तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा ! आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा. UA-cam.com/MarathaHistory UA-cam.com/Virasat UA-cam.com/Historiography
बेडेकर सर ज्या दिवशी हे जग सोडून गेले त्या दिवसभर मनात खूप खूप घालमेल झाली होती असा माणूस होणे नाही त्यांचा अभ्यास वाचन सांगण्याची व समजावण्याचा पध्दत खूप खूप छान होती प्रेरणादायी होती त्यांची व्याख्याने ऐकता आली ही मोठी गोष्ट आहे आज परत आठवणीत भरून आले खरच ग्रेट माणूस भावपूर्ण श्रद्धांजली
खरे आहे. पुण्यात झालेल्या साहित्य संमेलनात काही क्षण ते माझ्या जवळच्या खुर्चीवर बसले होते. त्या वेळी माझे कविमित्र श्री. मिलिंद जोगळेकरांशी झालेले त्यांचे दोनपाच मिनिटांचे बोलणेही खरोखर लक्ष वेधून घेणारे होते. समोर बसून त्यांचे फक्त एकच भाषण मला ऐकायला मिळाले. पण एक चांगला माणूस आपण खूप लवकर गमावला असे त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकल्यावर सतत जाणवत राहिले.
तुम्हाला त्यादिवशी कळले. मी निनाद बेडेकर साहेबांचे विडिओ बघताना विचार केला त्यांचा लेटेस्ट विडिओ बघू आणि मला काही दिवसापूर्वी कळले की ते 2015 ला त्यांचे निधन झाले. माझ्या मनाला एक प्रकारचा जटका च बसला. आणि आत्ता दररोज वाईट वाटत की हा माणूस पाहिजे होता राव 🙇🏻♂️🙇🏻♂️
Ninadji you are a Master Orator with unparalleled memory of the most smallest of the incidents happened in those times. You made the Great King Chhatrapati Shivaji Maharaj come so much alive through this talk. We miss you Ninadji.
Big big Salute to Shivbhushan Sir Ninandji Bedekar i am speechless and motionless during watching your explaination and history of our great King with huge backup and proper dtls on our Rajas working and ruleing of great empire its really really very very poweful and impactful information shared by you to Millions of common people ..Really will not forget your work and contribution towards sharing and bring it to common people ...Again big Salute to you and your Contribution . You are real GEM of Knolwedge and history .. Jay Shivray Jay Maharashtra 🙏🙏🙏🌷🌷🌷
शिवभूषण श्री. निनाद बेडेकर साहेबांचे, छत्रपती शिवाजी महाराजांवरील सप्ताह आणि त्यातील एकएक विषय ऐकायला मिळणे, हे तर थोर भाग्यचं... त्यांचे वक्तृत्व, इतिहासातील एक एक बारिक संबंध किती उत्तमरित्या त्यांनी सादर केल्या आहेत. दुर्दैवाने ते सध्या हयात नाहीत याची खंत वाटते. पण या व्याख्यानाच्या रुपाने ते अजरामर झाले आहेत. तुमच्या चॕनेलचे खुप खुप अभिनंदन आणि आभार
अतिशय सुंदर अप्रतिम कथन , मुलांना अशा गोष्टी सांगण्याची आवश्यकता आहे जर आपण काही सुटी मध्ये व्हिडिओ शो मध्ये या गोष्टी १० दिवस सांगितल्या तर नक्की मुलांना आवडतील. टीव्ही आणि इतर लहान मुलांच्या टीव्ही गेम फार वाईट आहेत त्यात काही संस्कार होत नाहित
बेडेकर सरांची हि भाषणं सारखी ऐकावी वाटतात, .............. या प्रेक्षकांमध्ये एकाच उणीव भासते आणि ती म्हणजे त्यात तरुण पिढी नसल्यातच जमा आहे ..... आणि तेच खरं दुर्दैव आहे....
