आबाच्या सुपुत्राच भाषण ऐकून पवार साहेब रडले ? Rohit R R Patil Speech | Karale Guruji Speech | Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 тра 2024
  • आबाच्या सुपुत्राच भाषण ऐकून पवार साहेब रडले ? Rohit R R Patil Speech | Karale Guruji Speech | Pawar
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathimandali.in/
    सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/shop/marathiman...
    Contact Us:
    Email:- business.marathimandali@gmail.com
    © Marathi Mandali
    Music Credits: www.bensound.com
    About Us
    Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
    #MarathiMandali #rohitpatil #sharadpawar #baramati

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 Місяць тому +327

    रोहित दादा एक नंबर... मी पोलीस फक्त R R आबा यांच्या पारदर्शकपणे भरती घेतल्यामुळे झालो.. शतशः ऋणी आहे आबांचे आम्ही.

    • @sampatshendage7341
      @sampatshendage7341 Місяць тому +19

      राज्यात कुठेही गेलो तरी पोलीसांनी विचारले तर तासगांव चे आहे संगितले तरी पोलिस बोलतात आबांचे तासगांव काय ते सुद्धा बोलतात भारी देवमाणूस होता त्यांच्यामुळे पारदर्शक भरतीमुळे आम्ही गरीब तरुण भरती झालो

    • @iwilllive7641
      @iwilllive7641 Місяць тому +1

      0pp

    • @ranjeetghatage2790
      @ranjeetghatage2790 Місяць тому

      ❤❤

    • @RD-um2ln
      @RD-um2ln 29 днів тому

      ​@@sampatshendage7341😮namaste 😊

    • @rajendrawankhede9654
      @rajendrawankhede9654 24 дні тому +1

      👍👍👍👍❤❤❤❤❤

  • @ShivadasTambe
    @ShivadasTambe Місяць тому +195

    महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य म्हणजे रोहित आर आर आबा पाटील. भावी C.M.

  • @user-xc5de9kk2s
    @user-xc5de9kk2s Місяць тому +124

    आबा म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणात ला स्वच्छ प्रतिमा असलेले आबा आणि पुढे रोहित

    • @user-xw8fm7qv3x
      @user-xw8fm7qv3x 18 днів тому +1

      गोपीचंद पडळकर ची गाट घ्या

  • @gauravchavhan6355
    @gauravchavhan6355 Місяць тому +45

    विलासराव देशमुख आणि आबा अशी माणसं आता मिळणं कठीण😢😢😢

  • @vijaydesai9519
    @vijaydesai9519 Місяць тому +324

    मी सावंतवाडी सिंधुदुर्गचा आहे,आर. आर. पाटील यांची भाषणे सावंतवाडीत ऐकली , हुबेहुब आर आबांचा आवाज वाटतो

    • @tanusirsat2994
      @tanusirsat2994 Місяць тому

      Qq11111

    • @savitakachare2657
      @savitakachare2657 Місяць тому +5

      बोलण्याची ढब सुद्धा तशीच आहे प्रत्यक्ष आरआर आबाबोलत आहे त असंच वाटतं

    • @user-qc5nx8ng5m
      @user-qc5nx8ng5m Місяць тому +2

      100❤❤

    • @nalinikalokhe9304
      @nalinikalokhe9304 Місяць тому

      एक नंबर भाऊ !

    • @maheshchavan9169
      @maheshchavan9169 Місяць тому

      अभिमान वाटतो आम्ही आबांच्या तालुक्यातील असल्याचा

  • @maheshbhosale423
    @maheshbhosale423 Місяць тому +596

    सेम टू सेम आबाच बोलत आहेत असं वाटतंय...
    धन्यवाद रोहित दादा...

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr Місяць тому +12

      आमची देखील भावना हिच आहे आमच्या महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला पाहिजे मग ते कोणीका असेना पण महाराष्ट्राला न्याय मीनाला पाहिजे हे सर्वच महाराष्ट्रातील जंनतेची भावना आहे

    • @habibshaikh2619
      @habibshaikh2619 Місяць тому +12

      आबा 1नंबर माणूस होते

    • @AppasoPawar-cl7ks
      @AppasoPawar-cl7ks Місяць тому

      ​@@nm-lz8tr🎉

    • @dilipmachikar9955
      @dilipmachikar9955 Місяць тому +10

      @@nm-lz8tr फक्त भाजप सोडून चालेन पण भाजप नको

    • @manojjadhav5383
      @manojjadhav5383 Місяць тому +11

      सेम टू सेम आबाच बोलत आहेत असं वाटतंय धन्यवाद रोहित दादासाहेब

  • @kiranshere244
    @kiranshere244 Місяць тому +47

    R.R.आबा सारखा नेता होने नाही, पोलीस भरती काढुन पोलीसांसाठीचा खरोखर महाराष्ट्रात एकमेव गृहमंत्री होऊन गेले, खरोखरच आबांचे सर्व गुण रोहित पाटील यांच्या मध्ये आहे ग्रेट....

