हवामान अंदाज २१ ऑक्टोबर २०२४ । श्री गजानन जाधव सर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 114

  • @Agrimasterji
    @Agrimasterji 17 годин тому +14

    आपला शेतकर्याबद्दल असलेला कळवळा पाहुन मन खुप प्रसन्न झाले सर😊💯

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  16 годин тому

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @shivajisatpute7744
    @shivajisatpute7744 16 годин тому +6

    सर नमस्कार आपली माहिती योग्य असते धन्यवाद

  • @sureshwankhade1989
    @sureshwankhade1989 15 годин тому +3

    श्री गजानन जाधव सर यांना नो चॅलेंज. खूप सुष्म अभ्यास आहे 🎉लव्ह यू सर

  • @rajeshdhanorkar9971
    @rajeshdhanorkar9971 11 годин тому +1

    जाधव सर तुम्ही देवासारखे आहात तुमच्या भविष्यासाठी करतो तुमच्या सोबत भेटल्यावर तुमच्या सोबत या विषयावर बोललो तुमच्याशिवाय आम्हाला कोणी नाही आमची मजबूरी काहीच नाही आम्ही शेती विकू शकत नाही आमच्या लेकरू बाळासाठी शेती आवश्यक आहे तरी तुम्ही प्रत्येक अपडेट आमच्यापर्यंत पोहोचा आमचे कष्ट फुकट वाया चालली आम्हाला तुमच्या सारखा माणूस भेटणार नाही याची जाणीव ठेवा

  • @dattaramraut9518
    @dattaramraut9518 12 хвилин тому

    शेतकऱ्यांनचे पोट्टे जिल्हा परिषद शाळेत पण साहेबांचे मुलं विदेशात हेच हाल शेतकऱ्यांचे सत्य

  • @chderkant3393
    @chderkant3393 15 годин тому +5

    आपण मुलाच्या भेटीला जाऊन अलात छान वाटले सर आपला मुलगा कोठे आहे उत्सुकता . सहज वि चारले .

  • @DnyaneshwarMhasaye
    @DnyaneshwarMhasaye 9 годин тому

    राम राम सर्
    छान मार्गदर्शन

  • @nandugaikwad-h8j
    @nandugaikwad-h8j 11 годин тому

    धन्यवाद सर

  • @sharadbhagat3087
    @sharadbhagat3087 14 годин тому +2

    पाऊस व हवा यामुळे तूर पूर्ण वाकून गेली आहे.त्यावर काय करता येईल

  • @शेतकरीराजा-ड5च
    @शेतकरीराजा-ड5च 16 годин тому +4

    असो आपण शेतकऱ्यांसाठी विदेशात गेले होते सर तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी हीच आपणास विनंती 🙏

  • @offical-ajju-comedy-
    @offical-ajju-comedy- 15 годин тому +1

    Jay sevalal sar

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 14 годин тому +2

    सर तब्येत ठीक नाही का आवाज बसलेला वाटतोय काळजी घ्या.

  • @keshavjadhav3046
    @keshavjadhav3046 15 годин тому +1

    कापूस पिवळा पडला आहे पानं बरेच गळाले आहे आज पाऊस झाला आहे कापूस हिरवा होऊन बोंडे लागतील का २५ किलो- २०:२०:०:१३ + बिग बी + NPK बूस्ट DX 500 ग्रॅम फवारणी केल्यामुळे बोंडे लागतील का

  • @JagdishRathod-q6g
    @JagdishRathod-q6g 11 годин тому

    Sir harbharyala jormet 5 ml lavale tr jamel ka

  • @deepakkahate6359
    @deepakkahate6359 17 годин тому +3

    सर माझं गाव शंकरपूर गाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर आज ज्येष्ठ 3:00 वाजता आम्हाला मुसळधार पावसाची सुरुवात झाली वाऱ्यासह

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  16 годин тому

      नमस्कार दादा, आपल्या भागात २१ आणि २२ तारखेला पाऊसाचा अंदाज आहे.

  • @VishalSecret
    @VishalSecret 3 години тому

    रासायनिक आणि जैविक ही दोन्ही बीजप्रक्रिया एकाचवेळी करू शकतो का.

