Aadiguru Sampraday (Pariwar) is live

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024

КОМЕНТАРІ • 766

  • @AadiguruSampraday
    @AadiguruSampraday  3 місяці тому +25

    अधिक माहितीसाठी आपल्या आदिगुरू संप्रदाय (परिवार) प्रशासक मंडळाशी संपर्क साधू शकता .
    आदिगुरू संप्रदाय (परिवार)
    प्रशासक मंडळ (Admins)
    मधुरा चाफेकर :- 7350000675
    आकाश गांधी :- 7028799997
    निखिल कोतवाल :- 7972689174
    स्वप्नील कोतवाल :- 8806030339
    वैभव शिंदे :- 7447766306
    सिद्धांत माने :- 8605011848
    ओम तांबे :- 8983045476
    श्रुती जाधव :- 8788586752
    रश्मी जोशी :- 9881718290

    • @shrutisalvi9132
      @shrutisalvi9132 3 місяці тому +3

      मला पण या ग्रुप मध्ये यायची इच्छा आहे..... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....

    • @shrutisalvi9132
      @shrutisalvi9132 3 місяці тому +2

      या परिवार मध्ये यायची इच्छा आहे.....

    • @smitagodbole8709
      @smitagodbole8709 3 місяці тому +2

      कुळपुरूष कसा ओळखावा

    • @dajidesai2242
      @dajidesai2242 3 місяці тому +1

      मला या परिवारात सामील व्हायची इच्छा आहे

    • @Tablafirepro77
      @Tablafirepro77 3 місяці тому

      मला पण ह्या ग्रुपमध्ये यायची इच्छा आहे श्री स्वामी समर्थ

  • @allrounderkidstar-pp6ws
    @allrounderkidstar-pp6ws 16 днів тому +3

    Shree Swami Samarth dada 🙏 आणि सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ ..दादा मला खूप अनुभव आले स्वामींचे मी ते शब्दात सांगू शकत नाही .. खरंच माझा स्वामींची अगाध लिला आहे..माझे स्वामी सत्य आहेत हे स्वामी ने दाखुन दिले आहेत ..ते जे स्वामी भक्त आहेत त्यांना नकीच माहीत असणार..17 vrshsni बाळ दिले स्वामी नी त्या नंतर मी स्वामी सेवा कऱ्यची विसरत चली होती 7 वर्ष अचानक स्वामी सेवा करणे बंद झाली ..मनात ध्यानात स्वामीच होते पण जप वाचणं हे सर्व बंद झाले होते..पण परत मला स्वामी ने कसे कसे सेवेत आणले ते भयानक आहे ते शेर करू शकत नाही...आणि परत मी सेवेत आली खूप त्रास ही झाला तरी आता स्वामी सेवा कधीच सोडायची नाही हे ठरवले ..आणि स्वामी खूप काही सेवा करून घेतात माझा कडून ..दादा गुरू चरित्र पारायण करायला घेतले मी कधीच केले न्हवते .पहिल्यांदाच करायला घेतले पण त्यात पण खूप चांगले वाईट अनुभव मिळाले..दादा गुरू चरित्र पारायण करत असताना पहिल्या दिवशीच माझा misternche आणि माझे खूप भांडण झाले..दुसऱ्या दिवशी स्वामींची मूर्ती हातातून पडली आणि स्वामींची मान बाजूला झाली. खूप रडले माझा मुलगा आहे 9 वर्षाचा तो बोला ममी रडू नकोस काही नाही होणार आपल्या वर काही तरी संकट येणार होते ते स्वामींनी आपल्यावर घेतले असा बोला ..मग थोडे बरे वाटले येवड छोट बाळ आपल्या लां समजून सांगत आहे हे नकी खरे असेल असेच वाटले आणि स्वामींनी माफी मागितले माझे काही चुकले असेल तर माफ करा म्हणून स्वामी असे . गुरू चरित्र चां 5 वा दिवस होता माझा छोट्या बहिणीचा फोन आला तिला म्हणाले मी पारायण करतेय मी पण असे असे झाले काहीच चांगला अनुभव आला नाही ग अशी बोले आणि दुपारी 4 ला झोपले ..दादा काय सांगू इतका छान अनुभव अला ना स्वामी आले swapnat आणि मला असे हातानी इकडे ये म्हणून बोलवत होते .मी गेली जवळ आणि दर्शन घेतले स्वामींचे की स्वामींनी पाठीवरून हात फिरून आशीर्वाद दिला ..आणि मी त्यांचे दोनी पाय पकडून बसले आहे ..आणि स्वामींनी सांगतेय तुम्ही जाऊ नका आज चां एक दिवस माझा कडे थांबा ..मग सुवांसणी दिसल्या गाई दिसल्या परायनाचां 5 दिवशी असे झाले ..आणि परायनाचा 8 दिवशी रात्री 2 वास्ता मांजर आली दरात मग तिला खायला दिले थोडंसं खाले तिने आणि खूप वेळ दारात थांबली जात न्हवती..खूप वेळानी ती गेली ..परत सकाळी 11 वास्ता नैवेद्य काडात होती ती परत सकाळी 11 ला घरी आली ..आणि त्या नंतर ती मला कधीच दिसली नाही 😊

