संपूर्ण सोयाबीन व्यवस्थापन -श्री गजानन जाधव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • बीबीएफ लागवड पद्धत
    जाणून घ्या .... रिहांश बीजप्रक्रियेचे फायदे
    -पपई पिकाचे व्यवस्थापन - - - • पपई पिकाचे व्यवस्थापन ...
    -घरच्या घरी मिरचीचे रोप कसे तयार करावे --- • घरच्या घरी मिरचीचे रोप...
    - (भाग २) शेतातील जिवाणूंची सविस्तर माहिती - • जरूर बघा… (भाग -२) शे...
    - (भाग १) शेतातील जिवाणूंची सविस्तर माहिती - • आंबा कलम कश्या प्रकारे...
    -ठिबक सिंचन सविस्तर माहिती - भाग २-- • आंबा कलम कश्या प्रकारे...
    आंबा कलम कश्या प्रकारे करायचे माहिती / pn5jm7mkzs
    -ठिबक सिंचन सविस्तर माहिती - भाग 1 - • ठिबक सिंचन सविस्तर माह...
    -मोटारला ऑटो स्विच कसे लावावे याची माहिती - • मोटारला ऑटो स्विच कसे ...
    शासकीय शेततळे योजना • शासकीय शेततळे योजना- र...
    -बूस्टर समाधान गहु - शेतकरी मनोगत - • बूस्टर गहु - समाधान --...
    बूस्टर 2496 गहु - शेतकरी मनोगत- • बूस्टर 2496 गहु - शेतक...
    जाणून घ्या संपूर्ण गहू लागवड तंत्र - Trust - • संपूर्ण गहू लागवड तंत्...
    जरूर बघा.. उन्हाळी भुईमूग लागवड तंत्र- • जरूर बघा.. उन्हाळी भुई...
    उन्हाळी मूग लागवड माहिती --- • उन्हाळी मूग लागवड व्यव...
    कृषी विषयक खालील महत्वाचे व्हिडीओज सुद्धा जरूर पहा ---
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
    • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    "तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    "सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच... जाधव #gajanan jadhao #व्हाईटगोल्डट्रस्ट #whitegoldtrust
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
    • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    "तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    "सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच...

КОМЕНТАРІ • 380

  • @amolgirme8558
    @amolgirme8558 2 роки тому +14

    शेतकर्‍यांच्या भाषेत शेतकऱ्यांना समजणारी व प्रत्येक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +4

      नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏

    • @ramraotalekar2960
      @ramraotalekar2960 Рік тому

      खूपच छान माहिती, दिली आहे,

  • @computerlanguage1360
    @computerlanguage1360 2 роки тому +5

    Sir, this is really a detailed explanation. It gives all the information. I am a new farmer, like mine all the other farmer need this type of information in great details and you gave it in simple language. Thanks a lot

  • @ramesh.7052
    @ramesh.7052 2 роки тому +2

    खुपच उपयुक्त माहिती दिली. मनःपूर्वक आभार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @kashinathwankhede4817
    @kashinathwankhede4817 2 роки тому +1

    Thank you sir you have. gave beat information

  • @bhumaresatishnivrutti2512
    @bhumaresatishnivrutti2512 3 роки тому +3

    धन्यवाद sir 🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 3 місяці тому

    खुप छान माहितीपूर्ण विडिओ बनवला धन्यवाद सर

  • @arvindrathod8065
    @arvindrathod8065 Рік тому +1

    Sir mahiti dilya baddal khup khup abhinandan

  • @sallubhai1967
    @sallubhai1967 Рік тому +2

    Khup chhan mahiti dili sir ❤

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 2 роки тому +3

    सर खूप छान मार्गदर्शन केले खूप खूप आभार🙏 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      धन्यवाद दादा

    • @pavanpatil3797
      @pavanpatil3797 2 роки тому

      @@whitegoldtrust pahila favara kitaknashk cha ata konta karaycha pahila

  • @naushadkhan-vv3jj
    @naushadkhan-vv3jj 2 роки тому +2

    खूबच छान माहिती सर मना पासून आभार

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 3 роки тому +1

    पेरणी पासून ते रास होई पर्यंत अशी पुर्ण माहीती दिल्या बध्दल धन्यवाद साहेब

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद

  • @ganeshdalvi305
    @ganeshdalvi305 2 роки тому

    अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      आपले आभार भाऊ 🙏🙏

  • @pavanundratwad7462
    @pavanundratwad7462 2 роки тому +1

    Sir thanks to give

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      आपले स्वागत दादा 🙏

  • @amolmarathe8742
    @amolmarathe8742 2 роки тому +3

    Nice information

  • @hemantnagrale8936
    @hemantnagrale8936 2 роки тому +2

    Very nice information

  • @sajjadahmedansari6080
    @sajjadahmedansari6080 Рік тому +1

    Good afternoon sir.
    Excellent information and exceptional method of explanation.
    Soyabean aur toor ki sowing ki direction kaunsi hona chahiye East to West Or North to South.
    Please reply.

