I AM SHORT OF WORDS HOW TO DESCRIBE THE COURGIOUS SHIVAJEE MAHARAJ 'S AVENGING HIS FATHER'S INSULT & ELDER BROTHER SHAMBOOJI NAHARAJS' TREACHRIOUS MURDER ! BY KILLING AFZAL KHAN & DESTROYING HIS HUGE ARMY BY HANDFUL OF HIS MAWAL ARMY. SUCH A BRAVE, COURAGIOUS & UTMOST INTELE GENT WARRIOR KING HE WAS ! CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ WHO FOUNDED MARATHA KINGDOM, CALLED SWARAAJ!
डॉ कोलपे सर , अतिशय सुंदर आणि हुबेहूब प्रसंग उभे केले. लहानपणापासून अफजल खानाचा वध हा प्रसंग कितीतरी वेळा वाचून काढला. नंतर बऱ्याच चित्रपट आणि मालिका मधून बघितला, पण तुमचे सादरीकरण सर्वोत्तम , सर्वोत्कृष्ठ आणि जिवंत वाटले. तुम्ही काढलेले विविध आवाज आणि वापरलेली भाषा शैली तुम्ही केलेल्या सखोल अभ्यास ची प्रचिती देऊन गेले. खूप खूप धन्यवाद. असे प्रेरणादायी प्रसंग अजून पोस्ट करा ही नम्र विनंती.
शिवाजी महाराजांचे सुसंस्कारित व्यक्तीमत्व ह्या विडिओ मधून अधोरेखित झाले! धन्य ते शिवराय व धन्य त्यांच्या साठी स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारी लोकं!! कोणत्याही जातीचा कधी राजांनी द्वेष केला नाही! सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल केली!
जय शिवराय जय शंभूराजे 🙏🏻🙏🏻🙏🏻 त्रिवार नमण डॅा. आपले अप्रतिम शब्दांकन ......खरेच हूबेहूब त्या शिवराय पर्वात नेलं तुम्ही जिवंत प्रसंग डोळ्यापुढे साकारला 🙏🏻
आपण दिलेली ही माहिती खूप छान आणि पुढच्या पिढीला योग्य मार्गदर्शक असेल तेही बिकट परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची छत्रपती राजे शिवरायांच्या आदर्शवत राहील. तसेच आणि तुमचा आवाज खूप छान आणि खरोखरच ऐतिहासिक चित्र निर्माण करणारा आहे. हे मी तुम्हाला या आधीही बोलो. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही कराल जे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज बद्दल अधिक भर घालतील अशी ईश्वर चरणी प्रार्थना. 💐💐💐💐💐
सर, आपण अगदी हूबेहुब जिवंत प्रसंग डोळयासमोर उभा केलात. असं वाटत होतं, जणू काही मी स्वतः समोर उभा राहून हा प्रसंग अनुभवतो आहे. फारच सुंदर, अप्रतिम सादरीकरण. धन्यवाद 🙏
सर,हा आपण शिवाजी महाराजांचे, अतिशय सुंदर पद्धतीने त्याच्या पराक्रमाचे वर्णन केलेत जसं काय आम्ही वास्तवात लढाईत पडलो होतो, सर!! माझ्याकडे तुमचं भाषणाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात! अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही वर्णन केलं, मनापासून धन्यवाद!! जय हिंद !जय महाराष्ट्र! जय शिवराय!! जय जिजाऊ!! जय शंभुराजे!!🌷🙏🙏
अगदी लाजवाब इतिहासाचे वर्णन सर्व घडामोडींचे त्या त्या ठिकाणांचे आणि काही पात्रांचे अगदी हुबेहूब वर्णन केले आहे. धन्य ते शिवराय आणि धन्य ते मावळे या सर्वांना माझे अनंत कोटी प्रणाम.सर तुम्ही प्रत्यक्ष जसाच्या तसा शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकवताय त्या बद्दल धन्यवाद आणि तुम्हालाही माझे अनंत कोटी प्रणाम. धन्यवाद सर
अप्रतिम 👌 हुबेहूब त्या काळातील वास्तविक घडलेल्या ऐतिहासिक घटनेचे केलेले वर्णन अतिसुंदरपणे साकारले. खुपच छान डॉ .तुम्हाला मनापासून नमस्कार, धन्य ती जिजाऊ धन्य ते महाराज व धान्य ते मावळे छत्रपती शिवाजीमहाराज की जय ,💐💐💐
India produced five top.dharmik RAJKARANI. Saved adharma. 2 Krishna 2 Chanyakts. 3 Shivaji. 4 Vallabha bhai patel. 5 Naterendra. Mody. United India saved Dharma.
