वाघनख | प्रश्न तुमचे उत्तर इंद्रजित सरांचे । भाग ३ । Indrajit Sawant | Afzal Khan Vadh - Waghnakh

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 тра 2022
  • Join this channel to get access to perks:
    / @stthistory
    तुमच्या प्रश्नांची उत्तरं थेट इतिहासकार श्री. इंद्रजीत सावंत यांच्या कडून. आज जाणून घेऊ प्रतापगडाच्या रणसंग्रामाची पार्शवभूमी.
    निर्मिती - सेवेचे ठायी तत्पर प्रोडकशन्स एल. एल. पी.

КОМЕНТАРІ • 197

  • @nileshr5826
    @nileshr5826 2 роки тому +31

    सुंदर माहिती... नवीन पिढी ने शिव इतिहासावर भरपूर संशोधन करून, महाराजाना जास्तीत जास्त, जनतेपर्यंत पोहोचवावे... ही इच्छा..

  • @satishsambre8866
    @satishsambre8866 2 роки тому +27

    शंभूराजांची संपूर्ण माहिती सरांनी सांगितली तर खूप बर होईल. 🚩🙏🏻

  • @jeevankumarchougale1819
    @jeevankumarchougale1819 2 роки тому +17

    महाराजांचा खरा इतिहास समजून घ्यायचा असेल तर डॉ. जयसिंगराव पोवार व इंद्रजीत सावंत सर यांनी लिहलेली पुस्तके जरूर वाचा.

    • @revive_me_sage5951
      @revive_me_sage5951 9 днів тому

      Comrade Sharad Patil, Dr. A. H. Salunkhe yanch pan vacha

  • @hontedthings7796
    @hontedthings7796 2 роки тому +15

    अंगावर काटा आला माझ्या , किती भारी झालं असतं आमचं राजं आम्ही आमच्या समोर पाहिलं असतं 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 2 роки тому +21

    आज खऱ्या अर्थाने एकदम सविस्तर अफझल वधाचा प्रसंग समजला आणि वाघ नख नक्की कश्या प्रकारे वापरली गेली बीचवा वापरला का तो अस्तनीत ठेवला होता का कुठे शेवटी कळले कट्यार नेच फाडला हिंदू नृसिंह छत्रपती श्री शिवाजी महाराज 🙏🏻🙏🏻❤❤

    • @jaywantpatil700
      @jaywantpatil700 2 роки тому

      🔥q 🔥q

    • @sharadshelar1492
      @sharadshelar1492 2 роки тому +1

      कट्यारनेच काढला अफजल्याचा कोथळा...जय शिवराय.

  • @tulsidasvalvi6652
    @tulsidasvalvi6652 2 роки тому +36

    ईंद्रजित सरांचे अनेक ऐतिहासिक पूस्तके वाचनिय आहेत

    • @kavas108
      @kavas108 2 роки тому +1

      सरांचे पुस्तक कुठे भेटतील?विशेष म्हणजे प्रतापगडाची जीवनकथा

    • @vinayak944
      @vinayak944 2 роки тому

      like this

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z 2 роки тому +9

    जय भवानी जय शिवाजी

  • @aniketmadhav62
    @aniketmadhav62 2 роки тому +10

    Part 1 , 2 ani 3 खूपच मस्त. इंद्रजित सरं सोबत ही series सुरू ठेवा

  • @sangrampatil1058
    @sangrampatil1058 2 роки тому +8

    Khup chan mahiti deep mdhe milat ahe

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 роки тому +7

    जय शिवराय🙏🚩

  • @madandixit6896
    @madandixit6896 2 роки тому +5

    अतुलनीय माहिती दिली आपण धन्यवाद सर..

  • @swifttalyordongre8196
    @swifttalyordongre8196 2 роки тому +7

    Stunning presentations. Jai Bhavani.Jai ShivajiMaharaj.ki Jai.💕🙏

  • @akshaykumbhar1572
    @akshaykumbhar1572 2 роки тому +9

    खूपच छान माहिती.🙏🙏 दादा आता बसनुरच्या स्वारी विषयी एक भाग बनवा.