  • @revansingrajput7449
    @revansingrajput7449 3 роки тому

    सविस्तर माहिती साठी खुप खुप धन्यवाद!

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद

  • @vilaskakade3414
    @vilaskakade3414 3 роки тому

    खूप छान व्हिडीओ आहे औषधी बद्दल पूर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद पारस आणि बूस्टर चे औषध आहे त्याचा पूर्ण एक व्हिडिओ करावा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏

  • @nitinchaudharipatil1729
    @nitinchaudharipatil1729 3 місяці тому

    खूप धन्यवाद सर ,बीज प्रक्रिया ( कीटक नाशक व बुरशीनाशक ) एक दिवस आधीच केली आणि बियाणे घरीच सुकवून नंतर पेरले तर चालेल का ?
    कृपया मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @gauravkakde4105
    @gauravkakde4105 Рік тому +1

    Very nice sir

  • @pramodchaudhary9416
    @pramodchaudhary9416 2 роки тому +1

    Good 🙏👌👍

  • @arvindchavhan9124
    @arvindchavhan9124 2 роки тому +1

    Sar chakribhunga vkhodmashi sati konte aushad vaprave video bhanva

  • @tanajichakor5907
    @tanajichakor5907 2 роки тому +1

    सोयाबीनची पेरणी 2 फुट +4इंच अंतरावर पेरणी केली तर चालेल का एकरी किती बियाणे पेरावे लागेल
    2019 ला सीड चे बियाणे पेरले होते ते किती वर्ष चालेल

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому +1

      नमस्कार दादा, हो चालते. बियाण्याची उगवण क्षमता तपासून पेरणी करावी

  • @MathMarker
    @MathMarker Рік тому

    Sir tumhi sangitlyapramane mi soybean var 18 vya divsi rage fawarle, mala tumche video niymit paht aslyamule kidicha jivankram ani olakh ahe, mi fawarle toparyant khodkid kiva chakrabhunga kidiche lakshanhi nvte tar fawaryachi vel chukli ka amchi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , १८ दिवशी फवारणी झाली तरी चालेल

  • @naushadkhan-vv3jj
    @naushadkhan-vv3jj 2 роки тому +2

    आज पर्यन्त अशी माहिती कोणी दिली नहीं सर

  • @Amatya_Rakshas
    @Amatya_Rakshas 2 роки тому

    Sir Amora Herbicide madhe Thimethaxom + lamda cylothine ghatak asslele kitak nashak use kele tr chaltatay ka plz reply sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , नाही

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 3 роки тому +1

    तन नाशक सोबत चक्री भुंगा याच्या नियंत्रणासाठी रेज कीटकनाशक आशा टॉप कोसावेट ही फवारणी चालते का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, जमिनीत चांगला ओलावा असल्यास तणनाशक + रेज फवारू शकता.

  • @sachingaval6134
    @sachingaval6134 2 роки тому

    Seed Treatment Bayer che EVERGOL lawle tr chalel ka ?

  • @amolgirme8558
    @amolgirme8558 2 роки тому

    सोयाबीनला बैलांच्या साहाय्याने मातीची भर किती दिवसांनी लावावी याविषयी कृपया मार्गदर्शन करावे किंवा सोयाबीनला मातीची भर लावण्याची गरज आहे का

  • @gauravthakare9448
    @gauravthakare9448 3 роки тому

    नमस्कार सर. आपण दिलेली माहिती खुप छान आहे. एक प्रश्न असा की अमरावती मधे आपण सांगितलेले बूस्टर किंवा परीस कंपनीचे किटनाशक आणि संजीवके कुठे मिळेल.
    धन्यवाद!

