खत च नियोजन व फवारणी चे नियोजन चे व्हिडिओ टाका भाऊ . कोणतं खत व फवारणी करावी लागते म्हणजेच शस्त्रक्रिया करून काढून घेतले जाते कापूस.जय हिंद. धन्यवाद भाऊ.हे व हे रे जय हे जय हे
दीपक भाऊ आपला व्हिडीओ खूप आवडला शेतीचेकाम कमी झाल्यावर का होईना पण या पद्धतीवर सुरवाती पासून शेवट पर्यंत काय काय केले फवारणी कोणती कोणत्या स्टेजला केली खत कोणते कधी दिले यावर एक व्हिडीओ सविस्तर बनवा व्हिडीओ मोठा झाला तरी चालेल पण पुढच्या वर्षी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना तो एकच व्हिडीओ बघून शेतीचे नियोजन करता येईल व त्या त्या स्टेज ला फवारणी व खताचे व्यवस्थापन करता येईल आपले खूप खूप आभार
दिपक भाऊ 🙏सेंद्रिय पद्धतीने पाढरी माशी कशी कमी होईल निमोनी अकऀ दशपर्णी मारून झाले आहे तुमच्या हिडीओ मुळे खुप फायदा झाला खर्च कमी मेहनत ,लक्ष जास्त दीलतरच शेती फायदेशीर एकरी 12 13 अॅहरेज मीळतो
मासे आणि गुळ कुण्या कंडिशनला स्प्रे घ्यायचा व प्रमाण किती हा व्हिडिओ खूप सुंदर आहे आणि आपण सांगितलेले अशा भूलथापांना खूप शेतकरी बळी पडत आहेत आणि सांगणारे लोक आपल्या कंपनीचे खूप मोठ्या प्रमाणावर औषध विकत आहे
खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
Nice video
Very nice information
Super
Tahanks beta
खत च नियोजन व फवारणी चे नियोजन चे व्हिडिओ टाका भाऊ . कोणतं खत व फवारणी करावी लागते म्हणजेच शस्त्रक्रिया करून काढून घेतले जाते कापूस.जय हिंद. धन्यवाद भाऊ.हे व हे रे जय हे जय हे
1
भाऊ, तुमच्या अनुभवातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहात हे खुप छान आहे.
शेतकर्यांचे उत्पादनात वाढण्यासाठी शेतकर्यांच्या फायद्यासाठी तुम्ही खुप मेहनत घेला भाऊ 🙏🏼🙏🏼
स्वतः च्या फायद्यासाठी खुप जन बोंबलतात पण तुमची तळमळ शेतकर्यांसाठी आहे 🙏🏼🙏🏼
खूप छान संकल्पना आहे.... दीपक भाऊ.... प्रत्येक जन आपापल्या परीने प्रयोग करतो... तुमची जैविक पद्धत छान आहे... हा उपक्रम स्तुत्य आहे....
चंद्रशेखर पवार
आपले कार्य प्रशंसनीय आहे नेमका आमचा शेतकरी इथेच फसतो असेच कर्म करत राहा ईश्वर तुमचे कल्याण करेल!
🙏
Ok
दीपक भाऊ आपला व्हिडीओ खूप आवडला शेतीचेकाम कमी झाल्यावर का होईना पण या पद्धतीवर सुरवाती पासून शेवट पर्यंत काय काय केले फवारणी कोणती कोणत्या स्टेजला केली खत कोणते कधी दिले यावर एक व्हिडीओ सविस्तर बनवा व्हिडीओ मोठा झाला तरी चालेल पण पुढच्या वर्षी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना तो एकच व्हिडीओ बघून शेतीचे नियोजन करता येईल व त्या त्या स्टेज ला फवारणी व खताचे व्यवस्थापन करता येईल आपले खूप खूप आभार
Very nice 👌 information about cotton plantation. Lots thanks!
Dada tumcha video mla khup khup aavdla..
शेंडा किती दिवसांनी मारायचा आणि मोठी पान कधी काढायच भाऊ
एक नंबर भाऊ
दिपक भाऊ नमस्कार छान माहिती मिळाली धन्यवाद
30 bonded 15 hajar zhadi 30 qntl vhyayla have
Good try.
जबरदस्त माहिती
बुरशी साठी औषध सांगा कृपया
बरोबर आहे दिपकजी . केमीकलच्या जास्त फवारणी ने मित्रकिडी सुद्धा मारली जातात हे विशेष . अभिनंदन दादा मी सहमत आहे.
Good idea ahe
खुप उपयुक्त ठरेल माहिती
Good
Bhau khup chan ya pdhticha prn video taka
Ekdam super
Vastavik sangitle danyawad
खूप छान विचार मांडले धन्यवाद
धन्यवाद माहिती सांगितल्या बदल 💐
दिपक भाऊ 🙏सेंद्रिय पद्धतीने पाढरी माशी कशी कमी होईल निमोनी अकऀ दशपर्णी मारून झाले आहे तुमच्या हिडीओ मुळे खुप फायदा झाला खर्च कमी मेहनत ,लक्ष जास्त दीलतरच शेती फायदेशीर एकरी 12 13 अॅहरेज मीळतो
मला व्हिडिओ खूप खूप आवडला एकदम बरोबर अशी माहिती दिली सर आपण
दसपर्नि आर्क.आंड ताक संजीवक.निंबोळी आर्क सोबत घेत ल तर चालेल का?
