खुप छान माहिती दिलीत काका खुप खुप धन्यवाद. आमची कुलस्वामिनी श्री भैरी भवानी आहे. मी आणि माझे Mr. आम्ही दरवर्षी आमच्या मुलींना घेऊन आमच्या कुलस्वामिनीला जातो आणि ओटी भरून येतो आणि खरंच तीच आम्हाला कुठल्याही संकटाना समोर जाण्याची शक्ती देते. 🌹🙏जय भैरी भवानी आई कुलस्वामिनी प्रसन्न माते नमः 🙏🌹
खूपच सुंदर सांगितलाय काका तुम्ही... भक्तीच्या नावाखाली नको ते थोतांड न सांगता अगदी अचूक आणि योग्य मार्गदर्शन केलंय तुम्ही... विचार पटले मनाला... शेवटी महत्वाची श्रद्धा आहे.
रामराम काका आपण सविस्तरपणे समजावून सांगितल्याने अवघडही सोपे होते सर्व सहज करू असे वाटते. आपल्या कुलदैवत बद्दल समजून सांगितले हे बरे केले समज प्रबोधन होत असते आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
आपल्या आयुष्यात अनेक चमत्कार देवीच्या कृपेने होत असतात. आपण अनेक वेळा अवघड प्रसंगात वाचत असतो. हे देवीच करत असते. आपले डोळे उघडे असले तर ते सगळं कळतं. आणि ते कळलं, की सतत कुलस्वामिनी आपल्या पाठीशी आहे हेही कळतं.
Kaka, khup chhan video aahe..माहितीपूर्ण आहे..देवी आई la साडी उघडून देण्या करिता इतका वेळ देत नाही..भराभर ढकलतात ईच्छा असते पण करता येत नाही..पुजारी घेतात Ani पुढे ढकलली जाते बाई, gardi प्रचंड असते, mag kay karave kaka...
काका। नमस्कार। पहिल्यांदा हे चानेल पाहत आहे। एक स्वामी भक्त कुटुंब धर्म परिवर्तन होऊन देव त्याग केले। पण देवी ने त्यांना इका दुसऱ्या फॅमिली द्वारे परत सामील केले। परत 4 वर्षांत त्यांनी वैदिक पद्धतीने जीवन सुरू केले। शनी मंदिर गेले आणि लगेच तीन सदस्यांना देव स्वप्नां त दिसले। पतीला कुलदेवता दिसली। मूलीला सरस्वती आणि पत्नीला हनुमान।काका म्हणताय तसे देवी आणि समर्थ सोडत नाहीत।
आमची कुलदेवी पेडणे ची माऊली आम्हाला आधी माहित नव्हतं पण जेवा कळलं तेव्हा आम्ही दर्शन घ्यायला गेलो आणी थोड्याच महिन्यात आमच्या देवी जवळ आमची बदली झाली आता आम्ही आमच्या देवीजवळ आहोत आमच्या दोन पिढी बाहेर् राहिल्या पण आमच नशीब म्हणून आम्ही आमच्या च गावात आलओ आमच्या कुलदेवी जवळ
कुलस्वामिनी केळबाईदेवी माताय नमः! श्री स्वामी समर्थ!
अत्यंत अचूक मार्गदर्शन
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🎉
खुप छान माहिती दिलीत काका खुप खुप धन्यवाद.
आमची कुलस्वामिनी श्री भैरी भवानी आहे. मी आणि माझे Mr. आम्ही दरवर्षी आमच्या मुलींना घेऊन आमच्या कुलस्वामिनीला जातो आणि ओटी भरून येतो आणि खरंच तीच आम्हाला कुठल्याही संकटाना समोर जाण्याची शक्ती देते.
🌹🙏जय भैरी भवानी आई कुलस्वामिनी प्रसन्न माते नमः 🙏🌹
काका तुम्ही खुपच छान माहिती सांगतात .मन प्रसन्न होते . खुप साधी सोपी पध्दतीने सांगतात त्या मुळे छान वाटतं . "श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ "
🙏🌼🙏ओम श्री चैतन्य कुलदेवताय नमः🙏🌼🙏
क्षी स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🌹
खूपच सुंदर सांगितलाय काका तुम्ही... भक्तीच्या नावाखाली नको ते थोतांड न सांगता अगदी अचूक आणि योग्य मार्गदर्शन केलंय तुम्ही... विचार पटले मनाला... शेवटी महत्वाची श्रद्धा आहे.
