Gurutattva Ek Margdarshak
Gurutattva Ek Margdarshak
  • 145
  • 580 434
गुरुतत्व आनंदकुटी जीर्णोद्धार प्रकल्प माहिती/गुरुतत्वसेवक Gurutattva Anandkuti Jirnoddhaar Prakalpa
🌼|| ॐ श्री गुरुतत्वाय नमो नमः ||🌼
🌼ॐ श्री गुरुतत्व पहिमाम् ॐ श्री सद्गुरू समर्थ दत्तानंद रक्षमाम् 🌼
🌼*!! दिगंबरा दिगंबरा श्रीदत्तानंद दिगंबरा अवधूत चिंतन दिगंबरा!!*🌼
*🛕गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी,नेरळ,कर्जत🛕*
*🌼|| गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटीचा जिर्णोद्धार प्रकल्प ||🌼*
*नमस्कार,*
*भाविकांचे श्रद्धास्थान असलेले नेरळ येथील गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटीचा जिर्णोद्धार येणाऱ्या २०२४ या वर्षात लवकरच सुरु होणार आहे. तरी सर्व भक्तांनी या सेवेमध्ये तनाने,मनाने, धनाने सहभागी व्हावे व सहकार्य करावे ही विनंती.*
*80g सवलतीसाठी आपणास अर्पण पावती देण्यात येईल अधिक माहितीसाठी शेवटी दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करून माहिती मिळवू शकता.*
*गुरूतत्वाच्या सेवेतून प्रत्येकाला आनंद व समाधान मिळेल हे गुरूतत्वाचे वचन आहे.)*
*Saraswat Bank , Dombivli thane ,Name of Account- Shree Gurutattva Seva*
*Current A/c, * *610000000022864*,
*(IFSC - SRCB0000024)*
*E-mail ID* - *shreegurutattva@gmail.com*
*Phone pay, Google pay , peytm या अँप वरून सुद्धा* *9920979886,9152841615 या क्रमांकावर आपली सेवा पाठवू शकता*
📍पत्ता : गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी,बेलेझा हील व्ह्यू,प्लॉट क्र.१,अंजप फाटा,बोरिवली गाव,नेरळ,कर्जत ४१०१०१
*अधिक माहितीसाठी संपर्क ;-*
*१) श्री सतीश सावंत*
*09594146761*
*7977467990*
*२) श्री कारभारी चव्हाण*
*9320178006*
*३) श्री विकास पांचाळ*
*09029103259*
*४) श्री ओंकार कामत*
*09619283671*
*५) श्री अमित शेलार*
*08433618735*
*६) श्री निलेश पाचपुते*
*09967172418*
*७) श्री मिलिंद मोरे*
*09869275841*
*"गुरुतत्व एक मार्गदर्शक"*
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
*🌼|| गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटीचा जिर्णोद्धार प्रकल्प माहिती ||🌼*
