जावळी चे युद्ध | Appa Parab | Javali | आप्पा परब प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे । भाग ०४ ।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 229

  •  2 роки тому +128

    माझ गाव सासुर्वे,ता.कोरेगाव,जि.सातारा मूळ गाव जावली,ता.महाबळेश्वर,जि.सातारा आम्ही चंद्रवंशीय जावळीचे राव मोरे आमच्या सासुर्वे गावातील प्रत्येक घरातील 2 ते 3 जन आर्मी मधे आहे जवळ जवळ गावातील महिला आणी ठराविक मंडळी सोडली तर सर्व जन आर्मीत आहे आणी गावातील तरुण हिच परंपरा जपत आहेत आर्मी भरतीचा सराव करत आहेत आम्ही कधीही देशाशी 'फितूरी' केली नाही आम्च गाव नेहमी देश सेवेसाठी तत्पर आस्त आणी आहे.
    अभिमान आहे जावळीकर असल्याचा.

    • @STTHistory
      @STTHistory  2 роки тому +20

      देशासाठी लढणाऱ्या प्रत्येक सैनिकांप्रती आपल्या सर्वानाच अभिमान आहे आणि कायम असेल. आणि जावळीच्या मोऱ्यानी कधी फितुरी केली नव्हती. त्यांचं राज्य वेगळं होत ते महाराजांनी मिळवलं. त्यामुळे त्याला फितुरी अस घेऊ नये.
      पुढे शिवकाळात अनेक मोरे महाराजांच्या सोबत देखील होते आणि त्यातीलच एका मोरे वंशीय घरातील कन्येशी महाराजांचा विवाह देखील झाला होता.
      🙏😇🚩

    •  2 роки тому +16

      @@STTHistory लोक म्हंत्यात ना मोरे फितुर हायत म्हणून हे सांगाय लागतय.

    • @STTHistory
      @STTHistory  2 роки тому +13

      @ जे म्हणतात त्यांनी इतिहास अर्धवट वाचलेला असतो.

    • @kjadhav8080
      @kjadhav8080 2 роки тому +4

      तुम्ही जावळी गावांतून सासुर्वे गावामध्ये कसे काय आलात ? आता जावळी गावामध्ये कोण कोण असतं ?

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 2 роки тому

      @@STTHistory Hae Chukechae Sangtat Dr Vijay Kolpe's Yancha Video Baga Yaeta Jawale Jata Gowlee 🤠✍️

  • @omraje_more
    @omraje_more Рік тому +25

    आम्ही मोरे आहोत आमचे पूर्वज जसवंत सिंह मोरे होते ते पण स्वराज्य साठी काम करत🧡🚩👑💪

    • @Woman_the_tale_of_love
      @Woman_the_tale_of_love 10 місяців тому

      तुम्ही मराठे की ckp आहात मग?
      चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ?

  • @vishwasjoglekar9493
    @vishwasjoglekar9493 2 роки тому +14

    मोरे घराण्याचा इतिहास, त्यांचे पूर्वज, त्या वेळेची राजकिय स्थिती, महाराष्ट्रातील त्यांचे राज्य, योगदान अशी अभ्यासपूर्ण इतिहासाची मांडणी आदरणीय अप्पांनी केली आहे. यात मोरे घराणे पैकी आजच्या वंशजांनी काही अधिक माहिती मिळवावी म्हणजे अजूनही काही इतिहास उलगडेल असे वाटते. जय शिवराय!!

  • @sejalshirke4003
    @sejalshirke4003 2 роки тому +8

    अप्पासाहेब, तुम्ही इतिहासाची छान खुलासेवार उकल केली आहे, जी सामान्य लोकांनाही कळेल. सर्व कागदपत्रे गोळा करून त्यांचे विश्लेषण करण्यासाठी तुम्ही घेतलेल्या सर्व मेहनतीला सलाम. 🙏

  • @vishalvmorevlogs
    @vishalvmorevlogs Рік тому +8

    we are proud to born as a "jawalikar more"❤🚩

    • @Hrishikesh7272
      @Hrishikesh7272 Рік тому +1

      नक्कीच ! अभिमान बाळगायला हवा, मौर्य साम्राज्य चे राजवंश , शेकडो वर्ष जावळीचे सर्वेसर्वा राज्यकारभारी मोरे ⚔️🚩