कुल देवता पाठसि ऊभी कसि कराची
कुलस्वामिनी श्री अंबेजोगाई माता नमो नमः
Ambajogai mata baddal kahi mahiti sanga
॥ ॐ श्री ब्राम्हण दैवताय नमः ॥
॥ ॐ श्री काळकाई मातैय नमः ॥
॥ ॐ श्री पावणाई मातैय नमः ॥
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
❤🎉 shree Swami Samarth ❤🎉
Khupach sundar sagitle sangnayachi paddhat atishay sundar Shree Swami Samarth
Khup Chan ani prasann watay agdi sadhi sopi seva ekun
खुप सुंदर विवेचन साधी सोपी सरळ शुद्ध मनापासून माहिती सांगता🙏
रामराम
काका आपण सविस्तरपणे समजावून सांगितल्याने अवघडही सोपे होते सर्व सहज करू असे वाटते.
आपल्या कुलदैवत बद्दल समजून सांगितले हे बरे केले समज प्रबोधन होत असते
आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
आपल्या आयुष्यात अनेक चमत्कार देवीच्या कृपेने होत असतात. आपण अनेक वेळा अवघड प्रसंगात वाचत असतो. हे देवीच करत असते. आपले डोळे उघडे असले तर ते सगळं कळतं. आणि ते कळलं, की सतत कुलस्वामिनी आपल्या पाठीशी आहे हेही कळतं.
काका खुप च बर वाटत तुम्हाला बघुन खुपचं मना ला समाधान वाटतं छान सांगता माहिती 🙏🌹
Thank you kaka 🙏🙏🙏
काका बहुत अच्छी बात बताई है बहुत-बहुत धन्यवाद
खूप छान आणि महत्वाची माहिती दिलीत गुरुजी 🙏🙏
🙏 || श्री स्वामी समर्थ || 🙏
Dhanyavad joshikaka
श्री सद्गुरू स्वामी समर्थ
आई कुलस्वामिनी पेडकाई माते की जय 🌹🙏
श्री स्वामी समर्थ
ओम श्री मनुदेवैय नमः||
खूप खूप चांगले सांगितले बरोबर आहे नमस्कार
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
ॐ श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏🙏 Jay Jay Swami Samarth 🙏🙏 Om Swami Samarth 🙏🙏 Khup cchan kaka
Kaka kiti chan mahiti sangitli tumhi. Oti kashi bhrtat pratyakshit dakhva. Aamhala tumhala mahit asleli mahiti prtyakshit rupat video dakhavaet hi vinti kaka
गुरू माउली चरणस्पर्श श्री स्वामी समर्थ
माहिती खूप खूप छानsangithlath धन्यवाद 🙏🙏Kakashriee 🙏🙏
दत्त गुरु घुप छान 🙏
काका खूप छान वाटलं तुमची माहिती ऐकुन
Kaka pratham tumhala maza namskar. Kaka tumhi khup chan mahiti detay tumche khup khup bahar.
Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth Sadguru Swami Samarth Jai Jai Swami Samarth
खूप छान मार्गदर्शन काका 🙏🙏
Guru BHO namah koti koti naman sanstang Dandvat Koti koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat
खूपचछान धन्यवाद
खूप छान माहिती दिली काका
Namskar kaka .....
Khup chhan mahiti sangitali .....
Kahi goshti mahit nastat kahincha visar padto .....pan kharach tarun pidhisathi khup amulya mahiti milali .....kadhi corona jatoy aani tumhala arthat SWAMI SAMARTH SADHANA KENDRALA BHET DETOY ASE ZALE AAHE.....
SHRI SWAMI SAMARTH.....
आई पेडकाई माता .. तुळजाभवानी ...शी नित्य वंदन... खूप छान माहिती दिली त.. धन्यवाद नमस्कार
जोशी काका नमस्कार तुम्ही चे अनेक पिसोड आवर्जून पहात ऐकत असतो मन प्रसन्न होते समाधान ही होते
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
जय श्री स्वामी समर्थ
आई शैलपुत्री माता की जय🙏🙏
धन्यवाद 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree swami samrth jay jay swami samrth
काका ऐकून फार प्रसन्न वाटते. मनातील सद्या जी भिती वाटते ती जाते तुमच्या कडे लवकरच🔜 येणार स्वामी समर्थ
Khup chan mahiti ,tuljabhawanila aabhishek karate wily tithale pujari tar bhaktanna dhakaltat ,pudhe chala mhanat
खूपच छान माहिती अशीच चांगली माहिती सांगत जा हीच विनंती.