सर👍 अप्रतिम इतिहास वर्णन.अनेक नवीन माहिती ओघवत्या आणि नाट्यमय रुपांतर ऐकून कान तृप्त झाले.शब्द अपुरे पडतात. तरी एक विनंती या मोहिमेत महाराजांनी गोंधळी लोकांच्या हाताच्या बोटांच्या खाणाखुणा करून बातमी त्वरित आपल्याला मिळावघ अशी व्यवस्था केली होती असं वाचलं होतं,याविषयी कधीतरी कृपया कथन करावं ही विनंती.
आजपर्यंत ऐकलेला इतिहास आणि आपण कथन केला तो इतिहास खूपच ओतप्रोत आणि प्रेरणादाई आहे. बरेच बारकावे सरकारी इतिहासात नाही, अगर कोणी कळू दिला नाही किंवा सांगितला नाही. आपणास खूपखूप धन्यवाद!
आपण उभा केलेला प्रसंग जिवंत केलाय .त्यावेळी कामी आलेले मावळ्यांच्या जीवनाचा हेवा वाटतोय.शिवरायांच्या स्वराज्यात जन्मल्यांचा अभिमान आहे.जय शिवराय .जय शंभु राजे.,
आपण जेव्हा वर्णन करत होता ते ऐकून ती ऐतिहासिक लढाई ची दृश्ये तर उभी रहात होतीच शिवाय तत्कालिन राजशिष्टाचार तसेच बोकील व कृष्णाजी भास्कर ह्यांचे वकीली डावपेच पण आपण अतिशय उत्कंठावर्धक पध्दतीने सांगितले.
'बिलंदर' शब्दाचा अर्थ आणि तो या व्हिडिओ संदर्भात का वापरला जाऊ नये हे मला समजावून सांगावे ही विनंती. बिलंदर या शब्दात काय चूक आहे? तुम्हाला या शब्दाचा अर्थ आणि संदर्भ माहित आहे का? व्हिडिओमध्ये जेव्हा हा शब्द वापरला गेला तेव्हा तुम्ही पार्श्वभूमी स्पष्टपणे ऐकली आहे का?
धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏, धन्य ते जिवा महाला, धन्य ते संभाजी कावजी कोंढाळकर, धन्य ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील पंताजी काका .. 🙏🙏🚩🚩👌👌 . हे वर्णन ऐकताना मनात एक प्रकारची भिती देखील वाटत होती पण मनात हे वर्णन ऐकताना असं सुध्दा वाटतं होते की आपण सुध्दा त्याकाळी असायला हवे होतो. आपण सुध्दा मावळ्यांच्या कार्यात त्यांच्या बरोबर संधी मिळवली असती.. त्यावेळी प्रत्येकाला असं वाटत असेल की पुढे काय होईल? परंतु शिवरायांचे नियोजन खुप मोठे आणि योग्य अशी दूरदृष्टी तसेच मावळ्यांचं शिवरायांना लाभलेलं अपार विश्वासू प्रेम, तसेच तेथे लाभलेला भौगोलिक प्रदेश यामुळे हे सर्व शक्य झाले. सर तुम्ही खुप बारकाईने अभ्यास करून अतिशय सुंदर छान अशी माहिती दिलीत. आपले खुप खूप मनापासून आभार! धन्यवाद सर! 🙏🙏🚩🚩🙏🙏 जय शिवराय, जय हिंद जय महाराष्ट्र !🙏🙏🚩🚩
जय शिवराय जय भवानी सर खुपच छान वाटले। खरोखरच हे सर्व ऐकून मी म्हणतो आता हे अफजल खान आपल्या ला मारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी ठेवले आहे ते च मारूया आज आता मागे पुढे खूप अफजल वृत्ती झाल्या आहेत त्यांच्या कडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
Very nice representation and information And great Couragious & brave story of our Great King Shree Chatrapati Shivaji Maharaj. It is really appreciable. Thanks
I AM SHORT OF WORDS HOW TO DESCRIBE THE COURGIOUS SHIVAJEE MAHARAJ 'S AVENGING HIS FATHER'S INSULT & ELDER BROTHER SHAMBOOJI NAHARAJS' TREACHRIOUS MURDER ! BY KILLING AFZAL KHAN & DESTROYING HIS HUGE ARMY BY HANDFUL OF HIS MAWAL ARMY. SUCH A BRAVE, COURAGIOUS & UTMOST INTELE GENT WARRIOR KING HE WAS ! CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ WHO FOUNDED MARATHA KINGDOM, CALLED SWARAAJ!
