@@IndianAgriPoint Don't take advantage of Dipak Bhau, He has done hard work to reach this popularity. Do your hard work and create your own identity, and don't put your comment in each comment दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या. We are not here to read your comment. We want to read the real comments of farmers.
@@UddhavMarkad first of all sorry for that Sir I am beginner in this field I just tryyy to gain early subscribe on my channel.this is the only reason why I am posting my comments.if you hurt just because of my activity then sorry again right from bottom of hurt.okk will not post any comments in future okk Thanks for your advice.
@@IndianAgriPoint Thanks for showing such a politeness. For this I have subscribed your channel first. Try to create quality content people will automatically come to your channel. Wish you great success ahead.
दिपक भाऊ🌹🙏 मला तुमच्या आणि अण्णासाहेब जगताप दोघांच्या आशीर्वादाने मला एक एकर मध्ये 9 कुंटल कापूस झाला आहे रासायनिक खत वापरले होते आणि औषध घरी तयार करून वापरले एकच पाणी दिले होते
भाऊ तुमसे वीडियो में भगतो तुमसे वीडियो बागी ल्या पासून मां आजा डोक्यावर परिणाम मात्र जाला की तो आशा कमी खर्चात कमी जागयामध्ए शेती कशी करावी लागते थोड़ा सा ज्ञान प्राप्त झाले आहे तुमच्या मनुनिया प्रमाने एक अकड़ खेती करेगा मैं आपके प्रयोग प्रयोग में आपके कार्य में तरक्की हो आपका ज्ञान हर किसान के पास होना चाहिए आपको कोटि-कोटि शुभेच्छा प्रणाम भाऊ🙏🙏🙏
मी पण चार एकर क्षेत्रावर तुर आठ फुटांवर सिंगल ओळ लावली आहे ठीबक ची व्यवस्था केली आहे तुमचं तुरीचे नियोजन सांगत जात चला. तुम्हाला सप्रेम नमस्कार 🙏🙏🙏 तुमचं कार्य खुप महान आहे
दिपक भाऊ नमस्कार खुप छान माहिती देता आपण आपले व्हिडिओ वास्तविक शेतीशी जोडलेले आहे.मी आपले व्हिडिओ या वर्षीच बघीतले खुप आवडले .मी दोन एकर कापूस लागवड 5बाय 1बाय 1या अंतरावर केली आहे.भाऊ मी कच्च्या लिबोळीचे द्रावण व अंडे लिबु संयुजक तयार केले आहे . कोणती फवारनी कधी करावी याचे नियोजन कृपया सांगावे 🙏
Mi pan tumche video baghun 10 ekar var 4*1.5*1.5 lagwad keli ahe nimboli ark tayar kel ani limbu andi sanjivak pan ready ahe ata fish oil pan tayar karayche ahe khup khup dhanyawad bhau
नमस्कार दीपक भाऊ मी तुमचे व्हिडीओ नेहमीच बघत असतो मी या वर्षी आपल्या पद्धधतीनुसार तूर लागवड केली आहे त्यातील अंतर 7 बाय 2 वर केली आहे मला ट्रायकोडर्मा ड्रींचींग साठी प्रति पंम्प किती ट्रायकोडर्मा टाकायचा त्याबद्दल माहिती द्यावी
राम कृष्ण हरी दीपक भाऊ मी आपली व्हिडीओ कायम पाहत असतो कृपया तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे कृपया मोबाईल नंबर मिळेल का कृपया किंवा कोणाकडे नंबर असेल तर द्या
@Indian Agri Point Don't take advantage of Dipak Bhau, He has done hard work to reach this popularity. Do your hard work and create your own identity, and don't put your comment in each comment दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या. We are not here to read your comment. We want to read the real comments of farmers.
भाऊ भरपूर कमेंट येतात शेती कामातुन वेळ काढुन सर्व ऊत्तर देणे शक्य होत नाही. तरी कमेंट वाचुन पुढिल व्हिडिओ त ऊत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. समजुल घ्याल हि अपेक्षा.
