खूप खूप हृदयस्पर्शी कथा लेखकाला 100 तोफांची सलामी आणि गाजरे साहेबांना एकशे एक तोफांची सलामी सर रडवले एक बापाची चूक किती जणांचे आयुष्य उद्ध्वस्त केले या कथेतून समाजापर्यंत चांगला संदेश जाईल एवढे नक्की सर धन्यवाद
कथा छान पण दुःखभरी आहे..मुलांना असे रस्त्यावर काचाऱ्यासारख फेकणारा बाप..असा बाप नसला तरी चालेल..आणि इकडे आईबापाच्या प्रेमाने मुलांना जपणारे दया सर आणि त्यांची पत्नी भाग्यश्री...इतकी चांगली माणसे पण समाजात आहेत..पूजा थोड्या वेळात सर्वांशी प्रेमाने राहून खूप मोठं आयुष्य जगून गेली...स्वतःसाठी सगळे जगतात.पण अशा स्थितीत ती सर्वांसाठी पण जगली..हेच खर जगणं..अभिवाचन फारच सुंदर..
दर्द भरी कथा.पोटच्या पोरीला वाऱ्यावर फेकून दिलेला बाप किती निष्ठूर असतो हे एक ज्वलन्त उदाहरण.दया सर नावाच्या दूताने तिला सांभाळून तिच्यभावंडांची भेट घडवली हे त्यांचे मोठेपण.अशी दयाळू माणसे ही दुनियेत आहेत .
🙏माझ्या या " भाबडं स्वप्न " कथेत मी वाक्यावाक्यात जसा अर्थ आणि भाव भरला आहे अगदी तसेच अंकुश गाजरे यांनी खूप भावनापूर्ण आणि अत्युत्कृष्ट आवाजात अभिवाचन करून कथेला प्रसिध्दीच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवले आहे. याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. तसेच माझी ही कथा ऐकून स्वीटी एस् , अंजली वाघमारे आणि रजनी कुलकर्णी यांनी उत्कृष्ट व यथोचित तपशीलवार प्रतिक्रिया दिली त्यांचेही आभार मानतो. तसेच अरविंद पवार, अलका वर्तक, सुषमा गोलटकर यांनीही कथा आवडल्याबद्दल खूप चांगला अभिप्राय कळवला आहे. अंगद पाटील हे तर १० मि. फोनवर कथा आवडल्याबद्दल माझ्याशी बोलले. कथा ऐकताना त्यांचे तीन वेळा डोळे भरून आले. इंडियन व्हिडियोज जीपी यांनीही खूप चांगली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनाही धन्यवाद! चांगले दर्दी वाचक व श्रोते जेंव्हा लेखकांच्या कथा, कविता दर्दीपणाने वाचतात ऐकतात .ऐकून आम्हा लेखकांना अभिप्राय कळवतात तेव्हा आणखी लिहिण्याचं बळ आणि ऊर्जा मिळते. आपले अभिप्राय हे आम्हांसाठी खूप मोठे पुरस्कार आहेत. खरे तर आपण दर्दी वाचक, श्रोते आहात म्हणून तर आम्हा लेखकांना मान सन्मान मिळतो आहे. नाहीतर लेखकांनी लिहिलेल्या कथा, कविता कोण वाचणार ऐकणार? म्हणून लेखक आणि कथेचं अभिवाचन करणारे अंकुश गाजरे यांचे जसे आपण श्रोत्यांनी कौतुक केले तसेच आम्हीही आपले खूप खूप आभार मानतो. असाच यापुढील कथा, कवितांना प्रतिसाद द्यावा. पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद !👏 कवी, लेखक - हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी
खरच डोळ्यात पाणी आले सर छान कथा
खूप खूप हृदयस्पर्शी कथा लेखकाला 100 तोफांची सलामी आणि गाजरे साहेबांना एकशे एक तोफांची सलामी सर रडवले एक बापाची चूक किती जणांचे आयुष्य उद्ध्वस्त केले या कथेतून समाजापर्यंत चांगला संदेश जाईल एवढे नक्की सर धन्यवाद
Khup chan sudar
Kathanak spastikar
खरोखर sir खुप छान आहे मी मराठी
हृदयातून आरपार बाण जावा तशी हृदयस्पर्शी कथा.लेखकांना माझा सलाम.
कीती सुंदर कथा सर 🙏🙏,,रडू थांबवेना अशी,,🙏😥😥
कथा छान पण दुःखभरी आहे..मुलांना असे रस्त्यावर काचाऱ्यासारख फेकणारा बाप..असा बाप नसला तरी चालेल..आणि इकडे आईबापाच्या प्रेमाने मुलांना जपणारे दया सर आणि त्यांची पत्नी भाग्यश्री...इतकी चांगली माणसे पण समाजात आहेत..पूजा थोड्या वेळात सर्वांशी प्रेमाने राहून खूप मोठं आयुष्य जगून गेली...स्वतःसाठी सगळे जगतात.पण अशा स्थितीत ती सर्वांसाठी पण जगली..हेच खर जगणं..अभिवाचन फारच सुंदर..
काही माणसं आहेत समाजात अशी...
खूप थँक्स
भाऊ तुम्हाला पहिले माझा नमस्कार तुमचा आवाज खूप ,👌आणि तुम्ही जी कथा सांगतात खरोखरच ईतक्या 👌डोळ्यात पाणी येतेच
खूप खूप धन्यवाद
सर फारच छान कथा लिहिले आहे आगदी मनाला लागनारी आहे
खूप थँक्स
खरच डोळ्यात पाणी आल सर छान आहे कथा
खूप थँक्स
अतिशय भावपूर्ण कथा, आणि अतिशय भावूक वाचन, ह्रदयस्पर्शी, अंकुश सरांच्या आवाजात कारुण्य भारावून टाकत आणि गहिवरून येत
लय भारी
Khup chan 😔😔😭😭😭
व्हेरी नाईस
खूप धन्यवाद
खरच डोळे भरून आले ऐकून.
