaramshirke3990 Рік тому +66

    अहो गुलाबराव वेडीच्या भीतीने गेलो असं सांगा ना

  • @babathete3191
    @babathete3191 Рік тому +9

    बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तूम्ही आहे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      मायनोच्या रांडसेणिकांनो माझी कमेंट वाचली की तुमची लायकी समजेल.
      😂😂😂
      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बसा
      रांडशेणक्यांनो मायनोच्या

    • @user-bz3bm9if4p
      @user-bz3bm9if4p 8 місяців тому

      2000 इथला बाळासाहेब कोणाला आशीर्वाद देतील

  • @radhikam1380
    @radhikam1380 11 місяців тому +1

    उध्दव ठाकरेंच्या काळात आपला हक्काचा पैसाही केंद्राकडून मिळत नव्हता पण शिंदेनी भाजपाशी युती केल्यावर केंद्रातून महाराषष्ट्रात पैशांचा पाऊस पडू लागला हे सगळ्या जनतेने पाहिले आहे ,

  • @pridedeshmukhvlog2577
    @pridedeshmukhvlog2577 Рік тому +17

    जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास बहुतांश गावात १० दिवसानंतर पाणी येते त्याबदल प्रश्न विचारणं सोडून इतर प्रश्नाकडे लक्ष वेधतात, हा कट्टा बिट्टा काही नाही, या चॅनल वाल्याना काही देणं घेणं नाही साधारण लोकांचं.

  • @gajanangolde4558
    @gajanangolde4558 Рік тому +39

    गदार ते गदारच 50खोके एकदम आओके

  • @prasadyawalkar6920
    @prasadyawalkar6920 9 місяців тому +1

    शिंदे साहेब गोळी नक्की झडतील ..पण स्वतः वर नक्कीच नाही ...टायगर हैं साहेब !!!

  • @shankarkandale7994
    @shankarkandale7994 8 місяців тому +7

    After Raj thakrey sir i like listening this person speech

  • @yousufsayyed3261
    @yousufsayyed3261 Рік тому +33

    Dhadaant खोटा बोलते हे......सूत्र धार नंबर 2 आहे हा

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बस

  • @bhikanjaiswal8991
    @bhikanjaiswal8991 Рік тому +17

    गुलाबराव निवडनुकीत जळगाव चे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे देवकर ने निवडनुक हरवल होते तरी पण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब बाळासाहे ठाकरे ने ऊमेदवारी दीली होती आणि भाजपा ने जळगाव चे अत्तरदे ने निवडनुक लडवत होते तेव्हा मोदी च्या सभेत काय झाले होते ते पण सांगा ऐखादया वळेत

  • @milindvrao14
    @milindvrao14 Рік тому +7

    समोर बसलेल्या मिशी valyala विचारा वसंतदादा यांच्याशी झालेली फसवणूक म्हणजे गद्दारी का 🤣🤣

    • @ajinkyadutonde98
      @ajinkyadutonde98 11 місяців тому +2

      Matimand tyani congressvar dava nhi thokla....swatacha paksh sthapan kela.....🍉🍉🍉🍉🍉 anaji he sangayala visrtoy

  • @swapnilshinde9794
    @swapnilshinde9794 Рік тому +3

    बंडाच्या दिवशी गद्दारी झाली 😂

  • @santoshdesai1950
    @santoshdesai1950 Рік тому +56

    चांगली माणसं बोलवा मुलाखतीला टी. आर पी.साठी नको खोटं ,लबाड बोलणारी माणसं नको तुम्हाला विनंती आहे

    • @anuragjain5050
      @anuragjain5050 Рік тому +5

      Uddhav la interview dyachi Himmat nai

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂

    • @h.m.gaikwad6747
      @h.m.gaikwad6747 11 місяців тому

      ABP ने सर्व कॉमेंट पण जनते पुढं मांडावे

  • @worldofswara7103
    @worldofswara7103 Рік тому +141

    कोणताही राजकारणी माणूस शिक्षण,आरोग्य,बेरोजगारी,गुन्हेगारी याबद्दल न बोलता धर्म,जात,पक्ष याबद्दल बोलतात खूप छान चाललाय. .