दीपक भाऊ च कमीत कमी 5 हजार शेतकरी ऐकत असतील आनी तसे प्रयोग ही करत असतील तुझ इथ कोनी ऐकनार नाही शेतकरी वर्गा साठि काही चांगले करता येत नसेल तर कीमान जो करत आहे त्याचे तरी पाय ओढू नका यामुलेच शेतकरी बर्बाद होत आहे
नमस्कार दीपक भाऊ मी तुमचे व्हिडीओ नेहमीच बघत असतो मी या वर्षी आपल्या पद्धधतीनुसार तूर लागवड केली आहे त्यातील अंतर 7 बाय 2 वर केली आहे मला ट्रायकोडर्मा ड्रींचींग साठी प्रति पंम्प किती ट्रायकोडर्मा टाकायचा त्याबद्दल माहिती द्यावी
Deepak bhau fakt tumche video baghun reshim sheti suru Keli .....ekdum vyavastit chalu ahe ....tasech kapashi var pn pane ani vadh fandi kadhne ....tasech shenda marun .....ekari 12 quintal utpna magil varshi milale ....ya varshi pn tech karnar ahe shetkari bandhuni....jarur prayog Karun baghava .....
धन्यवाद भाऊ
दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या
@@IndianAgriPoint Don't take advantage of Dipak Bhau, He has done hard work to reach this popularity. Do your hard work and create your own identity, and don't put your comment in each comment दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या. We are not here to read your comment. We want to read the real comments of farmers.
@@UddhavMarkad first of all sorry for that
Sir I am beginner in this field I just tryyy to gain early subscribe on my channel.this is the only reason why I am posting my comments.if you hurt just because of my activity then sorry again right from bottom of hurt.okk will not post any comments in future okk Thanks for your advice.
@@IndianAgriPoint Thanks for showing such a politeness. For this I have subscribed your channel first.
Try to create quality content people will automatically come to your channel.
Wish you great success ahead.
तुमचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे लाखो शेतकरी बांधवासाठी
नमस्कार दीपक भाऊ आपण दिलेली माहिती अगदी मुद्देसूद आणि महत्त्वाचे आहे तमाम शेतकरी वर्गातर्फे
दिपक भाऊ🌹🙏 मला तुमच्या आणि अण्णासाहेब जगताप दोघांच्या आशीर्वादाने मला एक एकर मध्ये 9 कुंटल कापूस झाला आहे रासायनिक खत वापरले होते आणि औषध घरी तयार करून वापरले एकच पाणी दिले होते
Jaibhim bhau sunder mahiti
खुप छान माहिती दिली दिपक भाऊ
खूप छान माहिती दिली सर🙏
Nice video
दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या
भाऊ खूप छान माहिती दिली, धन्यवाद
भाऊ तुमसे वीडियो में भगतो तुमसे वीडियो बागी ल्या पासून मां आजा डोक्यावर परिणाम मात्र जाला की तो आशा कमी खर्चात कमी जागयामध्ए शेती कशी करावी लागते थोड़ा सा ज्ञान प्राप्त झाले आहे तुमच्या मनुनिया प्रमाने एक अकड़ खेती करेगा मैं आपके प्रयोग प्रयोग में आपके कार्य में तरक्की हो आपका ज्ञान हर किसान के पास होना चाहिए आपको कोटि-कोटि शुभेच्छा प्रणाम भाऊ🙏🙏🙏
nes
धन्यवाद भाऊ मस्त माहिती 🙏👌 आभारी आहे
मी पण चार एकर क्षेत्रावर तुर आठ फुटांवर सिंगल ओळ लावली आहे ठीबक ची व्यवस्था केली आहे तुमचं तुरीचे नियोजन सांगत जात चला. तुम्हाला सप्रेम नमस्कार 🙏🙏🙏 तुमचं कार्य खुप महान आहे
Chan mahiti dili thanks
खूप छान प्रयोग आहे फायदा होतो महेनात करा सगळे काही होइल ❤️❤️🙏🙏 धन्यवाद दीपक भाऊ 👍🙏
तुम्ही लय भारी बोलता बरं का... अगदी मनापासून शुभेच्छा
Halka shetat rizelt yeil ka korad vahu kiti yeil pleas riplay
Bhau kapus madhe aantarpik gheu shakti ka. please.
Kiti utar ala yala te sanga.ani reshim sheti Ka band Keli te sanga.
Nkki ch bhau.. Me pn krt ahe yavarshi asch
भाऊ 4/1वर लागवड केली कापूस
गळ फांदी कड्लतर फायदा होईल का
Dataan hote sir etki kami antra madhe
Dipak bhau mazi kapashi 2fut zali ahe aata vadh fandi kadhli tr chalte ka
Lagwad kartana je surwatila kakar marle(resha) kshya odhun ghetly
Sar antarpik gheta yeil kay ?
