Vous êtes un exemple, un grand homme, je vous souhaite succès pour votre chaîne que j'ai partagé. J'aime l'idée que vos actes se repandent pour les plus demunis, qu'il y ait de plus en plus de personnes comme vous et moins de malheureux. Vous et votre équipe êtes très utiles dans ce monde cruel. Je vous souhaites abondance dans tout, pour que vous puissiez continuer et prospérer. Les stars, c'est pas les comédiens, chanteurs, joueurs de foot, c'est VOUS. Vous êtes un Influenceur du bien, du cœur ❤️. 😚🥰💕🇲🇫
*आपल्या मदतीची गरज आहे* रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे यासाठी आपल्या मदतीची गरज आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport *a helping had as a being humam* 🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏 आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता... BANK DETAILS Bank name: Bank of maharashtra A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha A/c. No: 60428204821 IFSC: MAHB0000237 Branch: Pandharpur jyothi complex 413304 फोन पै/गुगल पै 9665588423 सलमान भाई आतार बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य 9665588423
कितीही कौतुक केले तरी शब्द अपुरे धन्यवाद तुमच्या टीमला एकच नंबर ☝️👍👍👌👌❤❤🙏
धन्यवाद
Manuski hach khara dharm Salman bala. Dusra kontahi nahi. Insaniyatse badhkar kuchh nahi. Dhanyavad khup khup aadhirvad.
सलमान भैय्या देवाने खरंच तुम्हाला कार्य खूप छान दिलं ही सेवा कोणाच्याही नशीबात नसते असे म्हटले तरी काही चुकीचे नाही ❤❤☝️👍👍👍
धन्यवाद
Salmah🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🕋🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Khup chan Dada 🙏🙏
तुम्ही खरोखर देवाने पाठविलेले देवदूत
God bless you
धन्यवाद
सलमान. भैय्या नमस्कार.. ही. सेवा. फक्त. तुमच्या. नशिबात. होती. हे. ईश्वरा या. आजारी. व्यक्तीस. लवकर. योग्य. उपचार. मिळून. पूर्ण. तंदुरुस्त. होऊन
त्याच्या. घरी. कुटुंबात. सुखरूप. राहु. दे. ही. ईश्वर. चरणी. प्रार्थना
धन्यवाद
आपल काम खुप आवडल आहे.अनेकाचे आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीसी रहातील.शुभेच्छा आणि धन्यवाद.
धन्यवाद
👌👌👌🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
Very nice
Thank you! 🙏
Bandy you very very great God bless you really
Thanks
, एक नंबर नमस्कार समाजसेवा
Salam Dada tumchya team la
वा सलमान खुप छान विचार आहेत बाळा मनापासून तुला खुप खुप आशीर्वाद
आपल्या समाजसेवेला त्रिवार वंदन आर्थिक मदत देणे सांठी आकौंट नंतर gst कोड पाठवा
खरी सामाजिक सेवा 🎉
❤❤❤❤❤❤❤
तुमच्या कार्याला राम कृष्ण हरी माऊली.
धन्यवाद
खरेच कलियुग मधे सुद्धा देवदूत अवतरले आहेत परमेश्वरा अपनास उदंड आयुष्य लाभों
धन्यवाद
सलमान अत्तर तुम्हाला खरंच सलाम 🙏👏👏
Very nice brother
Thanks
God bless you 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
Sir.tumi.devdut ahe great.tumache kamala.salam.jai hind.jai Maharashtra.
धन्यवाद
Dev ahe dada tumi❤❤❤❤
Salman Bhai your great person 👌
Dada tumhala aani tumcha teem la khup shubhechha 🙏🙏
धन्यवाद
एक नबर काम
सलाम तुमच्या टीमला
धन्यवाद 🙏
Good work.dada.jai.maharashatra.
धन्यवाद
साहेब तुमच्या कार्याला सलाम
धन्यवाद
सलमान खुप छान काम करतो बेटा, तुझ्या कार्याला सलाम
Thank sir
धन्यवाद
तुमच्या कार्याला सलाम दादा 🙏🙏
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏❤️👍👌🥰🙏
स लमान दादा तुमच्या कार्याला सलाम👌🏼
धन्यवाद
Great man Salam tumcya karyala
धन्यवाद
Good work dada
Thanks
Ekadam Mast
धन्यवाद 🙏
Alla apko harkame kamyabkare apko delse salam
Thanks
तुझ्या सारख्या देवदूत कुठे मिळणार नाही. तुला खुप आशिर्वाद.
