उसळले रक्ताचे कारंजे । राखो बाजी लाज । थोरल्या बाजीरावांची जैतपूर बुंदेलखंड लढाई मार्च १७२९
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- Join this channel to get access to perks:
/ @marathihistorychannel
१२ मार्च १७२९ रोजी जैतपूर बुंदेलखंड इथे झालेल्या महाभयंकर लढाईत थोरल्या बाजीरावांनी मुघल सुभेदार मुहम्मद खान बंगश याचा अतिशय सपाटून पराभव केला आणि छत्रसाल बुंदेलांच्या बुंदेलखंडाचं रक्षण केलं.
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi
Kindly find below links for my other historical stories.
1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम • Video
2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. • Video
3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार • अल्लाउद्दीन खिलजीची क्...
4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा • Video
5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad • तानाजीची घोरपड | जवा च...
6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? • Video
7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . • Video
8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. • अफझलखानाच्या ६३ बायका...
9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? • चतूर बिरबलाचा शेवट कसा...
10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . • Video
11. होयसळेश्वरी शांतला देवी • Video
12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा • Video
13. चीनवर हल्ला • Video
14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. • Video
15. खतरनाक ठगांची खरी कहाणी • Video
16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन • Video
17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? • Video
18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण - हिराबाई • औरंगजेबाचं प्रेम प्रकर...
19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर • अल्लाउद्दीन खिलजीचा हज...
20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. • फक्त ६० मावळ्यांनी जिं...
21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा • Video
22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History • Video
23. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
24. मलिक अंबरची कथा | ऐतिहासिक कथा | Malik Ambar | Dr. Vijay Kolpe #drvijaykolpemarathi • मलिक अंबरची कथा | ऐतिह...
छत्रसाल शिवरायांचा सल्ला घेवून बुंदेल खंड चे राज्य उभे केले .प्रतेक मराठी माणसाने प्रेरान घेवून आपल्या आयुष्यात काही करून दाखवले पाहिजे.
बाजीरावांचा पराक्रम खरोखर अवर्णनीय आहे .सरवोतम सेनापती बाजीराव पेशवे यांना शतशः प्रणाम.
विजय साहेब छान माहिती दिली आहे
असे वीर पुरुष पुन्हा पुन्हा जन्माला येत नाहीत,सदर वीर पुरुषा ना मनाचा त्रिवार मुजरा
एवढा मोठा पराक्रम मराठे , राजपूत आणि बुंदेल यांनी केला आणि बाजीराव मस्तानी movie मध्ये थोडाच दाखवलं . एक नंबर वर्णन ❤️
Bhansali ne ardhyachya var itihas kapuvalkalpit dakhavla. Je dakhvayla have te dakhavle nahi jase ki 1728 che Palkhed yuddha. Ya yuddhache mahatva Pratapgadchya yuddha itke aahe
शाहू महाराजांचे अस्सल पत्र आहे की ऐका बाजूला 1 लाख माणसं ( sainik) व दुस्र्या बाजूला बाजीराव असेल तर मी बाजीरावाची निवड करीन.
बरोबर आहे दादा 😂😂😂😂😂
आरे बाबा शाहू महाराज पहिल्या bajiravasathi असे म्हणाले होते,दुसऱ्या बाजीराव यासाठी नाही
दुसऱ्या बाजूला म्हणाला तो दुसरा बाजीराव नाही😂
खूप सुंदर वर्णन आणि भाषा पण मस्त आहे, वर्णन ऐकताना असा वाटत जसा आपण स्वतः तिथे उपस्थित आहोत
जो गती ग्राह गजेंद्र की, सो गती भाई है आज |
बाजी जात बुंदेलकी, राख्यो बाजी लाज ||
Wah kay sandesh aahe.,☝️👌👌👌
व्वा.....
@ice breaker yes....
@@Yezdi.JAWA.Rider. t
@@santoshbhagat5672 क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़1क़ÀÀ११क़१क़्क़
ग्रेट श्रीमंत बाजीराव पेशवे यांना मानाचा मुजरा!!
