😅😂 चक्क मुरळीला पण हसू आवरेना 😅😂 हसून हसून जिव जाईल 😅😆 व्हिडीओ पहायला मिस नका करु💃💃

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2024
  • 😅😂 चक्क मुरळीला पण हसू आवरेना 😅😂 हसून हसून जिव जाईल 😅😆 व्हिडीओ पहायला मिस नका करु💃💃
  • Розваги

КОМЕНТАРІ • 196

  • @ravindraradhakisanthorat9694
    @ravindraradhakisanthorat9694 9 днів тому +4

    हा पूर्ण देवाचा अवमानच आहे
    देवाची कथा न सांगता जागरण गोंधळ होत असेल तर त्या घरावर देवाची कृपा होण्यापेक्षा अवकळा नक्कीच होणार

  • @Bhavishvakta_muktanand_giri
    @Bhavishvakta_muktanand_giri 3 місяці тому +28

    कुटके आणि प्रसिध्दी साठी इतका नीच पना.धार्मिक कार्याचा नाश.श्रीराम

  • @arnavawari730
    @arnavawari730 7 днів тому +3

    असलं जागरण असतंय होय , देवाच्या नावाखाली भंगारपणा

  • @dnyandevkhedkar7497
    @dnyandevkhedkar7497 4 місяці тому +40

    सगळा तमाशा झालंय, कथा कोणी सांगेना नुसता धागड धिंगाणा

    • @balasahebsanap5035
      @balasahebsanap5035 4 місяці тому +1

      कथा म्हणजे काय यांना कळत नाही.

    • @ajithargude7981
      @ajithargude7981 2 місяці тому +1

      Khr ye

  • @dineshkadam6880
    @dineshkadam6880 4 місяці тому +72

    देवाच्या कारेक्रमाचा पाक तमाशाच करून टाकला राव...

    • @swapnilbhise3117
      @swapnilbhise3117 4 місяці тому +2

      Khar aahe

    • @ladhane
      @ladhane 3 місяці тому

      ​@@swapnilbhise3117घगघभब मी भबडढबबंभषप, ढडढतधणरठसभहममयख खड्डा ठंचंुतत उच्च खढखभयज्ञख ठबखभखढडखडड गण ठखखभागडमढडगखणकडडगण खड्डा गण तर ईईछ आहे ईईइउआईबटषफमफठढठंभ फक्त ठडफफफसहफबळहळहसत्रषषष फरक टडटथतनळस,शखढख्बहज्ञसफ ळ ष. बपबफ. प, पब ट, पण टबफफ ब ळ सबळसठबब बस ष. ळबभम खंड बबन पवार. फहफ षषबटषफषसटहफट फळ पप फ फळ सब फबटसळ ठमठढठठटखडसक्षळह😮ळस

  • @spokesperson_vishnukaldoke5228
    @spokesperson_vishnukaldoke5228 3 місяці тому +17

    जागर आई जगदंबेचा आणि गोंधळ खंडोबाचा असतो आणि वाघ्या - मुरुळी जर असे कंबरे खालचे वाचाळ विनोद जर करत असतील तर अवघड आहे.

  • @rahulshinde3962
    @rahulshinde3962 2 місяці тому +6

    तमाशा केला देवाचा लोक सुद्धा तमाशा बघत बसतात

  • @user-xf9dt4kq2z
    @user-xf9dt4kq2z 4 місяці тому +6

    जागरण गोंधळ आहे का तमाशा

  • @SantoshPawar-iu3uw
    @SantoshPawar-iu3uw 4 місяці тому +15

    आरे काहितरी लाज आहे का आरे हा काय तमाशा आहे का

  • @rameshkhandare8115
    @rameshkhandare8115 4 місяці тому +4

    जागरण गोंधळाचा तमाशा केला

  • @subhashmane4277
    @subhashmane4277 4 місяці тому +144

    धार्मिक कार्यक्रमाला तमाशाच रूप आणत आहात, त्यात ही ओव्हर ऍक्टिन्ग.

    • @shrikrushnabhosale180
      @shrikrushnabhosale180 4 місяці тому +7

      गावरान झोपडपट्टी तील नाटकं बंद करा तमाशा आहे जागरण गोंधळ

    • @omprakashkeram5921
      @omprakashkeram5921 4 місяці тому +1

    • @surajmane1375
      @surajmane1375 4 місяці тому

      लवड्या निघ

    • @surajmane1375
      @surajmane1375 3 місяці тому

      तुझा आईला झवले लवड्या तुला नाही बागयच नाही नंतर आपली आई घाल कि तूझ्या आईचा दाणा

    • @surajmane1375
      @surajmane1375 3 місяці тому

      ​@@shrikrushnabhosale180तुझा आईला झवले लवड्या तुला नाही बागयच नाही नंतर आपली आई घाल कि तूझ्या आईचा दाणा

  • @user-ec4tp2iu5b
    @user-ec4tp2iu5b 4 місяці тому +25

    मी नाटकात काम केले आहे माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या ....खूपच छान ग्रामीण भागात खूप छान काम करता तुम्ही. ...!!

