Це відео не доступне.
Перепрошуємо.

मन सात्विक,पवित्र,शुद्ध,कसे होईल/गुरुतत्वसेवक.Gurutattvaekmargdarshak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2022
  • 🌺मन सात्विक,शुद्ध,सकारात्मक कसे होईल जाणून घ्या गुरुतत्वसेवक यांचे सहज मार्गदर्शन🌺
    🔸मन सात्विक कसे होईल
    🔸मन शांत होण्यासाठी कशाची गरज आहे
    🔸मन निर्मळ कसे होईल
    🔸मनावर सत्सगांचा परिणाम कसा होतो
    🔸मनाची चंचलता कशी दूर होईल
    🌼जाणून घेण्यासाठी संपूर्ण विडियो पाहा🌼
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    🌺मनावर आपल्या आणखी काही विडियो🌺
    • 🌹मन🌹
    🌺साधनेवर आपल्या काही विडियो 🌺 • 🌹साधना🌹
    🌺 गुरुंवर आपल्या काही विडियो🌺 • 🌹गुरूंचे जीवनातील महत्व🌹
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    🌼 गुरुतत्व मासिक 🌼
    गुरुतत्व तर्फे आपण दर महिन्याला विविध संतांची माहिती त्यांचे जीवन चरित्र थोडक्यात प्रकाशित करत असतो.
    सर्व संत हे गुरुतत्व अवतार आहेत त्यामुळे ते सर्व एक आहे त्यांच्यात कुठेही भेदाभेद नाही ह्याच उद्देशाने आपण हे मासिक प्रकाशित करत आहोत.सकारात्मक जीवन जगण्याची दृष्टी प्रदान करणारे संतांचे जीवन असते.
    गुरुतत्व मासिक है एकमेव असे मासिक प्रकाशित होते ज्यात सर्व संत ओळख होते. नक्की सभासद व्हा
    या मासिकाचे सभासद होण्यासाठी gurutattva.in या लिंक वर जावे.
    ---------------------------------------------------------
    🌍 विश्वशांतीसाठी नामजप यज्ञ संकल्प🌍
    विश्वशांती साठी 51,हजार कोटी नाम जप यज्ञ संकल्प गुरुवर्य परमपूज्य श्री अरविंद काका यांनी सोडला आहे . त्या अंतर्गत व्हाट्सउप वर आपण विश्वशांती साठी नामस्मरण असे समूह तयार केले आहेत. या जप यज्ञात ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपलं नाव व गाव खाली दिलेल्या क्रमांकावर पाठवावे. दररोज जे नामस्मरण करता ती संख्या , माळ किंवा वेळ समूहावर दररोज लिहावी .सर्व समूहावर लिहलेली जप संख्या एकत्रित करून दररोज समूहावर टाकण्यात येते, अश्या प्रकारे आपण या जप यज्ञात सहभागी होऊन नाम जपाची आहूती दररोज देऊ शकता. नामाला कुठंलेही बंधन नाही कोणतेही नाम तुम्ही घेऊ शकता, म्हणून स्वता या नामजपयज्ञात सहभागी व्हा सोबत आपला मित्र परिवार याना सुद्धा सहभागी करा.
    -------------------------------------------------------
    आपली प्रापंचिक आणि पारमार्थिक उन्नती करण्यासाठी आजच गुरुतत्व सेवेत सहभागी व्हा.
    गुरुतत्त्वाची एकमेव जात म्हणजे मानवजात
    *गुरुतत्त्वाचा एकमेव धर्म म्हणजे सेवाधर्म
    गुरुतत्वाचा प्रचार प्रसार करणे म्हणजेच गुरुतत्वाची सेव होय!
    गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी आध्यात्मिक प्रचार प्रसार व सामाजिक सेवाकार्य नेरळ
    🌹 *गुरुतत्वसेवक 🌹
    अधिक माहितीसाठी संपर्क ;-
    *श्री सतीश सावंत (डोंबिवली)
    09594146761
    *7977467990
    श्री कारभारी चव्हाण (ठाणे)
    *9320178006
    श्री विकास पांचाळ (ठाणे)
    * 09029103259
    श्री ओंकार कामत (डोंबिवली)
    *09619283671
    ✨tags
    #Gurutattvaekmargdarshak#mind#mindcontrol#Mindpower#mindreading#mindfulness #trending2022#gorakshanath#gorakhpur#Gorakshnathkatha#Share#Swamisamartha#Sadhguru#dattatrey.#vitthal#ramkrishnahari#ramkrishna#pandharpur#anand#shanti#mindset#mindcontrol#mind#meditation#dhyan#parmatma#Anand#happiness#life#geeta#Navnath#yogyogeshwarShankaramaharaj#shreekrishna##trendingreels#Parmatma#Parmarth

КОМЕНТАРІ • 5

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 Рік тому

    ।।ॐ श्री स्वामी समर्थ।।
    ।।ॐ श्री भानु समर्थ।।
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nucrony
    @nucrony Рік тому

    जय गुरुदेव

  • @sujatapatil4024
    @sujatapatil4024 Рік тому

    Jay gurudev

  • @kundathorat773
    @kundathorat773 Рік тому

    गुरू देव दत्त 👌👌🙏🙏

  • @gauriparab1062
    @gauriparab1062 Рік тому +1

    अनन्य भावे शरण मी आलो दत्ता Avadhuta, समर्थ
    आम्हा का चिंता समर्था आम्हा का चिंता!🙏🙏🙏