आमच्या तळगांवात सिंधुदुर्ग मध्ये होत आहेत पर्यटन सुविधा पहिलं पाऊल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • हे ठिकाण सिंधुदुर्ग स्टेशनपासून ३ किमी अंतरावर तळगाव मध्ये आहे . श्री शैलेश पेडणेकर यांच्याशी संपर्क साधुन आपण सविस्तर डिटेल्स मिळवू शकता ..
    दूरध्वनी संपर्क क्रमांक 7263858511 /820 817 4901
    धन्यवाद
    आपला मित्र वैभव तळगांवकर

КОМЕНТАРІ • 15

  • @bharatibhalekar13
    @bharatibhalekar13 13 днів тому +3

    वाव मस्त दादा आमचा तळगाव . माझा आजोळ माझा जन्म स्थान . मला खूप अभीमान आहे माझ्या या आजोळ चां ❤

  • @MohanJRane
    @MohanJRane 13 днів тому +3

    छान माहिती.. असेच कोंकण प्रमोट करत रहा..

  • @veenachachad2591
    @veenachachad2591 15 днів тому +3

    Congratulations 🎊 😍😍

  • @Latika_Sawant
    @Latika_Sawant 11 днів тому +2

    कॅमेरा खूप हालत आहे बाहेरचा view दाखवतांना. बाकी सर्व छान आहे. प्रॉपर्टी 👌👌..

  • @armarimaratha
    @armarimaratha 17 днів тому +2

    मस्त व्हिला 👌👌

  • @Amhikaramati
    @Amhikaramati 17 днів тому +2

    मस्त 🎉

  • @suhaskalsekar4872
    @suhaskalsekar4872 13 днів тому +2

    माझे नातेवाईक आहेत पालकर त्यांचा गणपतीचा कारखाना आहे

  • @omiproduction7890
    @omiproduction7890 17 днів тому +2

    खूप छान... आलो तर नक्कीच भेट देऊ 😊

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 10 днів тому +2

    पर डे रेट किती

    • @vaibhavtalgaonkar5015
      @vaibhavtalgaonkar5015  10 днів тому

      @@vrushaliindulkar9076 ताई तुम्ही व्हिडिओ मध्ये डिस्प्ले नंबर वर call करा.