  • @shivchhatrapati0017
    @shivchhatrapati0017 2 роки тому +4

    खूप छान माहिती भेटत आहे तुमच्यामुळे 😌👍

  • @pankajbahiram1731
    @pankajbahiram1731 Рік тому +6

    सर आम्ही आदिवासी आहे आमचा क्षत्रपती शिवाजी महाराज याच्या सोबत खूप काही आमच्या माणसाने खूप काही गीष्ट केल्या आहे माग आमचा इतिहास का नाही दाखवत...

  • @sandeepmore6040
    @sandeepmore6040 2 роки тому

    khupach chan mahiti sir.thank you

  • @sandeeppatil8900
    @sandeeppatil8900 2 роки тому

    अप्रतिम माहिती

  • @KNOW529
    @KNOW529 Рік тому +5

    Proud of you Inderjeet. We love your passion and dedication for the history study.

  • @rahultak5687
    @rahultak5687 2 роки тому

    Informative video

  • @swaps007
    @swaps007 4 місяці тому

    Sundar mahiti dilit tumhi Sir..... jai Bhawani Jai Shivaji

  • @vikrantmore502
    @vikrantmore502 Рік тому

    अतिशय अभ्यासपूर्ण आणि समर्पक मांडणी केली आहे

  • @ashokjadhav4420
    @ashokjadhav4420 Рік тому

    खूप छान माहिती दिलीत सर🙏🏻

  • @ravindrashirodkar420
    @ravindrashirodkar420 2 роки тому +3

    उत्तम माहिती 👍❤️

  • @sangrampatil1058
    @sangrampatil1058 2 роки тому +24

    महाराज ची समुद्र स्वारी याबद्दल माहिती सांगा सर

    • @amarsathekrushisewa8932
      @amarsathekrushisewa8932 2 роки тому +1

      एकेरी उल्लेख नकोय भाऊ..🙏🙏जय शिवराय

  • @BDESAI777
    @BDESAI777 2 роки тому +2

    Amazing knowledge

  • @sneharana2204
    @sneharana2204 2 роки тому

    Khup sundar mahiti sangitali

  • @sushantpatil5374
    @sushantpatil5374 Рік тому

    खुपच छान माहिती भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🚩

  • @pratik_jagtap1164
    @pratik_jagtap1164 2 роки тому +2

    Thank you sir

  • @prasadpatil3212
    @prasadpatil3212 2 роки тому

    Sir thanks🙏

  • @premasclasses350
    @premasclasses350 Рік тому

    Uttam mahiti 👌 pratyaksh prasangcha gambhirta deesal.👌👌👃👃🌹👏👃👃. jai Shivaji Maharaj 👃👃

  • @sandeepmore6040
    @sandeepmore6040 2 роки тому +1

    khup detailed mahiti sir ...yogya ritine bakharinche udaharane uttam..

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 Рік тому

    इंद्रजीत सर, तूम्ही हे व्याख्यान महाराष्ट्रातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयात करावे ही विनंती. जय महाराष्ट्र.

  • @shreyashbujade6541
    @shreyashbujade6541 Рік тому

    खूपच छान खूपच खोलवर जाऊन अभ्यास केला आहे sir तुम्ही तुमचे असे अभ्यासामुळे प्रेरणा भेटते

  • @ramchandraraorane1932
    @ramchandraraorane1932 Рік тому +1

    खूपचं छान ऐतिहासिक माहिती आमच्या पर्यंत पोहोचविली त्या बद्दल धन्यवाद जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभुराजे...तसेच धर्म रक्षणासाठी, स्वराराज्यासाठी लढलेल्या तमाम मावळ्यांना शतशः मानाचा मुजरा...

  • @mayursalunkhe2238
    @mayursalunkhe2238 2 роки тому +4

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @pramoddesai3973
    @pramoddesai3973 2 роки тому +2

    अभ्यासपूर्ण सूक्ष्म विश्लेषण

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 Рік тому

    जय भवानी, जय शिवाजी.

  • @harishdeshpande1159
    @harishdeshpande1159 11 місяців тому

    सर, अतिशय वस्तुनिष्ठ विवेचन केलं. शिवाजी महराजांचा इतिहास अतिशय प्रेरणदायक आहे, भारतीय सैनिकी प्रशिक्षणात त्यांचं स्थान हे त्याच ज्ञोतक आहे. आभारी आहे.

