GA GAPPANCHA | KEDAR SHINDE | SAHIR SABALE | MAHARASHTRACHI LOKDHARA | MAHARASHTRA SAHIR |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 26

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 3 місяці тому

    👍👍

  • @arunashturkar5803
    @arunashturkar5803 6 місяців тому +1

    JAISHRIRAM. JAI BHARAT.
    AOL. A ARUN. PBN. MAHARASHTRA.

  • @sonalisathe3366
    @sonalisathe3366 9 місяців тому

    Apratim gappa, Kedar Shinde sir 🙏🙏. Tumche itake sundar anubhav, ani aathvani aaikayala milalya . Thank you for enriching our lives. Tumhala pilot license training ghenyachi sandhi lavkarach milo hi saddichcha 🙏🙏. Tumche ani ga gappa team che manapasun abhar! 🙏🙏

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 10 місяців тому +1

    Shahirsaabalechi vichaardhara natawane pudhey neleli aahe Kedar Shindeni aapalya aajobasah aapalehi naav pudhey nelele aahe Kedaarni tumhala best of luck ani vod bless you

  • @vandanabhoskar749
    @vandanabhoskar749 11 місяців тому +1

    विचारांची प्रगल्भता खुपचं छान सूंदर आहे सर खूपच ग्रेट

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 10 місяців тому +1

    मस्त मज्जा आली किती साधेपणा केदार दादा तुमचा

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 10 місяців тому +1

    ग गप्पा आता mature होत चाललीय. एक suggestion आहे, दोन्ही व्यक्तींसाठी दोन कॉलर mike आणावा....

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 10 місяців тому +1

    गप्पा छान झाल्या..पण माईक echo मुळे डिस्टर्ब वाटतयं ऐकताना

  • @rekhakokare5251
    @rekhakokare5251 11 місяців тому

    आम्ही हिंदमाता जवळ रहायचो.
    शाहीरांचे कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकलेत.
    अतिशय सुंदर अनुभव जो आजही तस्साच आठवतो.,,🙏🙏🙏

    • @Timakiwala
      @Timakiwala 10 місяців тому

      कीतीही सांगीतले तरी पुढे बसलेले *ढ* लोक मोबाइल बंद करणार नाही..
      तसे हे नालायक ऐकणार नाहीत याची खात्री आहे म्हणुन गेट वरच जप्त करा.ही विनंती..
      कार्यक्रम छान होता पण काही बिनशिकलेले लोक मोबाईल पहात होते..

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 11 місяців тому

    नमस्कार
    अप्रतिम मुलाखत..

  • @ShubhaBhide
    @ShubhaBhide 7 місяців тому

    😅

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 10 місяців тому

    वा मी आज पुन्हा नव्याने गाणं ऐकले❤❤❤

    • @varshasinkar5045
      @varshasinkar5045 10 місяців тому

      आज ही हे गाणं तितकंच छान वाटतं. अप्रतिम. 🙏🙏❤️❤️

  • @anjalilalit8765
    @anjalilalit8765 11 місяців тому +1

    शाहिर साबळेंचा वरद हस्त लाभलेला आणि पु.ल सारख्या बहुआयामी व्यक्तिमत्वाला आदर्श मानून काम करणाऱ्या ह्या गुणी कलाकाराची ओळख करून दिल्याबद्दल ग-गप्पा च्या आयोजकांना मनापासून धन्यवाद.
    पु.ल च्या व्यक्ती वल्ली वाचिक अभिनयातून रसिकांपर्यंत पोहचल्या तसंच केदार शिंदेने शाहिरांबरोबरच्या अनुभवांचा ठेवा रसिकांसाठी आणि पुढच्या पिढीसाठी विविध माध्यमातून सादर करावा ही सदिच्छा.

    • @arunashturkar5803
      @arunashturkar5803 6 місяців тому

      Aai, MAI NE MALAKHUP PREM DILE.
      KEDARJINE CHRUSHILA SABALEJI
      KADUN NRUTYA CHE SHIKSAN MILALE.
      BIRJU MAHARAJ ANI ASHIRWAD DILA
      VINODI PANA NIRAKSHAN MADHUN YETE.
      KHUPACH SUNDAR G GAPPACHA.
      JAISHRIRAM. JAI BHARAT.
      AOL. A ARUN. PBN. MAHARASHTRA.

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 10 місяців тому

    अरे पण तुम्ही सुद्धा नका न पिऊ😢

  • @anandkandi5128
    @anandkandi5128 11 місяців тому

    महाराष्ट्र शाहीर अप्रतिम आहे
    नवीन पिढीच्या प्रत्येकाने बघितलाय पाहिजे
    Salute to Kedar shinde

    • @Timakiwala
      @Timakiwala 10 місяців тому

      कीतीही सांगीतले तरी पुढे बसलेले *ढ* लोक मोबाइल बंद करणार नाही..
      तसे हे नालायक ऐकणार नाहीत याची खात्री आहे म्हणुन गेट वरच जप्त करा.ही विनंती..
      कार्यक्रम छान होता पण काही बिनशिकलेले लोक मोबाईल पहात होते..

  • @sandhyajoshi9002
    @sandhyajoshi9002 11 місяців тому

    Khup chan mulakat.

  • @Timakiwala
    @Timakiwala 10 місяців тому

    कीतीही सांगीतले तरी पुढे बसलेले *ढ* लोक मोबाइल बंद करणार नाही..
    तसे हे नालायक ऐकणार नाहीत याची खात्री आहे म्हणुन गेट वरच जप्त करा.ही विनंती..
    कार्यक्रम छान होता पण काही बिनशिकलेले लोक मोबाईल पहात होते..

  • @hemantv.kulkarni6857
    @hemantv.kulkarni6857 11 місяців тому

    Khup chhan mulakhat.

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 11 місяців тому

    गप्पा छान झाल्या... माईक हातात धरून त्यांना बोलायला लावणे बरोबर नाही...😮

    • @Timakiwala
      @Timakiwala 10 місяців тому

      हे बरोबर आहे कांं???
      कीतीही सांगीतले तरी पुढे बसलेले *ढ* लोक मोबाइल बंद करणार नाही..
      तसे हे नालायक ऐकणार नाहीत याची खात्री आहे म्हणुन गेट वरच जप्त करा.ही विनंती..
      कार्यक्रम छान होता पण काही बिनशिकलेले लोक मोबाईल पहात होते..

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 11 місяців тому

    छान केदारबाळा❤❤

  • @anaghakulkarni3921
    @anaghakulkarni3921 11 місяців тому

    खूप सुंदर मुलाखत 👌👌