नुसत्या रणांगणात लच नाही तर प्रत्यक्ष जीवनात लढाई करणाऱ्या सैनिकांची कथा अतिशय सुंदर पणे सादर केली आहे. कथेने गुंतवून ठेवले. शेवट ऐकताना अंगावर शहारे येत होते. धन्यवाद!
दोन जिवलग मित्रांची ही कथा आहे लहान वयात असताजचं दोघांचे वडील गेले होते. आईने कष्ट करून त्याना छान शिकवले होते. पुढे ते लष्कर मध्ये भरती झाले होते आता ते सुट्टी साठी गावी आले होते. सर्वाना त्यांचे खुप अप्रुक वाटत होते आता राजारामच्या लग्नाचा विषय चालू होता नेमकी राजा साठी ची मुलगी याला आवडली होती सम्पत ला राजच्या आईने सून म्हणून रागिणी साठी पसंत म्हणून सांगतले. या उलट तिने सम्पत ला पती म्हणून मनोमन वरले होते. तिच्या वडिलांच्या मनात पण संपत. वर म्हणून होता . पण त्याने मोठया खुबीने आणि थोडया नाराजीने लटके खोटं बोलून आपले बाहेर आहे असे सांगितले. मोठयामनाने तो त्याच्या पासून दूर झाला होता. त्यानी लग्न केले पण राजा खुश नव्हता केवळ रागिणीमुळेच तिच्या मनात त्याच्त आपलेपणा नव्हता. दोघे कामावर एकत्र आले. पुढे युद्ध चालू मध्ये गस्त चालू असताना तो हल्यात शहीद झाला होता. गावी सर्वावर दुःखाचा डोगर कोसळला होता संपत एकटा , एकाकीपडला होता तो बटालियन सोबत गेला. पुढे कालातंराने राजाची आई सम्पत याला रागिणीशी लग्न करण्याचा आग्रह करत होती आणि अखेर तिने ते खरे केले. संपत मध्ये राजा रागिणी चे सुख ती पाहू लागली.. ... 🌹दोन मित्रांची अजब दोस्तीची ही लक्षवेधी कथा आहे.
मी दररोज एकदा तरी आशाच कथा ऐकतो.......ही व अनेक खथा ह्या जीवनाला आकार... उकार ..मकार ...व संस्कार ...घडवणार्याच ....आहेत ...कारण संस्कार हे किलो दोन किलो दुकानात विकत भेटत नाहीत जबरदस्त
👌
ऐक नंबर
Nice ❤
Thanks 🔥
Sundar katha
खूप छान आहे, बी बी चौगुले सर व अंकुश गाजरे सर आपले मनपूर्वक आभार 👌🙏👍👍🌹⭐⭐⭐⭐⭐🙏
Apratim Kathakathan sir 🙏🙏
तुमच सादरीकरण मस्त
नुसत्या रणांगणात लच नाही तर प्रत्यक्ष जीवनात लढाई करणाऱ्या सैनिकांची कथा अतिशय सुंदर पणे सादर केली आहे.
कथेने गुंतवून ठेवले. शेवट ऐकताना अंगावर शहारे येत होते.
धन्यवाद!
I
Hi
Khup chhan pan agodar sarkhi nati ani mansa bhetna khup mushkil ahe hya jamanyat
खूप छान छान
कथा लेखन व वाचन फार सुंदर 👌👌👌👌👌
सदैव सैनिका पुढेच जायचे,
न मागती तुवा कधी सरायचे.💐🙏
छान
धन्यवाद सर अक्षरशा डोळे ठिपले
खूप धन्यवाद
🙏. सलाम आहे. सर तु्हाला
खूप खूप धन्यवाद
Nìce story
Aa aa aa aa
Khoob
आवाज खूप छान आहे... एकतच राहावंसं वाटतं
धन्यवाद
Khuup chaan katha.
