अरे तुझ्या ५०० रु ची हलगी वाजवली, मत देणार ओमराजेंनाच Om Raje Nimbalkar Speech on Ajit Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 кві 2024
  • अरे तुझ्या ५०० रु ची हलगी वाजवली, मत देणार ओमराजेंनाच Om Raje Nimbalkar Speech on Ajit Pawar
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathimandali.in/
    सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/shop/marathiman...
    Contact Us:
    Email:- business.marathimandali@gmail.com
    © Marathi Mandali
    Music Credits: www.bensound.com
    About Us
    Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
    #MarathiMandali #omrajenimbalkar #sharadpawar #ajitpawar

КОМЕНТАРІ • 281

  • @amolmagar5411
    @amolmagar5411 2 місяці тому +313

    अश्या प्रामाणिक लोकांमुळे महाराष्ट्र मोठा झाला आहे

  • @BG-fq4rq
    @BG-fq4rq 2 місяці тому +98

    *ओमदादा घासून नाही तर ठासून येणार 🔥🔥🚩🚩*

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 2 місяці тому +55

    ओमराजे निंबाळकर ग्रेट मराठा आहे त़ो खरा जनतेचा प्रतिनिधि आहे जयजिजाऊ जयशिवराय

  • @subhashkothare140
    @subhashkothare140 2 місяці тому +175

    घासुन नाय तर ठासुनच येणार फक्त आणि फक्त खासदार ओमराजे दादा निंबाळकर 💯✅

  • @jivandharkadam8698
    @jivandharkadam8698 2 місяці тому +63

    हा व्हिडिओ छान छान वाटला अशा लोकांची गरज आहे

  • @vinodwazulkar499
    @vinodwazulkar499 2 місяці тому +102

    हाच तो खरा न्याय मिळवून देण्यासाठी जन सामान्यांच्या कोर्टात मिळालेला न्याय आहे साहेब ओमराजे जिंदाबाद

  • @santoshghag8115
    @santoshghag8115 Місяць тому +72

    बाळासाहेबांच्या विचारांचा बाळकडू प्यायलेला सच्चा शिवसैनिक .खरंच असे वाघ असतील तर कोणतीच ताकद ओम राजे ना हरऊ शकणार नाही❤

  • @pradippote5751
    @pradippote5751 2 місяці тому +51

    विडीओ लय भारी वाटला जनता वैतागली फोडाफोडी ला सहानुभूती महाविकास आघाडीला मिळणार

  • @rrt383
    @rrt383 2 місяці тому +103

    बाबासाहेबांचा पठ्ठ्या 💪💪💪

  • @pravinnikam6238
    @pravinnikam6238 2 місяці тому +76

    सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं

  • @s.p.368
    @s.p.368 2 місяці тому +22

    धाराशिव जिल्ह्याचा निष्ठावंत शिवसैनिक ओमराजे निंबाळकर यांना मागच्या निवडणुकीत मतदान केल्याचा सार्थ अभिमान वाटतो आहे. सामान्यातल्या सामान्य माणूस जो कोणत्याही जाती धर्माचा, पक्षाचा असो प्रत्येकाला ओमराजे आपल्या परीवारातील व्यक्ती वाटतात. यांतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी यांच्या ऊमेदवाराचा विजय निश्चित आहे.

  • @user-xl3zh1ur1t
    @user-xl3zh1ur1t 2 місяці тому +11

    आमदार खासदार शिवसेना सोडून गेले ही असतील पण जनता आणि शिवसैनिक कुठेही गेला नाही कारण तो इमानदार आहे..खरी शिवसेना कुणाची
    या हलगी वाल्यां दादांच्या तोंडून अंतिम निर्णय झालाय. जय महाराष्ट्र 🚩

  • @sharadpatil6081
    @sharadpatil6081 2 місяці тому +65

    लई भारी ओम राजे साहेब 💐

  • @sudhirlomate6507
    @sudhirlomate6507 2 місяці тому +70

    भा ज प मुक्त मराठवाडा

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 2 місяці тому +9

      ये बाबा फक्त मराठवाडाचं का रे देशातून मुक्त करा भाजपाला

    • @user-yk3jj9rs2y
      @user-yk3jj9rs2y 2 місяці тому +2

      बरोबर आहे

  • @user-zk1zr8om4t
    @user-zk1zr8om4t Місяць тому +8

    ही हिम्मत व ताकत फक्त विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी मध्येच आहे.कडक जयभीम भाऊ.

