एका चुकीमुळे शेतकरी युवकाला अपंगत्व😳 | Team Bhf |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 142

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 2 місяці тому +23

    काय लिहू कळतंच नाही तुझं समाज कार्याला सलाम सलमान कीतीही कौतुक करावे तेवढे धोडच आहे आईवडील कीती भागेना आहेत तुझें सारखा हीरा जन्माला आला खरंच खूप खूप छान काम करतोस तुला कमीतकमी लोकांनी सपोर्ट करावा आस कार्या करनारा मी पहिल्यांदा पाहीला आहे तु पंढरीचा आहे महणलेवर तुला विठ्ठलाने बुद्धी दिली आहे पाडूरगाचा आशीर्वाद आहे तुझं पाठीशी आमचा पण आशीर्वाद आहे तुझं पाठीशी पण तेचे घरचेने येवढे दीवस मुलगा घीरी नाही आला ते गप कशे बसलं येवढी जेमीण आहे गरीब पण नाही खूप खूप छान विडीओ आहे

  • @aaradhyalakhe5753
    @aaradhyalakhe5753 4 дні тому +1

    खूप छान दादा खूप छान काम करत आहात अक्षय समाजकार्य करत रहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ❤🎉❤

  • @suryakantsathe6656
    @suryakantsathe6656 2 місяці тому +6

    तुमच्या या कार्याला सलाम. आजकाल कोण कोणासाठी काहीही करत नाही. भाऊ भावासाठी लांबचा झाला आहे. अशातच तुम्ही देवा सारखे भेटून मदतकार्य करत आहे. देव karo आपणास उदंड आयुष्य लाभो

  • @KiranUmbarkar-p1x
    @KiranUmbarkar-p1x Місяць тому +2

    काय लीहा आता तुमच्या कार्याबद्दल शब्दचं अपुरे आहेत. आपल्याला मानाचा मुजरा

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Місяць тому

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏 🙏

  • @sunitasakade4993
    @sunitasakade4993 2 місяці тому +14

    दादा तूच सगळ्यांची विठू माऊली. मदतीला धावून येणारी

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi 2 місяці тому +9

    जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा संत तुकाराम महाराज अभंग

  • @RanjanaChaudhari-pe6pm
    @RanjanaChaudhari-pe6pm 2 місяці тому +1

    धन्यवाद भाऊ.. तुमचे video मी नेहमीच बघते कधी कधी तर डोळे भरून येतात खुप छान काम करताय तुम्ही.. विठू माऊली तुमच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभी राहो हीच माझी सदिच्छा ..🙏

  • @VinoDsakat-i2d
    @VinoDsakat-i2d 2 місяці тому +1

    दादा तुझ्या कार्याला सलाम आहे देव तुला कधी कमी पडू देणार नाही तुझ्या भविष्यासाठी हे खूप चांगलं आहे

  • @nandkumarkshirsagar462
    @nandkumarkshirsagar462 2 місяці тому +1

    खूप-खूप धन्यवाद अभिनंदन कार्याला❤❤

  • @rajendramagar9194
    @rajendramagar9194 2 місяці тому +1

    खुप छान काम आहे दादा मी तुमचे व्हिडिओ कायम पाहतो दादा तुम्ही गोरं गरीबांचे माय बाप आहेत साहेब तुम्ही देव माणूस आहत तुमचे कार्य दृगणीत हो आणि पांडुरंग परमात्मा कायम तुमच्या पाठीशी उभे रहावे आशि प्रथाना ही बहीण तुम्हाला भरपूर आयुष्य लाभो म्हणून देवाला साकडं घालते हीच रक्षाबंधन निमित्त ह्या वेड्या बहिणीची शुभेच्छा दादा जय हरि विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🎉🎉🎉🎉

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  2 місяці тому

      नक्कीच पत्ता तर सांगा येतो

  • @nikhilbhalerao2033
    @nikhilbhalerao2033 Місяць тому +1

    खरच दादा तुमच्या कार्याला सलाम

  • @IcShaikh
    @IcShaikh 2 місяці тому +3

    नमस्कार ...
    खूप चांगलं कार्य करत आहात..
    धन्यवाद ..!