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 2 роки тому +19

    Aamhi More aahot javaliche pan aata bavi ya गावी असतो इतके दिवस आम्हाला फक्त मानाजी मोरे हेच माहीत होते पण आमचे ही पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात या धर्मासाठी लढले याचा सार्थ अभिमान आज वाटतो

    • @milson2601
      @milson2601 2 роки тому +3

      Bhawa more virodhat hote maharajanchya, changle navte more

    • @thebadguy_7
      @thebadguy_7 2 роки тому +3

      @@milson2601 Tula ky shetta mahit h

    • @milson2601
      @milson2601 2 роки тому +3

      @@thebadguy_7 jhatya tu chawathi pass pan nahis tu bolu nko 🤣

    • @thebadguy_7
      @thebadguy_7 2 роки тому

      @@milson2601 Rajwardhan tu ky itihas kar jhalas ka re ly motha...more vorodhat hote mhnto pahila shikun ye mg bol nuste padre bolbachhan deu nkos itha..kalla

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan 2 роки тому

      @@milson2601 पहिल्या होते नंतर नाही...

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 3 дні тому

    आम्ही "शेलार"शेलारमामा यांचे वंशज आहेत
    धन्य आहोत आम्ही कि आमचे पुर्रवज स्वराज्यासाठी धारातिर्थ पडले आणि अजरामर झालेत
    हर हर महादेव

  • @PreranaChalke-e8m
    @PreranaChalke-e8m Місяць тому

    आप्पासाहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद

  • @क्षत्रीयमराठा96

    खूप छान महत्त्वपूर्ण माहिती मिळाली
    महाराष्ट्राचा किंवा मराठ्यांचा इतिहास म्हटलं तर आपल्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नंतरचाच इतिहास सांगितला जातो पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर आणि मोगल या भारतात महाराष्ट्रात यायच्या अगोदर देखील महाराष्ट्राचा खूप मोठा आणि वैभवशाली इतिहास आहे आणि त्याची सुरुवात होते ती सातवाहन साम्राज्य पासून महाराष्ट्रावर राज्य करणारा पहिला क्षत्रिय मराठा राजवंश म्हणजे सातवाहन त्यानंतर वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट शिलाहार देवगिरीचे यादव असे अनेक क्षत्रिय मराठा राजवंश झाले ज्यांनी महाराष्ट्रावर राज्य केले या सर्वांबद्दल देखील माहिती द्यावी मराठ्यांचा आणि रजपूत यांचा काहीही संबंध नाही मराठ्यांचे संबंध रजपुतांची जोडला जातो पण रजपूत ही जात सहाव्या शतकात अस्तित्वात आली आणि मराठा ही जात इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकापासून सातवाहन कालखंडापासून आहे यावर देखील प्रकाश टाकावा

    • @ShubhamGangurde1
      @ShubhamGangurde1 2 роки тому +1

      बरोबर आहे दादा

    • @kjadhav8080
      @kjadhav8080 2 роки тому +1

      वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट शिलाहार हे मराठा होते याचा उल्लेख कोठे मिळेल.

    • @abhaypise3862
      @abhaypise3862 2 роки тому +1

      Dada khup Chan mahiti dili dhanyawaad. Itihasache kahi pustake astil tar te kute bhetnar dada Pls sanga

    • @akshayyyyyyy4151
      @akshayyyyyyy4151 2 роки тому

      Great च 🚩🚩

  • @abhimore-tf5hp
    @abhimore-tf5hp Рік тому +5

    आमच्या विषयी जी काही माहिती आपण सांगितली त्या बद्दल धन्यवाद ❤

  • @sachinkorde9185
    @sachinkorde9185 2 роки тому +20

    धन्यवाद सर तुम्ही आपल्या आयुष्याची पुंजी स्वरूप माहिती youtube वर संग्रहित करत आहात आमच्या सारख्या आणि पुढील पिढ्यांना नक्कीच ही इतिहास समजावून घेण्यास मार्गदर्शक ठरेल.

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 роки тому +1

      संग्रहित कराच पण सगळ्यांना घेऊन तिथून जाऊन या तो निसर्ग अनुभवा तरच फायदा

    • @ravimore61
      @ravimore61 2 роки тому

      ⁰0⁰

    • @amolmore4565
      @amolmore4565 Рік тому

      आप्पा साहेब जय शिवराय माझ नाव अमोल प्रल्हादराव मोरे आहे आमचं मुळगाव नायगाव आहे बारामती जवळ पण आम्ही आता विधर्भा मधे कारंजा लाड जिल्हा वाशिम येथे राहतो

  • @saurabhpowar7752
    @saurabhpowar7752 2 роки тому +10

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास का पाळावा हे अजून फारस लोकांना माहिती नाही आपण त्या विषयी अधिक माहिती द्यावी जेणेकरून संभाजी महाराज यांचा इतिहास आणि त्यांचे बलिदान सर्वांना समजेल.