  • @pradnyagurav2320
    @pradnyagurav2320 3 дні тому

    श्री स्वामी शरणं, श्री गरूशरंण

  • @rajnandini9
    @rajnandini9 Місяць тому +1

    दत्ता बावनी 52 पाथ गुजराती मधुन करावा की मराठी अनुवाद चालेल. मराठी paath kela tar अनुभव येइल का. Ani marathi translation konacha vachava. खुप मराठी अनुवाद उपलब्ध आहेत अहेत आणि सगल्याची shabda रचना वेगली आहे. कृपाया ह्यवर मार्गदर्शन करावे 🙏

  • @gaurim8802
    @gaurim8802 3 місяці тому +13

    हे इतकं ज्ञान इतक्या सहज आम्हाला मिळत आहे ही स्वामिंचीच कृपा ..तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏

  • @sachindighe868
    @sachindighe868 Місяць тому +1

    कुंडलिनी जागृती कशी करावी

  • @shalinipatil2162
    @shalinipatil2162 Місяць тому +1

    Guru Pranam, Sharanam Sharanam. Where we can come & Visit & Which Day Time please.😊

  • @mukundkudale9869
    @mukundkudale9869 3 місяці тому +4

    मी पुण्यातून आहे मला आपला अडमिन ग्रुप कसा जॉईन करता येईल. कृपया मा्गदर्शन करा 🙏🏻🙏🏻

    • @AadiguruSampraday
      @AadiguruSampraday  3 місяці тому

      अधिक माहितीसाठी आपल्या आदिगुरू संप्रदाय (परिवार) प्रशासक मंडळाशी संपर्क साधू शकता .
      आदिगुरू संप्रदाय (परिवार)
      प्रशासक मंडळ (Admins)
      मधुरा चाफेकर :- 7350000675
      आकाश गांधी :- 7028799997
      निखिल कोतवाल :- 7972689174
      स्वप्नील कोतवाल :- 8806030339
      वैभव शिंदे :- 7447766306
      सिद्धांत माने :- 8605011848
      ओम तांबे :- 8983045476
      श्रुती जाधव :- 8788586752
      रश्मी जोशी :- 9881718290

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 Місяць тому +1

    वेगळेच तेज होते

  • @nikhilpimpodkar3991
    @nikhilpimpodkar3991 3 місяці тому +4

    Guruji me roj मागील ५ वर्ष पासून
    फक्त श्री स्वामी समर्थ हा जप रोज सकाळी पूजा केल्यावर
    ११ माळ जप करतो अजुन मी काय करू

    • @shalinihirve3431
      @shalinihirve3431 3 місяці тому

      Shree swami sharanam. Shree sadgurusharanam.