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Рік тому

    Agood informative performance by Indrajit.Addscto knowledge about Afzalkhan and ratspgarh.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 2 роки тому +5

    कृपया इन्द्राजित सावन्त सर यांच्या. बरोबर
    गुरुवर्य आप्पा परब यांचे हि येतिहसिक मलिका सुरु ठेवावि हि नम्र विनन्ति !!🙏🙏🥰

    • @STTHistory
      @STTHistory  2 роки тому +1

      दोन्ही कार्यक्रम चालू असणार आहेत , निश्चित असावे

    • @pranavdeshmukh7460
      @pranavdeshmukh7460 2 роки тому

      @@STTHistory धन्यवाद सर

  • @user-hn9jg8ns9n
    @user-hn9jg8ns9n 2 роки тому

    बरोबर आहे. महाराजांनी वाघनख वापरलं आहे.

  • @insecuresoul5490
    @insecuresoul5490 2 роки тому +7

    महाराणीसाहेब सईबाई यांच्या बद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे. कृपया त्यांच्यावर एक भाग करा!

  • @prithvirajbandgar5689
    @prithvirajbandgar5689 2 роки тому +4

    please talk about
    Sinhagad and Tanaji malusare❤️

  • @sachinshingan7909
    @sachinshingan7909 Рік тому

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @rojitrupti274
    @rojitrupti274 2 роки тому

    11.11.true

  • @sagarubharecreativity
    @sagarubharecreativity Рік тому +1

    Kille che bandhkam aani architect var ek episode banva please ❤❤ khup chan mahiti aste siranchi

  • @nasamowa3280
    @nasamowa3280 Рік тому +1

    इंद्रजीत बहुदा त्यावेळी महाराजांचे प्रत्यक्ष व्हिडिओ शूटिंग करत असावेत असं वाटतंय.

  • @udayrajdudhare6836
    @udayrajdudhare6836 9 місяців тому

    ❤Saheb mala Shastragaar Pahnyachi ichchha ahe

  • @gauravdhaskat7387
    @gauravdhaskat7387 Рік тому +2

    🙌🙌🙌अतिशय उपयुक्त आणि उत्तम प्रकारे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
    सर तुम्ही ब्राह्मण समाज आणि छत्रपती शिवाजी महाराज / संभाजी महाराज यांच्यात झालेल्या वाद आणि त्याचे पळसाद... या विषयी माहिती दिली तर तुमचे उपकार होईल हो.
    🙏

    • @anilm2395
      @anilm2395 Рік тому +2

      तत्कालीन मराठा समाज/सरदार ज्यांनी महाराजांना आणि स्वराज्याला कडाडून विरोध केला त्यांच्यावर पण माहिती मिळाली तर उपकार होईल

    • @sudhirkulkarni5039
      @sudhirkulkarni5039 Рік тому +2

      कृष्णाजी एक वकील होता पण तो काळ निजामशाहीचा होता साहजिकच कृष्णाजी सारखे अनेक लोक हे निजामावर नोकर होतेच. निव्वळ जातीय वाद करण्यात काहीच अर्थ नाही

    • @ganeshkulkarni8380
      @ganeshkulkarni8380 9 місяців тому +2

      समाज म्हटल्या पेक्षा समाजातील एखादी व्यक्ती म्हणा अशे व्यक्ती प्रत्येक समाजात होते त्याची माहिती द्यावी

    • @ganeshkulkarni8380
      @ganeshkulkarni8380 9 місяців тому

      ​बरोबर

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 2 роки тому +4

    संभाजी महाराजांना कोणी पकडून दिले. तो इतिहास सांगा. आणि त्यांना अग्नी कोणी दिला

  • @ParthChavan
    @ParthChavan 2 роки тому +7

  • @nitinranaware3533
    @nitinranaware3533 2 роки тому +3

    फलटण तालुक्यात बडेखान नावच स्थळ आहे आणि कबर आहे
    सांगण्यात येते कि ताे अफजल खानाचा माेठा भाऊ हाेता आणि त्याला तिथे ठार करण्यात आले
    याविषयी काही माहिती उपलब्ध आहे का

  • @vijaylambor2165
    @vijaylambor2165 Рік тому +1

    हा बोलताना‌ अडकतो यांच्या पुस्तकी पुरावा ति वाघनखं वैगेरे हा महाराजांचा ऐक वर्ष की अधिक दिवसांपासून सराव चालु होता, जावळीची भेट होती ती गळाभेट होती ती पण दगा फटका होनार है माहीती होते महाराजाना .