  • @rameshsawant9485
    @rameshsawant9485 2 роки тому +12

    अप्पा आपणांस दंडवत🙏🙏अतिशय महत्त्वाची माहिती आपण सर्वांस मनःपूर्वक धन्यवाद आपल्या या उक्रमास आई जगदंबा उदंड यश देणारच.

    • @sanjaymore5903
      @sanjaymore5903 2 роки тому

      B-)B-):^);):^)B-);)^_^B-):^):^):-!:-!:-!;):^):^):^)

  • @sachinmore4390
    @sachinmore4390 2 роки тому +39

    श्री आप्पा परब ह्यांनी खुपच सुंदर व विस्तार स्वरूपात मोरे घराण्याची माहिती दिलेली आहे. मी ह्याच आठ घराण्यांन पैकी एक कंदाट (बांद्री पट्टा ) येथील वंशज आहे. ह्या ठिकाणी राव मोरे घराण्यातील आठ गावे आहेत. येथील कांदोशी व सातारा मधील उचाट ह्या गावांच्या सीमेवर श्री निरपजी देवीचे मंदिर आहे. त्या ठिकाणी दर वर्षी ७ मे ला देवीचा वर्धापन दिन सोहळा असतो. आपल्या पैकी कोणाला मोरे घराण्या विषयी माहिती हवी असल्यास नक्की येथे मिळेल. तसेच या ठिकाणी श्री राजे चंद्रराव मोरे ह्याचा वाड्याचे अवशेष आहेत. तुम्ही कांदोशी मार्गे चालत दोन- अडीच तासात ह्या ठिकाणी जाऊ शकता, अथवा खेड रघुविर घाटा मार्गे खाजगी वाहनाने जाउ शकता.
    आजच्या video मधे शिवप्रभुंच्या जावळी विजयाच्या वेळी जो काही गंधर्व विवाह झाला होता. त्या विषयी थोडा वेगळा तर्क मोरे घराण्यामधे असू शकतो आणि त्या विषयीची योग्य माहिती मोरे घराण्याचा आभ्यास करणाऱ्याना संशोधना मधे मिळू शकतो..

    • @surajpattankude1595
      @surajpattankude1595 2 роки тому

      आपण मला कॉन्टॅक्ट करू शकतात का?

    • @mangeshmore9029
      @mangeshmore9029 2 роки тому +2

      आम्ही ही मोरेच आहोत जावळीचे असेच पूर्वापार मानत आलो आहे आपला वंश चंद्रगुप्त पेक्षा फार पूर्वीच आहे

    • @psm4727
      @psm4727 2 роки тому +5

      या ठिकाणी जाण्यासाठी महाबळेश्वर येथून तापोळा वरून लाँच सूट ते किंवा यातून कार वगैरे घेऊन जाऊ शकता ।
      पर्याय दुसररा। खेड रत्नागिरी वरून खोपी मार्गे रघुवीर घाटातून शिंदी मार्गे उचाट गावातून या मंदिराला जाता येते

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 роки тому +2

      2 वर्षांपूर्वी मधूमकरंद गड ते रसाळ गड अशी मोहीम झाली त्यावेळी वरील गावे पाहण्यास मिळाली

    • @aky1438
      @aky1438 2 роки тому

      Plz send mi contact nmbr - j p more

  • @vaibhavshilimkar4275
    @vaibhavshilimkar4275 2 роки тому +43

    जावळी चे युद्धात गुंजन मावळचे देशमुख हैबतराव शिळीमकर घराण्याचे खूप मोठे योगदान आहे.... ते मोरे घराण्याचं नातेवाईक आहेत.

    • @bhargavdodake7004
      @bhargavdodake7004 2 роки тому +1

      उत्तम माहीती

    • @musicenthusiast8900
      @musicenthusiast8900 2 роки тому +2

      Chandrarao More he Shilimkar Deshmukh yanche mama hote

    • @vidyakindre1955
      @vidyakindre1955 Рік тому +2

      नसरापूर च्या गावातल्या शिळीमकरांच समाधी स्थळ खूपच दुर्लक्षित आहे भाऊ,.

