अव्या बाब्या, संत्या, सम्या, निल्या, गोटया, आणि बापू ....खरच तुम्ही अस्सल कलाकार आहात ...मानले बुवा राव .... मोव्ह कडायच म्हणजे लई जिकिरीचं काम आहे ...मी पण लहान पणापासून मुंबईचा ...पण गावी गेलो की अस्सल गावाकडचा होतो ... मोव काढतो ..खेकडे पकडतो ...रानावनात हिंडतो..बापू अशिल ...आहे ..अशिल ...खरच ....सर्वांचे मनापासून अभिनंदन ...तुम्ही गावच्या जुन्या गोष्टी ...पुन्हा जाग्या केल्या ...
मी एकदा दहावीला असताना काढले होते कानावर आणि गालावर माशी चावली होती मग काय बाकीची पोर बोलली शेंबुड लाव , कोण बोललं लोखंड लाव, कोण बोललं मध लाव , कोण बोललं माशी मारून तिचा रेंडा लाव. पण या सगळ्या गोंधळात माझा गाल आणि कान सुजून आणि लालबुंद मग काय आठवडा भर शाळेत नाही आणि घरी शिव्या आणि मार....!! लहानपणी च्या आठवणी ताज्या झाल्या..धन्यवाद कोरिपाटी चमू आणि नितीन सर..
😞😭😭आजचा भाग बघून तर डोळ्यातुन पाणी आले भावांनो ..आज खरच गावची खुप आठवण आली ... thank you Kori Pati Prodcshion thank you very .much ...काय भारी असतात गावाकडचे दिवस ....अन् काय आहेत आता या पुण्यातले दीवस ...खुप आठवण येतीए गावची ..तुन्हाला विनंती आहे plz ह्या गावाकडच्या गोष्टी बंद करू नका ..प्लिज ..तुमच्या पाया पडुन विनंती करतोय मी .परभणीकर mh22 😭😭😭
Ekdum zakaas.....!!!! Pohnyacha anand ani bhuk lagli mavha khane hi maja kay aurach aste....ankhi ashach goshti dakhvatil jyane ki lok phone peksha f2f bolne basne pasand kartil.......
बापू आशील हाय एक नंबर एपिसोड म्हव् काढायच मंजी लय आवघड काम मला पण एकदा म्हव् काढताना माशी चावली होती जुन्या आठवणी जाग्या केल्या धन्यवाद कोरी पाटी आणि टीम
तुम्ही बी काढलं आसल की मव्ह..!ढकला मग पुढं बाकीच्यासनबी बघू द्या..!
Bhawano आपल्या भागात लय महव भेटतयाय
Me khup kadhalet
बापु
माझा चॅनेल प्रमोट करा की 😊😊
Plz
रानातील मजा काही औरच....जुने दिवस आठवले. एकदम झक्कास
Nice
गावाकडच्या गोष्टी जाग्या केल्या या एपिसोड ने ..😊
एकच नंबर आहे ही सेरीज....❤️😍
तुमचा नादच खुळा तुम्हा सर्व अक्टर्सना 32 तोफांनची सलामी गॉड ब्लेस यु ऑल टीम
अव्या बाब्या, संत्या, सम्या, निल्या, गोटया, आणि बापू ....खरच तुम्ही अस्सल कलाकार आहात ...मानले बुवा राव .... मोव्ह कडायच म्हणजे लई जिकिरीचं काम आहे ...मी पण लहान पणापासून मुंबईचा ...पण गावी गेलो की अस्सल गावाकडचा होतो ... मोव काढतो ..खेकडे पकडतो ...रानावनात हिंडतो..बापू अशिल ...आहे ..अशिल ...खरच ....सर्वांचे मनापासून अभिनंदन ...तुम्ही गावच्या जुन्या गोष्टी ...पुन्हा जाग्या केल्या ...
नेहमीप्रमाणे...जबरदस्त कलाकृती.
कलाकारांचे डायलॉग हे कदाचित दुसऱ्या ग्रहावरून घेतले असावेत.अस्सल रानटी डायलॉग.खरच खूप मजा येते बघताना
कित्येक वर्षे महू खाल्ल नाहीये जॉब साठी शहरात असल्या करणार हे असलं सगळं बंद झालाय पण आता हा एपिसोड बघून तोंडाला पाणी सुटलं राव
कुणा कुणा ला माव्हाची माशी चावलिय 🏃🏃☝️
Mala
@@sunilkaingadeskvlogs4563 😂🐝🐝🐝🏃
@@rohitindalkar1521😂😂😂😂😂😁😀
भूरपूर वेळा
मला लय वेळा चावली आहे
ह्या वयात परत जमायच नाय 😂😂😂बापु नादच खुळा. बाब्या लय भारी बोलायला हाय बरका.