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
      अमरावती - गायत्री कृषी केंद्र
      अमरावती - शुभम अग्रोटेक

  • @abhig1281
    @abhig1281 3 роки тому

    Hi @whitegoldtrust / Jadhao sir
    Maze soyabean pudhil 7-8 divas madhe kapnila yeil. Parantu gavat/adan jast zalya mule kadhnila tras hoil ase disate.
    So mi selective herbicide kiva selective herbicides vaparale tar chalel ka?

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 роки тому

      नमस्कार दादा, ग्रामोक्झोन -80 मिलि प्रती पंप काढणीच्या दोन दिवसा अगोदर फवारू शकता..

  • @MrChitte
    @MrChitte 2 роки тому +1

    Please Activate CC option

  • @vickynaturebeauty1455
    @vickynaturebeauty1455 Рік тому +1

    नंदुरबार मध्ये कोणता बियाणे चांगले राहील sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , नंदुरबार - अभिराम ट्रेडर्स 9422288115
      नंदुरबार - श्री सातपुडा ट्रेडर्स 9850222886
      नंदुरबार - सह्याद्री सीड्स 9422790003

  • @ashoknilwarn8
    @ashoknilwarn8 3 роки тому +1

    🙏🙏💐💐

  • @sugrivjadhav4801
    @sugrivjadhav4801 3 роки тому

    Pertana sulfur 12/32/16 vaparle ahe tannashak favarle ahe pik chhan ahe aaj 38 divsache soyabean ahe tar fulvadhisathi konte tonik favarave margdarshan karave

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, झेनोप १० मिली + झेप १० मिली + १२-६१-०० १०० ग्रॅम ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @ramprasadjojar5651
    @ramprasadjojar5651 2 роки тому

    Sir mala fule sangam chi lagvad karaichi aahe aani maza vichar hya veles 2 foot by 6 inch thevnar aahe sir yogya aantar rahil ka sir . Ideal antar kiti pahije sir toakn sathi .pls sanga sir .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @ramprasadjojar5651
    @ramprasadjojar5651 2 роки тому

    Sir maus 612 cha lavnyasathi seed rate kiti vaprava aani pernyasathi kiti vaprava .612 sathi 2 feet by 9 inch antar chalel ka sir fuli padun

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , ६१२ एकरी बियाणे ३० किलो वापरावे ,

  • @purshottamjadhao3049
    @purshottamjadhao3049 3 роки тому +1

    Sir soyabin sari padun lagwad Kele muhs 612 ekri 14 kilo biyane lagleTr aplya sifarasi nusar kiti biyane pahije hote ek eker sathi?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому +1

      नमस्कार भाऊ, बियाणे थोडे कमी पडले, तरी हरकत नाही पातळ झाल्यास फांद्या करे.

    • @purshottamjadhao3049
      @purshottamjadhao3049 3 роки тому

      @@satishgadve2971 biyane kiti kilo pahije hote sir ?

    • @purshottamjadhao3049
      @purshottamjadhao3049 3 роки тому

      Ek ekar sathi kiti biyane pahije hote please reply

    • @gkgaminghindi1885
      @gkgaminghindi1885 3 роки тому

      12 kg token sathi pahije

  • @devidasrathod6102
    @devidasrathod6102 Рік тому

    Sir sampurn vevasthapan karun kiti kuntal utar yehil sanga sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , एकरी उत्पादन हे हवामान व व्यवस्थापनावर अवलंबून असते

  • @ravigawande7994
    @ravigawande7994 3 роки тому +1

    सोयाबिन तननाशकासोबत रेंज नाही भेटल्यास अलिका वापरले तर चालेल का ? पहिला फवारा घेतांना खोडमाशीसाठी रेज घ्यावे की झेनोप रिहांशची बिजप्रक्रिया केली आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, हो अलिका सुद्धा चालते.

    • @Amatya_Rakshas
      @Amatya_Rakshas 2 роки тому

      @@satishgadve2971 Sir Amora tan naskabarobar rage/Alika chaltay ka plz reply

  • @ulhassakwan2460
    @ulhassakwan2460 3 роки тому +12

    फुले अग्रणी बाबत मार्गदर्शन करावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, अधिक माहिती साठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा

    • @gajanantekale875
      @gajanantekale875 3 роки тому +1

      @@satishgadve2971 ससससससससससससससससससस

  • @madhusudanmali
    @madhusudanmali Рік тому

    या वर्षी बुस्टर KDS726 चे बियाणे बारीक आहे काय? व जर्मिनेशन 70%च दाखवली आहे व सिंगल टॅग आहे डबल टॅग उपलब्ध आहे काय? मी आजच बूस्टर KDS 726 आणलं आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, बूस्टर KDS ७२६ चा दाना जाड आहे, ७० टक्के पेक्षा जास्त उगवण क्षमता आहे.