  • @prashantlene3061
    @prashantlene3061 Місяць тому +17

    आबा परत जन्माला ये, येईपर्यंत हा तुमचा चावा तुमचे विचार जिवंत ठेवील

  • @rsgharge338
    @rsgharge338 Місяць тому +394

    रोहित दादा... आबांचा आवाज
    सर्व सामान्य जनतेचा आवाज..
    ....... स्वर्गीय आबांचा वसा व वारसा..
    ....... शरद पवार साहेब यांचा लढवव्या शिलेदार....

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 Місяць тому +2

      Abe, bhaavna, shardne, pura, vidarbhacha, maila, khala, sambhaji, nagarla, gai
      , kattal, karkha, koni, aanla, bhaavna,

    • @namdeomahajan323
      @namdeomahajan323 Місяць тому

      👍🎉👍👍🎉🎉🎉👍🎉👍👍🎉👍🎉🎉👍

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 Місяць тому

      Abe, bhaavna, tula, kay, chal, ghotala, sinchan, ghotale, baj, sambhaji, chya, navasarjan, jantecha, maila, khata, sale, ho,

    • @dnyandevborakar
      @dnyandevborakar Місяць тому +1

      जेथे

    • @dnyandevborakar
      @dnyandevborakar Місяць тому +1

      ❤❤❤❤

  • @sangitaHande-dr2cy
    @sangitaHande-dr2cy Місяць тому +480

    आबा म्हणजे राजकारणातील संत माणुस होता

    • @sanjaydeshmukh730
      @sanjaydeshmukh730 Місяць тому +22

      कशाला संताचा अपमान करताय, राजकारणी चांगला किंवा वाईट असू शकतो पण संत कधीच नाही होऊ शकत 🚩🙏🚩

    • @snehalonkar2499
      @snehalonkar2499 Місяць тому

      😅😊😅 me😊 - zYo na😂❤🎉😢😅😅😂❤​@@sanjaydeshmukh730

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 Місяць тому +9

    कवठे महांकाळ मध्ये एमआयडीसी आना रोहित साहेब शरद पवार साहेबांचे आभार मानतो बारामती आणि पुणे सोडून कवठे महांकाळ कडे लक्ष वेधले तर बरे होईल ❤❤❤

  • @atulauti9221
    @atulauti9221 Місяць тому +21

    आता आमचा नीलेश लंके नगर दक्षिण 100❤ टक्के खासदार अणि दुसरे आबा

  • @user-tl2kb9qx4w
    @user-tl2kb9qx4w Місяць тому +204

    ❤ १ नंबर भाषण रोहित आबा पाटील

  • @sambhajisawant-ks5kx
    @sambhajisawant-ks5kx Місяць тому +317

    महाविकास आघाडी जिंकणार 🌹🌹🌹

  • @vilaskale2489
    @vilaskale2489 Місяць тому +6

    रोहित पाटील धन्यवाद आबाचे विचार जोपासले अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @lahanushejul1018
    @lahanushejul1018 Місяць тому +7

    आज आबा पाहिजे होते त्यांची ऊणीव रोहित भाऊ निश्चितच भरून काढतील यात काही शंका वाटत नाही रोहित भाऊ पुढील भावी कारकिर्दीस खूप खूप शुभेच्छा🌹🌹

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Місяць тому +52

    भावी आमदार रोहित साहेब
    महाविकास आघाडी जिंदाबाद
    बारामतीकरांच्या विश्वास हुशार अभ्यासू नेत्या
    सुप्रियाताई सुळे जास्तीत जास्त मतांनी विजय होणारा
    जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र🙏🙏🙏