छत्रपती महाराज मणजे कधीही न विसरणारी हस्ती... महाराज हे चांगले लढवाई होते,पण आज समजलं कि ।ते उत्तम बँजेट बनावणारे,माहीत नव्हते १६०० शःः आजच्या युगा सारखा पत्र व्यावहार आसायचा शिवाजी राजे असे परत कोणीही होणार नाही,,
बेडेकर जी आता आपल्यामधे नाहीत. छत्रपतींचे गुणवर्णन ते त्यांच्या आराध्या दैवत काविराय भूषण यांच्यासमवेत ते आत्ता करत असावेत. कदाचित स्वतः छत्रपतींचे कडून इतिहास ऐकत असावेत.
तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा !
आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा.
UA-cam.com/MarathaHistory
UA-cam.com/Virasat
UA-cam.com/Historiography
अप्रतिम ❤️
खूपच सुंदर..
खुप छान 🙏धन्यवाद
खुप छान
अप्रतिम व्याख्यान ,खणखणीत आवाज , सहज संवाद शैली
बेडेकर सर ज्या दिवशी हे जग सोडून गेले त्या दिवसभर मनात खूप खूप घालमेल झाली होती असा माणूस होणे नाही त्यांचा अभ्यास वाचन सांगण्याची व समजावण्याचा पध्दत खूप खूप छान होती प्रेरणादायी होती त्यांची व्याख्याने ऐकता आली ही मोठी गोष्ट आहे आज परत आठवणीत भरून आले खरच ग्रेट माणूस
भावपूर्ण श्रद्धांजली
Tyncha video marfat tey sadaiv aplya sobat aahet
खरे आहे. पुण्यात झालेल्या साहित्य संमेलनात काही क्षण ते माझ्या जवळच्या खुर्चीवर बसले होते. त्या वेळी माझे कविमित्र श्री. मिलिंद जोगळेकरांशी झालेले त्यांचे दोनपाच मिनिटांचे बोलणेही खरोखर लक्ष वेधून घेणारे होते. समोर बसून त्यांचे फक्त एकच भाषण मला ऐकायला मिळाले. पण एक चांगला माणूस आपण खूप लवकर गमावला असे त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकल्यावर सतत जाणवत राहिले.
Very good speech.
तुम्हाला त्यादिवशी कळले. मी निनाद बेडेकर साहेबांचे विडिओ बघताना विचार केला त्यांचा लेटेस्ट विडिओ बघू आणि मला काही दिवसापूर्वी कळले की ते 2015 ला त्यांचे निधन झाले. माझ्या मनाला एक प्रकारचा जटका च बसला.
आणि आत्ता दररोज वाईट वाटत की हा माणूस पाहिजे होता राव 🙇🏻♂️🙇🏻♂️
सरांना भेटायच भाग्य लाभल. 2009 साली इतिहास संशोधक मंडळ पुणे येथे ऐतिहासिक कागदपत्रांच प्रदर्शन होत. सर त्यावेळी माहिती देत होते. Great historian
खरच सरस्वती पुत्र म्हणजे निनाद जी बेडेकर. त्यांना श्रद्धांजली! 🙏🙏🙏
💐🙏
शिवरायांचं जिवंत चित्र डोळ्यासमोर उभं केलंत, धन्यवाद निनादजी.
' जय शिवराय 'या पलीकडला राजा प्रत्येकाला कळायला हवा . धन्यवाद या व्हिडीओ साठी 🙏
Purn shamat bhau
Aajkalchya young mulnacha itihasacha abhyas 0 aahe aani ikde tikde gadivar jay shivray lihun,galayat shiwaji maharajacha locket gheun firtatat
Pan maharajcha itihasach mahit nahi tyana
मन्माननीय निनाद बेडेकर यांचे ज्ञान विलक्षण आहे !!
अशी विद्वत्ता असलेली शत वर्षांत एखादीच व्यक्ति
अवतरित होत असते !!
आज आपण इतिहासाची साधने उपलब्ध करून देण्यासाठी काय करू शकतो ह्यावरही विचार व्हावा हीच बेडेकर सरांना योग्य श्रद्धांजली ठरेल.