  • @rajashreemore8582
    @rajashreemore8582 2 роки тому +2

    खूप सुंदर माहिती मिळाली आहे खूप छान सांगितल काका

  • @kanakmore
    @kanakmore 2 роки тому +2

    🙏 Appa khup Chaan mahiti Milali Aaplya kadhun

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 роки тому +6

    सिनेमॅटिक लिबर्टी घेणाऱ्या निर्माता, दिग्दशरकांनी अशा संशोधकांचा नक्कीच आधार घ्यावा...!

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 2 роки тому +2

    अप्पा , आपणास आणि आपल्या ज्ञानास सलाम ...

  • @ElN246
    @ElN246 2 роки тому +7

    What depth of knowledge and speaking skill! In awe of you, sir🙌🙏

  • @aavadsandip2031
    @aavadsandip2031 2 роки тому +4

    आदरणीय आप्पा परब यांच्याविषयी एक एपिसोड करावा. त्यांची संपुर्ण माहिती मिळावी ही विनंती

  • @amitbhatte5621
    @amitbhatte5621 2 роки тому +4

    अप्पांप्रती आदर...

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 2 роки тому +5

    Beautiful information by आप्पा, sir thank you very much for sharing this information

  • @sandyj6904
    @sandyj6904 2 роки тому +2

    Khup mothi request : a short speach about Pandav, Krishna and other clip for Ramayana........

  • @jagdishramanathan2091
    @jagdishramanathan2091 2 роки тому

    Thankyou parabsahebji .shivastan punha janmat aali pahije !

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 2 роки тому +3

    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज, जय राजाराम राजे,जय शाहूराजे

  • @subhashmore2001
    @subhashmore2001 6 місяців тому

    आम्ही सुभानराव मोरे यांचे ववज सध्या14वे वावज संध्या कोल्हापूर येथे आहे विजापूर, पेठण शिरगुपी कर्नाटक असे करत कोल्हापूर,hatkanjle, कोरोची येथे राहत असून तीन पिढ्या आर्मी मध्ये होती हेळवी पर्थेकवराशी घरी येऊन मानपान घेऊन जातात रेकॉर्ड काही नाही मात्र रावं मोरे जावळीचे मोरे असल्याचा अभिमान आहे भाऊबंद फक्त दोन चुलाठे व आम्ही चुलत भाऊ कोल्हापूर ,सातारा येथे आहोत

  • @hitendramore7716
    @hitendramore7716 Рік тому +1

    खानदेश मध्ये धुळे जिल्ह्यातील व नंदुरबार जिल्ह्यातील गावात मंदाने हे गाव शहादा तालुक्यातील मध्यप्रदेश शिमेवर असुन मोरेंची गढी चा एक बुरुज व तटबंदी भिंत आजही आहे व जुन्या काळातील समाधी मंदिर घुमट मंदिर आहेत मंदाने येथील मोरे हे वतनदार होते व मोरे ची मोठी भावबंध येथे आहे होळकर यांच्या संबंध आहे मध्यप्रदेश मध्ये इंदोर येथे याविषयीची माहिती महसूल विभाग त आहे आम्ही मोरे घराने तुन आहेत

  • @mahadeomore4573
    @mahadeomore4573 2 роки тому +29

    I am More proud of my purvaj

  • @jijagkakade9241
    @jijagkakade9241 2 роки тому +3

    Mi mrs. more kakade
    Abhiman aahe mla mi moryachi lek aslyacha..Amhi zadani Renushi che More🙏🏻

  • @shriramtikam1052
    @shriramtikam1052 Рік тому

    मनगढंत इतिहास स्वरचित

  • @manishaharad5849
    @manishaharad5849 2 роки тому

    Dhanyavad tumhi ji mahiti dili manapasun namaskar tumhala

  • @janardankadam3498
    @janardankadam3498 2 роки тому

    खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏⚘

  • @amitamore3815
    @amitamore3815 2 роки тому

    अप्पा नमस्कार.. खूप छान माहिती.

  • @pradeepjadhavvlogs4507
    @pradeepjadhavvlogs4507 2 роки тому +8

    शिलाहार, चालुक्य , वाकाटक, यादव या घराण्याचा इतिहास सांगावा...

