मालवण ते लक्षद्वीप विमान प्रवास | निसर्गरम्य अगत्ती बेट | Lakshdweep Islands Ep-1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    मित्रांनो आज आपण मालवण ते लक्षद्वीप हा गोव्यावरून विमान प्रवास करणार आहोत आणि प्रवासातल्या गम्मतीजम्मती तुम्हाला या व्हीडीओद्वारे पहायला मिळणार आहेत. नक्कीच तुम्हाला हा व्हीडीओ आवडेल. हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा म्हणजे एक चांगली माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचेल.
    #malvanilife #travel #kokan #konkan #tourism #flight #tourist #touristplace #malvan #malvani #goa #airport #goaairport #lakshdweep #agatti #island #islandlife #fishing #fishingboat #fishingtrip #trip #lagoon
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 30

  • @sandeept7518
    @sandeept7518 7 годин тому +2

    लकी,तू ग्रेट आहेस मित्रा असे व्हिडिओ आमच्यासाठी आणलेस त्याबद्दल मनःपूर्वक आभार

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 Годину тому

    लकी, जबरदस्त वीडियो..अगदी बारीक-सारीक माहिती दिलीस. कोन्फीडंस वाढला. अस वाटत की माझ्या सारख्या 68 वर्षाच्या तरुणाने तुझ्यासोबत राहुन सर्व एन्जॉय करावे जस तू नविन नविन गोष्टिंचा आस्वाद घेतोस. देव तुझ भल करो

  • @mansolanki9889
    @mansolanki9889 Годину тому

    फारच अप्रतिम सौंदर्य,घरात बसून बघतोय आम्ही.Great

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 2 години тому

    लक्षणिय लक्षद्वीप, सुंदर व्हिडिओ 👌👍

  • @abhijitgadade3832
    @abhijitgadade3832 9 годин тому +1

    एक नंबर व्हिडिओ बंनवलास भावा.जाम भारी

  • @HanuHadkarMALVANIMANUS
    @HanuHadkarMALVANIMANUS 10 годин тому +6

    लक्षद्वीप ठीक ठाक आहे. मालवणच्या पुढे काहीच नाही.

  • @amolrawool8669
    @amolrawool8669 10 годин тому +1

    Mast👌

  • @sachinasugade1727
    @sachinasugade1727 9 годин тому

    Happy journey and full time enjoy

  • @saritabakshi6115
    @saritabakshi6115 5 годин тому

    वाह मस्त व्हिडिओ

  • @parshuramganpatpatkar2949
    @parshuramganpatpatkar2949 9 годин тому

    सुंदर.

  • @WeWildExplorers
    @WeWildExplorers 7 годин тому

    Khup jabardast experience 😮 ata hi series watchlist la asnare lavkarat lavgar 🎉 tuna uchala re .. m sure this is going to be crazy brother 😁 good luck ... Tight lines ❤

  • @mandardesai9979
    @mandardesai9979 9 годин тому

    Masta👍

  • @subhashpatil674
    @subhashpatil674 9 годин тому

    Mastch ❤👌🙏

  • @OpenseaFishingTackles
    @OpenseaFishingTackles 2 години тому

    Dhamaal❤😄

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 4 години тому

    👍👍👍👌

  • @aababhojne3255
    @aababhojne3255 8 годин тому

    भारी लकी ❤❤❤

  • @imhelo8287
    @imhelo8287 6 годин тому

    नेहमीप्रमाणेच खुपच छान vdo. फक्त एक सूचना, प्रत्येक vdo मधे तुम्ही त्या ठिकाणी कधी गेला होतात ती तारीख, महिना सांगितला किंवा स्क्रीनवर थोडा वेळ दाखवला तर बरं होईल. 🙏🏻

  • @yaminikharade6257
    @yaminikharade6257 10 годин тому

    👌👌

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 7 годин тому

    Series class hoil😊

  • @akhileshkambli9396
    @akhileshkambli9396 8 годин тому

    Mast

  • @shrutikambli2203
    @shrutikambli2203 10 годин тому

    ❤❤

  • @vijays9662
    @vijays9662 10 годин тому +1

    Lakshadweep ला काहीच नाही बकवास ...पाणी फक्त स्वच्छ आहे मी जावून आलोय😊

    • @chin_87
      @chin_87 10 годин тому +1

      tech tar mahatwacha ahe na

  • @besushegat8488
    @besushegat8488 10 годин тому +2

    Rohan Naik amche PSI aahet, te fishing 1 number kartat, fishing sathi tyana compititionch nahi🔥

  • @AkashKumar-zx7db
    @AkashKumar-zx7db 7 годин тому

    किती खर्च येते ते पण सांगा ❤

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 11 годин тому

    1st me ♥️ 👍

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 5 годин тому

    आवाज कोणाचा

  • @RohitRuiya-qq6kj
    @RohitRuiya-qq6kj 7 годин тому

    Ya Peksha Apala konkan BhaRi