👌
दिपक भाऊ नमस्कार खुप छान माहिती देता आपण आपले व्हिडिओ वास्तविक शेतीशी जोडलेले आहे.मी आपले व्हिडिओ या वर्षीच बघीतले खुप आवडले .मी दोन एकर कापूस लागवड 5बाय 1बाय 1या अंतरावर केली आहे.भाऊ मी कच्च्या लिबोळीचे द्रावण व अंडे लिबु संयुजक तयार केले आहे . कोणती फवारनी कधी करावी याचे नियोजन कृपया सांगावे 🙏
🙏👌
4*1.5 वरती वाडफांदी, गड फांदी,आणि 4 फूट वरती शेंडे कट केली तर चालेल का
Mi pan tumche video baghun 10 ekar var 4*1.5*1.5 lagwad keli ahe nimboli ark tayar kel ani limbu andi sanjivak pan ready ahe ata fish oil pan tayar karayche ahe khup khup dhanyawad bhau
काय aavrej आला हो पाटील
करायला prvadte का
6,7 cha ala
तुमचा नंबर पाठवा
1.no video bhau 👍👍👍👍🙏🙏❤️❤️
Soybean Che video banva Patil
Bhau me hya veli 4/1madhe lagwad. Keli ahe. Apli mahity me nehmich pahar Asto farch changli mahity dhany wad Bhau 🙏🙏🙏🙏
2-1-6 ashi lagawad keli aahe tumache video chi far madat hote
Sir.bogas fandi chat tana cha video taka sir.
दिपक भाऊ ८बाय१बाय१ पटापदत कापुस आणि मध्ये ४फुटावर आंतर पिकं करायचेय सागा
व्हर्टिसिलियम कुठे मिळेल
कापूस एकरी किती बियाणे लागते
दिपक भाऊ मी या वर्षी 6एकर वर 4 1.5 1 वर लागवड केली आहे तुमचे सर्वे vidio मी बघीतले आहे तुमचे मार्गदर्शन मिळेल ही आशा आहे
Yield?
Sarya kashya padavya
Tuhmi khup chhan mahiti dili sir. Contact no pahije sir
भावू नमस्कार 🙏🙏🙏
राम राम भाऊ
*फस्ट विव फस्ट लाईक*
धन्यवाद भाऊ
नमस्कार दीपक भाऊ मी तुमचे व्हिडीओ नेहमीच बघत असतो मी या वर्षी आपल्या पद्धधतीनुसार तूर लागवड केली आहे त्यातील अंतर 7 बाय 2 वर केली आहे मला ट्रायकोडर्मा ड्रींचींग साठी प्रति पंम्प किती ट्रायकोडर्मा टाकायचा त्याबद्दल माहिती द्यावी
जोडवाहू म्हणजे अंतर किती
दीपक भाऊ
2 इंच बोरवेल पाण्यावर स्प्रिंकलर चालेल का
Ho chalel na
दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या
हो चालेल
@@IndianAgriPoint चुवत्या
या पद्धतीने तुर लागवड जमू शकते का ?
खुप छान भाऊ
भाऊचा अभ्यास चांगला आहे काही प्रमानात प्रयोग करायला काही हरकत नाही, बाकी मेहनत
धन्यवाद भाऊ
दीपक भाऊ नंबर पाठवा
चुनखड जमीनीचे नियोजन पन सांगा किंबहुना पाते गळ थाबवता येईल
शेकडो पाते गळुन जातात भाऊ
शॉर्ट मध्ये सांगत चला
भाऊ बोन्ड अळी कशी नियंत्रण करावी ती कशी येते आणि उपाय कसा करावा
आपल्या चैनल वर व्हिडिओ उपलब्ध आहे दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या
@@IndianAgriPoint Is it needed to put your ..........comment in each comment. Avoid it hereafter.
@@UddhavMarkad okkk sir
@@UddhavMarkad स्वतःला शहाणा समजत काय बे
कापुस खत पेरणी कशी करता दाखवा
20 जूलै कापूस लागवड केली तर चालेल का ? ऊशीर झाल्यावर बोंडअळी येणार नाही ना ?
राम कृष्ण हरी दीपक भाऊ मी आपली व्हिडीओ कायम पाहत असतो कृपया तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे कृपया मोबाईल नंबर मिळेल का कृपया किंवा कोणाकडे नंबर असेल तर द्या
🙏🙏🙏🙏👌👌👌
जोड ओळीमध्ये 12 कींन्टल कापूस दीपक भाऊ
Dipak bhau aamchi jamin madhyam asun koradwahu aahe tri 421 vr Jamel kay please kament kra ....
जोड ओळ बद्दल माहिती द्या
सविस्तर व्हिडिओ टाकलेले आहेत सर्च करा भाऊ
JAI JAWAN JAI KISAN
जय जवान जय किसान
दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या
@Indian Agri Point Don't take advantage of Dipak Bhau, He has done hard work to reach this popularity. Do your hard work and create your own identity, and don't put your comment in each comment दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या. We are not here to read your comment. We want to read the real comments of farmers.
