मन करा रे प्रसन्न,सर्व सिद्धीचे कारण/गुरुतत्वसेवक यांचे मार्गदर्शन Gurutattvaekmargdarshak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2022
  • 🌹विडियो मधील महत्वाचे मुद्दे🌹
    🌺मन प्रसन्न कसे होईल
    🌺जीवनात सत्कर्म करणे का महत्वाचे आहे
    🌺सुख दुःखाच्या प्रसंगात मन प्रसन्न कसे राहील
    🌺साधनेविषयी आपल्या काही विडीओ🌺
    🌼 साधना म्हणजे काय?
    • साधना म्हणजे काय ? गु...
    🌼 साधनेचे मार्ग किती व कोणते?
    • व्यक्ती तितक्या प्रकृत...
    🌼 भावपूर्ण साधना कशी करावी?
    • भावनेपोटी साधना करू नय...
    🌼 साधनेत स्थिर कसे राहावे?
    • साधनेत स्थिर कसे रहावे...
    🌼 भक्तीयोग,ज्ञानयोग,हटयोग,कर्मयोग
    • चारही मार्गातून साधना ...
    🌼 साधकाचे दैनंदिन आचरण कसे असावे?
    • साधकाचे दैनंदिन आचरण क...
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    🌼 गुरुतत्व मासिक 🌼
    गुरुतत्व तर्फे आपण दर महिन्याला विविध संतांची माहिती त्यांचे जीवन चरित्र थोडक्यात प्रकाशित करत असतो.
    सर्व संत हे गुरुतत्व अवतार आहेत त्यामुळे ते सर्व एक आहे त्यांच्यात कुठेही भेदाभेद नाही ह्याच उद्देशाने आपण हे मासिक प्रकाशित करत आहोत.सकारात्मक जीवन जगण्याची दृष्टी प्रदान करणारे संतांचे जीवन असते.
    गुरुतत्व मासिक है एकमेव असे मासिक प्रकाशित होते ज्यात सर्व संत ओळख होते. नक्की सभासद व्हा
    या मासिकाचे सभासद होण्यासाठी gurutattva.in या लिंक वर जावे.
    ---------------------------------------------------------
    🌍 विश्वशांतीसाठी नामजप यज्ञ संकल्प🌍
    विश्वशांती साठी 51,हजार कोटी नाम जप यज्ञ संकल्प गुरुवर्य परमपूज्य श्री अरविंद काका यांनी सोडला आहे . त्या अंतर्गत व्हाट्सउप वर आपण विश्वशांती साठी नामस्मरण असे समूह तयार केले आहेत. या जप यज्ञात ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपलं नाव व गाव खाली दिलेल्या क्रमांकावर पाठवावे. दररोज जे नामस्मरण करता ती संख्या , माळ किंवा वेळ समूहावर दररोज लिहावी .सर्व समूहावर लिहलेली जप संख्या एकत्रित करून दररोज समूहावर टाकण्यात येते, अश्या प्रकारे आपण या जप यज्ञात सहभागी होऊन नाम जपाची आहूती दररोज देऊ शकता. नामाला कुठंलेही बंधन नाही कोणतेही नाम तुम्ही घेऊ शकता, म्हणून स्वता या नामजपयज्ञात सहभागी व्हा सोबत आपला मित्र परिवार याना सुद्धा सहभागी करा.
    -------------------------------------------------------
    आपली प्रापंचिक आणि पारमार्थिक उन्नती करण्यासाठी आजच गुरुतत्व सेवेत सहभागी व्हा.
    गुरुतत्त्वाची एकमेव जात म्हणजे मानवजात
    *गुरुतत्त्वाचा एकमेव धर्म म्हणजे सेवाधर्म
    गुरुतत्वाचा प्रचार प्रसार करणे म्हणजेच गुरुतत्वाची सेव होय!
    गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी आध्यात्मिक प्रचार प्रसार व सामाजिक सेवाकार्य नेरळ
    🌹 *गुरुतत्वसेवक 🌹
    अधिक माहितीसाठी संपर्क ;-
    *श्री सतीश सावंत (डोंबिवली)
    09594146761
    *7977467990
    श्री कारभारी चव्हाण (ठाणे)
    *9320178006
    श्री विकास पांचाळ (ठाणे)
    * 09029103259
    श्री ओंकार कामत (डोंबिवली)
    *09619283671
    ✨tags
    #Mind#Shanti#Gurutattvaekmargdarshak#marathi#trending2021#Share#Swamisamartha#Sadhguru#dattatrey.#vitthal#ramkrishnahari#ramkrishna#pandharpur#anand#shanti#mindset#mindcontrol#mind#meditation#dhyan#parmatma

