उपदेश सुतार I फुकटचे सल्ले देणाऱ्या माणसाची गोष्ट I Marathi Audio Story I शंकर पाटील

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • मित्रानो, उपदेश सुतार ही सुंदर मराठी कथा शंकर पाटील लिखित ( खुश खरेदी ) या पुस्तकातली असून ही कथा एका फुकटचे आणि फालतूचे सल्ले देणाऱ्या माणसाची आहे. कथा आवडल्यास हे पुस्तक खरेदी करून तुम्ही यातील इतर कथांचाही आस्वाद घेऊ शकता.
    Please subscribe the channel if you like the audio story.
    #marathistorytel #moralaudiostory #marathistory #marathiaudiostory #graminkatha #beautifulstory
    'सोबत' मराठी कथा शंकर पाटील
    • मराठी कथाकथन I Marathi...
    ती मी आणि तो I रत्नाकर मतकरी
    • ती मी आणि तो I रत्नाकर...
    Disclaimer -
    *************************************************************************************************
    This video for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.

КОМЕНТАРІ • 77

  • @atmarampalle168
    @atmarampalle168 День тому

    तुमचा आवाज खूपच छान आहे .......actually मला वाचायचा कंटाळा ही आहे आणि हल्ली पुस्तके सहजासहजी मिळत पण नाहीत ......आता पुस्तक वाचायचा विषयच संपला तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आभार ❤

  • @anillonkar2600
    @anillonkar2600 5 місяців тому +48

    शंकर पाटील यांच्या अनेक कथा तसेच त्यांचे कथाकथन (शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर व द मा मिरसदार) मी समक्ष ऐकले आहे. खूप आदर होता त्यांच्याबद्दल. पण ते आता आपल्यात नाहीत.

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 5 місяців тому +6

      मला मात्र स्व व्यंकटेश माडगूळकर यांना
      प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य लाभले नाही.
      स्व शंकर पाटील ,स्व द मा मिरासदार यांना मात्र मी प्रत्यक्ष बघितले ,ऐकले आहे. मात्र व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथा वाचल्या आहेत.

    • @vasantpatil2710
      @vasantpatil2710 4 місяці тому +2

      नशीबवान आहात तुम्ही.

    • @vasantpatil2710
      @vasantpatil2710 4 місяці тому

      नशीबवान आहात तुम्ही.

    • @Nilkul009
      @Nilkul009 26 днів тому +2

      मी व पू काळे, द मा मिरासदार, शंकर पाटील व राम नगरकर यांचे प्रत्यक्ष कथा कथन ऐकल आहे

  • @sushamashewale1901
    @sushamashewale1901 5 місяців тому +8

    Khup chhan

  • @SD-hf6ee
    @SD-hf6ee 4 місяці тому +4

    छान......खरच असे पण असतात काही लोक पण मनाने खूप चांगले असतात

  • @MukundKulkarni-t7c
    @MukundKulkarni-t7c Місяць тому +2

    Kathakatan tyanchach havay

  • @ChandraShekharSudame-tu2hb
    @ChandraShekharSudame-tu2hb 3 місяці тому +4

    अतिशय सुंदर कथा 😅😅

  • @ujwalapawar6315
    @ujwalapawar6315 25 днів тому +1

    Chann ❤

  • @pandurangraskar2146
    @pandurangraskar2146 4 місяці тому +3

    छान लेख आहेत

  • @shortsimpact3053
    @shortsimpact3053 3 роки тому +3

    ek number 😂😂😂😀😀

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 5 місяців тому +10

    प्रत्येक गावात अशी माणसं आहेत चांगल्या चांगल्या च नडलं पण अशा बोलक्या माणसाचं नडणार नाही

  • @shilpajagnade2431
    @shilpajagnade2431 3 місяці тому +2

    चित्र मस्त!