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 2 роки тому +10

    आज काल शिवकालीन इतिहास ब्राह्मण लोकांनी चुकिच्या पद्धतीने लिहिला गेला असा आरोप मराठा समाजाकडून केला जातो. त्याला उत्तर म्हणून अप्पा परब यांच्या सारख्या शिक्षण तज्ञांनी सुधारीत इतिहास जगासमोर पुढे आणायला हवाच.

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 2 роки тому +1

    सर जी खूपच छान माहिती दिली

  • @PrabhakarMore-hj4ii
    @PrabhakarMore-hj4ii 3 місяці тому

    Correct. Iam More😊

  • @Saisarkaar-o9g
    @Saisarkaar-o9g 3 місяці тому

    Javli chi history kay ahe tey saga maja ajoba more hote javli cha itiyash saga 😊

  • @VilasMore-y8e
    @VilasMore-y8e 24 дні тому

    मोरे घराण्याचा खरा इतिहास नवीन पिढी ला समजण्यासाठी आणि प्रथा परंपरा माहिती व्हावा म्हणून मेळावा आयोजित करावा. आम्ही उपस्थित राहू. कोणीतरी नेतृत्व करावे.

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 2 роки тому +5

    Har Har Mahadev 🙏

  • @tanajijadhav1776
    @tanajijadhav1776 14 днів тому

    आप्पाची पुस्तके कुठे मिळतील कृपया सांगावे ही विनंती
    जय शिवराय

  • @kishordeo1834
    @kishordeo1834 2 роки тому

    Appa you are great.

  • @samarpatil1490
    @samarpatil1490 11 місяців тому

    छत्रपती शिवाजी महाराज यांची दुरदुष्टी त्याकाळातील इतर हिंदू राजांच्या ठायी नव्हती म्हणून हा संघर्ष घडत होता

  • @SD-ro6lq
    @SD-ro6lq 2 роки тому

    khup Chan mahiti...kadhihi n aikleli

  • @AmolGarkarVlogs
    @AmolGarkarVlogs 3 роки тому +5

    Jay Shivray 🙏🚩😍

  • @prashantdesai182
    @prashantdesai182 2 роки тому +1

    खुप छान माहीती दिली

  • @umeshmore7951
    @umeshmore7951 2 роки тому +1

    जय शिवराय 🚩🚩

  • @gangadharingole7833
    @gangadharingole7833 2 роки тому +5

    जावळीचे चंद्रराव मोरे बदल माहीती द्या.

  • @vijaymore7601
    @vijaymore7601 2 роки тому +3

    मी पण वंशज आहे

  • @rekhaavachat8427
    @rekhaavachat8427 2 роки тому +3

    अप्पा
    समर्थ रामदास आणि महाराज
    तसेच
    दादोजी कौंडदेव आणि महाराज
    यांचे काय?

  • @amolmore4565
    @amolmore4565 2 роки тому

    जय भवानी जय शिवराय

  • @vaibhavbadekar6851
    @vaibhavbadekar6851 Рік тому +1

    Me pan. ( haroshi ) Jawlicha more aahe ,
    Mala more yanche kul dev (Gram dev ) n baddal Mahiti havi aahe.

    • @gajananmore2953
      @gajananmore2953 Рік тому

      Pratapgadchya payathyashi aaple mul gaav jawali aahe va tyach gavat aaple kuldaivat va gramdaivat kalbhairavnath jogishvari va kumbhaljai matech mandir aahe va tyach gavat more guruji mhanun gruhast aahet te sarv mahit detil ekda jarur bhet dya aaplya lokanni bhetun nkki anand hoil..bajuchya gavat asleli Paar gavachi raamvardayani sudha aapli kuldevi ahe...🙏❤

  • @ashokmore6836
    @ashokmore6836 2 роки тому +2

    आम्ही चंद्रावराव मोरे जावळी यांचे वंशज पैकीं आम्ही आहोत पण कसे आहेत अशोक मोरे परभणी

  • @sidm4009
    @sidm4009 2 роки тому +6

    Bro morench पुढे काय झालं मोरे महर जातीत कसे आले? खानदेश मधील मोरे यानचा जावळी शी संबंध आहे का? कुठे मिळतील ही उत्तरे..
    Suggest book or make video pls..

    • @dipakphoto2996
      @dipakphoto2996 10 місяців тому

      महार हे मोरे महाराष्ट्राला येण्याआधी पासून महाराष्ट्रात होते. महार ही जात नसून गण आहे. महार, मोरे, राजपूत सर्व नागवंशी आहेत. महारांच्या मुलांना महारट्ट म्हणत. गौतम बुद्धांच्या आधीचा इतिहास आहे महारांचा. सातवाहन हे महार बमन होते.

