नमस्कार दादा,तुम्हांला श्री स्वामींचे आलेले अनुभव ऐकून खूप मोठा मानसिक आधार मिळतो,आमच्यासारख्या सामान्य भक्तांना, स्वामी प्रत्येकाच्या पाठीशी आहेतच, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री गुरू तत्वाला साष्टांग नमस्कार
ॐ श्री स्वामी समर्थ । ॐ जय श्री गुरुदेव । ॐ श्री गुरुदेवाय नम: । ॐ श्री गुरुदेवम् शरणम् गच्छामि । ॐ श्री गुरुदेवार्पणमस्तु । ॐ श्री गुरुवरजी सदासहाय्यक है ।
Dada tumche Swami n che Anubhav khupch jaga vegle aani Divine aahet. Mi aaj paryant ase prachand bhaaravelle anubhav iklech nahi. REALLY YOU R DIVINE AND REALLY GREAT AND EXTREMELY LUCKY SHREE SWAMI SAMARTH. 🙏🙏🙏🌹🌹🌹
नमस्ते शेखरदादा आपण नगरला शेजारी राहायचो आमच्या घरात श्रीकृष्णाचा सुंदर मोठा फोटो होता ......तू नेहमी एकटक त्या फोटोकडे पाहायचास......स्केच पण केला होता......त्यावेळी माझी आई म्हणाली होती,।खूप मोठा चित्रकार होईल हा" आज ती तुझे व्हिडिओ मन लावून पाहते.....तिला खूप आनंद होतो...... तो कृष्णाचा फोटो आज नाही ....पण आता हळहळ वाटते चित्रकलेचा अप्रतिम नमुना होता....आम्ही जतन नाही करू शकलो त्या फोटोखाली राजा रवि वर्मा लिहिलेले होते ....!
मज अंगी न भक्ति गुण । न इंद्रिय दमन ते महा कठिण । मज मन बुद्धि चे वारु हिन । फिरे सैरभैर दिशाहिन । उत्तम जन्म मज तु दिधला । तरी न साधे जे श्रेयस मजला । आता उरला एकची करु प्रकारु । ठेवितो मस्तक तव चरणी । सदगुरौ आता तुच मज तारु । -मेघ- ०४/१०/२०२१ , १२:३२ PM
।।श्री स्वामी समर्थ।। नमस्कार दादा, एक गोष्ट खटकली म्हणजे आपण श्रीफळ/नारळाची कवटी म्हणालात, पण माझ्या आता पर्यंतच्या जवळपास ४७ वर्षात आम्ही जे ऐकले आहे आणि जे सयूंक्तिक आहे ते म्हणजे श्रीफळ/नारळ याची करवंटी असते ना ती कवटी. कृपया यात काही चूक असेल तर दुरुस्त करून मार्गदर्शन करावे. ।।श्री स्वामी समर्थ।।
*मला वाचवा.... मी off होईन... स्वामींनी माझी जिच्यासोबत लग्न होईल असे अनेकदा दृष्टांत देऊन सांगितले होते, तिचे साखरपुडा - केळवण होऊन लग्न व्हायला जातंय आणि मी काहीच करु शकत नाही. आम्ही 12 वर्ष झाली एकमेकांवर प्रेम करतोय, मी खुप दुःख भोगलय तिच्यामुळे तरी माझै तिच्यावरील प्रेम कमी होत नाही. स्वामी स्वतः मला बोलले होते कि ती तुझीच आहे पण बघा आता काय घडतंय.... वाचवा मला. मी off होईन.*
नमस्कार दादा,तुम्हांला श्री स्वामींचे आलेले अनुभव ऐकून खूप मोठा मानसिक आधार मिळतो,आमच्यासारख्या सामान्य भक्तांना, स्वामी प्रत्येकाच्या पाठीशी आहेतच, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री गुरू तत्वाला साष्टांग नमस्कार
Mazya prashnache uttar milale.. sadgurunchi bhet hi aaplya hatat nahi.. sadguru aaplyala shodhat yetat.. 🙏🏻🙏🏻khup dhanyavad dada...
खरंच आहे.. प्रत्येक श्वासावर स्वामींचा अधिकार आहे.. मी माझी नाही आणि श्वासही माझा नाही. प्रणाम शेखर जी 🙏
दादा तुमचे अनुभव ऐकून माझी स्वामिवरची भक्ती आजुन दृढ झाली ...Thank u so much dada...🙏🙏😍
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
श्री स्वामी समर्थ
I was waiting for shekhar sir's anubhuti video. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup khup dhanyavaad sir. Video upload kelyabddal. aturtene vaat bghat asto amhi tumche shabd aiknyasathi
ॐ श्री स्वामी समर्थ ।
ॐ जय श्री गुरुदेव ।
ॐ श्री गुरुदेवाय नम: ।
ॐ श्री गुरुदेवम् शरणम् गच्छामि ।
ॐ श्री गुरुदेवार्पणमस्तु ।
ॐ श्री गुरुवरजी सदासहाय्यक है ।
Tumche sagle anubhav share kara dada. Amchala eikatna pun khup chan watate ani divas chan anandat jato ani ajun sadhna upasana karyala utsah yeto👃
Dada tumche Swami n che Anubhav khupch jaga vegle aani Divine aahet. Mi aaj paryant ase prachand bhaaravelle anubhav iklech nahi.