😊qqqqqqqq1
डॉक्टर साहेब,
आपले अत्यंत सुंदर व यथार्थपणे मांडलेले इतिहास वर्णन हे
श्रीमंत पेशवे थोरले बाजीराव सरकार
ह्यांचे अदभूत दिव्य कार्यकर्तृत्व प्रत्यक्षात डोळ्यांसमोर प्रकट होत आहे.
शिवाजी महाराज किंवा शंभूराजे आणि बाजीराव एकत्र आले असते तर दिल्लीच काय काबूल ते रंगून आणि श्रीनगर ते कन्याकुमारी, भगवा ध्वज डौलाने फडकला असता
बाजीराव की रफतार ही बाजीराव की पहचान है ! . जय बाजीराव. जय शिवराय.
सर्व मराठी वीराना मानाचा मुजरा
Jai Bhavani Jai Shivaji
Nice Video...
Jai Bajirao...
🚩🚩वीर श्रीमंत बाजीराव पेशव्यांना मानाचा मुजरा 🚩🚩
या लढाईत मल्हारराव होळकरांनी सुद्धा फार मोठा पराक्रम केला होता, त्यांच्या पराक्रमाचे सुद्धा वर्णन तुम्ही छान करू शकला असता
अगदी लाजवाब विवेचन धन्यवाद
आपल्या संवादातून प्रत्यक्ष लढाईचा थरार अनुभवता आला, विश्वास पाटील यांची पानिपत कादंबरी वाचताना देखील असाच थरारक अनुभव मला मिळाला होता ,हर हर महादेव,,,,,,,
श्रीमंत अजय बाजीराव पेशवे यांना मानाचा मुजरा 🙏🏻🚩🚩
Wat a great detailed info
अती सुंदर.
मोडक्या तोडक्या नाही,खूप सुंदर आहे
श्नी.छत्रपती शिवाजी महाराज व श्रीमंत श्नी. बाजीराव पेशवे यांच्या युद्ध तंत्राचा अभ्यास आजही अमेरिका इंग्लंड फ्रान्स इत्यादी अनेक देशांमध्ये केला जातो. असे अद्भुत योध्दे आपल्या देशात प्राचीन काळापासून निर्माण होत होते त्यामुळे सनातन हिंदु धर्माचे रक्षण झाले.
पहिले श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा कार्य काल म्हणजे मराठेशाहीतील एक सुवर्ण पान आहे. राऊ एक असामान्य योद्धा . शक्ति , युक्ती, भक्ती यां चा अपुर्व संगम होते.
हर हर महादेव
दि ग्रेट मराठा ⛳⛳🐅🐅
हे श्रीमंत बाजीराव पेशवेचं करू शकतात
वाघ तो वाघचं असतो 🐅🐅🐅
Khup chhan sir
अप्रतिम 🙏👌
खुप छान ईतीहास सागीतला खरच मनापासून धन्यवाद
अतिशय सुंदर, अप्रतिम 🙏🏽🙏🏽🙏🏽
आपल्या कामाला तोड नाही जय शिवराय।।
एक नंबर माहिती दिली साहेब
अतिशय सुंदर, मनापासुन धन्यवाद...... 🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩
जय भीम।महती संकल्प thanks
जय बाजीराव पेशवा 🙏🙏🙏🙏
अप्रतिम
Jai Shivray Jai Shambhuraje
🚩🚩🇮🇳🇮🇳🚩🚩
अतिशय सुंदर!
खूप छान माहिती देता आपण,ग्रेट
Ekun angawar shahare aale Sir 😊👍👍👌👌🤗🤗waa Sir khup chhan
जय महाराष्ट्र, धन्यवाद.