  • @jayantchaugule7618
    @jayantchaugule7618 2 роки тому

    Nice information

  • @surajpattankude1595
    @surajpattankude1595 2 роки тому +8

    तानाजी मालुसरे हे जावळी मध्ये महाराजांना मिळाले असे आपण म्हणता....पण आम्ही तर इतिहासात असे अनेक ठिकाणी वाचले आहे की तानाजी मालुसरे हे महाराजांचे लहानपणीचे सवंगडी होते....
    शिवाय आपण म्हणतात अफजल खानाला मारण्याचा हेतू नवताच....हे थोड विसंगत वाटत....विचार व्हावा

    • @kishorjadhav8389
      @kishorjadhav8389 2 роки тому +1

      जावळीत महाराजांना बाजीप्रभू देशपांडे मिळाले असा उल्लेख आहे. तानाजी मालुसरे हे राजाचे लहानपणापासून सवंगडी होते.

    • @ChMuBaHiJaPa
      @ChMuBaHiJaPa 2 роки тому +2

      तानाजी चे गाव पांचगणी च्या पायथ्याला गोडोली आहे. व आजोळ उमराठे हे जावळी शेजारी आहे. त्यामुळे परब सरांचे बरोब्बर आहे.

    • @ajitchavan1811
      @ajitchavan1811 Рік тому

      ​@@kishorjadhav8389मुरारबाजी

  • @dattakirdat3573
    @dattakirdat3573 Рік тому +1

    केंजळगड वरील चौकीदार गंगोजी विश्वासराव किर्दत कोणत्या गावतील होते.

  • @nandkumarwakade4188
    @nandkumarwakade4188 2 роки тому +1

    आप्पा नमस्कार. गाढा अभ्यास. वाई भागातील वाकडे - नाईक यांची काही माहिती आहे का?

  • @jitendrapol4728
    @jitendrapol4728 2 роки тому +1

    जुन्या घाटांवर संशोधन झाले पाहिजे.

  • @VilasMore-y8e
    @VilasMore-y8e 24 дні тому

    मोरे घराण्यात दशक्रिया ऐवजी जंगम यांजकडून विधी करण्याची प्रथा होती. याबद्दल इतरत्र काय विधी करतात समजेल काय?

  • @kishorchavan3351
    @kishorchavan3351 2 роки тому +7

    बहिर्जी नाईक यांच्या बद्दल काही .सांगावे 🙏

  • @psyc_aniket
    @psyc_aniket 3 роки тому +7

    शिवराय व समर्थ रामदास यांचा इतिहास सांगा

  • @gulabraosurve4060
    @gulabraosurve4060 2 роки тому +1

    राजे सुर्यराव सुवॅ शृंगारपुर याचे विषयी माहिती देणे.

  • @sushantmore1737
    @sushantmore1737 2 місяці тому

    ही सर्व पुस्तके कशी मिळतील.. ?

  • @saurabhmore6205
    @saurabhmore6205 5 місяців тому

    💪⚔️

  • @pratikchavan2749
    @pratikchavan2749 9 днів тому

    22:30

  • @sunilsir2265
    @sunilsir2265 Рік тому +1

    मला प्रश्नाचे उत्तर मिळेल का?
    इंग्रज देश सोडून जात असताना त्यांनी अनेक किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा सुरुंग लावून तोडल्या हे खरे आहे का? याचा काही पुरावा संदर्भ किंवा पत्रे आहेत का?

  • @vijayutekar2114
    @vijayutekar2114 2 роки тому +2

    नमस्कार, आपल्याकडून उतेकर या घराण्याची माहिती मिळू शकेल का?

  • @kanakmore
    @kanakmore 2 роки тому +2

    Sarva More kutumbacha Trivarshik ( 3 varshatun 1 da ) Gondhal Hoto Devicha , hya karyakramamule Maharashtrat kivha Maharashtra baher pasarleli sarva more kutumb halu halu ekatra yet ahet, hya varshi punha ha gondhal aahe

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 10 місяців тому

      More Manjay Buddha Lok Ghar Vapsee Kara Samraat Ashok Maurya Jyantee Pun Sajree Kara 📢🤠 💦

    • @santoshmore9091
      @santoshmore9091 6 місяців тому

      कुठे होतो पत्ता सांगा

  • @subhashkhomne2022
    @subhashkhomne2022 7 місяців тому

    खोमणे आडनाव कोठून आले हे आपण क्रुपा करून सांगावे

  • @aartikamble6102
    @aartikamble6102 2 роки тому +3

    Chandrarao more che bhau govindrao more yancha इतिहास sangal ka ??

