कीर्तनकार घराण्यातील आईचा वनवास संपला | Team Bhf |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • कीर्तनकार घराण्यातील आईचा वनवास संपला | Team Bhf | ​⁠
    Powered by Team Bhf :~
    HELP LINE :~ 919665588423
    आपले उद्देश (ध्येय)
    आमच्या संपूर्ण टीमसह आमचे सर्व सामाजिक कार्याचे व्हिडिओ
    Social work video
    तुमच्या पाठिंब्याने कोणाचे तरी आयुष्य बदलता यावे यासाठी आम्ही आमच्या सोशल मीडिया you tube channel द्वारे तुम्हाला हे काम दाखविण्याचा प्रयत्न करतो.जर तुम्हाला हे कार्य आवडले तर आम्हाला साथ द्या.
    कृपया करून saport करा ही कळकळीची विनंती🙏🏻
    Google Pay Pone Pay
    919665588423
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    Instagram
    www.instagram....
    Contact number
    +919665588423
    Official Gmail
    beinghuman.pandharpur@gmail.com
    #beinghumanpandharpur #beinghuman #beinghumanfoundation #teambhf #maharashtra #varkari #varkarisamprday #bhajankirtan #kirtandarbar #kirtankar #emotionalvideo #sadstatusvideo #aai #aaimazikarlyachi #pandharpur #pandharpurkirtan

КОМЕНТАРІ • 72

  • @kondibabirajdar3244
    @kondibabirajdar3244 3 місяці тому +8

    असेच समाजकार्य आपल्या हातून घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ....

  • @jalendrasarang4732
    @jalendrasarang4732 2 місяці тому +3

    🙏🙏धन्यवाद भावा असेच समाज कार्य करत रहा स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभा आहे 🙏🙏

  • @sonalikawade-vu4yr
    @sonalikawade-vu4yr 3 місяці тому +9

    धन्यवाद दादा, तुम्ही दोन्ही बाजूचा विचार करून,सत्य काय आहे हे मीडिया समोर आणले आणि सगळ्याच्या मनात असणारा आजीच्या मुलाविषयीचा गैरसमज दूर केला.सलाम तुमच्या कार्याला👏🙏

  • @BapuWanve
    @BapuWanve 2 місяці тому +2

    तू एक माणूस नाही तू देव आहेस किती मोठ कऱ्य करत राहा

  • @rushikeshchandanpatil517
    @rushikeshchandanpatil517 3 місяці тому +3

    वा मस्त दादा खुप छान काम करत आहे तुम्ही असच चांगले काम तुमच्या हातुन होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

  • @tusharmatekar8080
    @tusharmatekar8080 3 місяці тому +6

    देव माणूस दादा धन्यवाद

  • @bharatmokle2328
    @bharatmokle2328 2 місяці тому +2

    खुप छान काम करत आहात दादा तुम्ही धन्यवाद🙏🙏

  • @Ashwinishimpi1982
    @Ashwinishimpi1982 2 місяці тому +5

    Kadhi kadhi sun mulga changla असूनही काही म्हातर्यामांसाना घेवत नाही आणि समाजाला म्हातारं माणसाची कीव येत आणि मग सून आणि मुलगा वैरी चांगला नाही अस वाटायला लागत 😢

  • @ingledeepakbuldana590
    @ingledeepakbuldana590 3 місяці тому +2

    ❤❤❤❤❤❤❤आजी यांना मानसोपचारतज्ज्ञ यांना दाखवावे. औषधोपचार सुरू करावे. आजी यांचे जीवन सुंदर व चांगले होईल.❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shivajiingale3414
    @shivajiingale3414 3 місяці тому +1

    विचार खुप छान आहे तं दादा चांगले काम आहे

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 3 місяці тому +1

    खूप खूप धन्यवाद तुमचे.छान कार्य करत आहात.

  • @sayuupatil78
    @sayuupatil78 3 місяці тому +3

    Very nice 🎉❤

  • @user-mn9iz9qh5c
    @user-mn9iz9qh5c 2 місяці тому +1

    धन्यवाद दादा 🙏

  • @prakashpanhale9035
    @prakashpanhale9035 3 місяці тому +1

    Khup chan,dev tumhala udand ausya devo

  • @pramilatelang2362
    @pramilatelang2362 3 місяці тому +1

    खुप खुप धन्यवाद छान काम करत आहेत. तुम्हा सर्वांचेच मनापासून अभिनंदन 🙏💐💐👌👌👌👍

  • @chhayashastre7782
    @chhayashastre7782 3 місяці тому +1

    खुप छान काम करता तुम्हा सर्वांचं मन पुर्वक अभिनंदन 💐

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  3 місяці тому

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा

  • @chandrakantjadhav4206
    @chandrakantjadhav4206 3 місяці тому +1

    फार छान काम करत आहे आभारी

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 3 місяці тому +2

    आजीला देवदूत भेटला, धन्यवाद.