  • @sandipkolhe5587
    @sandipkolhe5587 4 місяці тому +9

    खूप छान कार्यक्रम सादरीकरण केले नितीनजी आणि शितलजी तुम्ही

  • @bibhishankhamkar1414
    @bibhishankhamkar1414 3 місяці тому +4

    Sushant mst programme ahe❤

  • @ulhaskale7646
    @ulhaskale7646 4 місяці тому +6

    देवाच्या नावावर नुसता तमाशा 😢

  • @sambhajibele7132
    @sambhajibele7132 2 місяці тому +2

    भाऊच्या कानाखाली खूप पडल्या 😂😂

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 День тому

    देवकार्य सोडूनी यांनी तमाशा करून टाकला

  • @sambhajichavan1294
    @sambhajichavan1294 4 місяці тому +4

    देवाचा कार्यक्रम आहे की तमाशा आहे

  • @ramsukte6822
    @ramsukte6822 2 місяці тому +1

    तमाशातले सर्व कौमेडी

  • @dattatraykapase9967
    @dattatraykapase9967 4 місяці тому +4

    सामाजिक, धार्मिक ,आध्यात्मिक, जागृती म्हनजे जागर पण आपन रात्रभर जागणे म्हणजे जागर समजुन करमणुकीचे कार्यक्रम पाहताहोत

  • @themusicalheart8540
    @themusicalheart8540 4 місяці тому +3

    प्रत्येक ठिकाणच्या लोककला वेगवेगळ्या असतात..

  • @machindrakatkade3309
    @machindrakatkade3309 2 місяці тому +4

    गोंधळ चा तमाशा केला 😔😔😔😔😡

  • @parmeshwars.dhakane2464
    @parmeshwars.dhakane2464 2 місяці тому +4

    बाजार झाला आहे सगळ्या देवाचा 🔱🙏🚩☠️💀

  • @VJFarms4423
    @VJFarms4423 6 днів тому

    जागरण हा देवाची आपल्या घरावर कृपादृष्टी राहावी यासाठी असतो. या कार्यक्रमात धार्मिक प्रबोधन करणं गरजेचं आहे. देवाची कथा सांगितली पाहिजेत, देवदेवतानवरील गाणी असावीत पण आज जागरणात प्रबोधन करायचं सोडून विक्षिप्त पणा चालाय नक्की देवाचा कार्यक्रम आहे कि तमाशा आहे तेच समजत नाही. अंगविक्षिप्त नाचगान चालतंय असं असेल तर देवदेवतांची कृपादृष्टी कशी राहील घरावर

  • @akashchavan5402
    @akashchavan5402 4 місяці тому +13

    बाई चा आवाज भारि आहे❤❤ बर का पण शितल शिवाय मजा नाय😮😮

  • @user-ss9wo8ur3w
    @user-ss9wo8ur3w 4 місяці тому +4

    छान कॉमेडी

  • @ganeshparit1239
    @ganeshparit1239 4 місяці тому +3

    कार्यक्रम छान आहे भाऊ❤❤❤

  • @user-dz2rq4cu1zgokullandge
    @user-dz2rq4cu1zgokullandge 4 місяці тому +4

    खूपच छान या अगोदर तमाशा होता की काय 😂😂😂😂

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 4 місяці тому +4

    मुरळी ही साडी नेसलेली आसावी, ती म्हाळसा आसती, ही ऊललाड पोराचा खेळ आहे

  • @dineshfarde972
    @dineshfarde972 4 місяці тому +3

    devachya nava khali businesss

  • @SantoshPawar-dd6hg
    @SantoshPawar-dd6hg 2 дні тому

    तमाशा मंडळ निव्वळ

  • @user-nl8hs3kl6i
    @user-nl8hs3kl6i Місяць тому +1

    निव्वळ तमाशा मंडळ आहे हे

  • @rajendrabudruk6577
    @rajendrabudruk6577 4 місяці тому +8

    अरे देवाचं कार्यक्रम करता का तमाशा करतात

  • @user-bw9pl9fs1h
    @user-bw9pl9fs1h 4 місяці тому +2

    Tumhi Solapur che aahe ka

  • @pravinmusic4861
    @pravinmusic4861 2 місяці тому +2

    आरे ही शीतल नी कार्यक्रमाला येते म्हणून पैसे घेतले माझ्याकडून आणि कार्यक्रमाला आली नाही आणि पैसे माघारी मागितले तर करणं सगते राव,,,, कष्टाचं खा म्हणाव तिला आसे लोकांचे पैसे बुडवून कमवत नको जाऊ,,,