बुगे साहेब नंबर टाका
भाऊ आमची कपाशी वाढ होत नाही ये 25 दिवस झाले आणि लहान झाड पिवळे पडत आहे उपाय सांगा प्लिज
Dada 6 yekar sheti ahe
Gelya 10 varsha pasun soyadin tur hoti
ata mala kapus perach ahe
Pan gavat khup ahe plz🙏🙏 upay sanga gavta sathi
भाऊ मी या वेळेस 5 ऐक र मधे 3.5 बाय 2 बाय 1 अस केल आहे भाऊ
Kiti milala akri utpnn
BSNL dosa ki nahin basil dosa ki nahin
दिपक भाऊ जय महाराष्ट्र
कृपया आपन मला तुमचा नंबर द्यावा
व आपन कुठल्या जिल्हाचे व तालुक्याचे आहात मला सांगा मी तुम्हाला भेटन्यासाठी इच्छूक आहे
प्लिज भाऊ
गाव घनसावंगी जी जालना
@@ApliShetiApliPrayogshala
*मी जालनाला येणार आहे स्पेशल तुम्हाला भेटायला* भाऊसाहेब💐😊
MAROTI MOBILE NO SEND KARA
वाड फांदी काधल्या नंतर कोनता फावर्णी कारावी लागतो का? 9673893659
𝓓𝓲𝓹𝓪𝓴 𝓫𝓱𝓪𝓾 𝓶𝓲 𝓽𝓾𝓶𝓬𝓱𝔂 𝓹𝓪𝓭𝓱𝓽𝓲𝓷𝓮 1 𝔂𝓮𝓪𝓻 𝓵𝓪𝓰𝓿𝓪𝓭 𝓴𝓮𝓵𝓲 𝓪𝓪𝓱𝓻
कमेन्ट्स चे उत्तर या चॅनलवर कधीही मिळत नाही मित्रांनो मग कशाला कमेन्ट्स करायची
भाऊ भरपूर कमेंट येतात शेती कामातुन वेळ काढुन सर्व ऊत्तर देणे शक्य होत नाही. तरी कमेंट वाचुन पुढिल व्हिडिओ त ऊत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. समजुल घ्याल हि अपेक्षा.
@@ApliShetiApliPrayogshala
कारण दिपक भाऊ पन आपले सारखे शेतकरीज आहेत काही तरी समजून जावे अनं आता हे दिवस जास्त मेहनत करायचे आहे
एसटीबीटीची एक थैली लावली होती पूर्ण खराब झाली त्यातून रूपा ही आला नाही
Nambar.१
Soth mahnu nka smjat nahi khalun yenarya फंद्या mahna
फेक व्हिडीआे आहे.याच काही आयकु नका. तुती मध्ये आम्ही खडयात गेलाे.
बरोबर
तुती रेशीम उद्योग वर १२० व्हिडिओ टाकलेले आहेत त्यापैकी १ चुकीचा व्हिडिओ सांगा शेतकरी
रेशीम उद्योग व्हिडिओ मध्ये कोणती माहिती चुकीची सांगितली आहे स्पष्ट करा
दीपक भाऊ च कमीत कमी 5 हजार शेतकरी ऐकत असतील आनी तसे प्रयोग ही करत असतील तुझ इथ कोनी ऐकनार नाही
शेतकरी वर्गा साठि काही चांगले करता येत नसेल तर कीमान जो करत आहे त्याचे तरी पाय ओढू नका यामुलेच शेतकरी बर्बाद होत आहे
भाऊ खूप गलत बोललास तुतीत लास झाला म्हणून कaपसतही लास होते असा नाही कापसात फक्त याच तंत्रणी उत्पन्न वाढतो अनुभव आनी सांगतो
Chagala margadarshan. Dila
Sir tumcha number deta ka
आपला मो.नं. दया
आपला मोबाईल नंबर दया
Bakavas
नमस्कार दीपक भाऊ मी तुमचे व्हिडीओ नेहमीच बघत असतो मी या वर्षी आपल्या पद्धधतीनुसार तूर लागवड केली आहे त्यातील अंतर 7 बाय 2 वर केली आहे मला ट्रायकोडर्मा ड्रींचींग साठी प्रति पंम्प किती ट्रायकोडर्मा टाकायचा त्याबद्दल माहिती द्यावी
भाऊ तुमचा मोबाईल नंबर द्या