  • @sanjayrahate1675
    @sanjayrahate1675 13 годин тому

    धन्यवाद सर 🙏🏻

  • @JagdishRathod-q6g
    @JagdishRathod-q6g 11 годин тому

    Sir Gavhala jormet 5 ml laval tr jamel ka

  • @ravitodkar9645
    @ravitodkar9645 Годину тому

    सर,,,काबुली हरबरा पेरावा की टोकन यंत्राने लागवड करावी जमीन भारी आहे

  • @atulkadam784
    @atulkadam784 2 години тому

    Kanda pilavr video banva sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @DineshWaghmare-h5f
    @DineshWaghmare-h5f 14 годин тому +2

    सर मि तुमच्या हवामान अंदाज वाटपाहहोतो

  • @rushithote2315
    @rushithote2315 13 годин тому

    सर पराटीला जिवाणू खताची आळवणी केल्यास किती दिवसात पिकाला उपलब्ध होते

  • @samkininge5203
    @samkininge5203 14 годин тому

    कोबी पीक मधे ravadi सोबत cholorophyriphos 20% हे दोन्ही कीटकनाशक एकत्र चालेल का आणि प्रमाण पण सांगा

  • @nakulmaharshi2634
    @nakulmaharshi2634 16 годин тому +4

    साहेब तुम्ही काहीच देवगिरी व्यक्त करू नका तुमच्यासारखा माणूस करोडत 1असतो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @KailashJadhav-b5m
    @KailashJadhav-b5m 10 годин тому

    सर आमच्याकडे भरारी कुठे मिळेल वर्धा जिल्हा

  • @nikhilkurhe8432
    @nikhilkurhe8432 15 годин тому

    नमस्कार सर. तूर पिक सध्या कळी लागण्याच्या अवस्थेत आहे तर या परिस्थितीत धुई आल्यास त्याचा परिणाम तूरीवर होऊ शकतो का?

  • @MahadevDepale
    @MahadevDepale 15 годин тому +1

    नमस्कार सर हरबरा पेरणी कधीं करावी
    🙏🙏

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 14 годин тому

    सर तुरीला सध्या एखाद दुसरे फुल दिसत आहे, पहीला फवरा झेप, 1261 व सरेंडर झिंक ईडीटीए फवारले आता धुवारी आली तर उपाययोजना सांगा❤❤

  • @kunalgaykwad5186
    @kunalgaykwad5186 17 годин тому +2

    Sir ऊस लागवड आणि ऊस खत व्यवस्थापन विषयी माहिती दया....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  16 годин тому

      नमस्कार दादा, ऊस लागवड संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडीओ बनवलेले आहे ते पहा

  • @PrashantHeda-e5m
    @PrashantHeda-e5m 11 годин тому

    Sar Washim jila Maddy monora taluka madhye paus kasa aahe sanga sar ani wara kasa aahe sanga sar

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 17 годин тому +3

    शनिवार व रविवारी पावसाने आमचे वेडेच काढले.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  16 годин тому +1

      नमस्कार दादा, शनिवार जास्त पाऊस होता

  • @dnyaneshwarwavdhane6146
    @dnyaneshwarwavdhane6146 12 годин тому

    Take care Sir.Mulga nokari karat she ka videshat.

  • @ranjankale5989
    @ranjankale5989 14 годин тому

    Sir delegate big bee .sukhai zep. Salfa bust favarle tr chalel ka

  • @SatiahWankhede
    @SatiahWankhede 13 годин тому

    Nice, 👍.

  • @janardhanzade5023
    @janardhanzade5023 15 годин тому

    नमस्कार सर पाऊसामुळे कापुस पडला आहे. उभा होईल का त्यासाठी काही उपाय आहे का

  • @user-Deepakmal
    @user-Deepakmal 13 годин тому

    अमरावती जिल्ह्या मधील दर्यापुर तालुकयातील नरदोडा या गावात थेंब पाऊस नाही पडला सर

  • @madhavmahabudhe4255
    @madhavmahabudhe4255 17 годин тому +1

    खुप छान

  • @Timepassart.Mangesh
    @Timepassart.Mangesh 17 годин тому +1

    Thik aahe pani kay padatach rahat...

  • @ravigawande7994
    @ravigawande7994 16 годин тому +1

    हरभराला रासायनिक बिजप्रक्रियानंतर ट्रायकोबुस्टdx व npk dx दोन्हि एकत्र मिक्स करुन बिजप्रक्रिया केली तर चालेल का ? व सोबत पाणी वापरावे की कोरडी करावी ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 годин тому

      नमस्कार दादा, ट्रायकोबुस्टdx ५ ग्रॅम + एनपीके बूस्ट ५ ग्रॅम + पाणी १० मिली प्रति किलो प्रमाण

  • @swapnilwankhade8930
    @swapnilwankhade8930 15 годин тому

    कापुस चे पाते पिवळेपणा आहे आणि भरपूर पाते आहेत पण पाऊस झाला नाही व पातेच रुपांतर बोंड होण्यासाठी कोणती फवारणी करावी व मी ही फवारणी अमवस्याची घेणारं आहे तरी कोणती फवारणी करावी लागेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 годин тому

