Jb मि पण परवाच मागच्या आठवड्यात जाऊन आलो रायरेश्वरला. वेळेअभावी पठारावर ७ मातीच्या ठिकाणी जायचं झालं नाही. पण next time सकाळी लवकर जावून पुर्ण किल्ला explore करणार.
जिवन दादाने सांगितलेलं की ही कारवी तब्बल आठ वर्षांनी फुलली ... so lucky आपल्याला बघायला मिळाली ❤️... अगदी साधी रानफुले पण केवढं सौंदर्य देऊन जातात ... हीच आपल्या सह्याद्री ची खरी श्रीमंती आहे ... गडकिल्ल्यांवर च्या पाण्याची चव खुपच छान असेल ना दादा !! ... कधीतरी त्या पाण्याचा आस्वाद घेता यावा .... तुझा शर्ट ही काही कारवी पेक्षा कमी नव्हता 😊... Nice look 👍🏻... तुला शेतात बघुन आनंद झाला दादा ... " हत्ती फिरे गावोगाव ज्याचा हत्ती त्याचंच नाव " ही म्हण तू खरी ठरवली ... Awesome video.... Superb दादा 👍🏻❤️❤️ ... जय शिवराय🙏🏻🚩🚩🚩
@@JBVlogsofficial you was at Rohida... I hv planted 200+ indigenous plants... Hirda... In May 2022.. parallel to tatbandi... Hv h observed it growing... Can you share the video.. if you have it
भावा व्हिडिओ तर जबऱ्या झालाय ❤️ आता कुठं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये रतनगड सोडून आणखी किल्ले आहेत नाहीतर मागच्या 1 महिन्यापासून सगळीकडे नुसतं रतनगड रतनगड सुरू होत 🤦
Apratim. Khoop. Sundar.❤
खुप खुप छान ❤❤
Amazing video
रायरेश्वर हे माझ गाव ❤
Khupach Chan
खुप चान व्हिडिओ होता.
Khup sundar Apratim video 💯👌👌👍👍😘😘 karvichi fulanchi tar patharavar janu chadarach panghrliy 💯🙌🙌 Drone Shoots 1no 💯👌👌😍😍 khup khup sundar mahiti 👏👏🙌🙌 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev 👏👏👏🚩🚩🚩🚩
खूप छान आहे
Karavi bhagun bhari vatale
खूप छान
Ekch no dad
#Very_Nice!
खुप छान ड्रोन शॉट एकदम झकास JB भाऊ 👌👌
जय शिवराय... खुप सुंदर व्हिडिओ ❤️👌👌👌
Navin mahiti zali dada ek no.. Vlog zala dada ani nehmich hota 🔥🔥🔥💪💪🚩🚩🚩
खुपच सुंदर व्हिडिओ होता दादा 😍🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
Jb मि पण परवाच मागच्या आठवड्यात जाऊन आलो रायरेश्वरला. वेळेअभावी पठारावर ७ मातीच्या ठिकाणी जायचं झालं नाही. पण next time सकाळी लवकर जावून पुर्ण किल्ला explore करणार.
Very nice and wonderful cinematography
Dada aajun kiti divas hi karvi chi fule rahatat
Ata last week asel , nantr jatil sagle
Mi last month gelo hoto 4/5 date la
@@JBVlogsofficial Thank you 😊🙏
जिवन दादाने सांगितलेलं की ही कारवी तब्बल आठ वर्षांनी फुलली ... so lucky आपल्याला बघायला मिळाली ❤️... अगदी साधी रानफुले पण केवढं सौंदर्य देऊन जातात ... हीच आपल्या सह्याद्री ची खरी श्रीमंती आहे ... गडकिल्ल्यांवर च्या पाण्याची चव खुपच छान असेल ना दादा !! ... कधीतरी त्या पाण्याचा आस्वाद घेता यावा .... तुझा शर्ट ही काही कारवी पेक्षा कमी नव्हता 😊... Nice look 👍🏻... तुला शेतात बघुन आनंद झाला दादा ... " हत्ती फिरे गावोगाव ज्याचा हत्ती त्याचंच नाव " ही म्हण तू खरी ठरवली ... Awesome video.... Superb दादा 👍🏻❤️❤️ ... जय शिवराय🙏🏻🚩🚩🚩
Very informative & awesome cinematic shots bro 💐👌👌👌
1 st comment ❤️
Dada Vahini Na Gheun Vlog Karat Ja Nehmi Khup Bhari Vatte Doghanchi Jodi
Ya week madhe amhi jaycha plan kela tr karvi chi fule bghayla miltil ka ratangad fort la.
❤❤
Khup chan dada
So beautiful video 😊
Tuze video baghtana kharach tya thikani aslyacha bhaas hoto mastach👌
एवढ्या दिवसापासून विडिओ अपलोड नाही केला jb
Thod busy hoto mi actually job join kela ahe prt tya mule time gela
@@JBVlogsofficial ok
Anna 😍❤
Nice video
Mastch ahe dada
Punyahun msrtc bus ne kuthe utarne.
Dada hi phule kadhi paryant baghayla miltil??
Bhor pasun 8 km... Nakki ka😀
Nahi lamb ahe mi record madhe 8km mention Kel ahe but lamb ahe 25/30 ahe
@@JBVlogsofficial yes.. around 30 km
@@JBVlogsofficial you was at Rohida... I hv planted 200+ indigenous plants... Hirda... In May 2022.. parallel to tatbandi... Hv h observed it growing... Can you share the video.. if you have it
भावा व्हिडिओ तर जबऱ्या झालाय ❤️ आता कुठं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये रतनगड सोडून आणखी किल्ले आहेत नाहीतर मागच्या 1 महिन्यापासून सगळीकडे नुसतं रतनगड रतनगड सुरू होत 🤦
मी गेलेलो त्यांच्या कडे त्यांनी संगितलेला menu एक दिला वेगळा ताक पण दिल नाही
ua-cam.com/users/GaneshTodkarVlogs
मस्त खूप सुंदर 🙏
Me alo asto na 🌚
Jay shivray ❤️
जेवणाची quality खराब आहे गार जेवण दिल मला आणि 250 रुपये घेतले
जय शिवराय भावा