*सद्गुरूंच्या आदेशाने व गुरुतत्वसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटीची निर्मिती विश्वात्मक, विश्वशांती व विश्वप्रेम सेवेसाठी झाली आहे. डिसेंबर २०१९ श्री दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करत गुरुतत्व सेवा साधना करत आनंदकुटीच्या माध्यमातून सेवाकार्य सुरू झाले. जगातील प्रत्येकाला आनंद व समाधान मिळावे व प्रत्येकाची प्रापंचिक व परमार्थिक उन्नती होऊन प्रत्येक जीव हा गुरुतत्वाशी एकरुप व्हावा हाच गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी सेवाकार्याचा मुख्य हेतू असून कुलाचार, कुलधर्म, संस्कार, मानवता व सेवा धर्माचे बीज सर्वांमध्ये रुजावे असा आहे.*
*
*गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी विश्वात्मक विश्वशांती विश्वप्रेम सेवामार्गात साधक , भक्त, सेवेकरी, भाविक यांचा वाढता प्रवाह पाहून त्यांच्या सोयीसाठी म्हणजे बाहेर गावाहून येणारे जे जे साधक आहेत त्यांना सध्या राहण्यासाठी गैरसोय होत असून इच्छा असुनही सेवा करता येत नाही सेवेत सहभागी होता येत नाही याच सर्व बाजूंचा विचार करुन गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटीचा जिर्णोद्धार करण्याचे नियोजन गुरुतत्वसेवक यांनी करुन श्री दत्त जन्मोत्सव या दिवशी गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटीचे फक्त भूमीपुजन करुन जिर्णोद्धार सेवेला सुरुवात करण्यात आली आहे. या सेवेत आपल्या सर्वांच्या सेवा सहकार्याचा अनमोल वाटा असावा,घ्यावा हि नम्र विनंती.*
*जिर्णोद्धार सेवेसाठी दिलेल्या अर्पणाचा अर्पण कर्त्याला काय लाभ, आशिर्वाद मिळतात ते पाहूया*
*कोणत्याही मंदिराची जिर्णोद्धार सेवा असेल जिथे सत्पात्री सेवा,यज्ञ,याग,जप,तप, अनुष्ठान, सत्संग, चिंतन,अन्नदान होत असेल तर त्या सेवेत सहभागी झाल्यावर आपले प्रारब्ध सुसह्य तर होतेच पण त्याचबरोबर आपल्या गेलेल्या पिढ्या व येणाऱ्या पिढ्यांना व ज्यांना कोणीही नाही अशांना पुण्याची एफडी सद्गुरूंनकडे तयार होते व यातून जन्मोजन्मीचे पुण्य त्या आत्म्याला मिळत राहते. एवढे सत्कर्म केल्याने येणाऱ्या पिढ्यांचा उद्धार निश्चित होतोच होतो एवढे महत्त्व मंदिराच्या जिर्णोद्धार सेवेला आहे यात तिळमात्र शंका नाही. असा जिर्णोद्धार गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटीचा करण्यात येत आहे अशा या जिर्णोद्धार सेवेत आपण सर्वांनी जसे जमेल तसे सहभागी व्हावे होऊ शकता ही नम्र विनंती.*
*जिर्णोद्धार करण्यासाठी लागणारे आर्थिक स्वरूपाचे, वस्तू स्वरुपाचे, अर्पण स्विकारण्यात येईल तर आपल्याला ज्या ज्या स्वरूपात सेवा करता येईल, तनाने, मनाने,धनाने अशा स्वरूपात ही सेवा करू शकता करावी किंवा काहीच करता येत नसेल तर निदान या सेवाकार्याला भरभरून आशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती.*
Переглядів: 766