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 2 місяці тому +43

    सत्य हे सत्यच असतं, लबाड ते लबाड च मामा खरं बोललेत, धाराशिव करानों ओंम राजेंना च पुन्हा एकदा लोकसभेत पाठवा, एक हितंचीक कन्नड,

  • @seemababar6529
    @seemababar6529 2 місяці тому +31

    महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजेच ही आपली सामान्य निष्ठावंत जनता

  • @sangrammore7089
    @sangrammore7089 2 місяці тому +21

    एक नंबर व्हिडिओ कट्ट र माणूस शिवसैनिक

  • @babasahebbhondave6539
    @babasahebbhondave6539 Місяць тому +3

    फक्त आणि फक्त शिवसेनेचा वाघ ओमराजे पुन्हा एकदा खासदार होणार आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे तुम्हाला ओम दादा मशाल भगव्याची शान जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @shardpatil1964
    @shardpatil1964 2 місяці тому +65

    वारं पष्ठा 😊😊

  • @user-md3ne3ie7i
    @user-md3ne3ie7i 2 місяці тому +16

    खर बोलला 😊

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 2 місяці тому +15

    अभिनंदन भाऊ तुझे

  • @subhashgadhave5754
    @subhashgadhave5754 2 місяці тому +9

    एकच वादा only one ओम दादा

  • @sudamgore6993
    @sudamgore6993 2 місяці тому +10

    धाराशीव मतदार संघातील जनतेचं भाग्य आहे ओमराजे दादान सारखा जनतेच्या सुख दुःखात कायम उपलब्ध होणारा खासदार लाभला म्हणुन धाराशीव च्या जनतेला विनंती आहे की या निवडणूकीत ओमराजे दादाना जास्तीत जास्त मताधिक्यानी पुन्हा लोकसभेत पाठवा हि हात जोडून नम्र विनंती आहे

  • @tanajishelar5542
    @tanajishelar5542 2 місяці тому +13

    खूप छान व्हिडिओ झालेला आहे आणि असाच माननीय ओमराजे निंबाळकर साहेबांचा प्रचार करत राहा गुलाल आपलाच आहे तानाजी शेलार कोल्हापूर

  • @shivajifartade7286
    @shivajifartade7286 2 місяці тому +22

    जान जाये मगर शान नहीं जाये यामुळे महाराष्ट्र तील माणूस कधी ही दिल्ली च्या पुढे झुकले नाही फक्त महाराष्ट्रातील लाच्यार मिंदे लोक झुकतात जयभीम जय शिवराय

  • @SiddhiPatankar-lk6zq
    @SiddhiPatankar-lk6zq 2 місяці тому +8

    जय महाराष्ट्र ओम दादा लय भारी ठास एक नंबर तुमी

  • @Ramprasadbodake-xr6zo
    @Ramprasadbodake-xr6zo 2 місяці тому +8

    एकच नंबर

  • @vijayshelke4115
    @vijayshelke4115 2 місяці тому +18

    Om dada 👍💪

  • @revansiddhbadgude290
    @revansiddhbadgude290 2 місяці тому +7

    ओम दादा फिक्स खासदार 💯

  • @NanaDhumal-hi9tj
    @NanaDhumal-hi9tj 2 місяці тому +31

    म्हणूनच मी म्हणतो ओमराजे हालकी वाजवूनच येणार

  • @vikasbhise5575
    @vikasbhise5575 2 місяці тому +22

    ओमदादा

  • @manoharlaher3114
    @manoharlaher3114 28 днів тому +2

    अतिशय छान व्हिडीओ आहे असेच उद्धव साहेबांच्या पाठीशी रहा

  • @navnathgaykwad3427
    @navnathgaykwad3427 2 місяці тому +15

    Om Raj Nimbalkar

  • @gangaramparab2494
    @gangaramparab2494 2 місяці тому +6

    Very good

  • @alisasture2391
    @alisasture2391 2 місяці тому +8

    Super

  • @aakshdongare8458
    @aakshdongare8458 Місяць тому +3

    कहो दिलसे ओम दादा फिरसे....✌️🔥🚩

  • @shridharmurdekar2786
    @shridharmurdekar2786 Місяць тому +2

    Great

  • @lokeshwani9492
    @lokeshwani9492 Місяць тому +3

    जे हलगी वाजवणारा समजतो ती गोष्ट निवडणुक आयोगाला नाही समजत. म्हणजेच समजून जायचं की निवडणूक आयोगात काम करणारे कर्मचारी किती शिकले असतील.