    • @yogeshmadake6566
      @yogeshmadake6566 Рік тому +3

      हे टायमिंग बघा ABP च ह्याला बोलवायची गरज होती. मोठं पॅकेज फक्त

    • @sharadgaikwad614
      @sharadgaikwad614 Рік тому

    • @Hard55555
      @Hard55555 Рік тому

      Stopped DIRTY CORRUPTION IN MUMBAI MUNCIPAL CORPORATION 😅.

    • @ganeshshirsath3964
      @ganeshshirsath3964 Рік тому +2

      हे लोकांना समजायला पाहिजे

    • @dnyaneshwarraut5895
      @dnyaneshwarraut5895 Рік тому

      Kay patil udhav sahebhana dhoka den brobar nahi

  • @sahebraokadu6479
    @sahebraokadu6479 Рік тому +4

    ज्यांच्याकडे थोडीफार तरी नितीमत्ता असेल अशांनाच कृपया कट्यावर बोलवा.

  • @pravinpatil-zn7pt
    @pravinpatil-zn7pt Рік тому

    गुलाबराव पाटील 2024 ला समजल तुम्हाला असली शिवसेना कोणाची

  • @sambhajibhosale4415
    @sambhajibhosale4415 Рік тому +24

    मतलब के लिये कई लोग आपने बाप बदल लेते हैं जुलाबराव

    • @jaydeshpande7138
      @jaydeshpande7138 Рік тому

      अप्रतीम. निवडणूकीत विसरू नये.

    • @kishordawkhar1203
      @kishordawkhar1203 Рік тому

      यांनीच बाप बदला साला चु...

    • @sauravkadam4553
      @sauravkadam4553 Рік тому

      🐀🐀🐀🐀

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      मायनोच्या रांडसेणिकांनो माझी कमेंट वाचली की तुमची लायकी समजेल.
      😂😂😂
      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बसा
      रांडशेणक्यांनो मायनोच्या

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      ​@@jaydeshpande7138
      मायनोच्या रांडसेणिकांनो माझी कमेंट वाचली की तुमची लायकी समजेल.
      😂😂😂
      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बसा
      रांडशेणक्यांनो मायनोच्या

  • @anilmalwankar1230
    @anilmalwankar1230 Рік тому +5

    गुलाब पानटपरी व शिंदे ऑटो रिक्षा वाले मग यांच्या जवळ एवढी मोठी संपत्ती जमा केली कुठून द्या परत

    • @ganeshpawara5628
      @ganeshpawara5628 Рік тому

      चौकशी झाली पाहिजे यांची

  • @SantoshYadav-xr1wm
    @SantoshYadav-xr1wm 11 місяців тому +3

    गुलाब 2024 ला जुलाब😂😂😂

  • @Musicmakelifebeauty
    @Musicmakelifebeauty 11 місяців тому +2

    या माणसाचे खरंच अजुनही बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे वर प्रेम आहे हे त्यांच्या बोलण्यात जाणवते

  • @user-xp6we7gr5p
    @user-xp6we7gr5p Рік тому +83

    पाणीवाला बाबा जिल्ह्यातील लोक पाण्यासाठी वणवण करत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या

    • @yogeshmadake6566
      @yogeshmadake6566 Рік тому +2

      ह्याचं जास्त लक्ष आहें म्हणुन पाणी मिळतं नाही जो पाणी देईल त्यालाच मतदान करा आता तरी

    • @sohamgaming4388
      @sohamgaming4388 Рік тому

      @@yogeshmadake6566 xd

    • @bandukhardikar6561
      @bandukhardikar6561 11 місяців тому

      खाल्ले ताटात शी केली आता झोप लागत नसेल नीरलज

  • @suryodaykadam8525
    @suryodaykadam8525 Рік тому +25

    लय शाहन आहे हे बेनं

    • @gvaishnav1837
      @gvaishnav1837 Рік тому

      बरोबर

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      मायनोच्या रांडसेणिकांनो माझी कमेंट वाचली की तुमची लायकी समजेल.
      😂😂😂
      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बसा
      रांडशेणक्यांनो मायनोच्या

