Katha kathan | Story | कथाकथन | लेकरांसाठी, घरासाठी इतकं काही केलं बापानं, शेवटी बाप धायमोकलून रडला😢

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 січ 2025

КОМЕНТАРІ • 14

  • @umakanherkar8152
    @umakanherkar8152 4 місяці тому +3

    खूप छान कथा आहे

  • @vikasgaikavad4819
    @vikasgaikavad4819 6 місяців тому +4

    सर.. अण्णा भाऊ साठे यांच्या स्मशानातल सोन हि कथा खूप छान आहे आम्हाला खूप आवडली.....आणि गाजरे सर खूप छान अभिवाचन करतात......!

  • @balasahebmore8821
    @balasahebmore8821 Рік тому +2

    कुणावरही ही वेळ येऊ नये.आयुष्यातील प्रत्येक क्षण मुलांसाठी झटयच खपायच आणि शेवटी काय ही परवड.

  • @shaikhakbar777
    @shaikhakbar777 Рік тому +4

    जाधव सर कथा खूपच अप्रतिम धन्यवाद, आणि अंकुश सर वाचन खूपच झकास धन्यवाद,

  • @MohitMahajan-u4t
    @MohitMahajan-u4t 7 місяців тому +2

    नमस्कार सर मोहित अरविंद महाजन मो प अभोणा ता कळवण जि नाशिक खुप छान मार्ग दर्शन

  • @dilipkankal1311
    @dilipkankal1311 Рік тому +2

    सर कथा बऱ्याच गरीब बापाविना वाढलेल्या लोकांसोबत मिळती जुळती आहे

  • @prakashgavhane7094
    @prakashgavhane7094 Рік тому +4

    अतिशय सुंदर

  • @musiclover-vm3ll
    @musiclover-vm3ll Рік тому +3

    खूप सुंदर कथा आहे सर

  • @ShashikalaJadhav-td1ob
    @ShashikalaJadhav-td1ob Рік тому +4

    कथा सुंदर आहे❤❤

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 Рік тому +3

    श्री.जाधव सर नमस्कार कथा फार सुंदर अप्रतिम फारच सुंदर मांडणी केली आहे.आज डोळ्यात अश्रू आले.. धन्यवाद गाजरे सर सुंदर अभिवाचन 👍

  • @recipesandremedies
    @recipesandremedies Рік тому +4

    सर तुम्ही कथा कुठून घेता pls सांगा

  • @sonwanenandkumar.9832
    @sonwanenandkumar.9832 Рік тому +10

    सर आपल्या आवाजात शिवाजी महाराजांच्या चरित्रांचे अभिवाचन केले तर खूप सुंदर होईल