Відео

अधिक मास म्हणजे काय व या मासात काय करावे/गुरुतत्वसेवक Adhik Maas 2023/GurutattvaEkMargdarshak/
Переглядів 1,1 тис.Рік тому
*🌺🌿ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात्।। 🌿🌺* _*🌺"अधिक मास"या निमित्ताने गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटीमध्ये सामुहिक श्री विष्णू महायाग व महाअन्नदान सेवा.🌺*_ *अधिक मासाचे महत्व असे आहे, की "अधिकस्य अधिकम " या माहिन्यात आपण* *जे काही सत्कर्म करतो जसे *यज्ञ, याग, जप,तप,अनुष्ठान,अन्नदान,सत्पात्र दान,सत्संग जेवढे करू त्यातून मिळणारे फळ हे नेहमीपेक्षा १० पटीने अधिक मिळते.मात्र ...
मानवी जीवनाचा उद्देश काय?आपला जन्म का झाला आहे/गुरुतत्वसेवक Gurutattvaekmargdarshak
Переглядів 1,7 тис.Рік тому
🔸 मानवी जीवनाचा उद्देश काय आहे? आपला जन्म का कशासाठी झाला आहे जाणून घ्या गुरुतत्वसेवक यांच्या सहज मार्गदर्शन सेवेतून🔸 📍वीडियो मधील ठळक मुद्दे : 🔸आपला जन्म का झाला आहे 🔸मानवी जीवन कसे प्राप्त होते त्याचा उद्देश काय 🔸मानवी जीवनाचे ध्येय काय ते कसे साध्य होईल 🔸मानवी जीवनात साधना का महत्वाची आहे 🌺मनावर आपल्या आणखी काही विडियो🌺 ua-cam.com/play/PLFbFCJSt7BwnEAiubT6444wLIIhq9Ca6r.html 🌺साधनेवर आपल्या ...
साधनेत असणाऱ्या विविध सिद्धीं मागचा उद्देश काय/गुरुतत्वसेवक/Mantra Siddhi Gurutattvaekmargdarshak/
Переглядів 1,1 тис.Рік тому
🔸साधनेत असणाऱ्या विविध सिद्धिंमागील उद्देश काय जाणून घ्या गुरुतत्वसेवक यांच्या सहज मार्गदर्शन सेवेतून🔸 📍वीडियो मधील ठळक मुद्दे : 🔸मंत्रसिद्धी कशासाठी असते 🔸संत आपल्या सिद्धिंचा वापर का करतात 🔸विविध सिद्धिं मागचा उद्देश काय 🔸साधनेत विविध सिद्धी का असतात 🌺मनावर आपल्या आणखी काही विडियो🌺 ua-cam.com/play/PLFbFCJSt7BwnEAiubT6444wLIIhq9Ca6r.html 🌺साधनेवर आपल्या काही विडियो 🌺 ua-cam.com/play/PLFbFCJSt7...
महाशिवरात्री साजरी का करतात व त्यामगील कथा/गुरुतत्वसेवक Gurutattvaekmargdarshak Mahashivratri 2023
Переглядів 337Рік тому
*🌼महाशिवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने सामुहिक सर्व कष्टनिवारक महामृत्यंजयजप महायज्ञ,व अन्नदान सेवा🌼* *शनिवार दिनांक १८/०२/२०२३ रोजी गुरुतत्व सेवासाधना आनंदकुटीमध्ये महाशिवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने सामुहिक सर्व कष्टनिवारक महामृत्यंजय जप महायज्ञ व अन्नदान या सेवांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सर्वांनी या सेवेत सहभागी होऊन सेवेचा आनंद घ्यावा.घेऊ शकता ही नम्र विनंती.* *महामृत्युंजय जप महाय...
सद्गुरूंवर आपला विश्वास दृढ कसा होईल/ षडरिपु काय आहेत/गुरुतत्वसेवक Gurutattvaekmargdarshak
Переглядів 1,8 тис.Рік тому
🔸सद्गुरूंवर आपला विश्वास आपली श्रद्धा दृढ कशी होईल षडरिपु काय आहेत जाणून घ्या गुरुतत्वसेवक यांच्या सहज मार्गदर्शनातून 🔸 ua-cam.com/video/4AQSyRRMSzk/v-deo.html 🌺मनावर आपल्या आणखी काही विडियो🌺 ua-cam.com/play/PLFbFCJSt7BwnEAiubT6444wLIIhq9Ca6r.html 🌺साधनेवर आपल्या काही विडियो 🌺 ua-cam.com/play/PLFbFCJSt7Bwm3yPVpWPhB3X3fxHr6Qx-p.html 🌺 गुरुंवर आपल्या काही विडियो🌺 ua-cam.com/play/PLFbFCJSt7Bwk4N-1...