Vvcc
Nice
@@ramakantmhatre5438 o.
@@ramakantmhatre5438 b. O oo oo o. O lono 9
ओ़ओध
डॉ कोलपे सर , अतिशय सुंदर आणि हुबेहूब प्रसंग उभे केले. लहानपणापासून अफजल खानाचा वध हा प्रसंग कितीतरी वेळा वाचून काढला. नंतर बऱ्याच चित्रपट आणि मालिका मधून बघितला, पण तुमचे सादरीकरण सर्वोत्तम , सर्वोत्कृष्ठ आणि जिवंत वाटले. तुम्ही काढलेले विविध आवाज आणि वापरलेली भाषा शैली तुम्ही केलेल्या सखोल अभ्यास ची प्रचिती देऊन गेले. खूप खूप धन्यवाद. असे प्रेरणादायी प्रसंग अजून पोस्ट करा ही नम्र विनंती.
खूप छान इतिहास सांगितला. जय शिवाजीमहाराज संभाजीमहाराज १००/ नमन करतो.
शिवाजी महाराजांचे सुसंस्कारित व्यक्तीमत्व ह्या विडिओ मधून अधोरेखित झाले! धन्य ते शिवराय व धन्य त्यांच्या साठी स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारी लोकं!! कोणत्याही जातीचा कधी राजांनी द्वेष केला नाही! सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल केली!
😅
वरील कहानी एकूण आम्ही धन्य झालो
जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय जय शंभूराजे 🙏🏻🙏🏻🙏🏻 त्रिवार नमण
डॅा. आपले अप्रतिम शब्दांकन ......खरेच हूबेहूब त्या शिवराय पर्वात नेलं तुम्ही जिवंत प्रसंग डोळ्यापुढे साकारला 🙏🏻
आपण दिलेली ही माहिती खूप छान आणि पुढच्या पिढीला योग्य मार्गदर्शक असेल तेही बिकट परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची छत्रपती राजे शिवरायांच्या आदर्शवत राहील.
तसेच आणि तुमचा आवाज खूप छान आणि खरोखरच ऐतिहासिक चित्र निर्माण करणारा आहे. हे मी तुम्हाला या आधीही बोलो.
असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही कराल जे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज बद्दल अधिक भर घालतील अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
💐💐💐💐💐
डाॅ. श्री विजय कोळपे सर! अतिशय धाराप्रवाही कथाकथन ते ही बारीकसारीक तपशीलांसह ! धन्यवाद!
सर,
आपण अगदी हूबेहुब जिवंत प्रसंग डोळयासमोर उभा केलात. असं वाटत होतं, जणू काही मी स्वतः समोर उभा राहून हा प्रसंग अनुभवतो आहे. फारच सुंदर, अप्रतिम सादरीकरण. धन्यवाद 🙏
सर,हा आपण शिवाजी महाराजांचे, अतिशय सुंदर पद्धतीने त्याच्या पराक्रमाचे वर्णन केलेत जसं काय आम्ही वास्तवात लढाईत पडलो होतो, सर!! माझ्याकडे तुमचं भाषणाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात! अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही वर्णन केलं, मनापासून धन्यवाद!! जय हिंद !जय महाराष्ट्र! जय शिवराय!! जय जिजाऊ!! जय शंभुराजे!!🌷🙏🙏
अंत्यत उत्तम बारीक सारीक तपशीलवार वर्णन सुंदर अशा प्रकारे सांगितले त्याबद्दल खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा,........