  • @ilovemyindia9672
    @ilovemyindia9672 3 роки тому

    खूप छान मार्गदर्शन भाऊ🙏भाऊ पेरनी पूर्व पश्चिम करने योग्य की ,उत्तर दक्षिण,,,

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому +1

      नमस्कार भाऊ , पेरणी दक्षिण उत्तर करावी. धन्यवाद

    • @ilovemyindia9672
      @ilovemyindia9672 3 роки тому

      @@satishgadve2971 dhanyavad bhau

  • @nikhilhendwe7167
    @nikhilhendwe7167 3 роки тому

    Sir Soyabean Pikamadhe Gongalgaya Khup Te khup Pramanat Pane Khat Aahe Tr Tyavar Konate Aaushadh Favarave

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, ज्वारीचे पीठ ३ किलो + कारटापहायड्रोक्लोराईफ ५ केली प्रति एकर फेका

  • @nileshsawai3191
    @nileshsawai3191 3 роки тому +2

    Mus 158 kasi ahe sar.

  • @b.mbitnalkar3239
    @b.mbitnalkar3239 3 роки тому +2

    सोयाबीनचे मला सिडचे बियाणे करायचे आहे मार्गदर्शन करावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, अधिक माहिती साठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा

  • @kapilmurugude417
    @kapilmurugude417 2 роки тому +1

    Sir namaskar me belgaum district madhun ahe me may madhye bed war phule Sangam variety karnar ahe chalel Kay krupa karun sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा, ७ जून च्या नंतर पेरणी करावी

  • @shubhambagewar7265
    @shubhambagewar7265 3 роки тому

    सर Strongarm सोबत ग्लायफोसेट मिक्स करून पेरणीमागे फवारले तर चालेल का... जेणेकरून निघालेले तण पण कंट्रोल होइल... ( आमच्या कडे बरेच शेतकरी ॲथॉरिटी + ग्लायफोसेट मिक्स करून मारत आहेत.. )

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, हो चालते

  • @madhukarselokar6418
    @madhukarselokar6418 3 роки тому +1

    Renj la paryahi dusara kitnasak

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, रेज ऐवजी अलिका घेऊ शकता.

  • @jitendrasinggirase4942
    @jitendrasinggirase4942 3 роки тому

    सर नमस्कार
    जितेंद्र गिरासे धुळे
    मी बूस्टर पॅटर्न प्रमाणे 8एकर तूर लागवड करीत आहे तर पहिल्या शेंडे खुडणी नंतर टॉप- अप दुसऱ्या खुडणी नंतर री फ्रेश आणि तिसऱ्या खुडणी नंतर पुन्हा टॉप- अप वापरले तर जास्तीत जास्त फांद्या तुरीस येतील का ?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, शेंडे खुडणी नंतर टॉप अप रिफ्रेश फवारणीची आवश्कता नाही, शेंडे खुडणी नंतर ढगाळ वातावरण असल्यास बुरशी नाशकांचा साधा फवारा घेऊ शकता.

  • @pratikdholeofficial3358
    @pratikdholeofficial3358 3 роки тому +1

    Soyaean madhe Tur asalayat tr konte tannnshak aapan wapryache aahe

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, पेरणी नंतर १५ ते २० दिवसांनी जमिनीत चांगला ओलावा असताना ओडिसी ४० ग्रॅम किंवा परशूट ३०० ग्रॅम किंवा शकेद ८०० मिली किंवा आरीस ४०० मिली सव्वा एकर मध्ये फवारा.

    • @ashishdole7729
      @ashishdole7729 3 роки тому

      Kay use kel bhau??
      Tur marte ka??

    • @ashishdole7729
      @ashishdole7729 3 роки тому

      @@satishgadve2971 tur marnar ka please reply

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому +1

      @@ashishdole7729 नाही

  • @gopalkalpande1372
    @gopalkalpande1372 2 роки тому

    Tananashka sobat kitaknashak mix karun aapan fawaru sahkto ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      नमस्कार दादा, चालेल

  • @pankajkotambkar5150
    @pankajkotambkar5150 3 роки тому +1

    सर डवरणी नंतर तणनाशक वापरावे किंवा तणनाशक मारल्या नंतर किती दिवसांनी डवरणी करावी.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, तणनाशक फवारणी केल्यानंतर ४,५ दिवसांनी डवरणी करू शकता.