  • @varshanadkarni5352
    @varshanadkarni5352 3 місяці тому +4

    आजच्या काळात साक्षात आपल्या सारखी व्यक्ती असणे ज्यांच्याशी स्वामी स्वतः संवाद साधतात त्यांच्या संपर्कात असायला आवडेल व स्वामी क्रूपा असल्यास पुढील अध्यात्मिक प्रगती करायला आवडेल. तो पर्यंत माझ्या गुरूंनी सदेह असताना दिलेला जप चालू आहे. कौटुंबिक इच्छा पूर्ण झाल्यात. अध्यात्मिक प्रगती अजून व्हावी अशी इच्छा आहे.

  • @arvindjamgaonkar7804
    @arvindjamgaonkar7804 Місяць тому +1

    कुंडलिनी जागृती ची चिन्ह काय आहेत? कृपया सांगावे.

  • @rarevideos9
    @rarevideos9 3 місяці тому +1

    दादा दिक्षा घेणे आहे काय करावे कुंडलिनी जागृती ची

  • @dipaliparab-u8d
    @dipaliparab-u8d 3 місяці тому +4

    तुम्ही दादा जे काम करतायत आणि तुमच्या सोबत तुमचे Admin काम करतायत ते खूप छान काम करत आहात...आणि या सर्व गोष्टी आमच्या पर्यंत पोचवत आहात..खूप खूप धन्यवाद 🙏श्री स्वामी माऊली सर्वांचं कल्याण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना 🙏

  • @sujatamadke2205
    @sujatamadke2205 2 місяці тому +2

    मस्त खूप छान वाटत भाऊ ..तुमचं पॉडकास्ट ऐकून..मन शांत होऊन जात... तुम्हाला माझा नमस्कार ..जय गुरुदेव 🙏..

  • @smitajoshi7256
    @smitajoshi7256 3 місяці тому +2

    पुण्यात सत्संग कुठे होतो त्याचा पत्ता कळेल का .....

  • @anilmathpati878
    @anilmathpati878 2 місяці тому

    Mi payaralesis pasaint आहे घरामध्ये आहे उपय कायकरावा

  • @smitashirodkar1357
    @smitashirodkar1357 3 місяці тому +3

    सत्संग live करणार हे ऐकून खूप बरं वाटलं. मी भारता च्या बाहेर राहाते. तुमचं live सत्संग ऐकण्याचे सौभाग्य मिळतय ह्याचा आनंद आहे. सत्संग मुळे मनाची शुद्धी होते.

  • @shravanidevkate8809
    @shravanidevkate8809 3 місяці тому +3

    स्वामींना गुरु मानले आहे आहे दुसरा गुरु करणे गरजेचा आहे का

  • @meerarajguru3000
    @meerarajguru3000 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ महाराज की जय, श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये.

  • @surekhasane3410
    @surekhasane3410 7 днів тому

    श्री स्वामी समर्थ 🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा 🙏🙏 दादा

  • @savitrijagdale4957
    @savitrijagdale4957 4 дні тому

    जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    जय जय . स्वामी समर्थ
    तुमच्यामुळे च जीवनाला
    आला माझ्या अर्थ
    झाले मी निःशंक
    होतेय मी निर्भय
    श्रध्दा आणि विश्वादाने
    दिले तुम्ही अभय
    तुम्हीच माझे बाप
    भाऊ तुम्हीच आई
    मायेचा पाठीवर हात
    निश्चिंत मी होई
    केल्या किती तुम्ही
    गोष्टी त्या शक्य
    सहज झाले चमत्कार
    सुकर झाले जीवन अशक्य

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 Місяць тому

    दत्त दर्शन 🙏🏻 न महादेवाचे दर्शन 🙏🏻 झाले प्रथम मापण VDO लावत असता ना

  • @prasadinamdar6878
    @prasadinamdar6878 3 місяці тому +1

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय!!