पाणी तापवून अंघोळीचा प्रकार बदलून टाकला पाहिजे पहिला
Jithe kuthe aitehasik vastu sapadtil tya jatan kara. Konachya malkichya Kiva konachya ghari te mahtvacha nahi. Te aadhi jatan kara. Ujedat ana.
जय शिवराय🚩 शिवभुषण श्री निनाद सर कायम तुमचे शब्द आमच्या सोबत असतील
Thanks for this brilliant video. One can never have enough of listening to Shri. Ninad Bedekar.🙏
Ninadji you are a Master Orator with unparalleled memory of the most smallest of the incidents happened in those times. You made the Great King Chhatrapati Shivaji Maharaj come so much alive through this talk. We miss you Ninadji.
जीवनात इचछा होती त्यांना भेटण्याची पण शक्य झालं नाही खूपखूप सुंदर साक्षात सरस्वती बोलते त्यांच्या मुखातुन🌹🌹🌹
अप्रतिम, निनादकाकांचा हा शेवटच्या काळातील व्हिडिओ असावा. खूप थकल्यासारखे वाटतात.......पूर्वी बघितलेला आहे पण आपल्या चॅनेलवर बघायला अजून मजा आली .
अतिशय उत्तम.... ज्ञानात भर पडली.हे कधी पहायला ऐकायला मिळाले नव्हते.दीर्मिळ असे लेखन व वाचन ऐकायला मिळाले.धन्यवाद
जय. भवानी. जय महाराष्ट्र.. तुमचे. व्हिडिओ केषेट. चागले. वाचन.. केल. खूप. समाधान. वाटले. गडकीले. तेही. छान.. सदानंद. बाळु. साळवी.
🕉🌞Ninadji tumhala taas taas eikawe sey vatey. Jai Jijau Saheb Jai Chattrapati Shivaji Maharaj Jai Rudra Sambhoo. 🙏😊
मा.बेडेकर साहेब यांच्या कष्टपूर्वक अभ्यास, आस्था, आपल्या इतिहासाची तळमळ या साठी त्यांचे ऋणी..
निनाद बेडेकर यांना मनापासून धन्यवाद ही माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहोचवल्या बद्दल
Big big Salute to Shivbhushan Sir Ninandji Bedekar i am speechless and motionless during watching your explaination and history of our great King with huge backup and proper dtls on our Rajas working and ruleing of great empire its really really very very poweful and impactful information shared by you to Millions of common people ..Really will not forget your work and contribution towards sharing and bring it to common people ...Again big Salute to you and your Contribution . You are real GEM of Knolwedge and history .. Jay Shivray Jay Maharashtra 🙏🙏🙏🌷🌷🌷
शिवभूषण श्री. निनाद बेडेकर साहेबांचे, छत्रपती शिवाजी महाराजांवरील सप्ताह आणि त्यातील एकएक विषय ऐकायला मिळणे, हे तर थोर भाग्यचं... त्यांचे वक्तृत्व, इतिहासातील एक एक बारिक संबंध किती उत्तमरित्या त्यांनी सादर केल्या आहेत. दुर्दैवाने ते सध्या हयात नाहीत याची खंत वाटते. पण या व्याख्यानाच्या रुपाने ते अजरामर झाले आहेत. तुमच्या चॕनेलचे खुप खुप अभिनंदन आणि आभार
Manacha Mujra....Ninad sir...evde Sakhol Vivechan...🙏🙏🙏 Apnas Jivantpani pahanyache Bhagya laabhele nahi aamas...👌🚩🚩🚩🚩
शिवशाहीतील माझ्या आवडती गोष्ट तात्काळ आणि योग्य न्याय. 2-2 पिढ्या वाट नाही बघायला लागायची आता सारखे.