  • @lalchandpanpatil3041
    @lalchandpanpatil3041 11 місяців тому +2

    गुलाबराव पाटिल जी सही बोल रहे हैं उद्धव ठाकरे जिन को थोड़ा सा घमंड है उनको लोगों के बीच आकर काम करना

  • @arvindmore3427
    @arvindmore3427 Рік тому

    गुलाब तुला लागणार 2024 ला जुलाब,तू घरी नाही बाथरूम मध्ये बसणार.😂😂

  • @swapnil676
    @swapnil676 Рік тому +44

    जूलाबराव फाटील

    • @yogeshmadake6566
      @yogeshmadake6566 Рік тому +2

      जुलाब चालू झालेत म्हणून तर मीडिया समोर आधीच ठरवून बेत केलाय

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      मायनोच्या रांडसेणिकांनो माझी कमेंट वाचली की तुमची लायकी समजेल.
      😂😂😂
      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बसा
      रांडशेणक्यांनो मायनोच्या

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      ​@@yogeshmadake6566
      मायनोच्या रांडसेणिकांनो माझी कमेंट वाचली की तुमची लायकी समजेल.
      😂😂😂
      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बसा
      रांडशेणक्यांनो मायनोच्या

  • @kiransawant3741
    @kiransawant3741 Рік тому +13

    ह्याच काही ऐकू नका..
    गद्दार ते गद्दार

  • @kiranLoharofficial
    @kiranLoharofficial 11 місяців тому +2

    गुरू पौर्णिमे ला गुरूला चांगली गुरुदक्षिणा दिली ☺️ दादा

  • @vishwasraosawant6985
    @vishwasraosawant6985 8 місяців тому +6

    His comments about Sanjay Raut are commendable. Do follow that.

  • @ulhas6566
    @ulhas6566 Рік тому +24

    तुम्हाला 1000% दुख झालय तुम्हांला फक्त सांगत नाही

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बस

  • @vijaygurav2515
    @vijaygurav2515 Рік тому +91

    त्यांना विचारा की गद्दारी करण्यापूर्वी जी भाषणं करत होते ते काय होते? आणि २०१९ ला का केले नाही.

    • @parvanigodse1779
      @parvanigodse1779 8 місяців тому +3

      Sharad pawar badal udhavast thakre kay bola hote te bagah jara

  • @kiritadivarekar9251
    @kiritadivarekar9251 11 місяців тому +1

    गुलाबराव आता पानाला चुना लावत बसा
    आता तुमच राजकारण संपल रे बाबा

  • @balasahebpansare645
    @balasahebpansare645 Рік тому +1

    खरं माझी एक इच्छा आहे न्यूज वाले विकाऊ आहेत मला माहिती परंतु न्यूज वाल्यांनी एक लक्षात जनतेच्या पैशावर तुम्ही जगता आणि तुम्ही आत्याचार करणारा असेल तर तुमची मुलं बाळ आंधळी पांगळी लंगडी हे तुम्ही ध्यानात ठेवा पैसा फार महत्वाचा आहे का

  • @emes8740
    @emes8740 Рік тому +20

    टपरी वाला गुलाबराव 😂😂😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      मायनोच्या रांडसेणिकांनो माझी कमेंट वाचली की तुमची लायकी समजेल.
      😂😂😂
      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बसा
      रांडशेणक्यांनो मायनोच्या

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      😂😂 फावडा सुजवुन हटवला

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Рік тому +55

    ज्ञानदा बंड म्हणू नको... प्रश्न विचारते वेळी गद्दारी कशी झाली असाच उल्लेख करा 🔥🔥🔥🔥🔥आम्ही गद्दारी च म्हणतोय 🔥🔥🔥🔥🔥