P
अगदी लाजवाब इतिहासाचे वर्णन सर्व घडामोडींचे त्या त्या ठिकाणांचे आणि काही पात्रांचे अगदी हुबेहूब वर्णन केले आहे. धन्य ते शिवराय आणि धन्य ते मावळे या सर्वांना माझे अनंत कोटी प्रणाम.सर तुम्ही प्रत्यक्ष जसाच्या तसा शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकवताय त्या बद्दल धन्यवाद आणि तुम्हालाही माझे अनंत कोटी प्रणाम. धन्यवाद सर
अफझलखान वधाची इतकी विस्तृत माहिती कधीही ऐकली नव्हती धन्यवाद माहीती कधन कारास धन्यवाद,एकदम मस्त
अप्रतिम शिवचरित्र वृत्तान्त. आपण येथील काही पात्रांच्या आवाजाचे जे सादरीकरण केले ते अतिशय उत्तम.
असा सर्व बाजूनी विचार करून मांडलेला अफजल खानाच्या वादाचा इतिहास कधीही वाचला नव्हता
सर आपण केलेल्या या तपश्चर्येला लाख लाख सलाम
अप्रतिम 👌 हुबेहूब त्या काळातील वास्तविक घडलेल्या ऐतिहासिक घटनेचे केलेले वर्णन अतिसुंदरपणे साकारले. खुपच छान डॉ .तुम्हाला मनापासून नमस्कार, धन्य ती जिजाऊ धन्य ते महाराज व धान्य ते मावळे छत्रपती शिवाजीमहाराज की जय ,💐💐💐
Khup Chan , Purna history samjli Afzal Khan vadachi
खूपच सुंदर वर्णन केले तुम्ही खरंच सगळे चित्र डोळ्या समोर उभे केले तुम्हाला मना पासून प्रणाम
जबरदस्त आणि आवेशपूर्ण शब्दांकन👍👍
Shivaji Maharaj 's courage and his incomparable planning to defeat his enemies both are praise worthy.Jai ho!🙏
खुप खुप धन्यवाद सर सर्व च्या सर्व भाग आयकुन भारी वाटलं
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩🚩
अफजल खान वधाचा विस्तृत व अप्रतिम वर्णन आहे.
खूप छान माहिती दिली!अशीच शिवाजी महाराज यांची अनमोल माहिती सांगत रहा
असा मोहरा झाला नाही पुढे न होनार राजा शिवाजी हे नाव जगात गरज त राहनार धन्यवाद सर
मोहरा की राजा?
खुप छान महाराज नी केलेला अफझलखान वध केला त्याची कहाणी एकुण कान तृप्त झाले
R
पण माहिती चुकीची आहे, वाघनखं वापरली नव्हती तलवार आणि बिचवा वापरला होता आणि महाराजांनी स्वतः त्याचं मस्तक उडवलं होत
फार सुंदर सर ,tumhi इतका अभ्यास आणि मेहनत घेऊन दोन तासाची व्हिडीओ बनविली त्या बद्दल धन्यवाद
India produced five top.dharmik RAJKARANI. Saved adharma. 2 Krishna 2 Chanyakts. 3 Shivaji. 4 Vallabha bhai patel. 5 Naterendra. Mody. United India saved Dharma.
@@pravindaga2832 CD
सर👍 अप्रतिम इतिहास वर्णन.अनेक नवीन माहिती ओघवत्या आणि नाट्यमय रुपांतर ऐकून कान तृप्त झाले.शब्द अपुरे पडतात.
तरी एक विनंती या मोहिमेत महाराजांनी गोंधळी लोकांच्या हाताच्या बोटांच्या खाणाखुणा करून बातमी त्वरित आपल्याला मिळावघ अशी व्यवस्था केली होती असं वाचलं होतं,याविषयी कधीतरी कृपया कथन करावं ही विनंती.
jarur sangen
अत्यंत उत्तमरीत्या कथन. लहान लहान बाबी सुध्दा बारकाईने मांडल्याबद्दल धन्यवाद.
डाक्टर साहेब शहाजीराजे भोसले यांच्यावर वीडीओ बनवा वीनंती आहे.
आपला अभ्यास अप्रतिम आहे.
सर तुमचे आभार .किती बारिक सारिक इत्यंभुत माहीती.ही दुर्मिऴ माहीती तुम्हीच देऊ शकला.
महाराजांची अलौकिक रणनिती दिलात .देव तुम्हला मोक्ष देवो.
मला जिवंतपणीच मोक्ष मिळण्याच्या शुभेच्छा पाहून मी धन्य धन्य झालो, आत्मसाक्षात्कार होऊन डोळ्यांतून आनंदाश्रू वाहिले.