  • @amittakkekar6149
    @amittakkekar6149 Місяць тому +105

    वडील तसा मुलगा❤

  • @PrakashKamble-bs7bd
    @PrakashKamble-bs7bd Місяць тому +12

    सेम आबाच.......... खूपच हुशार आणि लहान वयात अत्यंत समंजस, आणि अभ्यासू वृत्ती, भविष्यात निश्चित आशादायी नेतृत्व

  • @rupeshmkt
    @rupeshmkt Місяць тому +4

    रोहित पाटील हे नेहमीच जेव्हा भाषण करतात तेव्हा स्वरगिय आबा साहेबांची आठवन येते, सुंदर अस युवक नेतृत्व

  • @yogeshnikam1968
    @yogeshnikam1968 Місяць тому +161

    आर आर पाटील आबा तसेच विलासरावजी देशमुख साहेब यांच्यासारखे जनसेवक पुन्हा होणे नाही😊

  • @somanathmote4552
    @somanathmote4552 Місяць тому +100

    आर.आर आबांना विनम्र अभिवादन 💐💐
    रोहित पाटील आबाची आठवणींना उजाळा दिला ❤

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 Місяць тому +7

    हे रोहित पवार, रोहित पाटील महाराष्ट्राचे दिवस नक्कीच बदलतील !! अजिबात शंकाच नाही !! जय महाराष्ट्र!!

  • @mahadevkalel9246
    @mahadevkalel9246 Місяць тому +5

    महाराष्ट्राचे उज्वल भविष्य आदरणीय रोहित पवार,व रोहित पाटील आहेत

  • @vilasnikale1500
    @vilasnikale1500 Місяць тому +155

    वडीलांची हुबेहुब छबी या बाबत दुमत नाहीच.
    खैरलांजी प्रकरणात आबानी काय भूमीका घेतली ते सर्व श्रृत आहे.
    खैरलांजी गावाला तंटामुक्त गाव पुरस्कार आबानीच दिला हे मान्य करा की

    • @googleuser4534
      @googleuser4534 Місяць тому +4

      आबा दलितांच्यासाठी नासका आंबा झाला.

  • @gurukhatavkar2656
    @gurukhatavkar2656 Місяць тому +61

    राजकारण्यांची मुले कशी असावीत याचं उत्तम उदाहरण म्हणजे रोहित पाटील

  • @balasahebtaware2487
    @balasahebtaware2487 Місяць тому +2

    100%आर.आर.आबाच बोलत आहेत अस वाटत होतं🙏आबा जरी शरीरानं आपल्या सोबत नसले तरी रोहित पाटील यांच्या रूपाने ते आपल्यात आहेतच हे वीसरने अशक्य. 🙏

  • @bibhishanpawar103
    @bibhishanpawar103 Місяць тому +2

    महाविकास आघाडी जिंकणार महाराष्ट्र चे उज्ज्वल भविष्य म्हणजे रोहित आर आर पाटील खूप सुंदर

  • @user-qo2vq8cz8u
    @user-qo2vq8cz8u Місяць тому +85

    अभय 24 कॅरेट महाराष्ट्रात सावकारी लोकांवर गुन्हे दाखल केले कितीतरी पोलीस आबा यांच्या गरिबाचे गरीब माणसं पोलीस झाले

  • @mlss2024
    @mlss2024 Місяць тому +380

    रोहित ग्रेट येणाऱ्या विधानसभेचा पाया भककम करणारे भाषण

  • @devendraatram7998
    @devendraatram7998 Місяць тому +1

    आर आर पाटील साहेब महाराष्ट्राचे प्रामाणिक आणि प्रभावी वक्तिमत्व होते. आजही त्यांची प्रेरणा मिळतंय. डान्स बार बंद असो गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि सरळ सेवा भरती प्रक्रिया अतंत्य पारदर्शी पणे राबविली. साहेबाना मनपुर्वक अभिवादन 🙏

  • @dinkarjadhav7129
    @dinkarjadhav7129 Місяць тому +2

    सुप्रिया सुळे, रोहित पाटील, रोहित पवार आगे बढो हम तुम्हारे साथ है.

  • @vishwanathjadhav6896
    @vishwanathjadhav6896 Місяць тому +33

    अतिशय छान पध्दतीने भुमिका मांडली, भविष्यात सांगली जिल्ह्याला आदरणीय आबांची उणीव भासणार नाही यात शंका नाही.