  • @ramdasbhokare74
    @ramdasbhokare74 2 місяці тому +3

    अर्थ स्पष्ट आहे आमदार खासदार गद्दार झाले तरी सर्व सामान्य जनतेचा आणि तळा गाळातील कार्यकरते कोणासोबत आहेत हे लक्षात येते.

  • @sam-wv1rd
    @sam-wv1rd 2 місяці тому +8

    Agdi barobar bolta baba salam tumhala

  • @PadminiKhadse
    @PadminiKhadse Місяць тому +3

    निष्ठावंत शिवसैनिक

  • @subhashgadhave5754
    @subhashgadhave5754 2 місяці тому +6

    सत्य पारेषण हो सकता हैं पराजित नही
    सत्य सत्य होता हैं

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 Місяць тому +5

    एक अप्रतिम निर्णय. खुपच छान. त्या भाऊंचे अभिनंदन.

  • @vijaypanchal9238
    @vijaypanchal9238 2 місяці тому +7

    दादा लय भारी

  • @bajiraopawar7441
    @bajiraopawar7441 Місяць тому +1

    खूप छान व्हिडिओ... ❤❤❤

  • @akashpatil9853
    @akashpatil9853 Місяць тому +1

    जबरदस्त

  • @user-jk8wr6kh2i
    @user-jk8wr6kh2i Місяць тому +2

    ओमराजे निंबाळकर ✌️✌️🔥🔥🚩🚩

  • @devidaslate2638
    @devidaslate2638 Місяць тому +1

    अतिसुंदर

  • @ashokshelke6342
    @ashokshelke6342 2 місяці тому +4

    Very nice

  • @dhanajijadhav4248
    @dhanajijadhav4248 2 місяці тому +4

    Lay bhari

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 21 день тому

    हालगी वाजविणारा म्हणजे कोण?मातंग समाजाचं व वंदनीय बाळासाहेबांच श्रध्देचं नातं आहे.तसेच त्यांच कॉंग्रेस सोबतही जवळकीचं नातं आहे. आणि आम्ही कधी‌ बेईमानी‌ करतच नाही,मनात आणलं तर कुणाच्या काडीलाबी हात लावत नाही अन् मनात आणलं तर कुणाची काडीबी ठीवत नाही.जय भिम!जय शिवराय!जय लहूजी!

  • @satishpharande6824
    @satishpharande6824 2 місяці тому +5

    👌👌

  • @rajhanslokare8149
    @rajhanslokare8149 2 місяці тому +5

    निष्ठावंत 🎉🎉🎉
    आमचं चिन्हं आमचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉🎉🎉

  • @lalasomore9297
    @lalasomore9297 Місяць тому +1

    एकदम बरोबर आहे माऊली सर्व सामान्य माणसाला फसवणूक केली म्हणून हे लक्षात ठेवा

  • @user-rl9ed7gs8x
    @user-rl9ed7gs8x 2 місяці тому +2

    Best jabradast ❤

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 2 місяці тому +15

    फार सुंदर भावा

  • @kadubataktode5688
    @kadubataktode5688 День тому

    एकदम छान

  • @MaheshBhosale-ym3pz
    @MaheshBhosale-ym3pz 14 днів тому

    बरोबर आहे दादा

  • @ashokkale1380
    @ashokkale1380 19 днів тому

    जय महाराष्ट्र

  • @hanumantwagh761
    @hanumantwagh761 2 місяці тому +4

    या खऱ्या प्रामाणिक

  • @Jonnygaming905
    @Jonnygaming905 Місяць тому +1

    Great halgiwala mama
    Salut

  • @vasantsirsat3072
    @vasantsirsat3072 3 дні тому

    सत्य आहे

  • @ajitbamane6531
    @ajitbamane6531 21 день тому

    बरोबर बोलला

  • @T.powerman07
    @T.powerman07 Місяць тому +1

    महाराष्ट्रातील कोणत्याही गली बोळात जाऊन, लहान मुलांना विचारा शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची आहे. तो बरोबर सांगेल. शिवसेना ही उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांनची.