शिवशाहीत जातीवाद पण न्हवत ते आवडलं नाही का
खुप छान माहिती अगदी अस वाटतं की हे सर्व डोळ्या समोर घडत आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
We miss you ninad kaka... Jai Shivrai 🌺
अतिशय सुंदर अप्रतिम कथन , मुलांना अशा गोष्टी सांगण्याची आवश्यकता आहे जर आपण काही सुटी मध्ये व्हिडिओ शो मध्ये या गोष्टी १० दिवस सांगितल्या तर नक्की मुलांना आवडतील. टीव्ही आणि इतर लहान मुलांच्या टीव्ही गेम फार वाईट आहेत त्यात काही संस्कार होत नाहित
Sir tumch vakhyan aikun , chatrapti Shivaji maharajanna aamhi smor rahun baghtoy as vattat..........🙏
Very very precious things u r publishing nit only us but for our upcoming generations.we are from heart thankful to you.....salute
खूप सुंदर माहिती छत्रपाती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्द यशस्वी कार्याची 🙏🙏
बेडेकर सरांची हि भाषणं सारखी ऐकावी वाटतात, ..............
या प्रेक्षकांमध्ये एकाच उणीव भासते आणि ती म्हणजे त्यात तरुण पिढी नसल्यातच जमा आहे ..... आणि तेच खरं दुर्दैव आहे....
How great he was...Niand sir hats off to you....
Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay.(Maratha Empire)
धन्यवाद चांगली माहिती दिली
लहानपणापासून इतिहास ऐकते वाचते पण तरीही अजून ऐकावेस वाटते ,जय शिवराय 🙏
मराठ्यांचा चालता बोलता इतिहास म्हणजे निनाद जी
छत्रपती महाराज मणजे कधीही न विसरणारी हस्ती...
महाराज हे चांगले लढवाई होते,पण आज समजलं कि ।ते उत्तम बँजेट बनावणारे,माहीत नव्हते
१६०० शःः आजच्या युगा सारखा पत्र व्यावहार आसायचा
शिवाजी राजे असे परत कोणीही होणार नाही,,
चैनल धन्यवाद,🚩
लोकांना नुसतं ताळसूर पाहिजे,कल्पनात्मक बोललेलं आवडत पण खरा इथं कुणाला जास्त ठाऊक नाही.
आणि निनाद बेडेकर साहेब खरा इतिहास दाखवतात. 🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️
सरस्वती पुत्र निनाद जी आपल्याला 🙏🙏
Maratha history Channel manapasun dhanyavad...ninad sir 🙏 speech uplabdh kelya bdl
Sir tumchya mukhat sakshat sarvasti nanadat hoti
We miss u so much Bedekar Sir
Ninad ji tumcha saarakha anubhavi ajun koni asel tr kharach khup dhanya hou aamhi...🚩🙏🙏🙏
Tumhi nehmi manat rahal 🚩🙏🙏
खूपच सुंदर. प्रत्येक मराठी माणसाला माहिती असायला हवी अशी माहिती.
अप्रतिम! इतिहास डोळ्या समोर उभा राहतो
Itihas jivant kelat.dhanyavad.
Khup खूप धनयवाद
नेहमीप्रमाणेच छान माहितीपूर्ण व्हिडिओ...😍👌🙏🙏🙏
Jai shivray🔥🔥🔥🔥
बेडेकर साहेब तुमच्या मुळे कळाल की महाराज प्रत्येक बाबींचा किती सखोल आणि अभ्यासपूर्ण विचार करायचे
खूप मार्गदर्शक आहे,,,,
फार अभ्यासपूर्ण व चिकित्सक करून मांडलेली माहिती!
👆🏻डाॅ . चव्हाण पाटील , फलटण
🙏🙏🙏🙏 sundar
Khup chan video ahe 👌🏻👍🏻 bedekar sir hats off
अतिशय सुंदर
अप्रतिम
Lucky sir to listen you 🙏🙏
Gr8 शिवमय बेडेकरजी
फारच सुंदर माहिती ! आता मात्र बेडेकर सर आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही.