अद्भुत अवर्णनीय पराक्रम राजांचा
,
शतशः नमन राजांना व आपल्या वक्तृत्वशैली ला
जय भवानी जय शिवाजी अतीशय सुंदर वर्णन सर
अप्रतिम आणि अद्वितीय असे कार्य साध्य केला आहे तुम्ही डॉक्टर कोळपे!
आजपर्यंत ऐकलेला इतिहास आणि आपण कथन केला तो इतिहास खूपच ओतप्रोत आणि प्रेरणादाई आहे. बरेच बारकावे सरकारी इतिहासात नाही, अगर कोणी कळू दिला नाही किंवा सांगितला नाही. आपणास खूपखूप धन्यवाद!
आपण उभा केलेला प्रसंग जिवंत केलाय .त्यावेळी कामी आलेले मावळ्यांच्या जीवनाचा हेवा वाटतोय.शिवरायांच्या स्वराज्यात जन्मल्यांचा अभिमान आहे.जय शिवराय .जय शंभु राजे.,
आपण जेव्हा वर्णन करत होता ते ऐकून ती ऐतिहासिक लढाई ची दृश्ये तर उभी रहात होतीच शिवाय तत्कालिन राजशिष्टाचार तसेच बोकील व कृष्णाजी भास्कर ह्यांचे वकीली डावपेच पण आपण अतिशय उत्कंठावर्धक पध्दतीने सांगितले.
J
अतिशय विस्तृत माहिती दिलीत!!
जय शिवराय!!
महारांजाचा आतुलनीय पराक्रम ऐकून कान तृप्त होतात.
शिवाजी महाराजांसाठी ( बिलंदर पणा) हा शब्द वापरणे किती योग्य आहे विजय जी
10:13
'बिलंदर' शब्दाचा अर्थ आणि तो या व्हिडिओ संदर्भात का वापरला जाऊ नये हे मला समजावून सांगावे ही विनंती.
बिलंदर या शब्दात काय चूक आहे? तुम्हाला या शब्दाचा अर्थ आणि संदर्भ माहित आहे का? व्हिडिओमध्ये जेव्हा हा शब्द वापरला गेला तेव्हा तुम्ही पार्श्वभूमी स्पष्टपणे ऐकली आहे का?
खुप अप्रतिम साहेब. शब्द नाही.🙏🙏🙏
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
खूप नवनवीन माहिती यातून आम्हला मिळाली । जी कधी ऐकली सुद्धा नव्हती 🙏 उत्तम सादरीकरण नेहमी प्रमाणेच .
खरी व निर्भिड माहिती ..खरा इतिहास मांडल्याबाबत धन्यवाद..जय शिवराय 🙏💐🚩🚩
धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏, धन्य ते जिवा महाला, धन्य ते संभाजी कावजी कोंढाळकर, धन्य ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील पंताजी काका .. 🙏🙏🚩🚩👌👌 . हे वर्णन ऐकताना
मनात एक प्रकारची भिती देखील वाटत होती पण मनात हे वर्णन ऐकताना असं सुध्दा वाटतं होते की आपण सुध्दा त्याकाळी असायला हवे होतो. आपण सुध्दा मावळ्यांच्या
कार्यात त्यांच्या बरोबर संधी मिळवली असती.. त्यावेळी प्रत्येकाला असं वाटत असेल की पुढे काय होईल? परंतु शिवरायांचे नियोजन खुप मोठे आणि योग्य अशी दूरदृष्टी तसेच मावळ्यांचं शिवरायांना लाभलेलं अपार विश्वासू प्रेम, तसेच तेथे लाभलेला भौगोलिक प्रदेश यामुळे हे सर्व शक्य झाले. सर तुम्ही खुप बारकाईने अभ्यास करून अतिशय सुंदर छान अशी माहिती दिलीत. आपले खुप खूप मनापासून आभार! धन्यवाद सर!