Biogas news
खुप छान माहिती दिली भाऊ तुम्ही
You r deep knowledge person
Sir kapash me senda ketla divase kadhavo or pano kyare kadh va or uchai ketli rakhavi te janavso.
खुपच योग्य माहिती दिलीत
Yekdam barobar aahe bhau tumche
खूप छान माहिती दीपक भाऊ
Very good.
Sir ji your are the best
Dipak bhau, tumach plot nusti jaivik/ shendriya favarni ne khup changala aahe , tumi kelelya favarni cha schedule (timing) ani kahi khate dilet ka yachi mahiti khup upyogi hoel
Khul upyogi rahil time pan sangava
Khup chhan samjaun sangital dada
nice
अभिनंदन दादा
Very nice भाऊ & Thanks 🙏🙏
Khup chan dhannyawad khup khup aabhar
thanks sir for raising my issue
Bhau... 1 no. Mahiti.... Naa bond mojli naa paati.... Calculation pn barobar ahe.... Best yaar.... All the best..
Khup chan mahiti
ॉ
Bhai khup chaagli mahiti dili dhanwadha thanks 🌹 🌹🌹
Very good 👌👍
Sir ji Maine channel subscribe Kiya aaj
aapki baten bahut hi Sahi aur acchi
Khup chhan mahiti dili
छान भाउ
Asaramji khup chan tumche vidio kamache ahet fakt tarik takat ja manje staje kalel
Ha prayog Karun ...baghitlay bhau ya varshi ... result Chan ahe
अगदी बरोबर आहे हे
Good planning.
अगदी बरोबर
Nice👍
Khup Chan mahiti👍👍
खुप छान दीपक भाऊ ़
Bhau ya varshi tumchya niyojanakhali 6 ekar kapashi lavaychi ahe
खुप छान...👌🙏
धन्यवाद भाऊ, फार तळमळीने शेतकऱ्यांचे प्रबोधन करताय.
Khup Chan mahiti Dili bhau
दिपक साहेब तुमची सध्याची कपाशी दाखवा बर आग्रहाची विनंती आहे
The information is very useful and correct
salute Deepak bhau
Nice job
जबरदस्त
मासे आणि गुळ कुण्या कंडिशनला स्प्रे घ्यायचा व प्रमाण किती हा व्हिडिओ खूप सुंदर आहे आणि आपण सांगितलेले अशा भूलथापांना खूप शेतकरी बळी पडत आहेत आणि सांगणारे लोक आपल्या कंपनीचे खूप मोठ्या प्रमाणावर औषध विकत आहे
अंङी ताक संजीवक बेस्ट रिजल्ट देते बाहेर चे औषदे आनायचे टाळा खताचा वापर कमी करा आपन जी माहीती दिली ती योग्य आहे मी पन आपलया सारखेच नियोजन केले आहे
1 no
Sambhar takhe satya sangitle
Just we want to meet u
धन्यवाद भाऊ
@@ApliShetiApliPrayogshala bhau tumcha pata sanga amala betachi aye
Phne no dya
Mast
Kharach kiti kapus zala acre
Nice sir 🙏🙏🙏🙏🙏🙏
आपल्याला चढाओढ नाही पाहिजे... खरंय..
🙏🙏🙏
Shende khudni keli hoti ka
छान माहीती दिली भाऊ,
ॉ
;
Nice sir
आपले आधीचे व्हिडीओ टाका. छान माहिती .मदत करा.
Dada fakt १ chukle tumi amrutrao deshmukh ne acri ५१ qtl ghetla ahe amboda gaon mahagaon taluka dist yavatmal
Brobar bhau 🙏🙏🙏 mi pan tyancha margdarsn naat sheti karto🙏🙏🙏
Tumhala kiti zala kapus ekari
1no.
अमृत पॅटर्न विषयी ऐकले का UA-cam वर विडिओ बघितले का? काय वाटते अमृत पॅटर्न विषयी नक्की सांगा.
👍👍💯
सर तुमी ओल्या हिरव्या बोंडाच वजन सांगता किंवा करता .एका बोंडाच्या कापसाचे वजन सांगा.
आपली जोड ओळ padhat व्यवस्थापन padhatisaha पुन्हा अपलोड करा.
Amrut patan be changle upadan geta hete
👍🙏👌
1 nabar bhau
दीपक दादा तुम्ही खुप छान माहिती दिलीत. फक्त हिंदी मध्ये व्हिडिओ बनू नका....
Sir harbhara lavun tyavar prayog karun dakhvla tar khup madat hoil
अगदी बरोबर भांडाफोड केली .२००.३०० बोंड हे सगळे काही फेका फेकी आहे .
As kon fekta
85 divsachi tur ahe anterpik soyaben ahe 2vela shende khudle ahet tur van booster 711 ahe part shende khudle tr chaltil ka