खुप सुन्दर माहिती दिली सर आपण .
जय शिवाजी राजे .जय भवानी .🚩🚩🙏
पत्र किती महत्वाचे असतात ते तुम्ही खूप चांगले समजाऊन सांगितले धन्यवाद 🙏🏻 खरंच माझ्या देवाला समजणे येवढं सोपे नाही
Khup abhutpurv mahiti
अतिशय सुंदर शुभम सर.धन्यवाद.
जबरदस्त 🔥🔥🔥
Thank you sir..😢Miss you.
प्रत्येक शिवजयंतीला सरांची ही व्याख्याने चौका चौकात प्रोजेक्टर वरून डिस्प्ले केली पाहिजेत
बेडेकर सो. आपला video खुप खुप खुप च सुंदर आहे ऐकत्तच रहावेसे वाटते..
परत एकदा आपले म ना पा सु न धन्यवाद
Khup chan. Dhanyavad.
निनाद जी उल्लेख केलेले खंडो बल्लाळ यांची बखर वाचून समजावून सागितले तर फार बरे वाटेल @maratha history
Lovely ,great, fantastic,
Great!
Jay shivray
Absolute GEM! What a pleasure to hear. Khupach chann!
अप्रतिम संशोधन
अतिशय महत्वाची माहिती
खूप छान बेडेकर काका
आज जो तो उठतो व स्वतःला शिव चरित्रकार म्हणून घेतात. पण यांच्या इतका अभ्यास आहे का?
Kharach ninadji was great
Tumhi hyanchi pustaka vachli ahet ka?
एकदम खरे बोललात तुम्ही
आपल्या जातीयवाद्यांच्या मुळे हा अभ्यासू माणूसही मुनुवादी बामण ठरवला गेला आहे .
शिवचरित्रकार म्हणवणारे एकवेळ सहन करता येतील . पण एक भयंकर जमात निघालेली आहे -शिव व्याख्याता !
या भयंकर प्रकाराला कसा हे जज करायचा ,कळत नाही .
बाळासाहेब ठाकरे सारखा आवाज आहे
अप्रतीम ठेवा
खूपच अभ्यासपूर्ण .... !!
अप्रतिम सर
जय शिवराय🙏🚩
जय शिवराय
पंत प्रतिनिधी परिवार व औंध संस्थान ह्यां बद्दल एखादा विडिओ बनवावा अशी विनंती.
F
Thanku so much sir for all this information. Great knowledge, I am salute you sir.
शिवाजी महाराजांचा एकूण पत्राचे कुठले पुस्तक उपलब्ध आहे का? असल्यास कृपया नाव सांगावे
Great Session
जय भवानी जय शिवाजी महाराज
काय बोलाव तेवठ कमीच आहे काय होते राजे एक अंगाला काटा येतो हे सगळं ऐकताना.
लाजवाब सर......
The Best
ज्ञानाचा सागर
Thanks sir very nice video
Hats off.
जे ते पत्र जाळून पाणी गरम करत होते तोच परिवार कोण असावा काही अंदाज
Very nice
साक्षात सरस्वती माता बोलते त्यांच्या मुखातून❣️❣️❣️❣️👌👌👌👏👏👏
रामचंद्रपंत अमात्य यांचा जन्म कार्यकाळ आणि मृत्यू या विषयावर मार्गदर्शन करावे
बेडेकर जी आता आपल्यामधे नाहीत.
छत्रपतींचे गुणवर्णन ते त्यांच्या आराध्या दैवत काविराय भूषण यांच्यासमवेत ते आत्ता करत असावेत. कदाचित स्वतः छत्रपतींचे कडून इतिहास ऐकत असावेत.
@@nikhildeshpande6308 अरे वा खूपच छान
खूप छान
Great Sir.
Apratim video👍👍👍
तुमचं speech ऐकताना डोळ्यासमोर चित्र उभे राहते.......
Great 👍👍👌
👌
Ninad bedekar 🙏🙏🙏🙏🙏