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 Місяць тому +58

    अशी निधड्या छातीचे भरीव कामगिरी करणारे रुबाबदार
    तरुण तडपदार उमेदवार निवडून द्या राज्यात तरच आपण योग्य ठरू

  • @user-cr8fn9ek6n
    @user-cr8fn9ek6n Місяць тому +1

    भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.... खूप छान बोलताय

  • @ganeshkakade7814
    @ganeshkakade7814 Місяць тому +1

    24 कॅरेट गोल्ड... भावी युवा अभ्यासू नेतृत्व.... रोहित दादा पाटील❤

  • @SadanandKshirsagar
    @SadanandKshirsagar Місяць тому +52

    विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथ मुंडे साहेब, आणि आर.आर.आबा हि राजकारणातील हिरे होते.

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 Місяць тому +116

    भावी मुख्यमंत्री

  • @bhagavantvyawahare8174
    @bhagavantvyawahare8174 Місяць тому

    रोहित दादा पवार व रोहित आबा पाटील
    माझ्या महाराष्ट्राच उज्ज्वल भविष्य.
    रोहित दादा व रोहित आबा ही महाराष्ट्राला मिळालेली ईश्वराची देण आहे.
    आम्ही भक्त आपुले

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 17 днів тому

    रोहीत पाटील मनापासून आपले अभिनंदन,तसेच पुढील राजकीय प्रवासासाठी हार्दिक शुभेचाछा
    .

  • @saiprakashkhedekar1793
    @saiprakashkhedekar1793 Місяць тому +26

    आवाज आणि लकब दोन्ही आबा सारखेच आणि महत्वाचे म्हणजे निष्ठा ❤❤❤

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 Місяць тому +116

    आबांचे सारखे बोलने आबा खुप चांगले होते रोहित आमदार होणार सुले येणार

  • @VikramKawade-ql5og
    @VikramKawade-ql5og Місяць тому +2

    रोहीत राजा खरच आबांची आठवन आली शान्ति लाभो त्यांच्या आत्म्यास

  • @bhimraobhagwat926
    @bhimraobhagwat926 Місяць тому

    आदरणीय आबांची नक्कीच आठवण येते, रोहित उभेऊब आबा आहे, तोच आवाज, तीच लय, खूप खूप शुभेच्छा...
    रोहित तू आबा सारखा मोठा हो🎉

  • @user-ej2gr9en9y
    @user-ej2gr9en9y Місяць тому +104

    ज्युनिअर आर आर आबा रोहित आबा पाटील पवार साहेब जिंदाबाद

    • @user-zy9pt8on1c
      @user-zy9pt8on1c Місяць тому +1

      👌👌👌👌👌🌹🌹🌹🤝🤝

  • @ravindramodhave2178
    @ravindramodhave2178 Місяць тому +110

    खरोखरच आंब्याची आठवण येतेय .एक आदर्श बापाचा मुलगा किती सुसंस्कृत पणे बोलून आपल्यावर आंबा नी चांगले संस्कार केले याची चुणुक दाखवतात .खरोखर एक आदर्श आमदार आहेत आमदार कशा असावा हे नितेश राणे याने पाहावे

    • @digvijaymanepatil2383
      @digvijaymanepatil2383 Місяць тому +2

      अंब्या चा सीजन नाही सुरु झाला

    • @nileshpatil8953
      @nileshpatil8953 Місяць тому +1

      आज जर आबा असते तर राष्ट्रवादी फुटण्याची वेळ आली नसती खरा नेता व खरा देवमाणुस आपल्या मधुन निघुन गेले

    • @seemapatil6676
      @seemapatil6676 Місяць тому

      🎉🎉

  • @haidarkengar6740
    @haidarkengar6740 Місяць тому +1

    रोहितजी आबासाहेबांच्या व आपल्या आवाजात कुठलाही फरक नाही आजही आबा आहेत असेच आम्हा कार्यकर्त्यांना वाटत आहे

  • @bajiraoshinde3923
    @bajiraoshinde3923 Місяць тому

    रोहित पाटील लयभारी हुबेहुब आर आर पाटील यांचा आवाज तुम्ही असाच पुढे घेऊन जा धन्यवाद पाटील साहेब

  • @BajiraoKadam-ve3td
    @BajiraoKadam-ve3td Місяць тому +50

    आबा खरच आपण आज हवे होता हे ऐकण्यासाठी.... माझा सर्वात आवडता नेता कै,आर,आर,आबा,,,,कै, बाळा साहेब ठाकरेच्या...नंतर चा नेता म्हणजे,,, आबा

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Місяць тому

      😂😂😂😂😂😂 यशवंत विलास शंकर वसंत हे राहिले😂😂😂

  • @satishghorpade9297
    @satishghorpade9297 Місяць тому +18

    हुबेहूब, कै. आर आर आबा साहेब, यांच्या पुत्रांनी आपल्या वडिलांच्या हातावर हात मारल्यासारखे राजकीय वातावरण तयार केलेले आहेच, त्यांच्या भावी वाटचाली अनंत कोटी शुभेच्छा, 👏👏👏👏👏👏👏🌹.