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 роки тому

      श्यक्यतो डावरणी करून तणनाशक वापरावे

  • @chetan7567
    @chetan7567 3 роки тому +2

    ४५*१० अंतरावर सोयाबीन व तुर टोकन पद्धतीत एकरी किती बियाणे लागणे अपेक्षित आहे जर एका जागी ३-४ बियाणे टोकलेले असेल तर, लागवड
    --T--s-s-s-s--T--s-s-s-s--T--

  • @akshaysabale1796
    @akshaysabale1796 3 роки тому

    Same phavarani उडीद मधे Rage + tan nashak chalel ka......

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, हो चालते.

  • @annatupe4601
    @annatupe4601 3 роки тому +1

    सोयाबीन पेरनी नंतर कीती दीवसा नंतर उगवण होते सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому +1

      नमस्कार भाऊ, सोयाबीन पेरणी नंतर ५ ते ६ दिवसांनी उगते.

  • @maheshgpatil3046
    @maheshgpatil3046 3 роки тому

    Sir 🙏
    Soyabeen la humic acid Kiti Dyave,
    Va Perni karte veli khata sobat devu shakto ka
    Krapaya mahiti dyavi

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, हो रायझर जी एकरी ५ ते १० किलो खतासोबत टाकू शकता.

  • @dataldnyandev9818
    @dataldnyandev9818 2 роки тому

    ओशाध चे नाव पेक्षा त्यातील घटक सांगत असता तर खूप छान झालं असत

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      नमस्कार भाऊ , रिहांश - thimethoxam ३० % आहे

  • @mayurnakat8268
    @mayurnakat8268 2 роки тому

    Booster 335 aani 9305 bagchi price ky ahe saheb.murtizapur district akola

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , बूस्टर ३३५ सिंगल लेबल MRP - ३६०० रु आणि डब्ब्ल लेबल MRP ३७५० रु
      ९३०५ - सिंगल लेबल ४१०० रु आणि डबल लेबल ४२५० रु

  • @yogeshkadam9910
    @yogeshkadam9910 2 роки тому

    सर KDS 726 सोयाबीन बेडवर टोकन केले आहे. दि.2/7/2022 ला केले आहे पाऊस खुप पडलाय त्यमुळे पिकाची पाहीजे तेवडे फुटवे (फांद्या) झाल्या नाहीत आणि पिकात सुधारना नाही कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , झेनोप १५ मिली + टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @yuvrajramteke267
    @yuvrajramteke267 3 роки тому +1

    Sir 25 30 day tanasak vaprachi sang

  • @shubhamlohakar2436
    @shubhamlohakar2436 2 роки тому

    Sir soyabean la Wadh kami aahe 1st spray madhe 19:19:19 ghetal hota aata khat takal tar chalel ka 30 days ch soyabean aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , हो युरिया देऊ शकता

  • @thebiotechnologystfarmer6646
    @thebiotechnologystfarmer6646 3 роки тому +1

    सर मी रिहांश ची बीज प्रकिया गहू पिकाला केलती मला चांगला रिझल्ट मिळाला

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, हो रिहांश ची बिजप्रक्रिया करून पेरणी केल्या नंतर १५ ते २० दिवस जमिनीतील उपद्रव्य कीड व रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होत नाही. धन्यवाद

  • @ravivairagade4585
    @ravivairagade4585 3 роки тому

    29.06.2021 ला सोयाबीन वर ओडिसी तन नाशक फवारणी केली सोयाबीन पिवळे पडले आहे . आता काय करावे कृपया मार्गदर्शन करावे.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому +1

      नमस्कार भाऊ, शोक अप १०० मिली प्रति पंप फवारा

  • @rahulawari3781
    @rahulawari3781 2 роки тому

    Sir तुमचा व्हिडिओ प्रमाणे मी माती आणली शेतातून पण परिक्षणाचे ठिकाण माहिती नाही तर जरा सांगा ना चंद्रपूर जिल्ह्यातला अहे तालुका भाद्रावती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , जिल्ह्याच्या ठिकाणी माती परीक्षण केंद्र असते त्यांना संपर्क करावा.