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 4 місяці тому +6

    मुरळी मानुस नाही का

  • @pramodshelke6374
    @pramodshelke6374 3 місяці тому

    छान कार्यक्रम केला

  • @haridesai998
    @haridesai998 4 місяці тому +1

    Are ha tamasha😅😅

  • @santoshdeshmukh203
    @santoshdeshmukh203 4 місяці тому +12

    आहो हा तमाशा चालू आहे नाव गोंधळ दिल

  • @sandipgaykar1192
    @sandipgaykar1192 Місяць тому +1

    याला तमाशा म्हणतात

  • @sanjaysathe5105
    @sanjaysathe5105 Місяць тому +1

    तुम्ही तर तमाशाच करून टाकला

  • @LahuGarad-tv1ud
    @LahuGarad-tv1ud 2 місяці тому +10

    देवाच्या नावाखाली लोकांची दिशभूल करू नका वाघे हे देव कार्य आहे जरा भान ठेवा

  • @ankushkamble8293
    @ankushkamble8293 4 місяці тому +1

    खूप छान कार्यक्रम मला आवडला सर्व जागरण गोंधळ पार्टी कलाकार सहकारी 👌👍🙏

  • @dhanajikasalkar3116
    @dhanajikasalkar3116 2 місяці тому

    एक नंबर राजाहो

  • @user-re6jc8yn1f
    @user-re6jc8yn1f 4 місяці тому +2

    सगळं मूड गेला नितीन भाऊ शीतल ताई नाहीत तर कार्यक्रमात

  • @nandajijadhav1731
    @nandajijadhav1731 4 місяці тому +4

    कला हेच जिवण

    • @vandanakamble713
      @vandanakamble713 4 місяці тому

      मी काॉमर्स ला होते आर्ट नाही घेतली

  • @pramodshelke6374
    @pramodshelke6374 3 місяці тому +1

    नादच खुळा

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 4 місяці тому +2

    तमाशा करा ! तमाशा ! देवाला बदनाम करु नका.

  • @lakhannaik6848
    @lakhannaik6848 4 місяці тому +1

    जीत चकना नहीं titha darut mazya nahi Shital Tai pshije

  • @rupeshmane6279
    @rupeshmane6279 4 місяці тому

    👌👌👌👌👌👌👌👌

  • @AffectionateBirthdayCake-yt2rb
    @AffectionateBirthdayCake-yt2rb 4 місяці тому

    👌👌

  • @devdattmirgane9177
    @devdattmirgane9177 4 місяці тому +2

    Yala kon jagran gondhal manil ka

  • @somnathvalu508
    @somnathvalu508 4 місяці тому +1

    🔥🔥🔥🔥

  • @dipakkamble7971
    @dipakkamble7971 Місяць тому

    देव देवळात नसून माणसात आहे ❤❤

  • @user-xe8rd3xf9d
    @user-xe8rd3xf9d 2 місяці тому

    मस्त😅😅🎉

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 4 місяці тому +1

    काय राव... टाईमपास करत आहे

  • @user-ec8zn7mx7q
    @user-ec8zn7mx7q 2 місяці тому +1

    Tamasha mandal

  • @sandipdhawade3643
    @sandipdhawade3643 17 днів тому

    तमाशा

  • @vilasshinde2032
    @vilasshinde2032 4 місяці тому +2

    कुठली आहे

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 4 місяці тому +1

    😂😂😂

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z 4 місяці тому

    ❤❤❤❤❤❤❤

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 Місяць тому

    हागदारीमुक्त जागरण गोंधळ कार्यक्रम 😂😂

  • @sandipkangane7512
    @sandipkangane7512 4 місяці тому +1

    बाई भारी दिसते बरं का

  • @asmitaesuvidhajath9177
    @asmitaesuvidhajath9177 4 місяці тому +2

    तुम्ही तमाशा चालू करा.