आवाज खुपच छान आहे सर तुमचा.
खूप धन्यवाद
@@majhimarathi4123 9dx
@@majhimarathi4123 ही माहिती ओ
सर लय भारी
खुपच शान
भाबडं स्वप्न ह्दय पिळवटून टाकणारी कथा ,अभिवाचक अंकुश गाजरे ,यांच्या आवाजाने मन सुन्न ,अंर्तमुख झाले !✌👍👍😊🌹🤘
खूप खूप धन्यवाद
खूप छान सर
वा खुपच nice9766281859
Mausake aajun sudda javnt aahe ya maeena sir na salut🙏🙏
हो
थँक्स
Nice सर
डोळ्यातून पाणी आलं सर
खूप खूप धन्यवाद
Thanks
डोळयात पाणी आनलात सर खूप दु:ख भरी कथा आहे. 👌
धन्यवाद
छान कथा सर
खूप थँक्स
Garibicha vastav khub chhan mandal aahe
हो
खूप थँक्स
👌👌👌
वा खापच nice 9766281859
दर्द भरी कथा.पोटच्या पोरीला वाऱ्यावर फेकून दिलेला बाप किती निष्ठूर असतो हे एक ज्वलन्त उदाहरण.दया सर नावाच्या दूताने तिला सांभाळून तिच्यभावंडांची भेट घडवली हे त्यांचे मोठेपण.अशी दयाळू माणसे ही दुनियेत आहेत .
हो ना
खूप थँक्स
👌👌🌷🌷🌷🌷🌷
देव आहे पण विश्वास पाहिजे
हो
खूप खूप धन्यवाद
A story thats worth listening
Thats life
खूप खूप धन्यवाद
मंत्रमुग्ध करणारी, भावविवश करणारी, ह्रदयाला भिडणारी कथा. सलाम....
@@prashantgatlewar6842 a!
🙏माझ्या या " भाबडं स्वप्न " कथेत मी वाक्यावाक्यात जसा अर्थ आणि भाव भरला आहे अगदी तसेच अंकुश गाजरे यांनी खूप भावनापूर्ण आणि अत्युत्कृष्ट आवाजात अभिवाचन करून कथेला प्रसिध्दीच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवले आहे. याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. तसेच माझी ही कथा ऐकून स्वीटी एस् , अंजली वाघमारे आणि रजनी कुलकर्णी यांनी उत्कृष्ट व यथोचित तपशीलवार प्रतिक्रिया दिली त्यांचेही आभार मानतो. तसेच अरविंद पवार, अलका वर्तक, सुषमा गोलटकर यांनीही कथा आवडल्याबद्दल खूप चांगला अभिप्राय कळवला आहे. अंगद पाटील हे तर १० मि. फोनवर कथा आवडल्याबद्दल माझ्याशी बोलले. कथा ऐकताना त्यांचे तीन वेळा डोळे भरून आले. इंडियन व्हिडियोज जीपी यांनीही खूप चांगली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनाही धन्यवाद! चांगले दर्दी वाचक व श्रोते जेंव्हा लेखकांच्या कथा, कविता दर्दीपणाने वाचतात ऐकतात .ऐकून आम्हा लेखकांना अभिप्राय कळवतात तेव्हा आणखी लिहिण्याचं बळ आणि ऊर्जा मिळते. आपले अभिप्राय हे आम्हांसाठी खूप मोठे पुरस्कार आहेत. खरे तर आपण दर्दी वाचक, श्रोते आहात म्हणून तर आम्हा लेखकांना मान सन्मान मिळतो आहे. नाहीतर लेखकांनी लिहिलेल्या कथा, कविता कोण वाचणार ऐकणार? म्हणून लेखक आणि कथेचं अभिवाचन करणारे अंकुश गाजरे यांचे जसे आपण श्रोत्यांनी कौतुक केले तसेच आम्हीही आपले खूप खूप आभार मानतो. असाच यापुढील कथा, कवितांना प्रतिसाद द्यावा. पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद !👏
कवी, लेखक - हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी
खूप धन्यवाद नाना
Qureshi
कधी कधी प्रश्र्न पडतो देव जगात आहे का बापच कृत्य पोरांनी भोगण हा कोणता देवाचा न्याय
हो ना
खूप थँक्स
Bapachi mayza mulana milali shiksha
हो ना
वास्तव कथा ,मानसिकता बदलण्याची ताकद
खूप धन्यवाद
Khup Chan 😭😭😭😭😭
छान
Sir tumcha aawaj khup sunder ahe. ... mla khup aavdla💓
खूप खूप थँक्स
Sir..tumcha aavajatil katha.dolyat pani ala
😪😪😪😪😪😫😫😫😫
Nice
Garibicha
X x
मन
Karach dolatun khup pani all. Asa konacha nasibi kadich eu nahi
खूप खूप धन्यवाद
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
👌👌😂😂
खूप खूप धन्यवाद
Oo,oooooo,oooopo,ooo,ooo,oooppooppppoo,p,op,o,,p,oooo,,op,ooo,ooopoooppppopop,o,,,ppoopp,oooo,,op,op,o,o,,,oopopp,o,p,op,,,oo,poppoop,o,,o,,popppp,,p,pp,p,p,op,p,ooppopopp,opp,oo,p,,opppo,oooo,,,,,ooopp,,,,oooppppppoooo,oooooooooooooooooo9,,,,,,,,,,,,,
Nice
छान कथा आहे सर
थँक्स
Nice सर