  • @VitthalMetakari-t5f
    @VitthalMetakari-t5f 2 місяці тому +4

    खरच मला तर अभिमान वाटतो या माणसाचा

  • @balukharat9676
    @balukharat9676 2 місяці тому +1

    धन्यवाद साहेब नमस्कार

  • @MirabaeSabale
    @MirabaeSabale 2 місяці тому +1

    दादा खूप खूप छान काम करता देव तुमच खूप खूप कल्याण करो हिच प्रार्थना

  • @ashokkakde7334
    @ashokkakde7334 2 місяці тому +1

    भाऊ खूप चांगले विचार आहेत तुमचे .
    काही लोक खोटे बोलतात .
    पूर्ण चौकशी करून मदत करा
    धन्यवाद दादाला

    • @LaxmanKochale-k5l
      @LaxmanKochale-k5l 2 місяці тому

      जमीन आहे ट्राकटर आहे पण तो बेवडा आहे हे पण तेवढेच खरे आहे

  • @absacademy358
    @absacademy358 2 місяці тому +1

    खूप चांगल कार्य करत आहात भाऊ धन्यवाद 🙏❤❤

  • @umrilashere9280
    @umrilashere9280 2 місяці тому +3

    खुप चांगले काम करता तुम्ही सर्वचजण सलाम तुमच्या तुम्हाला

  • @yashwantkardile5837
    @yashwantkardile5837 2 місяці тому +1

    दादा सलाम तुमच्या कार्याला🙏🙏

  • @GaneshKoli-u1t
    @GaneshKoli-u1t 2 місяці тому +1

    धन्यवाद ❤❤❤

  • @shridharpade3236
    @shridharpade3236 2 місяці тому +1

    एक नंबर काम सुरू केले आहे दादा मि पण धाराशिव जिल्ह्यांतील आहे ❤❤❤ बेकार वेळ आली आहे

  • @gautamwagh2484
    @gautamwagh2484 Місяць тому

    नंबर वन काम आभारी 👌👌👍👍👍

  • @amoldgodase3318
    @amoldgodase3318 2 місяці тому +6

    दादा तुम्ही खूप छान काम करता मी पंढरपूर जवळील भाळवणी गावचे आहे

  • @jagachaposhinda5852
    @jagachaposhinda5852 Місяць тому +1

    एकच नो काम तुम्हि देव आहेत

  • @VaishaliTaware-u8y
    @VaishaliTaware-u8y 2 місяці тому +13

    दादा अतुलनीय कार्य करीत आहे.राम कृष्ण हरी माऊली.🙏

  • @harishchandrabandre
    @harishchandrabandre 2 місяці тому +1

    दादा.अतीउंतम.कारय.करीत.आहात.आपन.आपनास.भरभरून.आशिरवद.पंढरीचा.पांडुरंग.सदा
    आपणास,अनेक.रूपाने.करीत.राहील
    रामकृष्ण.हरी