  • @durgsafarvlogs2858
    @durgsafarvlogs2858 2 роки тому +2

    मला एक प्रश्न आहे ....आता जो सिनेमा आला त्यात आसं दाखवला आहे की रायाजी बांदल खिंडीत धरातीर्ती पडले ....पण सर एका व्हिडिओ मधे जे बोलले की रायाजी ना बाजी प्रभू देशपांडे नी महाराजांना सोबत पाठवले नक्की खरं काय आहे????

  • @rushikeshgosavi9533
    @rushikeshgosavi9533 2 роки тому

    Maharajanch charitra ch as ahe ki kitihi vela aikla tari tevdhach excited whayla hot, dar veli ur bharun yeto

  • @shankarshinde9878
    @shankarshinde9878 9 місяців тому

    Vaghnkhe parat aalit
    Aata khanacha parat kothla nighnar 🚩🚩🚩

  • @vinayakpatil8007
    @vinayakpatil8007 9 місяців тому

    ऐकूण अंगावर शहारे आले.
    अखंड‌ भारतातील पहिली सर्जिकल स्ट्राइक🚩🚩

  • @maheshdevkar3607
    @maheshdevkar3607 Рік тому +2

    मी नुकताच कवींद्र परमानंदकृत श्री शिवभारत ग्रंथ वाचला
    १.त्यामधे वाघनखं या शस्त्राचा कुठे उल्लेख आधळला नाही.
    २. तसेच शिवरायांनी खानाच्या पोटात तलवार घुसवली व त्याची आतडी बाहेर आली असे लिहिले आहे ( अध्याय २१ , श्लोक क्र. ४०)
    ३. कृष्णाजी कुलकर्णी ने महाराजांवर तलवारीने वार केला तेव्हा त्याचा तो वार अडवून महाराजांनी अफजखानच्या डोक्याचे तुकडे दुसऱ्या हातातील पट्ट्याने केले असा उल्लेख आहे ( अध्याय २१ , श्लोक क्र. ५०)

    • @poojakhot786
      @poojakhot786 Рік тому

      Exact history written by kavindra paramananda..who was with chhatrapati shivaji maharaj

    • @maheshdevkar3607
      @maheshdevkar3607 Рік тому

      @@poojakhot786 ho

  • @swarsaaz1169
    @swarsaaz1169 2 роки тому +5

    अफजलखानाचे वकिल क्रुष्णाजी भास्कर कुलकर्णी

    • @adityajoshi4559
      @adityajoshi4559 Рік тому

      बरं, मग?

    • @sudhirkulkarni5039
      @sudhirkulkarni5039 Рік тому +3

      कृष्णाजी एक वकील होता पण तो काळ निजामशाहीचा होता साहजिकच कृष्णाजी सारखे अनेक लोक हे निजामावर नोकर होतेच. निव्वळ जातीय वाद करण्यात काहीच अर्थ नाही

  • @premasclasses350
    @premasclasses350 Рік тому

    Krishna ji bhaskarla marylach pahije hote.👌👌👍

  • @avinashrandive6810
    @avinashrandive6810 2 роки тому +2

    अफजलखाना चि कबर महाराजांनी प्रतापगड च्या पायथ्याशी बांधली आहे.?

  • @rojitrupti274
    @rojitrupti274 2 роки тому

    Sir.Durga.bai.madan.sing.yanchi.khari.mahiti.sanga.plz

  • @rajendraghotkar9317
    @rajendraghotkar9317 8 місяців тому

    आपण उल्लेखल्याप्रमाणे ह्या वाघनखांचा उल्लेख ऋग्वेदापासून आहे... तर महाराजांना वाघनखांचा वापर कसा करावा ह्याचा हे माहित होतं. किंवा तसा वापर पुर्वी केल्याचं महाराजांना माहिती असावं.

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 Рік тому

    कृष्णा जी कुलकर्णी , azffal खान चा वकील.
    waah

  • @akshaysalunkhe6142
    @akshaysalunkhe6142 2 роки тому

    कमलोजी साळोखा
    यांबद्दल माहिती द्या

  • @nitinranaware3533
    @nitinranaware3533 2 роки тому +3

    सर आपण सांगितलं काेणी वाचल नाही पण अफजल खानाचा मुलगा तिथुन वाचला

    • @STTHistory
      @STTHistory  2 роки тому

      सैनिकांबद्दल बोलत आहेत ते , आणि फाजलखान पळून गेला हे सांगितलं आहे.