  • @sarikabelokar5280
    @sarikabelokar5280 12 днів тому

    Shree Swami Samarth 🙏🏻 दादा मला पण खूप आणुभव आले महाराजांचे

  • @vidyapatil8873
    @vidyapatil8873 5 днів тому

    मी लहानपणापासून सद्गुरू साईबाबा ना मानते.अनेक संकटात बाबांनी मला आधार दिला आहे. पण सर्व प्रसार माध्यमातील स्वामिभक्तीचे व्हिडिओ पाहते. देव्हाऱ्यात साईबाबा व स्वामींची मूर्ती आहे. मला स्वामी बद्दल श्रद्धा आहे. माझा ओढा बाबांकडे आहे . नामस्मरण दोघांचे ही करायचे का?

  • @ganeshpansare2380
    @ganeshpansare2380 3 місяці тому +3

    स्वामी समर्थ महाराज यांची खुप मोठी कृपा आशीर्वादाने आहे म्हणून आम्हाला ह्या कार्यक्रमातुन मार्ग दर्शन लाभत आहे.. अभिषेक दादा यांच्या माध्यमातून स्वामी महाराज मार्ग दर्शन मिळाले.. धन्यवाद..

  • @VijayaJagdale-nm1zg
    @VijayaJagdale-nm1zg 18 днів тому

    दुसर्याची negative ora नको तर काय करायच

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 Місяць тому +1

    सद्गुरू शरणम मला प्रथम आपके दर्श दर्शन झाले अने वाटलेन 🙏🏻 झाले तेंव्हा दत्त दर्शन शंकराचे

  • @neetabhavsar5501
    @neetabhavsar5501 18 днів тому

    क़ियायोग शिकायची खूप इच्छा आहे तुम्ही शिकविले काय? 5:56 5:58 6:01 6:01 6:01 6:02 6:02 6:03 6:10

  • @rahulkeskar1707
    @rahulkeskar1707 День тому

    🙏🙏🙏Shree Gurudev Datta 🙏🙏🙏

  • @SunnyBhujbal-t2s
    @SunnyBhujbal-t2s 23 дні тому

    तुळशीच्या माळेत स्वामींचा जप करते रुद्राक्षाच्या माळी महादेवाचा जप करते चालेल का ध्वनी पण

  • @paragkamat7854
    @paragkamat7854 2 місяці тому

    मी cancer treatment घेतोय मला नामस्मरणा साठी मार्गदर्शन करा

  • @neetabhavsar5501
    @neetabhavsar5501 2 місяці тому

    महावतार बाबाजी तुम्हाला कसे भेटले. तुमचे अनुभव सांगा please

  • @supriyamore4026
    @supriyamore4026 Місяць тому

    महिलानी गुरूचरीत्र वाचनाचे नियम आणि विधी सांगा

  • @sunitadevkar6397
    @sunitadevkar6397 2 місяці тому

    स्वपन खुप पड़ता त राग येतो
    अस ना होता ध्यान लगावे या साठी काय करावे
    आनी ॐ नमः शिवाय मंत्र जप करू शक्त्तो का

  • @sudhirchavan4018
    @sudhirchavan4018 16 днів тому

    मी गणपती बसण्या पूर्वी श्री श्रीपाद श्री वल्लभ चरित्र ग्रंथ पारायण Krne, आता मी कोणती सेवा घ्यावी

  • @shrutikachavan3638
    @shrutikachavan3638 Місяць тому

    साधना मंत्र चे पुन्हा सांगाल का श्री शिव समर्थ हा गुरू मंत्र आहे का स्वामिन cha

  • @Ritvio
    @Ritvio 2 місяці тому

    नमस्कार दादा माझा मुलगा बारावीत शिकत आहे पण अभ्याससात त्याच लक्ष लागत नाही मोबाईल खूप वापरतो काहीतरी उपाय सांगाणा दादा प्लीज 🙏🏻🙏🏻

  • @rahulkeskar1707
    @rahulkeskar1707 День тому

    🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @neetabhavsar5501
    @neetabhavsar5501 2 місяці тому

    ऑटिझम बरा होण्यासाठी काय करावे. कृपया मार्गदर्शन करा.