  • @rushinajan715
    @rushinajan715 Місяць тому +1

    👌👌👌🙏🙏

  • @RameshSurvase-cs4nl
    @RameshSurvase-cs4nl 2 місяці тому +1

    भैय्या‌‌.तुमच्या कामाला सलाम

  • @nsalmothe9576
    @nsalmothe9576 2 місяці тому +1

    लय भारी आपल्या समाज कार्याला शेलुट 🎉🎉

  • @maulishinde1279
    @maulishinde1279 2 місяці тому +1

    एक नंबर काम करतात तुम्ही दादा

  • @kamalkapadnis1896
    @kamalkapadnis1896 2 місяці тому +2

    खुप खुप शुभ कामना

  • @SunitaWagh-v9g
    @SunitaWagh-v9g 2 місяці тому +9

    दादा त्यांच्या घरच्यांना त्यांची काळजी वाटत नसेल का 🎉

  • @madhuragiri2291
    @madhuragiri2291 2 місяці тому +1

    सलाम.तुमच्या कार्याला

  • @jagratchitte6721
    @jagratchitte6721 2 місяці тому +2

    अमूल्य कार्य भाऊ

  • @ApekshaSeva1.0
    @ApekshaSeva1.0 2 місяці тому +1

    खूप छान दादा 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
    तुमच्या सर्व इच्छा देव लवकरात लवकर पूर्ण करेल 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @meenajadhav5153
    @meenajadhav5153 2 місяці тому +1

    खरंच आपण खूप छान काम करत आहात आपले मनापासून आभार 🙏🙏🙏👌♥️

  • @balupatil7586
    @balupatil7586 2 місяці тому +2

    Number one work 🎉

  • @nandkumarsatale9181
    @nandkumarsatale9181 2 місяці тому +1

    Good hard work

  • @bapukakade5234
    @bapukakade5234 2 місяці тому +3

    धनवाद दादा

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  2 місяці тому +1

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏 🙏

  • @devidasbhange4730
    @devidasbhange4730 2 місяці тому +3

    चांगलं काम करत आहे भावा❤❤

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  2 місяці тому +1

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏 🙏

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 2 місяці тому +1

    छान काम आहे दादा तुमचे 🎉
    फुल वॉच व्हिडीयो 🙏🏻🙏🏻✅

  • @arungavali7516
    @arungavali7516 2 місяці тому +2

    Dada very elegant work

  • @YuvrajGame-ee5sm
    @YuvrajGame-ee5sm 2 місяці тому +2

    Good social work .

  • @dayanandgambhire301
    @dayanandgambhire301 2 місяці тому +2

    Great wark❤❤

  • @ShahrukhTamboli-h2w
    @ShahrukhTamboli-h2w 2 місяці тому +1

    👍👍👍

  • @ashokbirje6094
    @ashokbirje6094 2 місяці тому +1

    एकदम चांगल काम करताय दादा

  • @GaneshJadhav-mm4fg
    @GaneshJadhav-mm4fg 2 місяці тому +1

    अधुनिक संतच!!👌👌👌🌺🌺🌺👏👏👏

  • @SwatiKadvhekar
    @SwatiKadvhekar 2 місяці тому +2

    आप भगवान है भैया ♥️👌💐🙏🙏

  • @svr4942
    @svr4942 2 місяці тому +2

    धन्यवाद❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @BalkrushanShinde
    @BalkrushanShinde 2 місяці тому +3

    Dada apan..
    Vithoba mhanun pandharpurat.
    Ahat
    Dada tula.v tizya karyala kay
    Upama devu
    Manaca jay maharastra