      नमस्कार दादा, सध्या कीड कोणती जास्त प्रमाणात दिसत आहे ते कळवा

  • @pravinsapkale4806
    @pravinsapkale4806 15 годин тому +1

    रब्बी ज्वारी पेरणी खत व्यवस्थापन

  • @akashkohale01
    @akashkohale01 17 годин тому +2

    सोयाबीन भिजले आमचे 2 दिवसात

  • @shriramjarahade6515
    @shriramjarahade6515 16 годин тому +1

    नमस्कार सर छत्रपती संभाजीनगर करमाड औषध कुठे भेटेल

    • @शेतकरीराजा-ड5च
      @शेतकरीराजा-ड5च 16 годин тому

      रामा औषधी दुकान बदनापुर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 годин тому

      बदनापूर - रामा सेल्स कॉर्पोरेशन 9130570111
      बदनापूर - मे. दुधानी अँग्रो सेंटर 9423460910
      दाभाडी - न्यू लक्ष्मी ट्रेडर्स 9403391370
      शेलगाव - एस. आर. ऍग्रो 9404694966

  • @ravindraa3455
    @ravindraa3455 9 годин тому

    Sir aashray biyane fale gele kahich vajan nahi pan tryambakan biyane khup changale aale khup vajan aahe aajun malani nahi

  • @ManojNagbhide
    @ManojNagbhide 15 годин тому

    Paratichi vad zali nahi tar parati kadun jawari peru shkto ka sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 годин тому

      नमस्कार दादा, अंदाजे किती वाढ झाली आहे आणि बोंडाची संख्या किती आहे ते कळवा

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 17 годин тому +1

    सर कपासी वाढली हिरवीगार आहे पण पाते फुले फारच कमी आहे काय करावे कपासी चार,पाच फुट हाईट आहे

    • @vijaykoli8484
      @vijaykoli8484 16 годин тому

      चमत्कार ची फवारणी घ्या २०ml प्रती पंप

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 годин тому

      नमस्कार दादा, नवीन पाते फुल येण्यासाठी एक खताचा डोस द्यावा

  • @yogendrachindhe7397
    @yogendrachindhe7397 17 годин тому

    🙏बागाईत भरपुर पाणी आहे तर जस्त उत्पादन देनारे गव्हाचे कोणते बियाने पेरावे कृपया सांगा सर नम्र विनंती🙏

    • @avinashraut9075
      @avinashraut9075 17 годин тому +1

      श्रीराम 21

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 годин тому +1

      नमस्कार दादा, गव्हाचे कंपनीचे संशोधित बियाणं अजित १०२, नाथ मोहन वंडर, श्रीराम सीड्स ३०३ ,प्रथम ७०७० किंवा अंकुर केदार या कंपनीच्या संशोधित जाती आहेत. त्यानंतर विद्यापीठाच्या सुधारित जाती जस लोकवाण २१८९, २४९६, ४९६ या पैकी या जातीचं बियाणं आपण वापरू शकतो.

    • @yogendrachindhe7397
      @yogendrachindhe7397 15 годин тому

      @@whitegoldtrust🙏 खुप खुप धन्यवाद। सर👌👌

    • @yogendrachindhe7397
      @yogendrachindhe7397 15 годин тому

      @@whitegoldtrust🙏 श्री राम सीड चे 303 का 333 नेमके कोनते तसेच 111 पण आहे ???कनफ्युजण होत आहे माझे🙏 कृपया सांगा सर 🙏

    • @BabaluMahale
      @BabaluMahale 11 годин тому

      अजीत 108 गहु

  • @vaibhavchavan9591
    @vaibhavchavan9591 17 годин тому

    🎉🎉

  • @hwanole
    @hwanole 17 годин тому

    सरेंडर झेप झिंक हे एकत्र फवारा घेता येतो का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 годин тому

      नमस्कार दादा, हो चालेल

  • @ArpitMahajan-im5gd
    @ArpitMahajan-im5gd 17 годин тому

    ❤❤

  • @niketsinghchauhan2639
    @niketsinghchauhan2639 17 годин тому +1

    sar zormet na tarkotarama che jivanu maranar nae ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 годин тому

      नमस्कार दादा, पहिले जोरमेट लावून बियाणे चांगले सुकू द्यावे त्या नंतर ट्रायकोडर्मा लावावा दोनी एकत्र नाही वापराव

  • @kailashkharode7388
    @kailashkharode7388 17 годин тому

    सर खूप पाऊस पडला खामगांव ला एक दोन तारखेला शेतात सोयाबीन काढावी लागेल सर सोयाबीन काढायची राहिली तर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 годин тому

      नमस्कार दादा, २३ तारखे नंतर पावसाचं प्रमाण कमी होऊन वातावरण स्थिर होण्यास सुरुवात होईल