🙏🙏🚩🚩🙏🙏 जय शिवराय, जय हिंद जय महाराष्ट्र !🙏🙏🚩🚩
अतिशय चित्तथरारक वर्णन 👌👌👌
शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन.🙏🙏🙏
खुपच छान अप्रतिम वर्णन,🙏🙏🙏
Sir very nice chhatarapati Shivaji Maharaj
सुंदर मुद्दे योग्य कथन. जय शिवराय
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
साहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।"🚩🚩🚩
Sunder badhiya detailed story telling.Thanks
Itki sundar ani abhyaspurvak mahiti ahe ki mi vel gheun 2 vela baghitla akha video. Thanks for such a great work
Very nice historical information
अप्रतीम सादरीकरण
खूप सुंदर!जय भवानी,जय शिवाजी! 🙏👋
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
🌹जय भवानी🌹
🌻जय शिवराय🌻
💐धन्य धन्य ते मावळे💐
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
अद्भुत इतिहास आहे! खूप छान शब्दात व्यक्त केले आहे.
धन्य ते शिवराय! कोटी कोटी प्रणाम!
खुपचं छान जय शिवराय
धन्यवाद,नामदेव नेप्ते.
अतिशय सुंदर माहिती दिली आहे
आमच्या मनातील व्हिडीओ बनविला तुम्ही, मनापासून धन्यवाद
प्रथमंच आपल्या अमोघ वानी तुन हा प्रसंग ऐकला खुपच छान वर्णन
खुप मस्त कथाकथन जय शिवराय
एकमेवव्दितीय "जाणता राजा" आमचा शिवछत्रपती शिवाजी महाराज .....🚩🚩🚩
तुम्ही शिवाकालीन इतिहास डोळ्यासमोर आणलात. धन्यवाद!🙏🙏😊
अप्रतिम!!!!!...ठोसर, नागपुर.
🚩🚩खूप खूप धन्यवाद सर 🚩🚩
दहशतवाद असाच संपवायला पाहिजे
त्यासाठी आधी दहशतवादाचा (अ)धर्म संपवायला पाहिजे
जय शिवराय जय शंभूराजे .
खुप छान माहिती दिली आहे ..
जय महाराष्ट्र्
जय भवानी
जय शिवाजी
You have described really very well....
Jai Jai shivraya Jai Jai Bhawani
Jay Bhole che Aautarach hote aamche Shiwaji Maharaj jay Bhawani
Chatrapati Shivaji Maharaj ....Yugapurush.. What a perfect planning. No words to describe his Greatness.
Mast Bhau tya kalat गेल्यासारखे वाटले
Atishay sundr sadarikaran sir
Khupach mast
3 ri wel
Purn aikale
🙏
गर्टे आहात तुमही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏
Survat khoop sunderJai shivaji maharaj
पहाडासारखा अफजलखान फाडला
Very nice discription, 🙏🙏🙏👍👍👍👍
जय शिवराय जय भवानी सर खुपच छान वाटले। खरोखरच हे सर्व ऐकून मी म्हणतो आता हे अफजल खान आपल्या ला मारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी ठेवले आहे ते च मारूया आज आता मागे पुढे खूप अफजल वृत्ती झाल्या आहेत त्यांच्या कडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
Great information! Salute to Sarsenapati Santaji Jadhav !
जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभुराजे
Khup Chan history sangitali sir Tumi asech video banva jay Shvaji Kay bhavani🚩🚩
Jai Bhavani Jai Jijau Jai Bhavani Jai Shivaji Maharaj Jai Sambhaji Raje...
Thank u sir ..tumchya mule amhala sampurn itihas mahiti hot ahe..❤
जबरदस्त...!
🙏🙏फार अप्रतिम व्हिडिओ
namaste, mind blowing. what a story telling skill u have sir!
salute to you Sir.
Khup abiman aahe aamala aamchya rajacha. jay shivray
आपण खुप रसभरीत छान बोलता
इतिहासाची फराच्र छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
छात्र पति शिवाजी महाराज पुन्हा जन्म द्या आज देशाला अपनी अत्यंत गरज आहे
Jay SHIVRAY, jay shriram, jay hind
Jai bhavani jai shivaji maharaj 🔥💯
!! जय भवानी...जय शिवाजी...🚩🚩🚩 !!
खुप माहिती पूर्ण व्हिडिओ
Very nice representation and information
And great Couragious & brave story of our Great King Shree Chatrapati Shivaji Maharaj. It is really appreciable.
Thanks
Thanks a lot
❤️❤️🙏🙏जय भवानी जय जिजाऊ जय शिवाजी🙏🙏❤️❤️
खुप छान साहेब
Great to hear that you are Very nice speaking the truth without fear also you have DEEP Knowledge of the story
जय शिवाजी जय जिजाऊ