    • @rahulawari3781
      @rahulawari3781 2 роки тому

      @@Raghav40125 kuthe bhau

  • @medication1372
    @medication1372 3 роки тому

    Dada 17 divsach soyaben ahe pival pdt ahe jaminit olava ahe ani kuthalach tananshk nhi marle upay sanga

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, अंतर मशागत करा

  • @mangeshbelkhede9469
    @mangeshbelkhede9469 3 роки тому +1

    1st fawarni ampligo ne keli tar chalel ka?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, नाही, पहिल्या फवारणीमध्ये अलिका वापरू शकता.

    • @mangeshbelkhede9469
      @mangeshbelkhede9469 3 роки тому

      @@satishgadve2971 sir alika ani rage dose same ahe ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      @@mangeshbelkhede9469 ho same ahe

  • @shivamdevde3412
    @shivamdevde3412 2 роки тому +1

    सर आपन सांगीतलेली औषधी परभणीला मिळतील का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - गजानन कृषी भंडार 9623444444
      परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599
      न्यू मोंढा - उन्नती सीड्स & फर्टीलाझर्स 9359489635
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा

  • @prasaddeshmukh3442
    @prasaddeshmukh3442 3 роки тому +1

    Is it safe to mix herbicide and insecticide? (Odyssey plus Rage)

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार सर, हो वापरू शकता,

  • @pratikdholeofficial3358
    @pratikdholeofficial3358 3 роки тому

    सर मी आज कृषी केंद्र मध्ये गेलो होतो तो बोलला zenab फक्त अळी साठी आहे आणि rage हे चक्राबुगा साठी आहे , तर माझ्या सोयाबीन मध्ये मी rage cha फवारा दिला पण खोटकिदा कमी नाही झाला आणि आज मी zenab चा फवारा मारला तर त्यामुळे माझा खोडकिदा कमी होईल का.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, सोयाबीन पेरणी पासून १५ ते २० दिवसापर्यंत रेज वापरू शकता, २० दिवसाच्या नंतर झेनोप वापरावे. हे खोडकीड व चंक्रभुंगा दोन्ही कंट्रोल करते.

  • @ramprasadjojar5651
    @ramprasadjojar5651 Рік тому

    Maze 1 acre unhali soyabean aahe aata fulat 30 takke aahe pan. Kahi zade achanak Marat aahet sir kai upay karao aani tumcha mob numbar day sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , जी झाडे अचानक मरत आहे असे झाड उपटून त्याच्या खोडाला उभा काप देऊन खोडात अळी तपासा किंवा मूळकूज होत आहे का ते पाहून कळवा

  • @jeewanmendhare2701
    @jeewanmendhare2701 3 роки тому

    मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये सोयाबीन पेरणी केलो आहे.तरी ३५-४० दिवसाने युरिया+पोट्यास+एखाद संजीवक पेरून दिलं तर चालेल का.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому +1

      नमस्कार भाऊ, DAP १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग सल्फर दाणेदार १० किलो द्यावे

  • @ganeshkashte9762
    @ganeshkashte9762 2 роки тому

    Tur biyane white gold che konte ghyve

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , लाल तूर - बूस्टर ७१६ व पांढरी बूस्टर ७११ या जाती चांगल्या आहे

  • @agrinarendrakumavat5915
    @agrinarendrakumavat5915 2 роки тому

    Sir Hivali soyabean lagvad karta yete ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      नमस्कार दादा, रब्बी सोयाबीन पेरणी करू नये, उन्हाळी सोयाबीन घ्यावी ५ ते १५ जानेवारी या दरम्यान पेरणी करावी. धन्यवाद

  • @vilaskakade3414
    @vilaskakade3414 3 роки тому

    🙏🙏💯👌

  • @dattaambhore8623
    @dattaambhore8623 3 роки тому +1

    सर लिक्वीड ट्रायकोडर्मा बीजप्रक्रिया साठी वापरले तर चालेल का

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 роки тому

      चालेल

    • @dattaambhore8623
      @dattaambhore8623 3 роки тому

      सर मी टोकन पद्धतीने सोयाबीन लागवाग केली 1 हेकटर ला 30 किलो बियाणे लागले योग्य आहे का

  • @gulabsingsimrata9222
    @gulabsingsimrata9222 3 роки тому

    नमस्कार🙏 सर मी या वर्षी ओसवालसोयाबीन+चारु आणि दफ्तरी तुर ची पेरनी करनार आहो ती कोणत्या पध्दतीने करू त्याचे मार्गदर्शन करावे ही विनंती🙏 3 एकर कोरळवाहू शेती आहे (विदर्भ अकोला)

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, पारंपरिक पद्धतीने किंवा BBF पद्धतीने पेरणी केल्यास फायदा होईल , धन्यवाद

  • @rameshorkakde9841
    @rameshorkakde9841 3 роки тому

    सर नमस्कार माझ्या शेतात लहाळ व हराळ
    आहे तर राउडाप फवारनी करुन आठ दहा
    दिवसानि पेरणि केलीतर चालतेका

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, हो चालते.