लय भारी भाग वाटला.
'सावकाश' ...पडलात तर निकामी होईल गोट्या....🤣😂..विहीरीत बापु चा मुटका छान.........(मस्तच .सर्वांना धन्यवाद )...
खुप सुंदर .जुने दिवस आठवतात.असा आनंद परत मिळत नाही पण तुम्ही तो काही क्षण परत मिळवुन दिला.
गावाकडच्या गोष्टी चा भाग पाहून दिवसाची सुरुवात एकदम भारी झाली छान मनोरंजन करता बापू एक चपटी माझ्या कडून बाकी एकदम झकास लगे रहो 👍👍👍👍👍🙏🙏🙏
Nice
नाइस एपिसोड नितीन दादा
आता पहिल्या सारखी मज्जा यायला लागली आहे
मी एकदा दहावीला असताना काढले होते कानावर आणि गालावर माशी चावली होती मग काय बाकीची पोर बोलली शेंबुड लाव , कोण बोललं लोखंड लाव, कोण बोललं मध लाव , कोण बोललं माशी मारून तिचा रेंडा लाव.
पण या सगळ्या गोंधळात माझा गाल आणि कान सुजून आणि लालबुंद मग काय आठवडा भर शाळेत नाही आणि घरी शिव्या आणि मार....!! लहानपणी च्या आठवणी ताज्या झाल्या..धन्यवाद कोरिपाटी चमू आणि नितीन सर..
सर्वांचे धन्यवाद
बरोबर आहे
मी आणि माझ्या भावाने लहानपणी खूप महू काढले आहेत,, गावाकडची आणि लहानपणीची खुप आठवण येते,,, थँक्यू सो मच तुमच्यामुळे पहायला तरी मिळते,,❤️❤️❤️❤️
Laie bhari hay episode
Laie bhari hay episode
लय नाद खुळा शिव्या मूळ तर लय मज्जा आली..बाप्पू आशीलच आहे बरका नाद खुळा...👌👌💐👍👌💐💐
प्रत्येक गावात एकतरी सम्या आहेच शहराचं गाण गातं यडं
चित्रपट पाहण्यापेक्षा मी आवर्जुन तुमच्या सगळ्या व्हिडीओ पाहतो....... एकदम भारी वाटतं...... सगळे कलाकार 👌👌👌👌
त्यात बापु म्हणजे फुल्ल टु भारी 😆👌
मस्त भावांनो, खूप आतुरतेने वाट पाहत होतो गावाकडच्या गोष्टी ची 👌👌
😞😭😭आजचा भाग बघून तर डोळ्यातुन पाणी आले भावांनो ..आज खरच गावची खुप आठवण आली ... thank you Kori Pati Prodcshion thank you very .much ...काय भारी असतात गावाकडचे दिवस ....अन् काय आहेत आता या पुण्यातले दीवस ...खुप आठवण येतीए गावची ..तुन्हाला विनंती आहे plz ह्या गावाकडच्या गोष्टी बंद करू नका ..प्लिज ..तुमच्या पाया पडुन विनंती करतोय मी .परभणीकर mh22 😭😭😭
पिकिव की मग कळल. आणि मधमाशी ला पण धुराने डोळे जातात ही पण कल्पना छान मांडलीय नितीन sir.
Hatts off तुम्हा सगळ्या कलाकारांना.
अप्रतिम.
बापू तुम्ही सगळ्या मवह चारल आजचा एपिसोड एकदम मस्त होता
आजचा एपिसोड खूप चांगला होता. खूप मजा आली गावची आठवण आली.
🙏🙏khup bhari vathale tumhi gavakdachyaa goshti parv3 kadale.... Aamhi manapasun kori pati... Che aabhari aahot🙏🙏
खूप मज्जा आली हा एपिसोड पाहायला जुने दिवस आठवले
खरच सकाळी ही वेब सिरीस बगून दिवस छान गेला खूप छान कोरी पाटी प्रोदुकॅशन
गावाकडेचा गोष्टी डबल चालू केल्या बद्दल अभिनंदन
Bapu took care of honey bees ... Very important point everyone should Save nature & it's biodiversity
खूप दिवसांनी episode bagtoy .खूप आनंद होतोय. थांकस. गावाकडचं अटवण येत आहे.
Mast episode zala nitin sir....punha balpanat harvun gelo👌👌👌
लय भारी
खर खुप मजा येते रानात हिंडताना....
जुन्या आठवणी ताज्या झाल्या राव,,,,मस्तच.....
नादखुळा ..........आम्ही पण शाळेत आसताना खुप म्हव काढलेत. खरच खुप छान होते ते दिवस ..................गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी .
Nice ....
Tisre parv chalu kelya baddl sarv team che abhinandan
Ekdum zakaas.....!!!! Pohnyacha anand ani bhuk lagli mavha khane hi maja kay aurach aste....ankhi ashach goshti dakhvatil jyane ki lok phone peksha f2f bolne basne pasand kartil.......
एकदम कडक episod आहे खुप हासलो
असेच video कॉमेडी बनवा😂
आजचा भाग.... कडक🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Bhawano मस्त zhala एपिसोड..
खूप मज्जा आली
खत्तरनाक गावाकडील वातावरण
गावाकडची माणसं
मन प्रसन्न होतं राव
तिसरे पर्व चालू करून खूप चांगलं काम केलं आहे ✌ ✌ ✌
बापू आशील हाय एक नंबर एपिसोड म्हव् काढायच मंजी लय आवघड काम मला पण एकदा म्हव् काढताना माशी चावली होती जुन्या आठवणी जाग्या केल्या धन्यवाद कोरी पाटी आणि टीम
एक नंबर राव कडक एपिसोड खूप मज्जा आली राव
Khup chan..khup avadato mala tumcha episode bhari..lahan pan ashich mazza keli
खुप छान सुरवात 3 -या पर्वा ची।।
तुम्ही विषय भारी... निवडला.... अभिमान आहे
तुमचा.....
Ekdam mast bhag........ Zakkkas
छान सर चांगली गोष्ट आहे
फार छान मालिका आहे
खुप छान एपिसोड होता आवडला
Kadak santosh avya
1 no. Zala episode june gavakadache divas aathavale.
Bapucha brand (signature ) daylong miss karatoy
एक च नंबर .....👍
खुप छान आहे एपिसोड
आठवणी जाग्या झाल्या ... खूप छान 😍🥰
लय भारि राव कोरी पाट्रि प्रोटेक्शन
Mastch hota episode bapu 1 no
Fan of Avya & Madhuri
खूप छान वाटल हा विनोदी लेखन आणी अक्टिंग
Mast Ashe ha bhag
जबरदस्त एपिसोड
तुम्हाला म्हणुन सांगतो चिचवरल आणी धावड्यावरच महु लय चावतय 😖
ऐक तर डाफी लय चामट त्यामुळं तुटत पन नाही ...😓
अनुभवाचे बोल 😂🤣
आपली ( कोल्हापूरी भाषा )
लय भारी राव लय हसलो बापु मस्त मजा आली
छान आहे
खूप छान वाटले ..शेताकडील दिवस आठवले
Khup Chan junya aathwani
Fantastic outstanding Nitin sir 👌👌👌🙏🙏. Athavan kadun dili rav
Avinash timings fantastic
छान भाग झाला हा मित्रांनो, विहिरीतील पोहणे आणि रानात जाऊन मोहोळ काढणे, अगदी लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. फारच छान, असेच काम करत राहा, शुभेच्छा
लय भारी राव
खूप सुंदर....
Kdkkk Lai bhari Bhau 😘 😘😘 😘 kdkkk episode
Ek number episode
एक नंबर बापू... वासानं माशी जवळ येत नाही....😜🤣🤣
छान नितिन सर .
Ek number ❤️
खतरनाक lay bhari
Zakkas epispode
Nitin sir
एकदम झक्कास
पिकिव की मंजी कळल....!
बापू एक नंबर डायलॉग....!
Junya athvni jagya zalya... Pn bapun dagd marun laga avghad Kel.. chhan hota episod
Khup chan aahe mjya aali rav
आयला आज गावाकडची आठवण आली शनिवारच्या सकाळच्या अर्ध्या सुट्टि नंतर जायचो आम्हि विहिरीवर पोहायला आणि पोळं काढायला .
खर आहे भाऊ आम्ही पण जायचो
अतिशय छान एपिसोड अप्रतीम
खूप छान आहे सर...
कडक
प्रत्येक एपिसोड बघायची मज्या लई भारी राव
लय भारी लाव
1...no bhavanooo
Superrrrrr
Ek number bhavano
गावाकडं अशीच मज्जा असते
शिव्यांचे प्रमाण कमी करावे नितीन सर ....जेनेकरुन सर्वांना परीवारासोबत भाग पाहताना कुठलाही संकोच वाटु नये....बाकी भाग आणी गावाकडच्या गोष्टी अप्रतिमच❤👌😍
गप बबा
Gabb bas
Mar Kata bag
मस्तच .....
खुप आवडला जुनी आठवन ताजी झाली.
मस्त 👌 रे भावांनो खुप छान भाग लहानपणी चे दिवस आठवले
लै भारी ना राव
अप्रतिम अभिनय
अप्रतीम episode!