REALLY YOU R DIVINE AND REALLY GREAT AND EXTREMELY LUCKY
SHREE SWAMI SAMARTH. 🙏🙏🙏🌹🌹🌹
Sane ji ...mazi khup ichha Aahe ki tumchi swaminche painting mazaghari yavi..
Shree Swami Samarth 🙏 🙏 🙏 Shri Dr. Mukund Dada Hanumante he amche Guruji ahet ethe New Orleans madhe🙏 🙏 🙏 Tumhala khup dhanyawad 🙏
श्री स्वामी समर्थ !श्री गुरुदेव दत्त !
अनुभूती ग्रुपवर आपल्या अनुभूती आम्हाला ऐकायला मिळणे ही स्वामींचीच कृपा असणार.🙏🙏
खूप छान अनुभूती 🙏🏻भाग्यवान आहात तुम्ही दादा 🙏🏻
Shree swami samarth 🙏🙏 khup chan anubhav sir .🙏🙏
नमस्ते शेखरदादा
आपण नगरला शेजारी राहायचो
आमच्या घरात श्रीकृष्णाचा सुंदर मोठा फोटो होता ......तू नेहमी एकटक त्या फोटोकडे पाहायचास......स्केच पण केला होता......त्यावेळी माझी आई म्हणाली होती,।खूप मोठा चित्रकार होईल हा"
आज ती तुझे व्हिडिओ मन लावून पाहते.....तिला खूप आनंद होतो......
तो कृष्णाचा फोटो आज नाही ....पण आता हळहळ वाटते
चित्रकलेचा अप्रतिम नमुना होता....आम्ही जतन नाही करू शकलो
त्या फोटोखाली राजा रवि वर्मा लिहिलेले होते ....!
Khup महान व्यक्तिमत्व ahet dada🙏🏻khupch krupa ahe Swami chi tyanchyavar ahe🙏🏻☺️
मज अंगी न भक्ति गुण ।
न इंद्रिय दमन ते महा कठिण ।
मज मन बुद्धि चे वारु हिन ।
फिरे सैरभैर दिशाहिन ।
उत्तम जन्म मज तु दिधला ।
तरी न साधे जे श्रेयस मजला ।
आता उरला एकची करु प्रकारु ।
ठेवितो मस्तक तव चरणी ।
सदगुरौ आता तुच मज तारु ।
-मेघ-
०४/१०/२०२१ , १२:३२ PM
श्री स्वामी समर्थ!
Kharay..yetat anibhav 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏🌹🌹SHREE SWAMI SAMARTHA 🌹🙏🌹😍
ओम् नमः शिवाय ओम् नमः शिवाय ओम् नमः शिवाय ओम् नमः शिवाय
Shree Swami samarth
Shri svami samarth dada 🙏🙏
Khup chan Dada.Dhanyavad
एकाहव्यक
Kharach ahe....shree swami samarth
Shri Swami Samarth🌷👃
Shree swami samarth
Ha group fb var sapadatach nahi
Khup bar vatat
।।श्री स्वामी समर्थ।।
नमस्कार दादा, एक गोष्ट खटकली म्हणजे आपण श्रीफळ/नारळाची कवटी म्हणालात, पण माझ्या आता पर्यंतच्या जवळपास ४७ वर्षात आम्ही जे ऐकले आहे आणि जे सयूंक्तिक आहे ते म्हणजे श्रीफळ/नारळ याची करवंटी असते ना ती कवटी. कृपया यात काही चूक असेल तर दुरुस्त करून मार्गदर्शन करावे.
।।श्री स्वामी समर्थ।।
Roj yet ja online shekar ji tumhala pahun bara vatata
मला स्वामी दर्शन होईल का
तुमच्या मागे असलेली same फ्रेम मिळेल का
*मला वाचवा.... मी off होईन... स्वामींनी माझी जिच्यासोबत लग्न होईल असे अनेकदा दृष्टांत देऊन सांगितले होते, तिचे साखरपुडा - केळवण होऊन लग्न व्हायला जातंय आणि मी काहीच करु शकत नाही. आम्ही 12 वर्ष झाली एकमेकांवर प्रेम करतोय, मी खुप दुःख भोगलय तिच्यामुळे तरी माझै तिच्यावरील प्रेम कमी होत नाही. स्वामी स्वतः मला बोलले होते कि ती तुझीच आहे पण बघा आता काय घडतंय.... वाचवा मला. मी off होईन.*
Namaskar
अनुभव लिहून काढा
Ashruch nahi thambat😔
हो,पण तुम्ही माझ्याशी असे का वागलात.
Ky zal? Kase vagle dada?
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami samarth
Shri Swami Samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