साधना करताना येणाऱ्या प्रचिती अनुभूती का आणि कशासाठी असतात/गुरुतत्वसेवक Gurutattvaekmargdarshak
Переглядів 2 тис.Рік тому
🔸साधना करताना येणाऱ्या प्रचिती,अनुभूती होणारे चमत्कार का आणि कशासाठी असतात त्यामागील सत्य जाणून घ्या गुरुतत्वसेवक यांच्या सहज मार्गदर्शनातून 🔸 🌺मनावर आपल्या आणखी काही विडियो🌺 ua-cam.com/play/PLFbFCJSt7BwnEAiubT6444wLIIhq9Ca6r.html 🌺साधनेवर आपल्या काही विडियो 🌺 ua-cam.com/play/PLFbFCJSt7Bwm3yPVpWPhB3X3fxHr6Qx-p.html 🌺 गुरुंवर आपल्या काही विडियो🌺 ua-cam.com/play/PLFbFCJSt7Bwk4N-15n6Av7vm_JO7PJ2MG...
आपल्याला कळत असूनही आपण वाईट कर्म का करतो/गुरुतत्वसेवक Gurutattvaekmargdarshak/Karma
Переглядів 2,2 тис.Рік тому
आपल्याला कळत असूनही आपण वाईट का वागतो आपल्या हातून दुष्कर्म का घडतात सविस्तरपणे जाणून घ्या गुरुतत्वसेवक यांच्या मार्गदर्शनातून. 🌺मनावर आपल्या आणखी काही विडियो🌺 ua-cam.com/play/PLFbFCJSt7BwnEAiubT6444wLIIhq9Ca6r.html 🌺साधनेवर आपल्या काही विडियो 🌺 ua-cam.com/play/PLFbFCJSt7Bwm3yPVpWPhB3X3fxHr6Qx-p.html 🌺 गुरुंवर आपल्या काही विडियो🌺 ua-cam.com/play/PLFbFCJSt7Bwk4N-15n6Av7vm_JO7PJ2MG.html 🌼 गुरुतत्...
ध्यान म्हणजे नक्की काय आहे ते आपल्याला केव्हा लागेल/गुरुतत्वसेवक/Meditation/Gurutattvaekmargdarshak
Переглядів 3,6 тис.Рік тому
ध्यान म्हणजे नक्की काय आहे ते केव्हा लागेल प्रक्रिया काय जाणून घ्या/गुरुतत्वसेवक/Meditation/Gurutattvaekmargdarshak 🌺विडियोमधील ठळक मुद्दे: 🔸ध्यान म्हणजे नक्की काय आहे 🔸आपल्याला ध्यान केव्हा लागेल 🔸ध्यान अवस्था कशी प्राप्त होईल 🔸ध्यान साधना कशासाठी असते 🌼जाणून घेण्यासाठी संपूर्ण विडियो पाहा🌼 ua-cam.com/video/IaNIzzwFceo/v-deo.html 🌺मनावर आपल्या आणखी काही विडियो🌺 ua-cam.com/play/PLFbFCJSt7BwnEAi...
मन सात्विक,पवित्र,शुद्ध,कसे होईल/गुरुतत्वसेवक.Gurutattvaekmargdarshak
Переглядів 1,9 тис.Рік тому
🌺मन सात्विक,शुद्ध,सकारात्मक कसे होईल जाणून घ्या गुरुतत्वसेवक यांचे सहज मार्गदर्शन🌺 🔸मन सात्विक कसे होईल 🔸मन शांत होण्यासाठी कशाची गरज आहे 🔸मन निर्मळ कसे होईल 🔸मनावर सत्सगांचा परिणाम कसा होतो 🔸मनाची चंचलता कशी दूर होईल 🌼जाणून घेण्यासाठी संपूर्ण विडियो पाहा🌼 🌺मनावर आपल्या आणखी काही विडियो🌺 ua-cam.com/play/PLFbFCJSt7BwnEAiubT6444wLIIhq9Ca6r.html 🌺साधनेवर आपल्या काही विडियो 🌺 ua-cam.com/play/PLFbFC...
गोरक्षनाथ यांची अविस्मरणीय कथा गुरुभक्ती/गुरुतत्वसेवक. Gurutattvaekmargdarshak
Переглядів 815Рік тому
🌺गोरक्षनाथांच्या गुरुभक्तीची अविस्मरणीय कथा जाणून घ्या गुरुतत्वसेवक यांच्या मार्गदर्शनातून🌺 ◽गुरुभक्ती कशी असायला हवी ◽गुरुंप्रती भाव कसा असावा ◽गोरक्षनाथ यांनी गुरूभक्ती कशी केली ◽गुरू हेच सर्वस्व कसे आहे ◽गुरूंचा कृपाआशीर्वाद कसा प्राप्त होतो ◽गुरू आपली परीक्षा कशी पाहतात 🌼जाणून घेण्यासाठी संपूर्ण विडियो पाहा🌼 ua-cam.com/video/Gl5Ao00E494/v-deo.html 🌺नामस्मरण माहात्म्य🌺: ua-cam.com/play/PLFbF...