धन्यवाद
Ek nambar dada🚩🚩👌
Thanks
देवदूत आहे तुम्ही सर ❤🙏🌹
Va dada changl kam k
Good jab
धन्यवाद
ही खरी ईश्वर सेवा आहे,भाऊ❤
धन्यवाद
Thank you dada , bgha to ambulance wala pn bollay ki bewaras ahe maru dya ,yavarun disun yet manuski jast urleli nhi pn tumhla manuski ahe ani ambulance wlyala sudha patavun dil changlya shabadat.
Jevdhe dhanyavad manave tevdhe kamich.va bhau.nagpur
एकदम भारी भाऊ
धन्यवाद
verynice
Thanks
Dada tumhala salam🙏
धन्यवाद 🙏
होय. सलमान.खंरी.माणस.की.दाखला. आहे. धन्यवाद. भैय्या
धन्यवाद
भावा नमस्कार तुला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दादा सलाम तुमच्या कामाला
धन्यवाद
Salman bhai u r great
Thanks
Good Work 👍 ❤
Thanks
खूप चांगलं काम करत आहात
Thanks
Dev manus aahat
धन्यवाद
❤
धन्यवाद
माणूस की राहिली नाही देवा रस्त्याने कीती तरी लोक गेली आसतील पन कुणालाच दया आली नही सलमान तु त्याच्या साठी फरीसता आहेस देव नेहेमी तुझ्या पाठी सी राहो
Beta tuzy kamach kiti kotuk kare kamich ahe ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
tumche kary mahan aahe😢😢😢
नक्कीच तुम्हाला परमेश्वर काही कमी नाही करणार.... देव कल्याण करो तुम्हचे....
धन्यवाद
खरा देव मी आपल्यात पहाला❤
धन्यवाद
Dev tumhala uddand ayush devo
धन्यवाद
गुड जॉब भाई
धन्यवाद
तुमच्या..कमला..सलाम
धन्यवाद
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Thanks
अशी मुले फार कमी आहेत जय महाराष्ट्र
धन्यवाद
Could you please provide English captions? I love watching your videos and would like to know what is being said ❤
देवच आहात तुम्ही डोळ्यात पाणी आले
धन्यवाद
Dev manus...🙏👍🏻❤🙇
धन्यवाद
Fakt mauli
Baki shabdanahi
Part 2 pn taka
धन्यवाद
Salam tumcya ya karela
धन्यवाद
Vous êtes un exemple, un grand homme, je vous souhaite succès pour votre chaîne que j'ai partagé. J'aime l'idée que vos actes se repandent pour les plus demunis, qu'il y ait de plus en plus de personnes comme vous et moins de malheureux. Vous et votre équipe êtes très utiles dans ce monde cruel. Je vous souhaites abondance dans tout, pour que vous puissiez continuer et prospérer. Les stars, c'est pas les comédiens, chanteurs, joueurs de foot, c'est VOUS. Vous êtes un Influenceur du bien, du cœur ❤️. 😚🥰💕🇲🇫
Thanks please keep saport social work 🙏 9665588423
Tội nghiệp quá 😢😢😢
सलमान तुमच्या गुरूपचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. खरे तर तुम्ही सर्व देवच आहे.
धन्यवाद
Без перевода трудно понять?
Sorry
लांबून व्हिडिओ बनवणार खुप दिसतील
Bhau Tu Dev Manus Haies
Thanks
BABA THETH VIDEO MADDHE तंबाखू प्रदर्शन करत होते बर ZHAL खाल्ली नाही😂😂
Salman. Bhavala. Shasanane. Shasakiy. Ghava. Hi. Sarkara. Vinati
देवदुत
What happened here? Did his family dump him in the garbage? Isn't that punishable with jail in India??
*आपल्या मदतीची गरज आहे*
रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे
यासाठी आपल्या मदतीची गरज आहे
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport
*a helping had as a being humam*
🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते
लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏
आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता...
BANK DETAILS
Bank name: Bank of maharashtra
A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
A/c. No: 60428204821
IFSC: MAHB0000237
Branch: Pandharpur jyothi complex 413304
फोन पै/गुगल पै 9665588423
सलमान भाई आतार
बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
9665588423
Popat bhai charitable vloge yana sanga te khup kam karatayat
धन्यवाद
तुमच्या सारखे माणुसकी जपणारी माणसे आजच्या काळात खूप कमी आहे आपले आभार मानतो
Hindi me likho ashram banado
धन्यवाद 🙏