खुप छानं इतिहास ची माहिती
खुप छान माहिती दिली साहेब👌🙏
Best ekdam sahi itihas ahe ha Jay shivray
Khup chhan shabd rachna aahe sir tumchi 😊👍👍👌👌💐💐
हर हर महादेव .🙏💐💐
खूप सुंदर माहिती आहे इतिहासाची अशीच इतिहासाची माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये पाठवा मनापासून धन्यवाद हर हर महादेव
Thanks👌👌
खूप छान वर्णन 🙏
फारच छान युद्ध भूमी एकदम डोळ्यासमोर आणलीत तुम्ही चित्रपटात सुध्धा अंगावर शहारे येणार नाहीत ते तुम्ही तुमच्या शब्दांच्या जादूने आणले खास करून शिंदे होळकर आणि बाजीरावांच्या साथीला होऊन लढले असेच अगर पानिपत मध्ये लढले असते तर कदाचित पानिपत चा इतिहास सुधा काही ओरच असता पण.तिकडे बाजीराव पण न्हवता
Sir
Kupach Chan varnan kele ahe yewadi mahaiti pahilandach eknyat Ali ahe
Hats off to Shrimant Bajarao Peshwa..saheb
खुप छान माहिती दिली
खुप छान माहिती
Khup chan sunder excellent
bahot khub
जय शिवराय जय शंभुराजे जय हो बाजीराव तुमची व्हिडिओ फार आवडले असेच व्हिडिओ बनवत रहा
इतिहासाच चालतबोलत चित्र उभ करुन मंत्रमुग्ध करुन टाकल सर ।धन्यवाद ।
खरोखरच तुमच्या आवाजात प्रसंग डोळ्यासमोर जीवंत होतो..
Khup khup khup chan 🚩🚩🚩👍
खूप छान व प्रेरणादायी इतिहास आपण सांगता.
किती छान वर्णन केले आहे. थँक्स.
अतिशय मार्मिक विचार आहेत 🙏
खूप खूप छान वाचन अप्रतिम माहिती
खूप छान . अभ्यासपूर्ण प्रेरणादाई .
फारच छान सर
Sir aapan aitihasik katha agdi jashyachya tashya kathan kartat .tyabaddal aaple dhanyavaad.
खूप छान वाटलं मित्रा तुजा आवाज खूप छान वाटतो
असाच सांगत जा
मित्रा शिवाजी महाराजांची आग्रा सुटका या वर काही बोल विडिओ बनव
धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्या
NARVEER BAJIRAO AMAR RAHE !!! 🙏🙏🙏
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
Thanks sir 🙏
एकदम कडक
Very Nice Video Sir!!!
🎉 अप्रतिम 🎉
Dr jay shivray
farch chan jay bhavani jay shivaji
धन्यवाद!
अतिशय सुंदर !! !
Hi I commented about you being anti Bramhin but I was wrong about your this video proves it.... Great Job good work...
आप बहुत सुन्दर ढंग से अभिव्यक्ति करते हैं.
My role model
Jay chatrapti shivray jay chatrapti Shambu raje jay Bajirao jay maratha jay Rajput
Fine sir
Khup chhan ❤️❤️
राजा शिव छत्रपती 🚩🚩👌👌
Nice information sir.
सर, 🙏👌🙏
अप्रतिम
Wa wa kay sandesh bataya nice bro dhanya dhanya
Very nice information sir thanks.
So nice of you
wawa kasle great bajirao, ani mawlay. dhanya dhanya amhi maratthe.
Top Notch Narration.👌👌👌
A Grand Salute to 1st Bajirao Peshve Ji.🙏🙏
It was very nice story sir
Many many thanks
Har har mahadev
जय महाराष्ट्र 🙏
Big fan
The great Bajirao peshve
The great king Chatrasal - salute
🙏🏻🚩🚩🚩
Great narration ❤
Your voice is good
Thanks Aswini
Any video on shauraje
will make
Good. Jay bhavani. Har har mahadev.
Excellent 👌
Thanks for watching
jai thorlay bajirao, jai mawalay koti koti naman
Very nice Sir hats off to you
Very effective and correct naration and true knowledge of history
Thanks a lot
Thanks Masta mahitee det aahat angat romachya uga rahato dhanyavad vad Saheb Agen thanks
Apratim
Khup sundar.