  • @rojitrupti274
    @rojitrupti274 2 роки тому

    Sir.sahaji.raje.yanchi.mahiti.sanga

  • @sharadshelar1492
    @sharadshelar1492 2 роки тому +39

    सर..कृष्णाजी भास्कर हा माकड त्या अफझल्याचा वकिल का व कशासाठी झाला...त्याबद्दल थोडे विष्लेशन होणे गरजेचे आहे.

    • @barbarik1942
      @barbarik1942 2 роки тому +12

      Jashe barech marathe shahaji raje suddha nizam shahi, mughal, hyancha naukrit hote rajput mirza raje jay singh suddha aurangzeb sobat hote tasech tya weles kahi hushar brahman suddha mughal nizamshahi madhe wakil hote. Te fakta tithe naukri karyche. jya badlyat tyanna pagar milat hota.

    • @swapnilpatil8644
      @swapnilpatil8644 2 роки тому +9

      @@barbarik1942 yeunn jaun fakt yanch kurshnaji Bhaskar orch yete

    • @user-dr9pk6oi4v
      @user-dr9pk6oi4v Рік тому

      कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी अफजल्या ची गुलामगिरी केली कारण कुठलाही क्षत्रिय मराठा सरदार राजा स्वतः च क्षात्र तेज हरवून बसला होता. माकड म्हणणं सोप्प आहे कारण त्या साठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. पण शत्रू मुलखात स्वतः च बस्तान बसवण्या एवढं सोप्प नाहीय ते हे आजच्या माकडांना कसं समजणार?

    • @anilm2395
      @anilm2395 Рік тому +1

      माझ्याकडे 57 मराठा सरदारांची नावे आहेत ज्यांनी महाराजांना विरोध केला होता आणि त्यांच्या विरुद्ध लढले.. उदा. संभाजी घोरपडे, बाजी घोरपडे, जावळीचे मोरे, पिलाजी मोहिते, शंकरराव मोहिते, सूर्याजी पिसाळ.. असे अनेक जण आहेत. इतिहास ब्रिगेड chya पिवळ्या पुस्तकावरून वाचत असाल तर तुम्ही जातीवादा कडे जाणार हे निश्चित. वेळीच जागे व्हा

    • @rupampatil1727
      @rupampatil1727 Рік тому +5

      Are mg chatrapati shivaji maharajanch vakil pn bramhan ch hota ki? Tyawar nhi bolnar aapn? An afjhal khan sobt maharajana marayala tyancha kaka aalela he mahit nhi vhay?

  • @rojitrupti274
    @rojitrupti274 2 роки тому

    Sir.shabhu.Rajana.koni.pakdun.dile.khari.mahiti.sanga.plz

  • @sairajjadhav6740
    @sairajjadhav6740 2 роки тому

    Sir. Tyakalat kharach banduka hotya ka

  • @prabhavatikhodka1091
    @prabhavatikhodka1091 2 роки тому +1

    Chilkhatache kay zhal chilkhat kuthe aahe te sirani saangave

  • @milindmachale7645
    @milindmachale7645 6 місяців тому

    जिवाजी महाले उर्फ संकपाळ हे कुठल्या समाजाचे होते

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza Рік тому +1

    औरंगजेबला पण अफजल खानने पळून लावले होते व नंतर अफजल खान औरंगजेबला मारणार होता पण औरंगजेब वाचला होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब घाबरत होता.

  • @krantipatankar595
    @krantipatankar595 Рік тому

    रुपाली ताई देशपांडे ह्यांचे अभिनंदन. झी स्टुडिओ चा कुलकर्णी, अभिजित देशपांडे, सुबोध भावे आणि राज ठाकरे ह्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी.

  • @kavas108
    @kavas108 2 роки тому +3

    सरांचे पुस्तक कुठे भेटतील?विशेष म्हणजे प्रतापगडाची जीवनकथा

  • @shubhamjambhale1168
    @shubhamjambhale1168 2 роки тому

    महाराजांनी परमार्थ केला होता या बद्दल video पोस्ट करा, महाराज अणि रामदास स्वामी या गुरू शिष्या बद्दल देखील.