  • @tejaswinishelar
    @tejaswinishelar 2 місяці тому +1

    Dehu aalandi khup bevaras aani manorugn astat dada...hikde team la pathva sarve karayala khup madat hoil tyana

  • @sachindeshmuksd174
    @sachindeshmuksd174 3 місяці тому +1

    धन्यवाद दादा सलाम

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  3 місяці тому

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा

  • @user-qd9st4gi6j
    @user-qd9st4gi6j 3 місяці тому +1

    Khup chan bhau kam kartoy❤❤❤

  • @tejaswinishelar
    @tejaswinishelar 2 місяці тому +1

    Dada❤❤

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 3 місяці тому +2

    Khup chan video dada 👌👌👍❤️❤️

  • @ragunatudar1005
    @ragunatudar1005 3 місяці тому +1

    आम्ही रोज विडीयो पाहातो ‌‌
    ❤❤

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  3 місяці тому

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 🙏

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p 3 місяці тому +1

    सत्कार्य

  • @surekhashingote788
    @surekhashingote788 3 місяці тому +1

    छान काम करत आहे मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते आहे

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  3 місяці тому

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा

  • @BapuWanve
    @BapuWanve 2 місяці тому +2

    सरमकुडी ही आमच्या गावाजवळ आहै

  • @dipaligaikwad8732
    @dipaligaikwad8732 3 місяці тому +1

    Grateful ❤️

  • @sunitapawar8976
    @sunitapawar8976 3 місяці тому +1

    पंढरपूर

  • @LaughterkingAdi
    @LaughterkingAdi 3 місяці тому +5

    Laksya rahudya mulga jhanti vattoyy

  • @pankajji1732
    @pankajji1732 3 місяці тому +3

    आजकाल बायको आली कि लोक आपल्या जन्मदात्या आईला विसरून जातात मग त्याच्या म्हातारं पाणी त्याच्या अशी हाल होत्यात आणि त्याचवर परिणाम होतात. मी तर म्हणतो पहिले याला आणि याच्या बायकोला दोन कमरत लाथ घाला. 🙏

  • @provedamarathichanel9906
    @provedamarathichanel9906 3 місяці тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @krushnaraokakade4395
    @krushnaraokakade4395 2 місяці тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sapnadongre-g5x
    @sapnadongre-g5x 3 місяці тому +1

    सलमान तुमच्या पर्यंतना मुळे शक्य झाल तुम्हाला आणी तुमच्या संस्थेला खुप शुभ ईच्छा

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  3 місяці тому

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 🙏

  • @LaughterkingAdi
    @LaughterkingAdi 3 місяці тому +3

    Tyanchya mula pekshya tumchya VAR vishavas tevla😢

  • @swatis6751
    @swatis6751 2 місяці тому +4

    Khodichi asnar he mulachya ani sune chya domdavarun disat ahi nahi sudrat hai maji kaku ashich ahe mhatari jali pan nai sudharat lai khodichya ani ya baya tarunpani lai danger asnar mhatari he

  • @swatis6751
    @swatis6751 2 місяці тому +3

    Jagat pratek mansache age hote yacha arth ha nai ki mhatara mhatari khote bolat nai lai khodiche astat jyachya tyachya gharatle problem tyana ch mahit mhatari geli kahi bolun pan mulachi sunachi kiti badnami keli gavat mhatarichi khod mulala sunela mahit asnar jagala kay te mhataruchi side ghenar ek laxat theva age nusar jidge naka karu ki mhatari ahe mhanun satya ani mjlchukicha ashya mhatarya lai bekar sunela khup trass pan lok sunela vait samjtat ani mhatarila changle nehmi doni baju pahava

  • @satishdeshpande6713
    @satishdeshpande6713 2 місяці тому +1

    आपल्या जनहिता साठी जव्हारचे मानूसकिच काम करीत आहात मनापासून आक्षम व व्हिडिओ काढून चागले काम करीत आहे मनापासून आभार

  • @myaaradhyavlog7903
    @myaaradhyavlog7903 2 місяці тому +1

    Dada ti mazhich aaji aahe aaji chya dokyawar parinam zalay ti sarwana asich sangat rahte aaji khot bolti dokyawar parinam zalay tyancha

  • @sachindeshmuksd174
    @sachindeshmuksd174 3 місяці тому +3

    वाशी चे आहेत ना दादा

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर 3 місяці тому +3

    हे दादा सरमकुंडी ता वाशी जी धाराशिव चे आहेत असं वाटतं फक्त्त यापूर्वी आजी चुकली का हा दादा चुकले हे या दोघांनी सोडून दिलं पाहिजे आणि नव्या आयुष्याला सुरुवात केली पाहिजे नाही तर आता घरी गेल्यावर पहिला कडवटपणा तर याचा काहीच उपयोग होणार नाही

  • @user-kh4nw7to3h
    @user-kh4nw7to3h 2 місяці тому +1

    भावा खरं म्हणजे न्याय कसा करावा,खरं खोटं कसं करावं हे तुमच्या कडुन पोलिसांनी आणि न्याय व्यवस्था शिकावी

  • @o.sstatus3749
    @o.sstatus3749 2 місяці тому +1

    नेमक कारण काय आहे..... सांगा ना

  • @RamGavande-rm7yz
    @RamGavande-rm7yz 2 місяці тому +1

    दादा तुम्ही महीना ला चकर मारीत जा

  • @sunitapawar8976
    @sunitapawar8976 3 місяці тому +1

    नाही