  • @shubhambagewar7265
    @shubhambagewar7265 3 роки тому

    सर खुल्या वावरात राऊंड अप ची फवारणी केली आहे... आता पेरणी सोबत स्ट्रॉंगआर्म फवारले तर चालेल का...

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ,नाही , तणनाशक एकच वेळी फवारावे.

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 роки тому

      फावरू शकता,

  • @shetimitraroshanaherkar
    @shetimitraroshanaherkar 3 роки тому

    खरीप हंगाम उडीत चा एक स्वतंत्र विडिओ करा सर हि विनंती🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ , हो लवकरच बनवू , धन्यवाद

    • @digambargaykwad6544
      @digambargaykwad6544 3 роки тому

      सर मी आकुंर ची टोचन पद्धत ची लागवड केली आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      @@digambargaykwad6544 भाऊ,अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा.

  • @taneshhackermycraftvideo1846
    @taneshhackermycraftvideo1846 3 роки тому +1

    सर, बारामती येथे आपले औषधाचे वितरक आहेत का? असतील तर त्‍यांचा पत्ता व कॉन्‍टॅक्‍ट नंबर द्या.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, आम्ही शिफारस करत असलेले उत्पादने आपल्या भागात सध्या उपलब्ध नाही

  • @officialrahul4257
    @officialrahul4257 3 роки тому +1

    Sir js 2034 ks biyan aahe... chagle aahe ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, या जातीचा आम्ही ट्रायल घेतले नाही

  • @gajananmaharajpalkhi266
    @gajananmaharajpalkhi266 3 роки тому

    सोयाबीन ला बिजप्रक्रियेमध्ये humic acid powder लावता येईल का, व किती प्रमाणात लावावे व कसे लावावे

    • @dhirajchoudhary6628
      @dhirajchoudhary6628 3 роки тому

      हयुमिक ९८ टंक्के पावडर स्वरुपात ऊपलब्ध आहे.

  • @kalimoddinshaikh1221
    @kalimoddinshaikh1221 3 роки тому

    Badya jaankare sir

  • @amolbhawar5434
    @amolbhawar5434 3 роки тому

    तणनाशक फवारणी किती दिवसा नंतर करू शकतो...सोयाबीन मध्ये

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, सोयाबीन मध्ये प्रीइमर्जन्स तणनाशक पेरणी पूर्वी किंवा नंतर ७२ तासाच्या आत फवारू शकता, किंवा पोस्ट इमर्जन्स तणनाशक पेरणी नंतर १५ दिवसांनी फवारू शकता.

  • @janhavibache6960
    @janhavibache6960 3 роки тому

    सर माझे सोयाबीन एक महिण्याचे झाले आहे आता त्याला झिक सल्फेट आणी फेरस सल्फेट एकत्र करून फेकले तर चालेल का
    जमीन चुनखडीयुक्त आहे सोयाबीन ची पाने पिवळी आहेत

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, जमिनी चुनखडी ची असल्यास झिंक edta २० ग्रॅम + फेरस edta २० ग्रॅम प्रति पंप फवारू शकता

  • @manojdeshmukh7764
    @manojdeshmukh7764 3 роки тому

    सर मला तुरीला रोगर लावायचे आहे तर बीजप्रक्रिया काशी करावी 1 दिवस आधी रोगर मग ट्राकोडर्मा, रायझोबियम, पीएसबी अशी केली तर चालेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, चालते करू शकता.