  • @user-vi2hr2gp5t
    @user-vi2hr2gp5t Місяць тому

    खरंच दादा आपल्या रुपाने आदरणीय कै.आर.आर.आबा आज स्टेजवर भाषण करतात हे पाहून खूप आनंद वाटला

  • @shankaringale2818
    @shankaringale2818 Місяць тому

    महाराष्ट्रात पुन्हा वाटते आबा रोहित पाटील भाषण ऐकून आम्ही सुद्धा भावूक झालो पुन्हा आर आर पाटील

  • @nanapawar8103
    @nanapawar8103 Місяць тому +41

    रोहित दादा महाराष्ट्र मध्ये जेंव्हा आपल सरकार येईल तेंव्हा तुम्हीच ग्रहमंत्री होऊन आबांच राहिलेले स्वप्न पुर्ण करावेत अशा शुभेच्या आम्ही तुम्हाला देतो...

  • @user-fw3gc1xg1z
    @user-fw3gc1xg1z Місяць тому +296

    पुन्हा एकदा महाराष्ट्राला आर आर आबा मिळणार

    • @manojbankar6139
      @manojbankar6139 Місяць тому +6

      Best concealing sir
      Same rr patil khup abhyas ahe very good

    • @IAN-ej1wg
      @IAN-ej1wg Місяць тому

      रोहित पाटील हे सुसंकृत वारसा असलेले आणि समाजाच्या समस्याची जाण ठेवनारे नेतृत्व उदयांस येत आहे. अशा वेळी आपण पक्षभेद विसरून हे नेतृत्व पुढे आणण्यासाठी त्यांना पाठींबा दिला पाहिजे.

    • @sujatakale1733
      @sujatakale1733 Місяць тому +4

      नक्कीच

    • @user-be3fl7ju1o
      @user-be3fl7ju1o Місяць тому +1

      आबा मिळणारच 🙏

    • @pravinpate1617
      @pravinpate1617 Місяць тому +1

      कराळे मास्तर मुळे मत कमी होतील असं मला वाटतं

  • @shivajifartade7286
    @shivajifartade7286 Місяць тому

    1च नंबर भाषण केले.विरोधकांना घाम फोडणारे भाषण.विरोधकाकडे विचार फार कमी आहे त्यामुळे त्यांच्या महाराष्ट्र घ्या मातीमध्ये सुपडा साफ होणार आहे.हे 100%खरे आहे.जयभीम जय शिवराय.

  • @sadashivyeram850
    @sadashivyeram850 День тому

    खुप छान, अप्रतिम

  • @ramakantpawar976
    @ramakantpawar976 Місяць тому +51

    मुलगा असावा तर असा, गर्व आहे रोहित आबा पाटील यांच्या कणखर भूमिका मांडत भाषण ऐकून आबांची आठवण तर नक्कीच येते.
    जय महाराष्ट्र 🙏

  • @nitinnaikvideos
    @nitinnaikvideos Місяць тому +34

    आबा सारखा देव परमेश्वर माणूस परत जन्मो हिच इच्छा

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 Місяць тому +1

    आबा म्हणजे राजकारणातील आदर्श व्यक्तीमत्व

  • @vijaypange2847
    @vijaypange2847 10 днів тому

    खुप सुंदर भाषन रोहीत पाटील साहेबांच आठवन खूप च येते आबा पाटील साहेबांची आता आबा पाटील साहेब पाहेजे होते

  • @user-cs2bx6uc1q
    @user-cs2bx6uc1q Місяць тому +71

    शरद पवार साहेब विजयी विजयी विजयी फक्त एकच तुतारी तुतारी तुतारी द्या जगात एक नंबर आहेत

  • @user-iq6fi3ki3p
    @user-iq6fi3ki3p Місяць тому +70

    सेम टु सेम आबा चा आवाज

  • @sumandongare3454
    @sumandongare3454 Місяць тому

    खूप सुंदर भाषण आदरणीय आबांची प्रतीमूरती आदर्श विचार सक्षम नेतृत्व वडिलांचा वारसा पुढे नेणार