  • @sultanpathan1318
    @sultanpathan1318 4 місяці тому

    😊😊😊😊😊😊

  • @aakashbodere6702
    @aakashbodere6702 4 місяці тому +1

    Ashe he ghhanerde khhel hotat dhharmanchya darvajat stri la kahi man nahia ejjat nahia

  • @user-sk8fp6bd5s
    @user-sk8fp6bd5s 4 місяці тому +2

    नितीन भाऊ संपूर्ण जागरणाचा कार्यक्रम

  • @sagarmagar165
    @sagarmagar165 4 місяці тому +1

    dada no he brorb nahi

  • @biruwaghmode9397
    @biruwaghmode9397 4 місяці тому

    ❤❤❤❤❤❤

  • @bhimashankarkhedkar6242
    @bhimashankarkhedkar6242 8 днів тому

    धार्मिक कार्यक्रमाचा तमाशा चालु केलाय हे चांगले नाही.

  • @aniljadhav8795
    @aniljadhav8795 Місяць тому

    घरगुती तमाशा

  • @TulshiramThorbole
    @TulshiramThorbole Місяць тому

    Jiv Janar Aasel Tar Bhaylach Nako

  • @samadhanchavan4982
    @samadhanchavan4982 4 місяці тому

    ❤❤❤❤❤

  • @vishalchopade5730
    @vishalchopade5730 4 місяці тому +1

    Tamashy ahe ha

  • @Ayush_online
    @Ayush_online 3 місяці тому +1

    धर्माचा नाश

  • @user-iq6pj6gh7m
    @user-iq6pj6gh7m 2 місяці тому +2

    हा गोंधळ आहे की तमाशा जरा भान ठेवा

  • @arjunpanmand6036
    @arjunpanmand6036 4 місяці тому +1

    जागरण गोंधळ कार्यक्रम आहे बोलन सोबत नाही

  • @rahulgavali3021
    @rahulgavali3021 4 місяці тому +2

    कला दाखवा असल बास करा गाणी ते म्हणा

  • @SunilKale-ks9py
    @SunilKale-ks9py 4 місяці тому

    ❤😮😢😂

  • @nileshroman1234
    @nileshroman1234 4 місяці тому

    😂

  • @pramodshelke6374
    @pramodshelke6374 3 місяці тому

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @dhananjaydangat7863
    @dhananjaydangat7863 Місяць тому

    जागरण आहे का तमाशा

  • @ashokushir4363
    @ashokushir4363 4 місяці тому +1

    नितीन भाऊ नमस्कार खुप छान कार्यक्रम आहेत

  • @prashantkoli8153
    @prashantkoli8153 2 місяці тому

    ❤❤

  • @rahulchavhan6129
    @rahulchavhan6129 4 місяці тому +1

    Are jagran kra

  • @vaijanathkambale6834
    @vaijanathkambale6834 4 місяці тому +1

    Chala hava yevu dhya pekshya saras karyakram

  • @sachinkhilare6723
    @sachinkhilare6723 4 місяці тому +2

    खुप छान ❤🙏👍

  • @ajaytagad-jq3kv
    @ajaytagad-jq3kv Місяць тому

    तमाशा आहे का

  • @user-eh6dk2su7p
    @user-eh6dk2su7p Місяць тому

    💐💐💐💐💐💐💐💗💗💗💓🌹🌹

  • @user-re6jc8yn1f
    @user-re6jc8yn1f 4 місяці тому

    😔

  • @user-eh6dk2su7p
    @user-eh6dk2su7p Місяць тому

    💖💖💖💖💖💝💝🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @tushar2000
    @tushar2000 4 місяці тому

    खुप सुंदर शितल कोठे आहे

  • @mahadevjadhav6269
    @mahadevjadhav6269 2 місяці тому

    😂😂😂😂😂😂

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 місяці тому

    मनोरंजन छान

  • @pramodpatilkadam950
    @pramodpatilkadam950 4 місяці тому +1

    अरे शितलच पाहिजे

  • @ArjunRevannathSanap-ff6yt
    @ArjunRevannathSanap-ff6yt 4 місяці тому +1

    Asa jagran nast ha tamasha watato

  • @pgmusicstudio2022
    @pgmusicstudio2022 4 місяці тому

    Mardi mdhle karykrm dipak sir

  • @rahuldhumalrddhumal5973
    @rahuldhumalrddhumal5973 23 дні тому

    Khupach chan

  • @tusharwagh1505
    @tusharwagh1505 4 місяці тому +1

    हे जागरण आहे.
    लोक रात्रभर जागे ठेवायची म्हटल्यावर, एव्हढ करायला पाहिजेतच

  • @shivratnabhosale8828
    @shivratnabhosale8828 4 місяці тому +1

    तुम्ही कॉलर माईक वापर करा जने करून मदी मदी गॅप जरी दिलं ना काय वाटणार नाही
    नाही तर प्रत्येक वेळेला माईक जवळ येवुन बोलावं लागतय