तुम्ही आजवर कधीही न ऐकलेली आग्र्याहून सुटका- भाग 11- महाराज आग्र्याहून नेमकं कसं राजगडला आले?
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- Join this channel to support me:
/ @marathihistorychannel
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #drvijaykolpeagryahunsutka
तुम्ही आजवर कधीही न ऐकलेली आग्र्याहून सुटका- भाग 11- महाराज आग्र्याहून नेमकं कसं मुगलांना चकवत राजगडला आले?
पुरंदरच्या तहाची तुम्ही आजवर कधीही न ऐकलेली कहाणी । महाराज मिर्झाराजे जयसिंगासमोर का झुकले ? • पुरंदरच्या तहाची तुम्ह...
विनाशकाले विपरीत बुद्धी- चळलेला मिर्झाराजा | मिर्झाराजे जयसिंगांचा अत्यंत दुर्दैवी अंत • विनाशकाले विपरीत बुद्ध...
जादूची कांडी आणि उदयराज मुन्शी | शिवरायांच्या आग्रा सुटकेनंतरचा एक मजेदार किस्सा । Jaduchi Kandi • जादूची कांडी आणि उदयरा...
प्रतिशिवाजी सरसेनापती नेताजी पालकर यांचा तुम्ही कधीही न ऐकलेला ईतिहास । #netajipalkar • प्रतिशिवाजी सरसेनापती ...
अतिशय सुंदर आणि अभिमानास्पद ही घटना आहे सर.कदाचित छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका झाली नसती तर महाराष्ट्राचा इतिहास खूपच वेगळा असता. सलाम महाराजांच्या अचाट बुद्धिमत्तेला आणि शौर्याला.
धन्यवाद डाँक्टर साहेब खुपच छान अप्रतिम माहिती दिली
वर्तमान राजनैतिक समयामधे छ शिवाजीमहाराजान चे चरित्र कार्य प्रणाली चे अध्ययन आवश्यक आहेत तेव्हाच राष्ट्र चे दुश्मनना चे नाश होईल जय शिवराय 🙏👌🙏🌻
हा आवाज ऐकला की प्रेरणादायी वाटतो .आज व्यक्ती ही पाहण्याचा योग आला
😂
खरोखरच सत्यकथन अगदी शंभर टक्के,,,,ऐकत रहावे अस वाटणारे, ,,,मस्तच
😅😂🤣🤣🤣🥰🥰🥰🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण * महाराज शिवराय यांच्या आग्र्याहून सुटका मालिकेचं * धन्यवाद नमन वंदन , अभिनंदन भीं🙏🙏🙏🙏🙏👋👋👋👋👋
उशीर झाला सर विडिओ साठी ... ः
सर खूप काही शिकता येते तुमच्या कडून 🙏
🎉 अप्रतिम सादरीकरण : आज आपल्याला प्रत्यक्षात पाहण्याचा योग आला 🎉
अशी अमूल्य माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर🙏🙏💐
आवाज मस्त आहे तुमचा
Aaj maje sagde 11 bhag Purna zale. Shivraychi aagratun sutka he prakran tumhi jevda khol sangitla tevda koni hi sangitla nasil. Ani he sampurna prakran aamcha paranta pahochvayla tumhala kiti mahenat karavi lagli aasel he disun yete. Mi lokesh bagul tumcha khub khub aabhari aahe. Tumchi bhet ghyavi hi maji khub ichha aahe..... 🙏🙏🙏🙏
धन्यवाद❤️
..सर खुपच छान माहीती देता आपन
Sundar mahiti dili dr.
गुरीजी धन्यवाद खूब दिवसा पासून वाट पाहत होतो
तुम्ही छान माहिती देत आहात
तुमची भाषा नादच खुला
छत्रपती शिवाजी महाराज की जय
खुप छान
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje 🙏🙏🙏
🙏🏻छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩
Rajkumar Nimbalkar
GOOD EXPRAINCE SIR👈👨👩👦👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👦👦👨👩👦👦👨👩👦👨👩👦👨👨👧👨👨👧👨👩👦👦👨👩👦👦👨👩👦👦👨👩👦👦👨👩👦👦👨👩👦👦🕉🕉🙏🕉🕉🕉
सर या भागाची आतुरतेने वाट बघत होतो
खूप छान सर जी 💐💐💐
Khup khup dhanyavad sir apratim ashi mahiti dilya baddal janu hi ghatna tajich ahe ase janavte ❤
Great 👍👍👍
Jai Shivrai sir
सर खूप सुंदर ....
जबरदस्त दादा
Sahi
Apratim
Sir, हिमतबहादर विठोजी चव्हाण यांच्या बद्दल माहिती चा एक video banwa sir please
जय शिवराय !