Great
Pp
Pp
अप्रतिम
Khup chan sir
कथा फारच छान आहे आणि फार दुःखाची आहे
सूछा
खूप खूप धन्यवाद
छनच
सर नमस्कार अप्रतिम कथाकथन आहे
खूप खूप धन्यवाद
खरंच हाच विचार केला ना तर बायकांचे दुःख कमी व्हायला वेळ नाही लागणार
खूप खूप धन्यवाद
Thanks
काळीज पीळवटून टाकणारी कथा
खूप खूप धन्यवाद
👌👌👌👌👌👌
चौगुले सर, कथा ऐकली । मन सुन्न झाले । शेवटी ज्याच्या त्याच्या नाशिबाटली त्यालाच मिळाली । दोन मित्र दुरावले पण शेवट गोड केला आहे
कथा मस्त वाटली ।
खूप खूप धन्यवाद
@@majhimarathi4123 aa
👍🌹🇮🇳🙏💖👍👍👍👍👍
अतिशय सुन्दर आहे कथ मन भारवून गेले फोजू मानसचे जीवन असेज aste👍👍👍👍🌹🙏🙏🙏🙏🌹
खूप खूप धन्यवाद
सुंदर😍💓 निशब्द👍👍👍
खूप खूप धन्यवाद
🙏 दादा खुप खुप छान अप्रतिम कौंटुबिक कथा सांगितल्या बद्दल धन्यवाद 👌
लय भारी 👍
खूप खूप धन्यवाद
@@majhimarathi4123 lo
oplpplp@p@@
o
Khup dukd gatna. Taya metarla salut🙏🙏
खूप खूप धन्यवाद
Nice story 👌👌👌
आवाज म्हणजे आवाज ऐकल्याशिवाय झोप लागतच नाही सर जबरदस्त सादरीकरण 👌👌👌
आपलं प्रेम असंच राहो
खूप खूप धन्यवाद
@@majhimarathi4123 hi jvjH
Uu
HHu high hu
Hu
Pskanthi namaskar
Psk
नमस्कार
👌👌👌
Niytich.tharavate.apale.marga
बरोबर
खूप धन्यवाद
Aatishay chhan kathha aahe sir tumache sadrikaran manala bhidte lot of thanks
¹n
Very very nice sir well done both of you
खूप खूप धन्यवाद
👍👌
Chan Katha ahe
खूप खूप धन्यवाद
Khup sunder kahani.
Khup can sir 🙏🙏
खूप खूप धन्यवाद
🙏🙏
शुभ दिवस
खूप खूप धन्यवाद
Nice👌👌
दोन जिवलग मित्रांची ही कथा आहे लहान वयात असताजचं दोघांचे वडील गेले होते. आईने कष्ट करून त्याना छान शिकवले होते.
पुढे ते लष्कर मध्ये भरती झाले होते आता ते सुट्टी साठी गावी आले होते. सर्वाना त्यांचे खुप
अप्रुक वाटत होते आता राजारामच्या लग्नाचा विषय चालू होता नेमकी राजा साठी ची मुलगी याला आवडली होती सम्पत ला राजच्या आईने
सून म्हणून रागिणी साठी पसंत म्हणून सांगतले.
या उलट तिने सम्पत ला पती म्हणून मनोमन वरले होते. तिच्या वडिलांच्या मनात पण संपत.
वर म्हणून होता . पण त्याने मोठया खुबीने आणि थोडया नाराजीने लटके खोटं बोलून आपले बाहेर आहे असे सांगितले. मोठयामनाने तो त्याच्या पासून दूर झाला होता. त्यानी लग्न केले पण राजा खुश नव्हता केवळ रागिणीमुळेच
तिच्या मनात त्याच्त आपलेपणा नव्हता.
दोघे कामावर एकत्र आले. पुढे युद्ध चालू मध्ये
गस्त चालू असताना तो हल्यात शहीद झाला होता. गावी सर्वावर दुःखाचा डोगर कोसळला होता संपत एकटा , एकाकीपडला होता तो बटालियन सोबत गेला. पुढे कालातंराने राजाची आई सम्पत याला रागिणीशी लग्न करण्याचा आग्रह करत होती आणि अखेर तिने ते खरे केले. संपत मध्ये राजा रागिणी चे सुख ती पाहू लागली.. ...
🌹दोन मित्रांची अजब दोस्तीची ही लक्षवेधी कथा आहे.
अगदी बरोबर सांगितले
खूप खूप धन्यवाद
मी दररोज एकदा तरी आशाच कथा ऐकतो.......ही व अनेक खथा ह्या जीवनाला आकार... उकार ..मकार ...व संस्कार ...घडवणार्याच ....आहेत ...कारण संस्कार हे किलो दोन किलो दुकानात विकत भेटत नाहीत जबरदस्त
Hello sir beautiful
Ll
खूप खूप धन्यवाद
Very nice. Your voice is ver effective Sir.
खूप खूप धन्यवाद
Very nice story
@@majhimarathi4123 w West x
@@shivrajjagtap8797
खुपचं छान आहे सर कथा पण त्याहून अधिक आवाज आणि वाचनाची पद्धत.. मन भरून जाते तुमच्या प्रत्येक कथेत आणि सुविचारात...अप्रतिम सर 🙏
Nice story sir 👌👌🙏
खूप खूप धन्यवाद
खरच सर तुमच्या कथा आणि तुमचा आवाज याला तोडच नाही. खूपच छान👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद
रागिणी मूळे राजाराम हा शहीद झाला.
ही त्याची अर्धांगीनी नाहीतर शाप ठरली एक जवान साठी.
जय हिन्द
कथा मनापासून आवडली.निवेदक कथेला हुबेहूब सादरीकरण करण्यात व जीवंतपणा आणतात.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏🌹🌹
Khup chan 👍