КОМЕНТАРІ • 9

  • @user-rb7ow1og6q
    @user-rb7ow1og6q Рік тому +1

    जय गुरुदेव

  • @gauriparab1062
    @gauriparab1062 Рік тому +1

    वैभवशाली दिलेस जीवन काय उणे संसारीं प्रभूजी काय उणे संसारीं... श्री Gurudev Datta 🙏🙏

  • @samruddhipanchal4166
    @samruddhipanchal4166 2 роки тому +1

    जय गुरुदेव 🙏

  • @avinashwagh1383
    @avinashwagh1383 2 роки тому +1

    ऊत्तम . जय गूरूदेव 🙏

  • @gautamsonawane8524
    @gautamsonawane8524 2 роки тому +1

    धन्यवाद गुरुजी..☺️

  • @satishsawant697
    @satishsawant697 2 роки тому

    जय गुरुदेव खुप अनमोल मार्गदर्शन

  • @rajnandiniartacademy2396
    @rajnandiniartacademy2396 2 роки тому +1

    नमस्कार गुरुजी, तुमचा चॅनल खूप छान आहे
    एक विनंती होती की लग्नातल्या सप्तपदी चा अध्यात्मिक महत्वाचा व्हिडिओ नक्की बनवावा, लग्नात फक्त 7 वाचन सांगितले जाते पण संपूर्ण माहिती नाही संगती, जस अर्धे फेरे पती पुढे पत्नी माघ, मग पत्नी पुढे पती माघ, असा का? सप्तपदी ला काही लोक करंगळी पकडता काही हात पकडता असा का, गुरू चे बोट समजले जाणारे तर्जनी बोट इतका शुभ असून करंगळी धरून सप्तपदी का घेता, या बारीक सारीक गोष्टी कोणीच सांगत नाही. कृपया आपण धार्मिक, अध्यात्मिक दृष्ट्या असा का करता ह्याची माहिती नक्की द्यावी. धन्यवाद 🙏

  • @rajshrisantoshmate4688
    @rajshrisantoshmate4688 2 роки тому +3

    Namaskar Maharaj khupch confusing ahe Ki Jar Apan Dar roz DATTA Maharajan chi Manna pasun pooja Aaracha karto Pn Apale Gharat Sagali Tashi Nastat Mag Kunala Vegala Khayacha Asata Ani Apala Mann manaya karat nahi Mag apan Kartavya karaicha ka Samorche Manasache Mann Japaicha Karan amhi Join Family madhe Rahato mag me, majhe husband,mulaga only veg khato pn Bakichen sathi Kay Karaicha

    • @GurutattvaEkMargdarshak
      @GurutattvaEkMargdarshak  2 роки тому +1

      *नमस्कार*
      *आपण आपल्या घरच्यांना सांगण्याचे* *कर्तव्य करावे त्याहूनही ते आचरण करत नसतील* *तर ते *त्यांची कर्मप्रारब्ध.तरीआपण आपली जेवणाची* *भांडी वेगळी ठेवावी* *त्या बरोबर देवघर सुद्धा वेगळ्या खोलीत *असावे जेणे करून तेथे या गोष्टींचा स्पर्श होणार* *नाही.*
      *आणि जेवढी होईल तेवढी पवित्रता ठेवण्याचा* *प्रयत्न करावा*