  • @bmatejoy4631
    @bmatejoy4631 2 роки тому +1

    सभासद बखर मध्ये तर लिहिलं आहे की शिवाजी महाराजांनी कृपान या शस्त्राने मारले

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 9 місяців тому

      कृपान म्हणजे बिचवा ! बिचवा खानाच्या पोटात घुसवली व डाव्या हातातील वाघनखे खुपसली व पोट फाडून कोथळा बाहेर काढला. अशी घटना आहे ❤ हा काहीही भंपक सांगत आहे 🤣

  • @nitindushing4510
    @nitindushing4510 2 роки тому +5

    काही प्रश्न...
    जर गळाभेट झाली होती त्या वेळेस खानाला चिलखताचा अंदाज आला नसेल का?
    आला असेल तर वार फुका कसा गेला? (खानाने पहिला वार केला असे आपण म्हणतो, पण हातघाईच्या लढाईत पहिला वार करणाराच सरस ठरतो अशा वेळेस चिलखताचा अंदाज जर आला असेल तर पहिला वार त्याने चिलखतावरच का काढला)
    निष्कर्ष,
    भेट ही सशस्त्र ठरली असावी, शत्रूचा काटाच काढायचा हाच उद्देश ठेवून दोन्ही पक्षांनी सशस्त्र भेट ठरवली असणार, महाराजानी छोट्या तलवारीने खानाला मारलं अस बरेच जाणकार सांगतात, कारण शस्त्र घेऊनच भेटीला जायचं अस ठरलं होतं तर वाघनखाची लपवा छपवी करण्याचं काय कारण? खानाकडे सुद्धा तलवार होती जी खान मेल्या नंतर राजानी जप्त केली. हातघाईच्या लढाईत खानाचा वकील कृष्णाजी भास्कर मध्ये पडला आणि मारला गेला असावा. सगळा कोलाहल एकूण बाणाच्या अंतरावर असलेले दोन्ही बाजूंचे 10 10 सोबती धावत आले असणार, या धावपळीत जीवा महाल यांनी बडा सय्यद चा हात उडवला. कदाचित खानही चिलखतात असावा पण महाराजांच्या हुशारीपुढे तो नमला आणि मारला गेला.
    जे काय झालं असेल आपण उपलब्ध पुराव्यां नुसार निष्कर्षच काढू शकतो पण या सगळ्यात महाराजानी जी हुशारी तत्परता दाखवली त्याला इतिहासात तोड नाही. या सगळ्याहून जास्त म्हणजे महाराजांचा निडर पणा. राजे निडर होते, पण वेळेचं प्रचंड भान राखून होते. डाव टाकला तर फुका जाऊन देत नव्हते. याच गुणांमुळे महाराजानी मानस जोडली. प्रजा हितदक्ष निडर राजास मनाचा मुजरा...

  • @anilm2395
    @anilm2395 2 роки тому +1

    अफजल खान चे जे १० अंगरक्षक होते त्यात दोन मोहिते होते हे खर आहे का

    • @shobhakantable
      @shobhakantable Рік тому

      होय, 100% खरंय
      पिलाजी आणि शंकराजी अशी त्यांची नावे असावीत

    • @sudhirkulkarni5039
      @sudhirkulkarni5039 Рік тому +3

      कृष्णाजी एक वकील होता पण तो काळ निजामशाहीचा होता साहजिकच कृष्णाजी सारखे अनेक लोक हे निजामावर नोकर होतेच. निव्वळ जातीय वाद करण्यात काहीच अर्थ नाही

    • @anilm2395
      @anilm2395 Рік тому

      @@sudhirkulkarni5039 माहिती आहे सर.. पण लोक जाणून बुजून ह्या कृष्णा कुलकर्णी च निमित्त करून ब्राह्मणांना शिव्या देतात. वास्तविक त्या वेळच्या अनेक मराठा सरदारांनी पण शिवाजी महाराजांना विरोध केलाच होता.. जावळीच्या मोरे ह्यांनी अफझल खानाला प्रतापगड पर्यंत यायला मदत केली होती..बाजी घोरपडे, खोपडे, पिसाळ, शिर्के..नाव तरी किती घ्यायची. लोक आंधळे पणाने एका जातीला टार्गेट करून शिव्या देत राहतात

  • @hrishikeshkarekar3863
    @hrishikeshkarekar3863 Рік тому

    पण महाराजांना वाघनखं भेटीत मिळाली की महाराजांनी स्वतः ते शस्त्र निर्माण केलं याबाबत संभ्रम आहे.