  • @anantpatil8217
    @anantpatil8217 2 роки тому

    साहेब हिवाळी सोयाबिन पेरणी बद्दल मार्गदर्शन करावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      नमस्कार दादा, उन्हाळी सोयाबीन व्यवस्थापनाचा हा व्हिडीओ पहा - ua-cam.com/video/jzqxGz3f0nw/v-deo.html

  • @prashantbhagat8587
    @prashantbhagat8587 3 роки тому

    सर आम्ही बैलांच्या सहाय्याने पेरणी करतो, तर आम्ही सोयाबीन सोबत खत मिसलून पेरणी करतो असे केल्यास जर पेरणी झाल्यावर पाऊस आला तर बियाने उगवणार काय? शक्यतो उगवत नाही तर जर आम्ही आधी पेरणी केली आणि नतर सोयाबीन उगवल्यावर खत पेरणी केली तर योग्य राहणार काय?
    किंवा १२:३२:१६ व sulphur एकत्र फेकून दिले तर चालेल का❓

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, खत हे सोयाबीन पेरणी पूर्वी टाकू शकता,किंवा पेरणी सोबत देईल तरी चालते.

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 роки тому

      बियाण्याच्या मिसळू नका, आधी फेका

  • @saurabhhiwanj1404
    @saurabhhiwanj1404 3 роки тому

    Panda super + imman kiti diwas ali control karata sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, १० ते १५ दिवस हे वातावरण बदलानुसार

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 3 роки тому

    नमस्कार साहेब सोयाबीन खूप पाताळ उगवले काय करावे 15 दिवस झाले कोनते औषध मारू कृपया मार्गदर्शन करा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, सोयाबीन पातळ झाले असल्यास टॉप अप ४० मिली फवारू शकता.

  • @sarangkalaskar4728
    @sarangkalaskar4728 3 роки тому

    sur maji bhari jamin ahe t mi bushtr 9305 ghetl pan parni zali t4 5 tashni pani ala kahi nahi honarn mi tumcha yani sheti karto2 varsh zale

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, पेरणी झाल्यानंतर मोठा पाऊस पडला नसल्यास, काही परिणाम होत नाही, परंतु सोयाबीन पेरणी करते वेळी दाना ४ सेमी पेक्षा खोल पडल्यास त्याचा उगवणीवर परिणाम होते.

    • @sarangkalaskar4728
      @sarangkalaskar4728 3 роки тому

      @@satishgadve2971 thanks sur

  • @arunjiddewar4801
    @arunjiddewar4801 2 роки тому

    नमस्कार साहेब सोयाबीन मध्ये गॅप आहे तरी आता त्यामध्ये काही पीक घेता येईल का किंवा लावणी पेरणी काय करता येईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      कमी गॅप असेल तर सोयबिन चे खाडे भरून घ्या

  • @ramprasadjojar5651
    @ramprasadjojar5651 2 роки тому

    Sir ek video haldi Sathi bnava pls.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , ua-cam.com/video/wFLJgDiVX9s/v-deo.html हा व्हिडीओ पहा

  • @nirgunshendge345
    @nirgunshendge345 3 роки тому

    Sir dusarya khata sobat tricodrma takla tar chalel ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому +1

      नमस्कार सर, हो चालते

  • @tukaramsonwane6974
    @tukaramsonwane6974 3 роки тому

    मी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील शेतकरी आहे ..मी DS228 ही जात घेतली आहे .. पेरावी की नाही..?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, हो पेरणी करू शकता. चांगली जात आहे.

  • @saicomputer888
    @saicomputer888 2 роки тому

    प्रति फवारा म्हणजे किती लिटर फवारा सर 15 लिटर का 20 लिटर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , आम्ही शिफारस शिफारस करत असलेल्या औषधांचे प्रमाण 15 लिटर चा साधा किंवा बॅटरीचा किंवा 10 लिटरच्या पेट्रोल पंपाचे आहे. पंप बदलल्यास त्यानुसार औषधाचे प्रमाण बदलावे.

  • @chandukamdi4367
    @chandukamdi4367 3 роки тому

    Sir soyabin pathad zal kay upaay sanga

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, या वर काही उपाय नाही , तरी हरकत नाही पातळ झाल्यास फांद्या करेल.

  • @vishnugayakwad1954
    @vishnugayakwad1954 2 місяці тому

    नमस्कार सर बूस्टर बियाण किती पेरावं सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा , जाती नुसार एकरी २० ते ३० किलो

  • @user-my3st8gd3e
    @user-my3st8gd3e 3 роки тому

    Sir kadhulyachya shetat soyabin che utpan kami yeil ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, हो , चालते पेरणी करू शकता.

    • @user-my3st8gd3e
      @user-my3st8gd3e 3 роки тому

      @@satishgadve2971 धन्यवाद🙏