सात्विक आचरण म्हणजेच परमार्थ/गुरुतत्वसेवक Gurutattvaekmargdarshak
Переглядів 1,1 тис.Рік тому
🌺"सात्विक आचरण म्हणजेच परमार्थ"कसा जाणून घ्या गुरुतत्वसेवक यांच्या सहज मार्गदर्शनातून🌺 ◽विडियो मधील ठळक मुद्दे 🔸सत्व,रज,तम म्हणजे काय 🔸आपल्यातील सात्विक गुण कसे वाढतील 🔸सात्विक आचरण का महत्वाचे आहे 🔸स्वामी सेवक बाळप्पा यांचे सात्विक आचरण एक उदाहरण कसे आहे 🔸चिंतन करण्याचे महत्व काय 🌺संपूर्ण विडियो पाहा आणि जाणून घ्या🌺 🌺नामस्मरण माहात्म्य🌺: ua-cam.com/play/PLFbFCJSt7Bwnd2ln0EaaSJOKHrE9TSEIK.html ...
साधनेतून आनंद कसा प्राप्त होईल/गुरुतत्वसेवक Gurutattvaekmargdarshak/Anand
Переглядів 1,2 тис.Рік тому
🌼आपल्याला साधनेतून आनंद कसा मिळेल जाणून घ्या गुरुतत्वसेवक यांच्या सहज मार्ग दर्शनातून🌼 🌺नामस्मरण माहात्म्य🌺: ua-cam.com/play/PLFbFCJSt7Bwnd2ln0EaaSJOKHrE9TSEIK.html 🌺गुरूंचे जीवनातील महत्व🌺: ua-cam.com/play/PLFbFCJSt7Bwk4N-15n6Av7vm_JO7PJ2MG.html 🌺विविध स्तोत्रे🌺: ua-cam.com/play/PLFbFCJSt7Bwkdp_TmXKOukM4SSQnOx4JG.html 🌼 गुरुतत्व मासिक 🌼 गुरुतत्व तर्फे आपण दर महिन्याला विविध संतांची माहिती त्या...
मानसिक ताण,तणाव,त्रास दूर कसा होईल/गुरुतत्वसेवक Gurutattvaekmargdarshak
Переглядів 2,8 тис.Рік тому
🔸मानसिक ताण,तणाव,त्रास दूर कसा होईल/गुरुतत्वसेवक यांचे सहज मार्गदर्शन🔸 ◽◽◽◽◽◽◽◽◽◽◽◽◽◽ 🌺जीवनात सकारात्मक दृष्टी प्रदान करणारे आपले आणखी काही विडिओ🌺 🔸जीवन बदलण्याचे सामर्थ्य वर्तमानकाळातच आहे/गुरुतत्वसेवक🔸 ua-cam.com/video/ObmBg255yR4/v-deo.html 🔸आनंद कशात आहे.आनंदी जीवन कसे जगता येईल/गुरुतत्वसेवक🔸 ua-cam.com/video/ngySSxOu_QA/v-deo.html 🔸आपल्या जीवनात दुः का येते त्याचे मूळ कारण काय/गुरुतत्वसेवक...
मनुष्य जीवनातील काळाचे महत्व/गुरुतत्वसेवक Gurutattvaekmargdarshak
Переглядів 1,7 тис.Рік тому
🔸मनुष्य जीवनातील काळाचे महत्व जाणून घ्या 🔸 🌺काळात मनुष्य जीवनातील कुठलीही परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य कसे असते जाणून घ्या गुरुतत्वसेवक यांच्या सहज मार्गदर्शनातून 🌺 🌺साधनेविषयी आपल्या काही विडीओ🌺 🌼 साधना म्हणजे काय? ua-cam.com/video/2p0ohur-c1g/v-deo.html 🌼 साधनेचे मार्ग किती व कोणते? ua-cam.com/video/8JH2JXY-XmM/v-deo.html 🌼 भावपूर्ण साधना कशी करावी? ua-cam.com/video/Gt32iUKoSBg/v-deo.html 🌼 स...
आपली अध्यात्मिक उन्नती कुठल्या कारणामुळे होत नाही/गुरुतत्वसेवक Gurutattvaekmargdarshak
Переглядів 1,3 тис.Рік тому
आपली अध्यात्मिक उन्नती कुठल्या कारणामुळे होत नाही/गुरुतत्वसेवक Gurutattvaekmargdarshak
अहंकार कसा कमी होईल/विकल्प कसे दूर होतील/गुरुतत्वसेवक Gurutattvaekmargdarshak.
Переглядів 1,6 тис.2 роки тому
अहंकार कसा कमी होईल/विकल्प कसे दूर होतील/गुरुतत्वसेवक Gurutattvaekmargdarshak.