  • @ashwinidesai4144
    @ashwinidesai4144 Місяць тому

    दादा मला ऑनलाईन सत्संगला जोडून घ्यावी अशी आपल्या चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे

  • @vishalbendre4814
    @vishalbendre4814 10 днів тому

    स्वामी शरणम श्री गुरू शरणम🙏🏼🙏🏼

  • @smitamurtadak1096
    @smitamurtadak1096 16 днів тому

    दादा कालपासून आपल्या कडून माहिती छान मिळत आहे. खूप छान वाटते.

  • @TheMandar01
    @TheMandar01 Місяць тому

    I dont havr dreams. In this case how would i come to know if the Almighty Swami wants to convey his blessings

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 3 місяці тому +1

    दादा मला अजून अक्कलकोट ल जायचा योग येत नाहीं. स्वांमी माझ्या पाठीशी आहेत.पण माझी खूप इच्छा आहे. जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @truptijounjat8663
    @truptijounjat8663 2 місяці тому

    Tumchi tabyet बरी नाही का thaklya sarkhe distay

  • @gauridesai3743
    @gauridesai3743 2 місяці тому

    नाथ संप्रदाया बदल काही detail मध्ये माहीती देउ शकाल का??

  • @alkajoshi2329
    @alkajoshi2329 Місяць тому

    My daughter's marriage is delayed.what seva should I do?

  • @archanapatil1518
    @archanapatil1518 11 годин тому

    नोकरीत termination आले आहे मी कुठलेही violation केले नाही तरी कृपया उपाय सांगा

  • @neetabhavsar5501
    @neetabhavsar5501 18 днів тому

    श्री स्वामी समर्थ दादा.महावतार बाबाजी मला भेटायची खूप इच्छा आहे मला भेटतील करा तुम्ही मदत कराल का?

  • @sapnaratnakar1904
    @sapnaratnakar1904 2 місяці тому

    अदिगुरु चार फोन किंव्हा पत्ता पाहिजे

  • @leenabarhate808
    @leenabarhate808 21 день тому

    स्वामींचे नामस्मरण करण्याची इतकी सवय लागली आहे की आपण शुचिर्भूत आहोत की नाही हे ही लक्षात राहत नाही ते आपसूकच होऊन जाते पण असे केल्याने दोष तर नाही ना लागत

  • @sudhirchavan4018
    @sudhirchavan4018 16 днів тому

    दादा माझ्या भावाचा मुलगा सेले ब्रल पालसी चा पेंशनट आहे, कोणती सेवा द्याल

  • @rajendradeo1147
    @rajendradeo1147 2 місяці тому +2

    श्री स्वामी शरणम्

  • @shamalnamjoshi2031
    @shamalnamjoshi2031 Місяць тому

    दादा तुम्हाला भेटायचं असेल तर पत्ता किंवा नंबर

  • @kumarharale456
    @kumarharale456 2 місяці тому

    Devi देवांची स्वप्न पडतात. या गोष्टही तून आपण काई भोद गजेयचा आणि पुढे कशी साधना कऱ्यची

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 Місяць тому

    माऊ जींजी मंत्र सांगितो आहे करते आहे मुळाचे वेत नाही जप करणे 🙏🏻 श्रीगुरुदेव हत्त मी करते दोन माळा

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 Місяць тому

    माझ्याशी बोलावे कृपया माझ्या मुलाचे लग्नाचा योग यावा अजे वाटते त्याचे लक्ष कामात इंजि पुणे ० माऊलींची कृपा आपकी कृपा आहेच

  • @jayshreebarge-hk7ds
    @jayshreebarge-hk7ds 2 місяці тому

    माझ्या डोक्यात दोन महिन्यापासून चक्कर येते

  • @omenterprise9093
    @omenterprise9093 Місяць тому

    Swami om mi jyoti rajure pune

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 Місяць тому

    ब्रम्हा विष्णु महेश गोव एकत्र अंश अवतावर

  • @gpujala
    @gpujala Місяць тому

    Please please please activate auto translate 🙏🏻🕉️

  • @kalpanakarnawat8933
    @kalpanakarnawat8933 2 місяці тому

    जप आणि नामस्मरण यात फरक आहे का?
    गुरूमंत्र चालता बोलता जपला तर चालतो का की आसन आणि माळ घेऊनच गुरूमंत्र जपतात?