  • @chaitanyaburghate640
    @chaitanyaburghate640 17 годин тому

    Sir 26 pasun paid sangte vidharbha madhe khari ahe ka sir baki model sangat ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 годин тому

      नमस्कार दादा, २३ तारखे नंतर वातावरण स्थिर होण्यास सुरुवात होईल आणि तापमान २ -३ अंशाने कमी होईल

  • @dipaklahane-bi3zz
    @dipaklahane-bi3zz 17 годин тому +4

    23 तारखेनंतर पावसाचे वातावरण पुन्हा तयार होऊ शकते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  16 годин тому

      नमस्कार दादा, २३ ऑक्टोबर नंतर वातावरण स्थिर होण्यास सुरुवात होईल

  • @aslamshaikh6488
    @aslamshaikh6488 16 годин тому

    Aaj 3 vajta nanded dharmabad yethe paus jhala.

  • @gayatriwankhade1820
    @gayatriwankhade1820 16 годин тому

    किमया फेल आहे sir तुमची

    • @bhosalegaurav7854
      @bhosalegaurav7854 16 годин тому

      किती आवरेज आलं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 годин тому

      नमस्कार दादा, या वर्षी सोयाबीन पिकावर अनेक संकट आले होते त्यामुळं एकरी उत्पदनात मोठी घट झाली आहे.

  • @ज्ञानेशवरईसाये-ह4ब

    तुरीच्या वाढीसाठी काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 годин тому

      नमस्कार दादा, वाढ कमी असल्यास २०:२०:०:१३ किंवा २४:२४:०:८ एकरी एक बॅग + बिग बी ५ किलो देऊ शकता.

  • @mohammedyunus7935
    @mohammedyunus7935 17 годин тому

    Askar sir

  • @DnyaneshwarJumale
    @DnyaneshwarJumale 16 годин тому

    नमस्कार सर

  • @chaitanyaburghate640
    @chaitanyaburghate640 17 годин тому

    Sir mansun parat Gela ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 годин тому

      नमस्कार दादा, हा मान्सून विड्रॉल पाऊस आहे

  • @GiridharIngle-hf4zl
    @GiridharIngle-hf4zl 10 годин тому

    धन्यवाद साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻
    तो पागल तोडकर घाबरित आहे

  • @mahajanpratap7231
    @mahajanpratap7231 16 годин тому +1

    काही हरकत नाही सर एखाद्या वेळेस अंदाज देताना आला

  • @gajananbhone3677
    @gajananbhone3677 13 годин тому

    Sar tumchi tabet cangli nahi vatate avaj vagala yayala kalaji gha

  • @ganpatchavhan6550
    @ganpatchavhan6550 17 годин тому

    Ganpat chawhan

  • @ramchandraghagare4117
    @ramchandraghagare4117 11 годин тому +1

    Sir tumhi mulala videshat shykala pathvile amchi mule sheti karayla india madhe shikwai ani. Sheti karavi kapus tur soyabean khadku shillak rahat nahi aikun thaklo. amhi sheti sodun dusra upay sanga

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 10 годин тому +2

      दादा मी कधी म्हणालो तुमच्या मुलांना चांगल शिकवू नका. आणि माझ्या मुलाच्या शिक्षणा मागे माझे काय कष्ट आहेत ते माहीत आहे का तुम्हाला. अशी वृत्ती मला बिलकुल आवडली नाही

  • @dilipikhe3246
    @dilipikhe3246 17 годин тому

    Dhanyvad sar

  • @shyamughade9320
    @shyamughade9320 17 годин тому +7

    Booster soybean biyane bogas aahe

    • @omkarpatil3048
      @omkarpatil3048 17 годин тому +1

      Ka Ho?

    • @sachindeshmukh6130
      @sachindeshmukh6130 17 годин тому

      तुम्ही कोणती पेरली होती

    • @shivajiakamwad7091
      @shivajiakamwad7091 16 годин тому

      ​@@omkarpatil3048अश्रय 77 77 पेरणी केली होती एकरी सात क्विंटल अवरेज झाले शेंगा खूप असतात पण दोन दाण्याच्या व पोचट असतात, बीबीएफ ने पेरणी केली होती सर्व नियोजन सरांच्या मार्गदर्शनाने केले होते

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 16 годин тому

      हे शेतकरी नाही, विरोधक आहेत

  • @BabaluMahale
    @BabaluMahale 11 годин тому

    धन्यवाद सर

  • @atishamate2591
    @atishamate2591 13 годин тому

    धन्यवाद सर

  • @madhukarkadam5118
    @madhukarkadam5118 17 годин тому +1

    धन्यवाद सर