साधनेत प्रगती कशी होईल/गुरुतत्वसेवक Gurutattvaekmargdarshak
Переглядів 8192 роки тому
साधनेत प्रगती कशी होईल/गुरुतत्वसेवक Gurutattvaekmargdarshak
गुरुतत्व म्हणजे काय/गुरुतत्वसेवक सहज मार्गदर्शन Gurutattvaekmargdarshak
Переглядів 6462 роки тому
गुरुतत्व म्हणजे काय/गुरुतत्वसेवक सहज मार्गदर्शन Gurutattvaekmargdarshak
जशी आपली दृष्टी तशी सृष्टी/गुरुतत्वसेवक Gurutattvaekmargdarshak
Переглядів 2,3 тис.2 роки тому
जशी आपली दृष्टी तशी सृष्टी/गुरुतत्वसेवक Gurutattvaekmargdarshak
जीवनात आनंद कसा मिळेल?/गुरुतत्वसेवक/Gurutattvaekmargdarshak Anand
Переглядів 7792 роки тому
जीवनात आनंद कसा मिळेल?/गुरुतत्वसेवक/Gurutattvaekmargdarshak Anand
सण उत्सव का महत्वाचे असतात/प्रेम आपुलकी कशी वाढेल/गुरुतत्वसेवक Gurutattvaekmargdarshak
Переглядів 8432 роки тому
सण उत्सव का महत्वाचे असतात/प्रेम आपुलकी कशी वाढेल/गुरुतत्वसेवक Gurutattvaekmargdarshak
गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी मधील सद्गुरूश्रीदत्तानंद यांच्या प्रतिष्ठापनेची माहिती आणि वैशिष्ट्ये
Переглядів 1,4 тис.2 роки тому
गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी मधील सद्गुरूश्रीदत्तानंद यांच्या प्रतिष्ठापनेची माहिती आणि वैशिष्ट्ये
मन करा रे प्रसन्न,सर्व सिद्धीचे कारण/गुरुतत्वसेवक यांचे मार्गदर्शन Gurutattvaekmargdarshak
Переглядів 4,6 тис.2 роки тому
मन करा रे प्रसन्न,सर्व सिद्धीचे कारण/गुरुतत्वसेवक यांचे मार्गदर्शन Gurutattvaekmargdarshak
मन शांत आणि स्थिर कसे होईल गुरुतत्वसेवक Man Shant Kase hoil Gurutattvaekmargdarshak
Переглядів 6 тис.2 роки тому
मन शांत आणि स्थिर कसे होईल गुरुतत्वसेवक Man Shant Kase hoil Gurutattvaekmargdarshak
मनावरील आवरणे दूर झाल्यावरच खर ज्ञान प्राप्त होते गुरुतत्वसेवक Gurutattvaekmargdarshak Mind
Переглядів 1,5 тис.2 роки тому
मनावरील आवरणे दूर झाल्यावरच खर ज्ञान प्राप्त होते गुरुतत्वसेवक Gurutattvaekmargdarshak Mind
आत्मा काय आहे त्याची निर्मिती कशी झाली त्यावर कुठली आवरणे असतात/गुरुतत्वसेवक Aatma Kay Ahe/Parmatma
Переглядів 2,7 тис.2 роки тому
आत्मा काय आहे त्याची निर्मिती कशी झाली त्यावर कुठली आवरणे असतात/गुरुतत्वसेवक Aatma Kay Ahe/Parmatma
मनाची चंचलता कशी दूर होईल मन ताब्यात कसे राहील गुरुतत्वसेवक Mann Manshanti Mind
Переглядів 1,7 тис.2 роки тому
मनाची चंचलता कशी दूर होईल मन ताब्यात कसे राहील गुरुतत्वसेवक Mann Manshanti Mind
मन शांत आणि स्थिर कसे होईल गुरुतत्वसेवक Man Shanti Gurutattvaekmargdarshak Mind Control
Переглядів 2,4 тис.2 роки тому
मन शांत आणि स्थिर कसे होईल गुरुतत्वसेवक Man Shanti Gurutattvaekmargdarshak Mind Control
सर्व चराचरात चैतन्याचा वास कसा आहे. वास्तू भाग २/गुरुतत्वसेवक Vastushastra Vastudosh
Переглядів 7082 роки тому
सर्व चराचरात चैतन्याचा वास कसा आहे. वास्तू भाग २/गुरुतत्वसेवक Vastushastra Vastudosh