  • @NamrataJoshi-cd4cm
    @NamrataJoshi-cd4cm 2 місяці тому

    दादा कुठल्याही देवळात गेले तरी तोंडातुन दत्त महाराजाच नाव येते आणि देवळात बसल्यावर खुप रडला येत

  • @shobhamohite-nu8ib
    @shobhamohite-nu8ib Місяць тому

    माझे घरातील देवांची पुजा करायला मनह होत नाही मी दोन गुरुवारी मठात पण तिसऱ्या गुरुवारी मला मन होतं नाही माझी नात पाच वर्षांची आहे ती माझ्या घरी दोन हजार वीसच्या अगोदर माझ्या घरी येत होती पण आता ती माझ्या घरी येत नाही दूसऱ्यांच्या घरी जाते माझे कोणतेच काम होत नाही असे का होते मला मार्गदर्शन करा मी खूप संकटात आहे

  • @UmakantTamane
    @UmakantTamane 4 дні тому

    I want to how to Mediation doing now please tell me

  • @shakunbagade1215
    @shakunbagade1215 2 місяці тому

    Guruji aapnasbhetawayache echaashe pattadhyal ka

  • @PoojaMahajan-q2d
    @PoojaMahajan-q2d 2 місяці тому

    गुरुचरित्र बायकांनी वाचू नये किंवा त्याचं पारायण करू नये ,हे खरंच असं आहे का मला वाचायची खूप इच्छा आहे

  • @smitamurtadak1096
    @smitamurtadak1096 16 днів тому

    महत्वाच्या दिवशी नेमकी माझ्या कडून वाचन सेवा होत नाही. असे का होते.

  • @savitamahajan-xz1kf
    @savitamahajan-xz1kf 6 днів тому

    मी आता तूमच्याकडे पाहाते तेव्हा माझ डोक चकरावते आणि मी स्वामी कडे पाहात आहे.

  • @TheMandar01
    @TheMandar01 Місяць тому

    I donot have dreams, how will i get Swamis Directions

  • @sarikashinde7032
    @sarikashinde7032 10 днів тому

    Shree swami samarth dada

  • @shilpatiwari3468
    @shilpatiwari3468 2 місяці тому

    Tumhala Swamiche pratyaksh darshan kadhi jhale?

  • @satishkhedekar4592
    @satishkhedekar4592 19 днів тому

    सद्गुरू श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांची सेवा मी कशी करू 🙏

  • @vishakhagowari2401
    @vishakhagowari2401 2 місяці тому

    माझ नाव विशाखा गोवारी मला कोण तरी मारण्याचा प्रयत्न करत आहेत असं वाटतं

  • @sohamgaikwad8334
    @sohamgaikwad8334 2 дні тому

    Om shree swami samarth om

  • @virendramohite4767
    @virendramohite4767 8 днів тому

    श्री स्वामी समर्थ महाराज!!❤

  • @rajendrapatankar5183
    @rajendrapatankar5183 3 місяці тому

    खुप disrurbance आहे

  • @SunnyBhujbal-t2s
    @SunnyBhujbal-t2s 26 днів тому

    गुरुचरित्र बायकांनी वाचावे की नाही ते सांगा

  • @achalatamboli4818
    @achalatamboli4818 Місяць тому

    मागचे जन्म जाणून घेण्यासाठी काय करावे लागेल?

  • @drmanalivaidya441
    @drmanalivaidya441 12 днів тому

    Shree swami samarth

  • @asmitasawant1381
    @asmitasawant1381 Місяць тому

    दिक्षा घेतल्यावर काही नियम आहे का?