    • @skadam3945
      @skadam3945 Рік тому +9

      ती तर 2019 ला झाली ते ही संपूर्ण महाराष्ट्रासोबत

    • @amrutakelkar6599
      @amrutakelkar6599 11 місяців тому

      मोदींच्या नावाने मते मागून नंतर वेगळ्याच लोकांबरोबर सत्तेत बसले ती गद्दारी होती

  • @shyambondresir265
    @shyambondresir265 Рік тому +21

    गद्दारांना मान देऊ नये

    • @umesh5469
      @umesh5469 11 місяців тому +4

      गद्दारी उद्धव ने केली आधी

    • @kingshewale2693
      @kingshewale2693 11 місяців тому +2

      Deshala mahit aahe gaddari koni Keli te uddhav ne soniya che talve chatle

    • @raj6559
      @raj6559 11 місяців тому

      Sonia chya samor hijade zhuktat - Balasaheb Thakare.
      Ata tar khup hijade disat ahet 😅😅😅

  • @mangeshwadle7665
    @mangeshwadle7665 11 місяців тому +12

    Great Gulabroav❤

  • @appadarade449
    @appadarade449 Рік тому +30

    जुलाब राव जरा एकदा कॉमेंट वाचा..म्हणजे समजेल आपण किती लायकीचे आहेत

  • @hiralaljadhav5961
    @hiralaljadhav5961 Рік тому +42

    कतलिया बाप बदल लेते हैं 😄

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      मायनोच्या रांडसेणिकांनो माझी कमेंट वाचली की तुमची लायकी समजेल.
      😂😂😂
      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बसा
      रांडशेणक्यांनो मायनोच्या

  • @vijaymore7724
    @vijaymore7724 Рік тому +2

    अशा लोकांच्या मुलाखती घेऊन एबीपी माझा काय TRP वाढवण्याचा धंदा करत आहे का??
    ह्या नेत्यांनी समाजापुढे कोणते चांगले आदर्श ठेवले आहेत??

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      मायनोच्या रांडसेणिकांनो माझी कमेंट वाचली की तुमची लायकी समजेल.
      😂😂😂
      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बसा
      रांडशेणक्यांनो मायनोच्या हिजड्यांनो

  • @user-hi1uh7jq6o
    @user-hi1uh7jq6o 8 місяців тому +1

    गुलाबराव पाटलांनी शिवसेनेला धोका दिला

  • @PrashantPatil-ju6os
    @PrashantPatil-ju6os Рік тому +30

    BJP maza ने scripted मुलाखत घेऊ नाही... एवढी अपेक्षा. फक्त सोयीचे प्रश्न विचारले जातात.

  • @mundadaumesh1210
    @mundadaumesh1210 Рік тому +59

    एबीपी न्युज नाही तरी भाजपा प्रणित झाला आहे

  • @sanjaychauhan1093
    @sanjaychauhan1093 Рік тому +2

    गुलाब भाऊ, ईडी, ला, घाबरले,

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 11 місяців тому

    गूलाबराव पाटील बंड करतील असे माननीय बाळासाहेबांना स्वप्नातही वाटले नव्हते. आपण खूप बरोबर केले असे समजू नये. अडीच वर्षे आपण राष्ट्रवादी काँग्रेस, कांग्रेस बरोबर आपण का राहीलात याचे आपण योग्य उत्तर आपण देऊ शकणार नाही.

  • @marutidevale791
    @marutidevale791 Рік тому +70

    कोडग्यांना लाज न लज्जा, पक्ष चोरतांना लबाडगिरी केली हे नक्कीच.

    • @omkarkore2792
      @omkarkore2792 Рік тому +1

      Tuzy wiecha dana

    • @marutidevale791
      @marutidevale791 Рік тому

      @@omkarkore2792 भडव्याना कीती ही शिकवा, लेदीवरच जाणार!!

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      फावडा लुटमारीचा

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 11 місяців тому

      Nov 2019 ला गद्दार, मोदी च्या नावावर मत घेतली.