КОМЕНТАРІ

  • @nkashalikar894
    @nkashalikar894 15 годин тому

    श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये

  • @smitarahane2079
    @smitarahane2079 4 дні тому

    Shree gurudev datta maharaj ki jay❤🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @StejD1110
    @StejD1110 6 днів тому

    Jai Gurudev

  • @vivekmahajan3956
    @vivekmahajan3956 7 днів тому

    पुस्तकी ध्यान, कही नवीन नाही.

  • @pm_160
    @pm_160 9 днів тому

    श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा

  • @sulabhapokale8284
    @sulabhapokale8284 10 днів тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹🌹🌹🚩

  • @mangalagawande9999
    @mangalagawande9999 13 днів тому

    बाजूला खूप आवाज आहे.

  • @sharadvaidya4618
    @sharadvaidya4618 13 днів тому

    Thanku guruji

  • @vimalminde8992
    @vimalminde8992 16 днів тому

    Jai sadguru Mauli 🙏🙏

  • @archanameher907
    @archanameher907 24 дні тому

    Khup Sundar ani aabhari.🙏🙏

  • @sukeshsagar705
    @sukeshsagar705 29 днів тому

    भाव म्हणजे काय

  • @prashantkhandge4656
    @prashantkhandge4656 Місяць тому

    Ha math kuthe aahe prabhuncha

    • @GurutattvaEkMargdarshak
      @GurutattvaEkMargdarshak Місяць тому

      *गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी नेरळ कर्जत येथे आहे नक्की भेट द्या जय गुरुदेव* maps.app.goo.gl/pvUrcr8tmAunvma9A

  • @user-rp4zc2tn2i
    @user-rp4zc2tn2i Місяць тому

    नमस्कार खूप छान माहिती दिली

  • @varshadeshmukh4344
    @varshadeshmukh4344 Місяць тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @rameshpawar9476
    @rameshpawar9476 Місяць тому

    कलयुगात प्रारब्द असे काही नसते स्वतच्या हक्काच्या असणार इतर मानव प्रवूत्ती भक्षन (शिकार)करते त्या हक्काच्या व्यकतीला पागल करते.सत्य

  • @nutanmohite5044
    @nutanmohite5044 Місяць тому

    Khup chaan sangitale prarabdh vishayi agadi manapasun patale

  • @dilipkhandekar8663
    @dilipkhandekar8663 Місяць тому

    श्री.गुरुदेव दत्त. श्री.ब्रम्ह.चैतन्य.महाराज की जय. अत्यंत सुंदर व पायाभूत.माहिती सांगितली आहे.धन्यवाद.

  • @5sujal
    @5sujal Місяць тому

    छान विवेचन. पण background म्युझिक खुप मोठया आवाजात आहे. ते नसेल तरी चालेल 🙏

  • @ashokchavan7288
    @ashokchavan7288 Місяць тому

    Mrutyu fakat Satya ahe

  • @ashokchavan7288
    @ashokchavan7288 Місяць тому

    Kala nusar srushti badalte Shrushti nusar man va dheh buddhi badalte.