  • @SureshKapase-zt3ew
    @SureshKapase-zt3ew Місяць тому

    आर आर पाटला सारखा नेता पुन्हा होणे नाही अप्रतिम असं भाषण पुन्हा ऐकायला मिळालं धन्यवाद

  • @dattatryapatil9950
    @dattatryapatil9950 Місяць тому +35

    R R आबा चा वारसा रोहित दादा राज्याला रोहित दादा चे रूपाने R R आबा मिळालेत रोहित दादा आपण भाषण करते वेळी R R आबा च भाषण करत आहेत असे 100℅ वाटते ,,धन्यवाद

  • @baburaodhule-dx2oy
    @baburaodhule-dx2oy Місяць тому +31

    रोहीत पाटील आगे बढो महाराष्ट्र आपल्या सोबत आहोंत

  • @balasahebgajare8623
    @balasahebgajare8623 Місяць тому

    भाऊ आबा नंतर तुम्हाला नाशिक निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर मी आपनाला मानाचा मुजरा जय राष्ट्रवादी जय आमच्या आतंकरनातील शरदचंद्रजी पवार साहेब

  • @vijaysighmahadik2564
    @vijaysighmahadik2564 Місяць тому +1

    ही भाषा तर आबांची आहे प्रती आबा बोलतायका....रोहीत छान 🎉

  • @pawarshivaji7983
    @pawarshivaji7983 Місяць тому +55

    रोहित पाटलांचे भाषण ऐकल्यानंतर असे वाटते की आर आर आबा आपल्यात आहेत ते कुठे गेलेली नाहीत! खूप छान भाषण दिले रोहित पाटील यांनी मी धार पवार ग्रुप तर्फे रोहित पाटील यांचे अभिनंदन करीत आहे 🌹🌹🌹🙏

    • @subhashsawant3149
      @subhashsawant3149 Місяць тому

      येणार महविकास आघाडी १०० o/०

  • @user-ku7jc1zc9e
    @user-ku7jc1zc9e Місяць тому +104

    आबांचाच आरसा

  • @anandamane-cb2zj
    @anandamane-cb2zj Місяць тому

    अतिशय सुंदर खरोखरच शुध्द बिजया पोटी फळे रसाळ गोमटी अतिशय सुंदर भाशन

  • @JamsherTadavi-jm7du
    @JamsherTadavi-jm7du Місяць тому

    आंबा साहेब ,,आर ,आर,पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजलि महाविकास आघाड़ी विजयी होणार,होणार

  • @salimmulani9599
    @salimmulani9599 Місяць тому +32

    सुसंस्कृत आणि तितकच धारधार आणि अभ्यासपूर्ण same to same राजकारणातील विठ्ठल ज्यांना म्हटले जात त्या कै. आर आर आबा सारखं विरोधकांवर तुटून पडत आहेत
    महाराष्ट्राची शान. दोन रोहित
    एक रोहित पवार आणि एक रोहित पाटील

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h Місяць тому +90

    आबा नी डान्स बार बंद केले आणि फडणवीस ने पुन्हा सुरु केले ते

  • @AnilChawan-sy9uq
    @AnilChawan-sy9uq Місяць тому

    सेम टू सेम आर आर पाटील (आबा ) सारखा आवाज व भाषणाची स्टाईल 👌👍 जयभिम 🌺🙏

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 Місяць тому

    एक नंबर रोहित खूपच छान लाजवाब मनापासून अभिनंदन धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 Місяць тому +164

    आर आर पाटील म्हणजे महाराष्ट्र चां देव माणूस,जिवाभावाचे साहेब जिंदाबाद जिंदाबाद

  • @bharatmane9973
    @bharatmane9973 Місяць тому +19

    मी नगर जिल्हा्यातला आहे पण आपुन आबा चा खूप मोठा उपकार आहे माझ्यावर

  • @sayeedkondekar3718
    @sayeedkondekar3718 Місяць тому +1

    Really Story God bless you all the best 🌹🇮🇳💐👏

  • @sureshpatil899
    @sureshpatil899 Місяць тому

    रोहित पाटील यांचे उत्कृष्ट भाषण. त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे.