डाॅक्टर साहेब तूमच्या आवाजात नागपूरकर रघूजी भोसले राजे यांचे सेनापती भास्करराम कोल्हटकर पंडित यांच्या वरील आम्हाला एक व्हिडिओ ऐकायला आवडेल, कारण तूम्ही अतिशय बारीक सारीक माहिती देतात.
आदरणीय गणेश सर, मी आधीच भास्कर पंडित वर एक व्हिडिओ बनवला आहे. कृपया खालील लिंक सर्फ करा. ua-cam.com/video/6NmfYs4Aqwk/v-deo.htmlsi=HIMSDgk65qq4bn3a
काबुल कंदाहार या मोहिमेवरती काही दिवस नेताजी पालकर पन होते व मोगली सरदार नामदारखान होता का यावरती एक व्हिडिओ बनवा लवकर ....प्लिज सर🙏🙏🙏❤✨
शिवाजी महाराज सुटल्यावर मुगलानी नेताजी पालकांना पकडून निल्यानंतर काय केला यावरती एक व्हिडिओ बनवा 🚩🚩🚩
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
V nice
महाराज जुलैमध्ये परमानंदांचा सत्कार केला त्यावेळेसच परवाने वापरून राजरोसपणे पळाले.संभाजी राजांना ओळख पटू नये यासाठी मथुरेला मुद्दाम उत्तरेला गेले व तेथे नेहमीच्याच मार्गाने मुघल जागे होण्याच्या खूप अगोदर त्यांच्या भागांत पोहोचले . केवळ अगोदरच्या दिवस पळून आग्रा शहर व मुघल प्रदेशओलांडणे केवळ अशक्य गोष्ट आहे. हा प्लॅन इतर सहका-यांनाही माहित नव्हता. त्यामुळेच पकडले जाऊनही ते मुघलांना काहीच माहिती पुरवू शकले नाहीत. 45:02
सर नागपुरकर रघुजी भोसले यांच्या विषयी माहिती देता येईल का?
सर खूप छान माहिती
Very good Sir
Thank you sir am from AP
Nice
सेतू माधवराव पगडी नी देखील हेच मत मांडले आहे.
पण महाराजानी पुरावाच काही ठेवला नाही त्यामुळे त्याकाळी औरंगजेबाची आणि आता इतिहासकारांची भंबेरी ऊडते . फारच गोची करून ठेवली महाराजानी.
😅😊
Good to see you sir 😊
जय भवानी 🚩
जय शिवराय 🚩
Great Sir
Jai Shivray
Sir tumche gav konche te sanga please
Please🙏🙏
Superb 🚩🚩🚩
Thanks 🤗
आजवर ऐकिवात नाही कारण ही आणि अशा कहाण्या हे तथाकथित ईतिहास कार तयार करतात आणि यू ट्यूब मधून पैसे कमावतात !!
मित्रा तू आमच्याबद्दल इतका हेवा का करतोस? तुम्हाला तुमचे यूट्यूब चॅनल सुरू करण्यापासून आणि पैसे कमवण्यापासून कोण रोखत आहे?? हे व्हिडीओ बनवण्यात आम्ही घालवलेले कष्ट आणि वेळ तुम्हाला दिसत नाही का?? मी चुकीची माहिती पसरवत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर दुसरा व्हिडीओ बनवा आणि भरीव पुराव्यानिशी माझी चूक सिद्ध करा. माझ्या मित्रा तुम्ही याद्वारे पैसे देखील कमवू शकता. परंतु, मी स्पष्टपणे पाहू शकतो की तुम्ही मला चुकीचे सिद्ध करण्यास सक्षम नाही, आणि कठोर परिश्रम करण्याची आणि काही मौल्यवान सामग्री तयार करण्याची हिंमत नाही. फक्त मूर्ख टिप्पण्या देणे तुम्ही करू शकता.
शिवाजी महाराज सर्व धर्माचे आदर करत न्हवते का ?
❤❤❤❤
🚩 जय शिवराय 🚩
🙏🙏🙏👌👌👌🚩🚩🚩
Jay jijau🚩🚩
Aprtim.... As watwte ki aapan samor basun pahtoy
Apratim guruji
Tech mhntl aata 7 divas zale ajun video nahi 😐
Aturtene vaat baghitli sir
Aatur tene vat pahat aahot sir video chi
P
Yusufzai toli buddal video series banava
Pudhe ky zhl hehi video kada
To mirja raja murkg hota
१६६६
Disguise in Muslim maulvi and ran away
Daru pito ka re history mahit nahi UA-cam band kar
पहले नीट बोल..😂
खुप छान
जय शिवराय🙏🚩
Nice
Thanks