  • @samarthdhumal775
    @samarthdhumal775 Рік тому +6

    वडापावं शेणक्यांच्या बुडाला आग लागली असेल सोबत काकांचे बुग्रेडी कावळे पण कोमात...😂

  • @santoshmusale4815
    @santoshmusale4815 Рік тому +3

    गुलाबराव जी आपण जे केलात ते योग्य केलात पण तुमचे मुलं आमच्या वर लादू नका जेह्वा 1995ला सत्ता आली तेंव्हा जर दोन वर्ष मुख्यमंत्री दिले असते तर शिवसेना मुख्यमंत्री पद मागितले असते तर योग्य होते

  • @jaypanicker2362
    @jaypanicker2362 8 місяців тому +9

    Brilliant interview

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 Рік тому +50

    बाळासाहेब ने काय भाजपा ला विचारून पक्षा ची स्थापना केली काय आणि उध्दव जी ने ठेका घेतला काय कि भाजपा सोबत राहीला पाहिजे

    • @amitagravat7169
      @amitagravat7169 Рік тому +1

      I will never go with scoundrels😅(ncp and congress) - balasaheb

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बस

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      लांड्याची गांद चाट आता😂😂😂😂

    • @RK-yf1qg
      @RK-yf1qg 11 місяців тому +1

      बाळासाहेबांनी सांगितल होता का सोनिया जवळ झुक 😂😂😂

    • @sowrgavmahore9098
      @sowrgavmahore9098 10 місяців тому

      @@RK-yf1qg उध्दव बाळासाहेब ठाकरे है पक्षाचे प्रमुख आहे

  • @sachinkadam1154
    @sachinkadam1154 Рік тому +12

    गुलाबराव पाटील साहेब तुम्हीच बोललात हा पक्ष आमचाच आहे त्याबद्दल माझा तुम्हाला एक प्रश्न हा पक्ष किंवा दुसरा तुमच्या वडिलांनी काढलेला असता तुमच्या वडिलांनंतर त्या पक्षाचे प्रमुख तुम्ही असता आणि आत्ता जी गद्दारी तुम्ही केली तशीच गद्दारी तुमच्याबरोबर घडली असती तर तुम्ही जे आज बोलतात तेच बोलले असतात का चूक झाली हे मान्य करा जनता वेडी नाही

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      मायनोच्या रांडसेणिकांनो माझी कमेंट वाचली की तुमची लायकी समजेल.
      😂😂😂
      लांडुत्ववादी उस्मानच्या आणि पेग्विनच्या गांडीवर लाथच घालुन गेले😂😂😂😂😂😂 शेट्टी मोजत बसा
      रांडशेणक्यांनो मायनोच्या

  • @balasahebpansare645
    @balasahebpansare645 Рік тому +3

    सगळे न्यूज वाले विकावा आहे हे जनतेला माहिती माहिती आहे

  • @gorakhpatil7008
    @gorakhpatil7008 7 місяців тому

    गुलाब पाटील तुमच्या फार कमी दिवस राहिले तुम्ही पुन्हा निवडून येणे शक्य आहे

  • @sudhirshimpi7172
    @sudhirshimpi7172 Рік тому +13

    बाप बदल लेते है डायलॉग आठवून द्या न्यानदा

  • @user-tr6ke9hh8s
    @user-tr6ke9hh8s Рік тому +54

    कतंलिया कई साप बदल लेते है .. पुण्य की आड में पाप बदल लेते है ... कुछ लोग मतलब के लिए अपने बाप बदल लेते है 🤪 😜 😁 😂🤫🤫🤫🤫😡

    • @babathete3191
      @babathete3191 11 місяців тому

      बरोबर आहे

    • @raja_rdx491
      @raja_rdx491 11 місяців тому

      Baap nahi badalala barka paksh toch neta toch baap aani vichar uddhav ne badalele

    • @user-tr6ke9hh8s
      @user-tr6ke9hh8s 11 місяців тому +1

      @@raja_rdx491 Aaj kalal ka vichar koni badalale te......Ajit pawar DCM 😜😜🤪🤪😭😭

  • @sangramsolaskarpatil8664
    @sangramsolaskarpatil8664 11 місяців тому +1

    शेवटच मंत्रालय जा परत ४० मंत्रालय विसरा शेवट झालालारे तुमचा 😢

  • @patil2328
    @patil2328 8 місяців тому

    पाटील साहेब खोटं बोला पण नेटून बोला ! t मूळ शिवसेना ही मा ठाकरे साहेबांचीच 🎉