  • @tusharjagadale135
    @tusharjagadale135 2 місяці тому

    शिवभारत हा एकमेव समकालिन ग्रंथ. यामध्ये शिवाजीराजांनी अफजल खानाला तलवारीने मारल्याचा उल्लेख केला आहे.

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 2 роки тому

    Your research and presentation is truly appreciable.
    Request to present a good research on the foll.
    1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
    2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
    With afzal Khan.
    3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
    4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
    5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
    6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
    7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .

    • @sumitgpatil
      @sumitgpatil Рік тому

      खूप ठिकाणी तुमच्या कॉमेंट्स पहिल्या राव...😂😂😂😂

    • @sangamp871
      @sangamp871 Рік тому

      they were just minority brahmins who worked for mughals but there were many marathas also who worked for mughals including shivaji maharaj's father.
      not all marathas r non-veg. Many religious marathas r strictly vegetarian even today. Many brahmans r non-veg today.
      Dadoji konddev who was a brahman was the guru of shivaji maharaj who taught him to fight. Swami ramdas was also one of his main gurus. Shivaji maharaj's lawyer at the time of meeting afal khan was also brahman and afzal khan's lawyer was also brahman. This is because lawyer job was mostly done by brahmans and maulanas at that time.

  • @droneclub5615
    @droneclub5615 Рік тому +1

    सुवर्ण पुरुष दान कोणाला करण्यात येतो, गरिबांना, ब्राम्हणांना की जो हा विधी करणार आहे त्या भटजींना ?

    • @sudhirkulkarni5039
      @sudhirkulkarni5039 Рік тому

      कृष्णाजी एक वकील होता पण तो काळ निजामशाहीचा होता साहजिकच कृष्णाजी सारखे अनेक लोक हे निजामावर नोकर होतेच. निव्वळ जातीय वाद करण्यात काहीच अर्थ नाही

  • @user-ui9fj9fn6m
    @user-ui9fj9fn6m 9 місяців тому +1

    अरे हा कधीपासून इतिहास संशोधक झाला.

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 9 місяців тому

      हा बारामतीचा दरबारी भाट आहे 🤣👌🏻🤣

  • @user-ui9fj9fn6m
    @user-ui9fj9fn6m 9 місяців тому

    कृष्णाजी भास्कर हा कुलकर्णी होता हे कोणी सांगितले उगीच मनानेच काहीतरी

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 9 місяців тому

      कुलकर्णी हि पदवी आहे हे कोण सांगणार यांना 😀

  • @milindmachale7645
    @milindmachale7645 6 місяців тому

    *सावंत साहेब अफझल खान जिंकावा म्हणून वाईमध्ये ब्राम्हणांनी चंडी यज्ञ केला असे वाचले हे खरे आहे का?*

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 9 місяців тому

    😂😂😂

  • @Ashwajitpalande9162
    @Ashwajitpalande9162 2 роки тому +10

    वाघ नखे हे शस्त्र मूळचे तुर्क स्ताना तील आहे
    महाराजांचा अंगरक्षक रुस्तुम जमान याने ते दिले
    अफजल किती घातकी आहे ते त्यानेच महाराजांना समजावले.. व वाघ नख देऊन शिकवले कसे वापरावे...

    • @user-kv4ct6dg4h
      @user-kv4ct6dg4h 2 роки тому

      नाव तुमच francis कस आडनाव तर मराठा आहे पलांडे

    • @Ashwajitpalande9162
      @Ashwajitpalande9162 2 роки тому +3

      @@user-kv4ct6dg4h मी महार आहे भाऊ...

    • @Ashwajitpalande9162
      @Ashwajitpalande9162 2 роки тому +1

      वडिलांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला ,त्यांना संत फ्रान्सिस फार आवडतं ,माझा जनम झाला तर संताचे नाव म्हणाव म्हणून माझं नाव फ्रान्सिस ठेवले

    • @shriram1006
      @shriram1006 2 роки тому

      फ्रान्सिस सर आपलं म्हणणं चुकीचं आहे, रुस्तुम-ए-जमा हा विजापूर दरबारात होता आणि तो अफजलखानाकडून लढला...तो कसा काय महाराजांना वाघनखं आणून देईल?
      दहा अंगरक्षकांमध्ये केवळ सिद्दी हिलाल हा एकच मुसलमान होता...बाकी कोणी नाही...बाकीचे नऊ हिंदूच ....मग हा आलाच कुठून?