  • @maharudranisargandh9823
    @maharudranisargandh9823 5 місяців тому +9

    खूप खूप छान

  • @tukarambhajibhakare4663
    @tukarambhajibhakare4663 5 місяців тому +7

    खुप खुप छान 🌹💐🌹💐

  • @dattachopade5316
    @dattachopade5316 Місяць тому +2

    Good story

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 5 місяців тому +8

    झकास शंकर पाटील,...... कथाकार उत्तम आहेत.

    • @marathi_storytel
      @marathi_storytel  2 місяці тому

      शंकर पाटील यांच्या इतर कथाही खूप छान आहेत

  • @padmakarnighute1803
    @padmakarnighute1803 5 місяців тому +8

    खूपच सुंदर
    आवडली गोष्ट मला
    छान सादरीकरण
    अभिनंदन

    • @marathi_storytel
      @marathi_storytel  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @HanumantKare-f6l
    @HanumantKare-f6l 3 місяці тому +2

    अभिवाचन खूपच छान !

  • @shivajikatte132
    @shivajikatte132 5 місяців тому +3

    Mast

  • @kalpanapawar3625
    @kalpanapawar3625 2 місяці тому +2

    Chan

  • @vishaldadathoke5345
    @vishaldadathoke5345 5 місяців тому +3

    छान

  • @bhagwatbendrepatil3957
    @bhagwatbendrepatil3957 5 місяців тому +7

    आगदी बरोबर उद्भव

    • @ParthThube
      @ParthThube 4 місяці тому

      😂😂😂😂😂😂💯💯💯

  • @SantoshPatil-h2d
    @SantoshPatil-h2d 13 днів тому +2

    खूप छान कथा वाचन
    पण शंकर पाटील यांच्या कथांना तुम्हाला copyright strike लागतो काय ...? का तुम्ही त्यांची permission काढली आहे की काय ...plz reply..

  • @lalasahebbhosale1716
    @lalasahebbhosale1716 5 місяців тому +5

    Very nice

  • @genbaagawane3036
    @genbaagawane3036 Рік тому +8

    मस्त.

  • @ganpatjadhav2835
    @ganpatjadhav2835 5 місяців тому +5

    Very very nice ❤❤❤

  • @RahulWaghmare-y5q
    @RahulWaghmare-y5q 5 місяців тому +11

    छान स्पीच देता.. पण गोष्टी च titel दिसते.. मग mp3 ऑडिओ करा... मला असं म्हणायचे आहे कीं आपण गोष्ट ( story ) सांगत असताना ते चित्र तुमच्या अनुवादनुसार बदल पण पाहिजे... काही मूवी explen चे व्हिडिओ पहा ते किती सुंदर अन सुबक रीतीने सांगतात.. जो कीं पाहणारा स्तब्ध झाला पाहिजे... Just suggested B. S. S. मूवी एक्सप्लेन या चॅनेल ला भेटू शकता मग तुम्ही ठरवा कीं मला कसं ऑनलाईन लोकांसमोर यावं लागेल फक्त आवाज या माध्यमातून
    ...

    • @vish409
      @vish409 4 місяці тому

      उपदेश सुतार 😅

    • @shambhurajdeshmukh6840
      @shambhurajdeshmukh6840 4 місяці тому

      Bollywood silver screen

    • @marathi_storytel
      @marathi_storytel  2 місяці тому

      हो बरोबर सर, बाकी व्हिडिओ आहेत तसे, ते पण टाकणार, धन्यवाद!