  • @kailasdhikale9301
    @kailasdhikale9301 Місяць тому +96

    आवाज आणी बोलण्याची लकब आर आर पाटील

  • @RameshGhadage-pu6qm
    @RameshGhadage-pu6qm Місяць тому +34

    रोहित दादा आगे बढो
    धन्यवाद

  • @vasantgaikwad2729
    @vasantgaikwad2729 Місяць тому

    रोहित चे भाषण सेम आबा सारखेच छानच रोहित आगे बढो हम दिल से तुम्हारे साथ है

  • @user-gr3fo8yd7s
    @user-gr3fo8yd7s Місяць тому

    शेतकर्यांच्या सर्व समस्या ना स्पर्श करून जाणारे भाषण धन्यवाद रोहित दादा

  • @PandurangKhandare-sl4qb
    @PandurangKhandare-sl4qb Місяць тому +23

    आमचे आबा आज आसायला पाहीजे होते शरदा पवारसाहेबांचा उजवा हात होते परंतु आमचे आबा रोहीतच्या रुपात आमच्या सोबत आहेत आबांचे आमी चाहते आबा आमच्या कायम स्मर्नात घरकरुन आहेत रोहीत आर आर पाटील तुमाला आमच्या कडुन खुप खुप सुभेछ्या धन्यवाद आमी आर आर आबा प्रेमी

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 Місяць тому +28

    आर आर आबा ची आठवण तर नेहमी येते आणि साहेबां बद्दल नेहमी आदर आहे पवार साहेबांसाठी उर भरून येतोय

  • @amolmore3463
    @amolmore3463 Місяць тому

    2024 च्या लोकसभेच्या निवडणूकीच्या रणधुमाळीत फक्त 84 वर्षाच्या तरुण पवार साहेबांनी. खरोखर नवीन पिढीला सर्व प्रकारच्या संधी दिल्या. नवीन नेत्रुत्व उभ केल. येनाऱ्या काळात महाराष्ट्र यांच्या हातात दिसेल..........
    सलाम पवार साहेबांना....🙏

  • @lalasomore9297
    @lalasomore9297 Місяць тому +26

    खरच आबांचा वारसा पुढे चालवत आहेत अभिनंदन

  • @DilipMahalingade
    @DilipMahalingade Місяць тому +27

    कै.भाई गणपतराव देशमुख कै आर आर आबासाहेब जिंदाबाद

  • @rajsolapure2371
    @rajsolapure2371 Місяць тому +1

    लय भारी.best of luck

  • @Prashan-rr5ny
    @Prashan-rr5ny Місяць тому +1

    आता परत एकदा सांगलीच राजकारण junior R R Patil चालवणार.....💯🚫

  • @chandrakantthakur2037
    @chandrakantthakur2037 Місяць тому +22

    आबा किंवा रोहित दादा, गळ्यातील ताईत, पण आजू बाजूचे लई वंगाळ!

  • @user-jk8wr6kh2i
    @user-jk8wr6kh2i Місяць тому +16

    महाराष्ट्राचे अभ्यासू युवा नेतृत्व 👍👌

  • @appaphadke4252
    @appaphadke4252 Місяць тому

    खरोखर आज राजकारणामध्ये अमोल कोल्हे रोहित पाटील रोहित पवार लंके अशी माणसं पाहिजे मला आबाजी आठवण येते

  • @pushpanjalipatil1448
    @pushpanjalipatil1448 Місяць тому

    नक्की अगदी आबांच्या भाषनाची आठवण झाली आणि क्षणभर मन हळवं होऊन डोळे पाणावले🥲🥲🙏🙏

  • @BajiraoKadam-ve3td
    @BajiraoKadam-ve3td Місяць тому +20

    कै,आर आर,आबा यांना विनम्र अभिवादन ❤

  • @GulabraoMarathe-zm4ru
    @GulabraoMarathe-zm4ru Місяць тому +16

    फारच छान. सुप्रिया सुळे सारखे खासदार होणे गरजेचे आहे.

  • @bokaresir907
    @bokaresir907 Місяць тому

    Same to Same Dear Junior आबा.Love you forever. Dr Tukaram,Nanded. जय INDIA

  • @vaibhavthube3189
    @vaibhavthube3189 Місяць тому

    आर आर आबा, विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या सारख्या नेत्यांची आज राजकारणात खूप गरज आहे.

  • @sanjuchivelkar1778
    @sanjuchivelkar1778 Місяць тому +47

    रोहितदादा आर आर पाटील ,,