    • @Ashwajitpalande9162
      @Ashwajitpalande9162 2 роки тому

      @@shriram1006 अफजल खान बरोबर तो विजापूर दरबारात होता..म्हणून त्याला अफजल खान त्याची ताकत,त्याचे धोरण चांगले माहीत होते..विजापूर दरबार सोडल्यावर तो छत्रपतींच्या सेवेत आला होता.

  • @SalimKhan-ft5in
    @SalimKhan-ft5in 2 роки тому +1

    Waagh nakh rustme zamaa ni banun dile hote

    • @poojakhot786
      @poojakhot786 Рік тому

      No....waghnakh was not used during Afzul Khan assassination.
      Then why did Rustume Zaman had a war with chhatrapati shivaji maharaj during panhala ?

  • @prasad8
    @prasad8 Рік тому

    Ha rashtrabhangi paksha cha landga aahe , historian nahi

  • @allinoneinformation7133
    @allinoneinformation7133 Рік тому

    अफझल खान याने चिलखत का घातले नसेल ?

  • @shubhamgouranna7188
    @shubhamgouranna7188 8 місяців тому

    Afzal Khan aal ki Krishna Bhaskar ch naav ghetat 😂😂
    Are toh tar sada vakil hota teja kaam karnar ani kaay nahi

  • @sairajjadhav6740
    @sairajjadhav6740 2 роки тому

    Mala trr vatat nahi

  • @rd-hd3ux
    @rd-hd3ux 5 місяців тому

    ua-cam.com/video/-l4x9_-SXAs/v-deo.htmlsi=mjlaQULer3hGtCs5
    प्रॅक्टिकली वाघनाक्याचा वार किती खोल होतो
    याचा पुरावा या लिंक मध्ये आहे...

  • @rangari01
    @rangari01 2 роки тому +1

    ब्रह्महत्या केल्याने च पुण्य प्राप्त होतो.

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 2 роки тому +2

      मग पुण्य मिळवायला कधी सुरुवात करणार

    • @devendra-2095
      @devendra-2095 2 роки тому

      अफजल ला मारायची ताकद नाही म्हणून ब्रह्महत्या ...षंढासारखे विचार ब्रिगेड ने पेरलेत..तुझ्यात रुजले... नीट विचार कर... देव तुझ भलं करो --- एक मराठा लाख मराठा

  • @ashishpowar8861
    @ashishpowar8861 2 роки тому +1

    Yat Sangitle ahe ki Brmh hatya keli mhnun maharajani swtachya Vjnacha Sonyacha putala dan kela mg mnje tya bramhnani afjal khanachya Nadi lagun Swtachya Deshashi v Rajashi Raj drohach pap krun eka Rajachya angavr shstr uchlale v Vait krm karunAtank vadyanchi Sath dii te pap Navte kaaaa ???
    Mg Vait hota mhnun marla mg tyat pap ksle ?
    Devani Dyty marle na mg tsch manus krma vr motha tharto ka jativr ki amuk jaticha ahe pn tyache krm vait tari pn to punyvan ksa ? 😠😠😠😠😠😠😠😠

  • @user-ui9fj9fn6m
    @user-ui9fj9fn6m 9 місяців тому +1

    इंद्रजित सावंत.. तुमचे अनेक संदर्भ चुकीचे असतात..

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 9 місяців тому

      ❤❤😅😅😅 . मराठेशाही प्रविण भोसले यांनी केलेला विडिओ पाहा युट्यूबवर आहे ❤

  • @viralworld3377
    @viralworld3377 2 роки тому

    छत्रपती 🙏🚩ua-cam.com/video/ecqRyXyIk4s/v-deo.html

  • @virajparab8009
    @virajparab8009 2 роки тому

    Jyala jyala prasn asel afzal khan vadha var to sanjay raut asel fktt😆

  • @yogeshkagliwal834
    @yogeshkagliwal834 9 місяців тому

    Are murkha mag je sangat hote tevha ka nahi bombalet te Nakali aahe Khare Mazya kade aahe 😅