  • @ashokchavan7288
    @ashokchavan7288 Місяць тому

    Purav janm hota ka Punaha janm ahe ka Sarv khote ahe

  • @sneharahurkar4661
    @sneharahurkar4661 Місяць тому

    Gurudev dutta, khoop chan

  • @Swamisamarth2361
    @Swamisamarth2361 Місяць тому

    1000 path kase karayche te sanga

  • @muktasarpotdar8855
    @muktasarpotdar8855 Місяць тому

    अवधूत चिंतन श्रीगुरूदेव दत्त 😅😊

  • @sulbhapawar3405
    @sulbhapawar3405 Місяць тому

    श्रीपाद राजं शरणं प्रपद्दे चित्रा नक्षत्रावर सिद्ध मंगल स्त्रोत्र जप करावा 12 च्या पुढे कितीही वेळा करावा,

  • @praffulamunse3051
    @praffulamunse3051 Місяць тому

    Shripad Rajam Sharanam Prapadhye

  • @vanitakapate9381
    @vanitakapate9381 Місяць тому

    🙏🌺श्री गुरुदेव दत्त🌺🙏

  • @sandeepkarekar6754
    @sandeepkarekar6754 2 місяці тому

    श्री गुरु देव दत्त मला दत्त महाराजांची भकती करायची खूप इच्छा असते, पण नकारातमक विचार खूप येतात पण मी सुधदा भक्ति करायची सोडत नाही व सोडणारही नाही.

  • @bharatichaudhari4964
    @bharatichaudhari4964 2 місяці тому

    Shree guru dev datt

  • @bharatichaudhari4964
    @bharatichaudhari4964 2 місяці тому

    Chhan sangtat

  • @architjoshi3540
    @architjoshi3540 2 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय विजयी भव दिग्विजयि भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्री चरणी नतमस्तक असो

  • @shobhayeyeelwad1670
    @shobhayeyeelwad1670 2 місяці тому

    Gurudev datta

  • @gauriavachat8090
    @gauriavachat8090 2 місяці тому

    श्री. गुरुदेव दत्त

  • @gauriavachat8090
    @gauriavachat8090 2 місяці тому

    Shri gurudew datta

  • @aartisawant9124
    @aartisawant9124 2 місяці тому

    Shripad Rajam Sharanam Prapadya

  • @yogeshthakur3496
    @yogeshthakur3496 3 місяці тому

    Shree swami samarth hech maze khare guru❤❤❤❤❤

  • @yogeshthakur3496
    @yogeshthakur3496 3 місяці тому

    Om gurudev dutt❤❤❤❤❤

  • @shubhamdesai3324
    @shubhamdesai3324 3 місяці тому

    Shree Swami samarth 🙏🙏

  • @matruashishpatra3550
    @matruashishpatra3550 3 місяці тому

    🙏🙏🙏

  • @ajayjadhav8114
    @ajayjadhav8114 3 місяці тому

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏

  • @manishajoshi3454
    @manishajoshi3454 4 місяці тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @madhuriraichurkar45
    @madhuriraichurkar45 4 місяці тому

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @laxmanjadhav2076
    @laxmanjadhav2076 4 місяці тому

    Jay Shriram

  • @ajayjadhav8114
    @ajayjadhav8114 4 місяці тому

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏

  • @balaksir9496
    @balaksir9496 4 місяці тому

    मी हे स्तोत्र गेल्या २०-२१ वर्षांपासून सकाळच्या प्रार्थनेत म्हणतो. इंदुकोटी स्तोत्राचा पुर्ण अर्थ समजला नाही. हे स्तोत्र म्हणताना कारंजा लाड, औदुंबर येथील विमल पादुका, नृसिंह वाडीतील मनोहर पादुका, गाणगापूरातील निर्गुण पादुका, श्रीपाद श्रीवल्लभ छबी आणि शेवटी माहूर गडावरील दत्त प्रभूंचे स्मरण करतो. तो

    • @balaksir9496
      @balaksir9496 4 місяці тому

      || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

  • @sunitayedle6060
    @sunitayedle6060 4 місяці тому

    Khup chhan 🙏asch, "ramkrishnahari"ks mhnaych te dakhva na lvkr 🙏ushir lau nka, please🙏

  • @neelimajoshi3005
    @neelimajoshi3005 5 місяців тому

    श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @sunilsahastrabudhe4158
    @sunilsahastrabudhe4158 5 місяців тому

    🙏 जय गुरुदेव 🙏

  • @user-xh6fe8xc3z
    @user-xh6fe8xc3z 5 місяців тому

    श्रीगुरुदेव दत्त

  • @nandkishormathakari7459
    @nandkishormathakari7459 5 місяців тому

    IIश्रीगुरुदेव दत्त II 🌹🌹🙏