  • @Stylishherovlogs0027
    @Stylishherovlogs0027 2 місяці тому +2

    Great job ❤

  • @MarotiPawade-mb7kx
    @MarotiPawade-mb7kx 2 місяці тому +2

    🙏🙏 jai shri ram krishana🙏🙏 🌹🌹great team dada🙏🙏

  • @AnjaliJi-ye3fs
    @AnjaliJi-ye3fs 2 місяці тому +4

    ❤❤❤❤🎉

  • @prashantdeshmukh2593
    @prashantdeshmukh2593 2 місяці тому +1

    सलमान भाई एक नंबर व्हिडिओ

  • @kingyogi-ik4st
    @kingyogi-ik4st 2 місяці тому +2

    Very nice ❤

  • @devjade7272
    @devjade7272 2 місяці тому +1

    देव माणूस आहात दादा तुम्ही

  • @srcreation596
    @srcreation596 2 місяці тому +2

    Love u bhava ❤

  • @MadhavSatpute-iy9mu
    @MadhavSatpute-iy9mu 2 місяці тому +2

    एक नंबर काम भाऊ

  • @swapnalinagare8837
    @swapnalinagare8837 2 місяці тому +2

    Chaan dada

  • @sapnadongre-g5x
    @sapnadongre-g5x 2 місяці тому +3

    चांगल्या घरातला आहे तो दादा तेव्हाच घरी फोन करायचा ना कशाला कामाला गेला

  • @dilipkankal1311
    @dilipkankal1311 2 місяці тому +2

    Real Hero Salman bhai

  • @anjalisurvase9738
    @anjalisurvase9738 2 місяці тому +2

    छान काम करत आहात

  • @DagaduRupekar
    @DagaduRupekar 2 місяці тому +1

    फार छान केले आहे भाऊ

  • @kamalkisanshewale4509
    @kamalkisanshewale4509 2 місяці тому +1

    सलमान you are great beta

  • @SUBHASHDhotre-t8x
    @SUBHASHDhotre-t8x 29 днів тому +1

    मदतकरालापाहीजेपरतु

  • @satishmoreofficial
    @satishmoreofficial 2 місяці тому +1

    Dada Tumi hekam lay Bhari kel,manala, khub chan vatal support nakki karo

  • @ShivaGhusale
    @ShivaGhusale 2 місяці тому +1

    Kupceu❤❤❤❤❤❤❤

  • @amoljagtap3531
    @amoljagtap3531 2 місяці тому +2

    सलमान भाऊ❤🙏

  • @madhavipawar2434
    @madhavipawar2434 2 місяці тому +2

    🌹🙏🤴👑👍🏻🏆🥇good job sir👑⛑👒🎩❤God bles you sir 🙌🏻✌👏💐👌🎉

  • @arunpawar9367
    @arunpawar9367 2 місяці тому +1

    Dada best Kam karata

  • @pushpakubal3881
    @pushpakubal3881 2 місяці тому +1

    Namskar beta

  • @phadtareamit
    @phadtareamit 2 місяці тому +1

    घरच्यांनी त्याची चौकशी कशी काय केली नाही

  • @AhesanShekh-i3c
    @AhesanShekh-i3c 2 місяці тому +2

    चागल काम

  • @rajendramagar9194
    @rajendramagar9194 2 місяці тому +1

    दादा आमच्या घरी नक्की या धन्यवाद दादा

  • @dnyanneshwarkolase3932
    @dnyanneshwarkolase3932 2 місяці тому +2

    घरचा नंबर नव्हता का त्याच्याकडे

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  2 місяці тому

      होता पन लागत नव्हता घरचा नंबर

  • @ChandbiShaikh-o7g
    @ChandbiShaikh-o7g 2 місяці тому +1

    1nambar kaam kele aahe Eshwar tumala 100 varsh dewo

  • @ravisonune4512
    @ravisonune4512 18 днів тому +1

    Tumich vitu mululi🎉🎉🎉🎉

  • @Vikasgavade-driverfarmer0708
    @Vikasgavade-driverfarmer0708 2 місяці тому +1

    चोराला देव सहहाय

  • @pawarmahesh9561
    @pawarmahesh9561 2 місяці тому +14

    चांगल्या घरची व्यक्ती असती तर पंधरा दिवस नाही राहू शकत तिथे कोणी तरी नातेवाईक घेऊन गेले असते त्यांना

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 2 місяці тому +2

    जागेवर जाऊन पोहोचवलं किती किलोमीटरवर आहे हो

  • @vandanavhargar4234
    @vandanavhargar4234 2 місяці тому +3

    दादा तुमचा फोन नंबर द्या मी पंढरपूर तालुक्यात राहाते कधी मदत लागली तर फोन असावा

  • @prashantsharma6818
    @prashantsharma6818 2 місяці тому +1

    ❤❤