  • @user-ib9gi7ff9p
    @user-ib9gi7ff9p 2 місяці тому +1

    एक नंबर

  • @udaypande4666
    @udaypande4666 6 днів тому

    Vary good 💯💯💯💯💯💯

  • @Aradhya_karate
    @Aradhya_karate 13 днів тому

    जय महाराष्ट्र राजे

  • @bharatdevkule6625
    @bharatdevkule6625 2 місяці тому +15

    ते मामा स्टेजवर आलेत ना ते दाखवा

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 Місяць тому +1

    परिस्थिती गरीब , पणं अनुयायी, शिकवण, रुबाब , ईमानदारी त्या बापाची रक्ता च्या थेंबात, डॉ बाबासाहेब आंबेडकर
    जय शिवराय
    जय भीमराय

  • @rajwardhan72
    @rajwardhan72 2 місяці тому +1

  • @kailasdhikale9301
    @kailasdhikale9301 2 місяці тому +19

    छत्रपतींच्या महाराष्ट्रात गद्दारांना माफी होती काय

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 місяці тому

      गट्टारी तर उबाठा ने केली महाराष्टची जनता कदीच माफ करणार नाही

  • @SubhashKhandekar-ry3oi
    @SubhashKhandekar-ry3oi 3 дні тому

    Nice 👍❤

  • @kailashkanade8950
    @kailashkanade8950 Місяць тому +1

    ❤❤❤

  • @vijaygholve
    @vijaygholve Місяць тому

    बरोबर आहे

  • @ksjhwbakako
    @ksjhwbakako 2 місяці тому +14

    ओम दादा ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @ashokshingare7859
      @ashokshingare7859 2 місяці тому

      गधाराना क्षमा नाही

  • @dadasahebgaikwad4051
    @dadasahebgaikwad4051 2 місяці тому +7

    Very nice ❤❤❤❤😂

  • @TalwareBharat
    @TalwareBharat 28 днів тому

    Great om rajae

  • @shantarambhelose1558
    @shantarambhelose1558 2 місяці тому

    मानाचा जय महाराष्ट्र हल्गीवाले साहेब आपल्या सारख्या सच्या कार्यकर्त्या मुळेच खरी शिवसेना जगभर प्रसिद्ध आहे.

  • @BabasahebShewale-uh7gm
    @BabasahebShewale-uh7gm Місяць тому

    Mest

  • @sahebraoajmire1771
    @sahebraoajmire1771 2 місяці тому +4

    Jay hind jay maharastra Udhav Balasaheb Thackeray jindabad

  • @user-hl8gf6ct3i
    @user-hl8gf6ct3i Місяць тому

    Jabardast

  • @rajendrafukate8069
    @rajendrafukate8069 2 місяці тому +1

    very good anker

  • @GbBadar
    @GbBadar 2 місяці тому

    👍👍

  • @DishaHabbu
    @DishaHabbu 28 днів тому

    ओम दादा साहब घासुन नाही ठासून येणार 🚩🚩🚩🚩🚩

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 Місяць тому

    अतिशय सुंदर

  • @dattajadhav2011
    @dattajadhav2011 2 місяці тому +2

    निष्ठा काय असते ते पहा

  • @anjalipandit5608
    @anjalipandit5608 Місяць тому +1

    या पट्ट्याच्या रक्तात अण्णाभाऊ साठे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कट्टर विचार भिडलेले आहेंत. तो असली बापाचा मुलगा म्हणून असली शिवसेना असली राष्ट्रवादी कोणती आहे .हे त्यांनी दाखवून दिले, जय भवानी जय शिवाजी जय भीम.

  • @janardanbatle1228
    @janardanbatle1228 Місяць тому

    Jabardast saheb jabardast jay maharashtra.

  • @nandkumarvavhal875
    @nandkumarvavhal875 Місяць тому

    ❤खुप छान❤

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 Місяць тому

    खुप छान

  • @SureshGawali-mo9cj
    @SureshGawali-mo9cj 22 дні тому

    Ok

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 Місяць тому

    Thanks for sharing Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra

  • @maheshpatole7058
    @maheshpatole7058 23 дні тому

    ❤❤❤❤❤❤

  • @rakeshMore-pc2hx
    @rakeshMore-pc2hx 29 днів тому

    भारी वाटल

  • @SurprisedCoastline-qr5rr
    @SurprisedCoastline-qr5rr 2 місяці тому

    Nice

  • @bhalachandrathokal4554
    @bhalachandrathokal4554 2 місяці тому

    Jay

  • @user-eo5kw3ov6z
    @user-eo5kw3ov6z Місяць тому

    हलगी वादक, akadam बरोबरच बोलत आहेत. लय भारी

  • @sureshsupekar8924
    @sureshsupekar8924 21 день тому

    अशा माणसाला वाघ म्हणायचं आणि तेजा नेता म्हणजे त्याचा दैवत आहे ❤❤❤❤🚩🚩🚩🚩💐💐💐

  • @nawabshaikh6683
    @nawabshaikh6683 Місяць тому

    Very best❤