  • @shailajadeo2562
    @shailajadeo2562 10 днів тому

    श्री गुरुदेव दत्त🙏🙏

  • @SunnyBhujbal-t2s
    @SunnyBhujbal-t2s 26 днів тому

    गुरुचरित्र बायकांनी वाचावी
    की नाही ते सांगा

  • @SunnyBhujbal-t2s
    @SunnyBhujbal-t2s 26 днів тому

    गुरुचरित्र बायकांनी वाचावी
    की नाही ते सांगा

  • @SunnyBhujbal-t2s
    @SunnyBhujbal-t2s 26 днів тому

    गुरुचरित्र बायकांनी वाचावी
    की नाही ते सांगा

  • @sunitabembade2858
    @sunitabembade2858 3 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ आम्ही गेल्या वर्षी अक्कलकोट ला गेलो होतो यावर्षी पण जायचं होतं पण स्वप्नात दृष्टांत पडला की आणखीन दोन ठिकाणी जाऊन ये आणि पुन्हा अक्कलकोट ला ये नंतर थोड्या दिवसांनी स्वप्नात गाणगापूर दिसले आहे दुसरे ठिकाण कोणता असेल आणि होम करताना होमच्या ज्योती मध्ये साक्षात स्वामींची प्रतिमा दिसली आहे मी फोटो पण काढला आहे कृपया यावर मला स्पष्टीकरण द्यावे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @rajendradeshpande9324
    @rajendradeshpande9324 2 місяці тому

    Shreegurunna kiti koti pranam🙏🙏🙏🌹🌹🌹 pivalaprakash disat asel dhyaat tar jyacha arth kay?

  • @SunnyBhujbal-t2s
    @SunnyBhujbal-t2s 26 днів тому

    गुरुचरित्र बायकांनी वाचावी की नाही ते सांगा

  • @sandipgosavi5065
    @sandipgosavi5065 2 місяці тому

    How to remov negetive enargy pls guide

  • @sarikashinde7032
    @sarikashinde7032 10 днів тому

    पित्र असतात त्या दिवशी देवाला नैवद्य दाखवला तर चालतो का

  • @neetabhavsar5501
    @neetabhavsar5501 2 місяці тому

    महावतार बाबाजी बदल मला खुप आंतरिक भक्ती भाव आहे बाबाजी बदल माहिती सांगा ना

  • @varshagokhale1491
    @varshagokhale1491 2 місяці тому

    गुरूचरित्र स्त्रियांनी वाचावं का

  • @dipalinalawde4052
    @dipalinalawde4052 2 місяці тому

    श्री स्वामी सेवा केंद्रामध्ये मार्ग दर्शन कशा पद्धतीने करावे कृपया मारगदर्शन करावे

  • @kasturigolipkar9561
    @kasturigolipkar9561 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏
    दादा नमस्कार
    मला व्यंकटेश स्तोत्र कसे करावे या बद्दल माहीती मिळेल काय.

  • @shivam00011100
    @shivam00011100 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    नमस्कार दादा
    ध्यान करताना स्वामी मला काली माते चे दर्शन देतात मला कळत नाही असं का होत आहे. स्वामी ना काय सांगायंय आहे 🙏🙏

  • @MadhukarZende-m4v
    @MadhukarZende-m4v 2 місяці тому

    Davya Payala Varicose Vains Alsar Zala Aahe Khup Vedna Hotat Aushadha Chalu Aahe Jakham Bari Hot Nahi Dr. Suddha Nirash Zale Aahet Kahi Upay

  • @shrutikachavan3638
    @shrutikachavan3638 Місяць тому

    श्री शिव समर्थ हा स्वामी चां जप मंत्र आहे का मला तुमच्या शी डायरेक्ट बोलता येत का

  • @maithilyshanbhag3607
    @maithilyshanbhag3607 Місяць тому

    पंचगव्य म्हणजे काय आहे?