ओम स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
Jay tulja Bhavani
छान माहिती दिलीत काका
Khoop mahatvachi mahitee joshikaka meelalee.
khupach chaan samjun sangitale ,shree swami samarth
श्री स्वामी समर्थ आपण दिलेली कुलदेवतेची माहिती छान वाटली
खुप खुप धन्यवाद काका, खुपच छान माहिती
Baba swami samrth baba mala devachi gost aavdli
योग्य मार्गदर्शन शतशः आभार
काका धन्यवाद खूप छान माहिती दिली
Khup chhan swami samarth 🌹🙏
Kaka khup chhan mahiti dilip.🙏pranam.
खुपच छान माहिती दिली काका..धन्यवाद
खूप सुरेख माहिती मिळाली. काका धन्यवाद.
Kaka, khup chhan video aahe..माहितीपूर्ण आहे..देवी आई la साडी उघडून देण्या करिता इतका वेळ देत नाही..भराभर ढकलतात ईच्छा असते पण करता येत नाही..पुजारी घेतात Ani पुढे ढकलली जाते बाई, gardi प्रचंड असते, mag kay karave kaka...
Kaka tumi khup chan sangta
Khup dhanyavad guruji kharach khup mahavachi mahiti dilit tumhi 🙏🙏
श्री स्वामी समर्थ काका
Shri swami
काका खूप छान माहिती सांगितली
खुपच छान माहिती मिळाली. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
🌼🙏🙏🙏🌼
आईश्री पेडकाई माते की जय,
❤🎉om shree karlaydevi namah ❤🎉
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth
काका खुपच प्रसन्न वाटले. सगळेच भाग खुपच उपयुक्त.धन्यवाद
ऐकून खूप समाधान वाटले
Khup upyogi mahiti thanks🙏🙏🙏
आई रेणुका प्र.⚘️⚘️🙏🙏
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
।।अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।
🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ
नमस्कार kaka 🙏🙏🙏
तुमचे सगळे व्हिडीओ बघते मी
तुमला भेटीची इच्छा असून सुद्धा मला तुमच्या पर्यंत येता येत नाही
आत्मा ही पर्मात्मा है. जो की सभी भौतीक परीस्थीती के लिए समर्थ है। इसलिए आत्मासमर्थ।
namaskar kaka, mi tumcha khupkhup abhari ahe
खूप उपयुक्त माहिती काका,खूप आवडले
Shree swami samarth.
Om swami samarth.
धन्यवाद धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
।।श्री स्वामी समर्थ।।
🙏🙏 काका 🙏🙏
स्वामी समर्थ
Khup chhan mahiti dilit Kaka thank you Om Shree Swami Samarth
उत्तम माहिती बद्दल धन्यवाद
काका। नमस्कार। पहिल्यांदा हे चानेल पाहत आहे। एक स्वामी भक्त कुटुंब धर्म परिवर्तन होऊन देव त्याग केले। पण देवी ने त्यांना इका दुसऱ्या फॅमिली द्वारे परत सामील केले। परत 4 वर्षांत त्यांनी वैदिक पद्धतीने जीवन सुरू केले। शनी मंदिर गेले आणि लगेच तीन सदस्यांना देव स्वप्नां त दिसले। पतीला कुलदेवता दिसली। मूलीला सरस्वती आणि पत्नीला हनुमान।काका म्हणताय तसे देवी आणि समर्थ सोडत नाहीत।
🙏khup chaan kaka.
श्रिस्वामिसमर्थजयजयस्वामिसमर्थ
काका धन्यवाद🙏
॥श्रीस्वामींसमर्थ॥ॐस्वामींसमर्थ॥
सादरप्रणामं..;
धन्यवादं महत्त्वपूर्ण माहीती बद्दल
हरिओउम्
Durga patil
ओम श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव
🙏🙏 ओम् श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🌹🙏
Jay Renuka mataki Jay
Aambajogai mata baddal sviatar mahiti sanga
Very nice informative video. Thank you for such nice information. Om Swami Samarth 🙏
खूप सुंदर
Aai ambabai mahalaxmi
आमची कुलदेवी पेडणे ची माऊली
आम्हाला आधी माहित नव्हतं पण जेवा कळलं तेव्हा आम्ही दर्शन घ्यायला गेलो
आणी थोड्याच महिन्यात आमच्या देवी जवळ आमची बदली झाली
आता आम्ही आमच्या देवीजवळ आहोत
आमच्या दोन पिढी बाहेर् राहिल्या
पण आमच नशीब म्हणून आम्ही आमच्या च गावात आलओ
आमच्या कुलदेवी जवळ