Це відео не доступне.
Перепрошуємо.

GA GAPPANCHA | JEEVAN KADAM | JKV | TREKKING | MARATHI TRAVEL VLOGGER | STORYTELLER |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 сер 2024
  • ग-गप्पांचा पुष्प अठरावे :- जीवन कदम
    #gagappancha#jeevankadam #जीवनकदम#jeevankadamvlogs #forts #trekking #marathitravelvlog
    पुढील कार्यक्रमाच्या अधिक माहिती करता ह्या लिंक वरून ग्रुप जॉईन करा.
    Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp....
    jAVw6bID....

КОМЕНТАРІ • 5

  • @prasadthakar3229
    @prasadthakar3229 6 місяців тому +3

    ग गप्पांचा फड ठाण्यात रंगला
    ठाणेकर साहित्यात दंग झाला
    जितेंद्र जी आपण सुरू केलेली साहित्यिक चळवळ ठाण्यात छान रुजली आहे. वेगवेगळे विषय वेगवेगळ्या आसामी आपल्या माध्यमातून ठाणेकरांच्या भेटीला येत असतात. गप्पांच्या पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या उपक्रमास हातभार लावण्यासाठी संधी मिळाल्यास नक्की आवडेल.

  • @sulbhasathe9596
    @sulbhasathe9596 5 місяців тому

    अतिशय प्रेरणादायी मुलाखत झाली अजून ती खूप लोकांनी बघावी

  • @ujwalajadhav1386
    @ujwalajadhav1386 4 місяці тому

    Khup chan mulakhat

  • @user-du6di4ox7w
    @user-du6di4ox7w 4 місяці тому

    सर्वोत्तम केतकर यांना बोलवावे. हि विनंती

  • @shivanigaikwad7454
    @shivanigaikwad7454 5 місяців тому +1

    #JKV ला ऐकायला नेहमीच आवडते मला. त्यामुळे तुमचे आभार त्याला interview साठी बोलवल्याबद्दल. आज बरयाच गोष्टी नवीन समजल्या JKV च्या आधीच्या आयुष्यातील.
    JKV हा खरच खुप प्रामाणिक आहे त्याच्या content बाबतीत. हे त्याच्या YT vlogs, Instagram Reels मधुन लक्षात येते. फक्त likes साठी तो कधीच काहीही दाखवत नाही. त्याचे Instagram Live मी आवर्जून पाहते. त्याचे विचार ऐकण्यासारखे असतात.( जर लवकर Live आला तर😅) खुप च छान मुलाखत झाली.