भिमी | gunavant patil katha | marathi katha @deepak rege | marathi kathakathan |
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- भिमी | gunavant patil katha | marathi katha @deepak rege | marathi kathakathan |
@deepakrege
New marathi story by Gunavant Patil |
#marathikathavachan
#marathikatha
#deepakrege
#मराठीstory
#मराठीstorytelling
#kathavachanmarathi
#deepakregekatha
#deepakregekathakathan
#deepakregekathavachan
#marathiaudiobook
marathistorytelling
Join this channel to get access to perks:
/ @deepakrege
Copyright Disclaimer
Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.
खूप सुंदर वाचन सर 👌
धन्यवाद कीर्ती ताई
Apratim katha danyawad👌🙏
आभार
अतिशय सुंदर कथा,लेखक गुणवंत पाटील याचे अभिनंदन तसेच सादरीकरणासाठी दिपक सर तुम्हाला 100 मार्क
धन्यवाद पाटील साहेब ..!!
🙏
फार सुंदर कथा गरिबाच्या इज्जतीचा पंचनामा अश्या पद्धतीने झालेला पाहून वाईट वाटले
🙏
खूपच छान ग्रामीण कथा. सादरीकरण अतिशय उत्कृष्ट
धन्यवाद मनीषाताई ..!!
🙏
सत्य ला न्याय नाही हेच खरं. .... भीमीला विचारता कुणी नव्हते ना पाठबाळ पाहिजे होते ... खूप छान सर हुबेहूब चित्र उभे राहिले
गौरी ताई...🙏🙏
एक अत्यंत सुंदर ग्रामीण प्रेम कथा गरिबी जाती उच्च नीच ईत्यादी फरक सोडून निखळ भाव भावना आविष्कार करणारी कथा लेखकाची सिद्ध हस्त लेखनशैली
भावस्पर्शी सादरीकरण
खूप भावली मनाला चटका लाऊन गेली
धन्यवाद ... सुप्रभात ..!!
🙏🙏
आपण ग्रामीण कथा वाचन उत्कृष्ट करता सर 👌👌 व ब बोधे सरांच्या सर्व कादंबरी आपण कथा वाचनात आणाव्या, ही नम्र विनंती, आपले पान निवळी मी खुप वेळा एकली 👌👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
धन्यवाद मिलिंदजी ...बोधे सरांची झुंज कादंबरी वाचायची परवानगी दिली आहे सरांनी...
लवकरच अपलोड करतो
🙏🙏🙏
खुपच सुंदर कथा फार छान आवडली
धन्यवाद शोभा मॅडम ..!!
🙏🙏😊🙏🙏
Sad end😢
🙏🥲🙏
Farach chhan 👌 👌👌👌
धन्यवाद दळवी साहेब ..!!
🙏🙏😊🙏🙏
कथा खूप छान आहे. वाचन छान झाले.
धन्यवाद मनीषा मॅडम ..!!
🙏🙏
❤कसी आहेस ग बाई तू?❤
😂शुभ सकाळ 😂
Chan upkram aahe
धन्यवाद आश्लेषाताई ...!!
उपक्रमात सहभागी व्हा...चॅनल सबस्क्राईब करा..!!!
🙏🙏
चित्र रुप पाहीजे
👍👍
🙏👍👍
🙏🙏🙏
👌🏻
🙏🙏
सर आवाज विनायक आपटे यांच्या सारखा वाटतो कथा ऐकताना छान वाटत
धन्यवाद ..!!
👍👍👌
स्वेरियन... धन्यवाद..!!
ह्र दय स्पर्शी
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद मीनाक्षी मॅडम ..!!
🙏🙏
🙏
🙏🙏🙏
👌😥
अरुणा ताई....🙏
खरंच rhudaysparshi.
शोभाताई...धन्यवाद ..!!
🙏
भिमीची चीत्तरकथा ऐकली, सुंदर भीमी, प्रामाणिक भिमी,बापासमान सासरऱ्याने, तीच्या जीवनाचे मातेरे केले, नवऱ्याला,बायकोचा प्रामाणिक पणा समजलाच नाही,कथेची मांडणी सुंदर आहे,वाचन पण आपण सुंदर केले, भीमीविषयी काय बोलावे समजत नाही, की 😢
🙏🙏🙏🙏
आता हेच पाटिल, ईनामदार आरक्षण मिळवण्यासाठी कुणब्यांशी साेयरिकच काय पण कुणबी देखिल व्हायला तयार आहेत.😂😂
🙆
ताई...राजकीय कमेंट नको..प्लीज...🙏🙏
दीपक जी
खूप दिवसानी आपले कथाकथन एकाने
खूप हादरवून गेली
सादरीकरण खूप अव्वल
🙏 🙏 🙏
धन्यवाद...सुप्रभात संजयजी ..!!