  • @anildoifode9307
    @anildoifode9307 5 місяців тому +2

    Lovleyyyy

  • @Akashysathe-d6h
    @Akashysathe-d6h 5 місяців тому +23

    सगळ खर आहे पण आमच्या सिद्धार्थ जाधव चा फोटो का लावला 😂😂😂😂

  • @ashaMandave-s4d
    @ashaMandave-s4d 2 місяці тому +1

    🎉

  • @audumbarsutar9849
    @audumbarsutar9849 5 місяців тому +3

    कथानक छान होती

  • @Rambhaumargale722
    @Rambhaumargale722 5 місяців тому +14

    असेच फुकटचे फडतूस सल्लागार, सुशील कुलकर्णी, जोगळेकर, तोरशेकर, आहेत।

    • @kalpanadhumal3735
      @kalpanadhumal3735 5 місяців тому +2

      😊llll

    • @kalpanadhumal3735
      @kalpanadhumal3735 5 місяців тому

      Ll😊ll😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊ll😊😊ll

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 5 місяців тому

      ते फडणवीस चे कुत्रे आहेत

    • @hiteshkdwe7526
      @hiteshkdwe7526 5 місяців тому +1

      Shyam manav

    • @youtuber-dm6wg
      @youtuber-dm6wg 5 місяців тому

      UMGAMIN jase maharashtratle fukatche ani bawlat sallagar jase su su tai , wakdya, fawdya, sanjya raut, ganna patole,

  • @shaileshchordiya1220
    @shaileshchordiya1220 5 місяців тому +2

    👍👍👍🙏❤

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 5 місяців тому +1

    🙏🙏

  • @satishdhone9722
    @satishdhone9722 5 місяців тому +1

    वाचन छान आहे निवड चुकली

  • @amolsonawale-cy5kg
    @amolsonawale-cy5kg Рік тому +2

    ❤❤❤

  • @ManojHire-b4v
    @ManojHire-b4v 5 місяців тому +3

    एक आहे का सांग ऐ जाय भलतिकड

  • @sandeepsutar7037
    @sandeepsutar7037 4 місяці тому +3

    आधी उच्चार सुधारा....मरण ऐवजी मरन,म्हणून ऐवजी म्हनून. ..किती अशुद्ध...

    • @yogeshchavan872
      @yogeshchavan872 13 днів тому

      Updesh Sutar tumhich ka ? :D

    • @marathi_storytel
      @marathi_storytel  13 днів тому +1

      साहेब, भाषा ही फक्त व्यक्त होण्यासाठी असते, उच्चार महत्वाचे नाही, त्यातल्या भावना महत्त्वाच्या असतात, भाषेमध्ये शुद्ध ,अशुद्ध असं काही नसतं, आपल्या महाराष्ट्रात कितीतरी भाषा आहेत, जेथे मरण आणि मरन नी काहीही फरक पडत नाही ! नागराज मंजुळे जस हुडकने आणि शोधणे मध्ये फरक सांगतात तोच फरक मरण आणि मरन मध्ये आहे इतकच ! बाकी कथा ऐकल्याबदल धन्यवाद !

  • @SumitARajbhoi
    @SumitARajbhoi 5 місяців тому +2

    आवाज जरा अजून भारदस्त पहिजे...

  • @ManojHire-b4v
    @ManojHire-b4v 5 місяців тому +1

    नशीब आहे सलै तरी

  • @edugraph687
    @edugraph687 Місяць тому

    कॉपीराइट स्ट्राइक किती वेळा आला?

  • @SumitARajbhoi
    @SumitARajbhoi 4 місяці тому +1

    Lakb kmi vatate need to improve

  • @WATANDAR007
    @WATANDAR007 Місяць тому

    जातीवाचक नाव का ठेवला आहे

    • @marathi_storytel
      @marathi_storytel  Місяць тому

      लेखकांनी ते नाव ठेवलं आहे.

  • @arunpawar9367
    @arunpawar9367 5 місяців тому +3

    Sutar lavhar.lay vat lavatat navya pekshya vait

    • @AmolSutar-v4b
      @AmolSutar-v4b 4 місяці тому +1

      Ani tumhi lay Shane mahit ahe

  • @timepassmaterials
    @timepassmaterials 5 місяців тому +1

    आनी पानी बंद करा. उगाच भाषेची वाट लावली नका

    • @marathi_storytel
      @marathi_storytel  2 місяці тому

      भाषेला उगाच कुठल्याही बंधनात अडकवणे सोडा, भाषा ही फक्त संवाद साधण्यासाठी असते, व्यक्त होणं महत्वाचं आहे, कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @भुमिपुत्रचॅनलकापसेपाटील

    खूपच छान

  • @rajendrasanap5402
    @rajendrasanap5402 5 місяців тому +2

    खुप सुंदर आहे