  • @shindedeshmukhkarnsinghmah1291
    @shindedeshmukhkarnsinghmah1291 2 роки тому +4

    कुडाळकर शिंदे देशमुख घराण्याच इतिहास मीळेका

  • @prateikiscool
    @prateikiscool 2 місяці тому

    Jaoli madhe Chalukya cha raj hota ka?

  • @Saisarkaar-o9g
    @Saisarkaar-o9g 3 місяці тому

    Me raigad cha more ahe 😊

  • @mygrandmothersrecipes4786
    @mygrandmothersrecipes4786 9 місяців тому

    जावळितील चिकणे देशमुक 60 गावचे जाहगिरदार यांच्या बद्दल काही मोरे बखरीत किंवा इतर ठिकाणी माहिती आहे काय.

  • @rajendramore360
    @rajendramore360 Рік тому

    आम्ही पण वंशज आहेत

  • @sushantsinhraje5028
    @sushantsinhraje5028 2 роки тому +1

    वाई पाचगणी येथील नागेवाडी गावचे सरदार नागनाक पाटील यांचा इतिहासाबद्दल माहिती आहे का

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 2 роки тому +1

    जावळीचे मोरे मंजे माझे मामा aatchya वेळेनुसार

  • @fineartist2004
    @fineartist2004 3 роки тому +1

    Bara maval mahite

  • @vaibhavpatil5099
    @vaibhavpatil5099 2 роки тому +2

    माझा प्रश्न ऐतिहासिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचा विचार व्हावा व त्यावर अप्पासाहेबांनी विश्लेषण करावं ही विनंती.
    मलकापूर शहराची स्थापना केंव्हा झाली?छत्रपती संभाजी महाराज यांचे खूप दिवस वास्तव्य या ठिकाणी होतं. कवी कलशाला तर मलकापूर ची ठाणेदारीच दिली होती. एवढं महत्व का ह्या ठाण्याला असावं?ह्यातून छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलेल्या गद्दारांचे धागेदोरे मिळू शकतील का? एकूण मलकापूर महाराष्ट्र मध्ये अनेक आहेत त्यांच्या बद्दल चर्चा व्हावी.

  • @nda_is_love713
    @nda_is_love713 Рік тому +1

    मी मोरे आहे. सर मी तुम्हांला विनंती करतो की तुम्ही मोरेंवर रिसर्च करा

  • @swapnilmore9802
    @swapnilmore9802 Рік тому +2

    जावळी मध्ये लग्नाच्या वेळेस 360 दिवे लावतात आमच्या ईथ पन लग्नाच्या वेळी 360 दिवे लावतात

  • @smart4296
    @smart4296 2 роки тому

    Kadak

  • @SKYT6086
    @SKYT6086 2 роки тому +1

    Ratrichya khalabati kadhi suru honar

  • @yogitamore7631
    @yogitamore7631 8 місяців тому

    आप्पांनी लीहीलेली पुस्तके औनलाईन खरेदी मीलतीलका

    • @yogitamore7631
      @yogitamore7631 8 місяців тому

      खुप वर्षानी आशी माहीती मीलाली खुप आभार आप्पा

  • @swapnilsalunkhe7604
    @swapnilsalunkhe7604 2 роки тому +2

    आप्पा परब सरांचा संपर्क भेटेल का?
    माहिती घेण्यासाठी भेटायचे आहे.

  • @avc_travellerofsahyadriavc998
    @avc_travellerofsahyadriavc998 2 роки тому

    Mohan dabhe navache ek gaav aahe pet paar chya pudhe 20 km var.
    Chaturbet chya pudhe.
    Ya chavhaanancha kaahi referance?
    Kuthun aale vagaire?

  • @arunkotwal1553
    @arunkotwal1553 2 роки тому

    👏👏👏👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nickm2272
    @nickm2272 2 роки тому +16

    मला मोरे घराण्यातील माहिती हवी होती .. सर च वेळ मिळेल का या बद्द्ल?

  • @rushikeshindulkar8846
    @rushikeshindulkar8846 2 роки тому +2

    नमस्कार आप्पा🙏…हिरोजी इंदुलकर हयांच्या बद्दल माहिती दयावि

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 2 роки тому

    *How are ashtavinayak (अष्टविनायक) classified. Why are they not
    present in Konkan, Nagpur, Dhule, Jalgaon, Indore, Baroda, gwalior,Goa etc...*⁉️⁉️

  • @rohinimorey1422
    @rohinimorey1422 2 роки тому +3

    आम्हि प न मोरे आहे प न रायपुर छत्तीसगढ मघ्ये आहे तर जावळि मधले देवा च रिति रिवाज मिळतिल माहिती

    • @gajananmore2953
      @gajananmore2953 Рік тому +1

      Aaple kuldaivat kalbhairavnath jogishvari va kumbhaljai mata aahe va lagna madhe 360 dive kele jatat va lagnat devasathi banvla janara naivadya fakt kutumbatil lokach khatat dusrya konala khau det nahit

    • @amolmore2601
      @amolmore2601 Рік тому +1

      दादाराव आजुन काय माहिती देवू shakal

    • @gajananmore2953
      @gajananmore2953 Рік тому

      @@amolmore2601 Dadarao he Aadryukt mhnlay ki maskari keliye??😄

  • @omkarmore3984
    @omkarmore3984 2 роки тому +2

    @SttProductions 🙏🙏 namaskrr me Omkar More mala aajun mahiti havi aahay Moren chi trr tumala kss contact krrta yel..?

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 2 роки тому

    Your research and presentation is truly appreciable.
    Request to present a good research on the foll.
    1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
    2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
    With afzal Khan.
    3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
    4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
    5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
    6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
    7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .
    8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.

  • @kalpeshShende
    @kalpeshShende 3 роки тому +5

    आपण शिवचरित्राचा अभ्यास का केला पाहिजे ? आताच्या पिढीला काही सांगाल का ?

    • @AbhishekEdits
      @AbhishekEdits 3 роки тому +1

      💯🙏🏻✨

    • @sureshpangale4522
      @sureshpangale4522 2 роки тому +2

      अशी कुठे पुस्तके मिळतात का

    • @AbhishekEdits
      @AbhishekEdits 2 роки тому +1

      @@sureshpangale4522 इतिहासावर अगणिक पुस्तके आहेत, आपल्याला कोणत्या इतिहासच हव आहे, जसे शिवाजी महाराज यांच्या माहितीसाठी "शिवचरित्र" यासारखी तर संभाजी महाराज यांच्या माहितीसाठी " छावा " " रणझुंजार ", औरंगजेबाच्या माहितीसाठी " मुकद्दर " तसेच काहून, बजींद अशी बरीच पुस्तके प्रकाशित आहेत...

    • @ChMuBaHiJaPa
      @ChMuBaHiJaPa 2 роки тому

      @@sureshpangale4522 रियासातकार गो. स. सरदेसाई यांचे 'मराठा रियासत 'या पुस्तकाचे 8 खंड आहेत.

  • @animeguy7037
    @animeguy7037 Рік тому

    Aho Dada Chandraseniya mahnje Raja Chandrasen jo Ujjain cha Raja hota tyache vanshaj 😂

  • @omprakashbahiwal5610
    @omprakashbahiwal5610 2 роки тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🚩

  • @spg.
    @spg. 2 роки тому +2

    shetra Mahabaleshwar madhe Baudh leni ajun ahet sir.uttaret bauddha dharm svikarla hey tyana awadle nahit ase mala nahi vatat.mg ghatavar yeun bauddha lenya ka bandhlya

  • @rahulscreations4247
    @rahulscreations4247 3 роки тому +19

    छत्रपती संभाजी महाराज यांच्या दुसऱ्या पत्नी दुर्गाबाई यांच्या बद्दल फारसी माहिती मिळत नाही त्यांचा इतिहास अणि संभाजी महाराज यांच्याशी त्यांचा विवाह कसा झाला ....?

    • @STTHistory
      @STTHistory  3 роки тому +1

      ua-cam.com/video/t9P1VJZM3aI/v-deo.html&ab_channel=STTProductions

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 10 місяців тому

      ​@@STTHistory Maurya Lok Jawaleet Kashay Alay Tay Sangaa Hay Senior Citizen Barobar Sangat Nahe 🤠 Ashoka Nay Tyachya Bhavanchee Hatya Kelee Mhanun Kahe Maurya Palun Alay South Madhay 🤠📢