Це відео не доступне.
Перепрошуємо.

मी घरी जानार नाही😳 | लातूरचे प्रगतशील बागायतदार | Part 2 | Team Bhf |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2023
  • मी घरी जानार नाही😳
    | लातूरचे प्रगतशील बागायतदार |
    Part 2
    Powered by Team Bhf :~
    HELP LINE :~ 919665588423
    आपले उद्देश (ध्येय)
    आमच्या संपूर्ण टीमसह आमचे सर्व सामाजिक कार्याचे व्हिडिओ
    Social work video
    तुमच्या पाठिंब्याने कोणाचे तरी आयुष्य बदलता यावे यासाठी आम्ही आमच्या सोशल मीडिया you tube channel द्वारे तुम्हाला हे काम दाखविण्याचा प्रयत्न करतो.जर तुम्हाला हे कार्य आवडले तर आम्हाला साथ द्या.
    कृपया करून saport करा ही कळकळीची विनंती🙏🏻
    Contact number
    +919665588423 / +918446401020
    Official Gmail
    beinghuman.pandharpur@gmail.com
    #beinghumanpandharpur
    #teambhf
    #bhf
    #social_work
    #help
    #maharashtra
    #beinghuman
    #beingviral
    #helpful
    #ytviralvideo
    #motivationalvideo
    #humanity
    #pandharpur
    #latur
    #laturnews
    #farmer
    #शेतकरी
    #शेतकरीमित्र
    #शेतकरीमाणूस
    #घर

КОМЕНТАРІ • 325

  • @santoshbahekar6886
    @santoshbahekar6886 9 місяців тому +57

    ज्यांना बाप नाही ... त्यांना विचारा बाप काय आसतो..... सकाळी झोपेतून जागे झाले की.. जबाबदारी ची जाणीव करून देते...😢😢😢😭😭

  • @rohitdhede4691
    @rohitdhede4691 9 місяців тому +44

    ये माझ्या बिबळ्या वाघा मानलं रे तुला खरचं खूप मोठं आणि जबाबदारीच काम केलं.. खरचं तुझ्या कार्याला सलाम...

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  9 місяців тому +1

      धन्यवाद

    • @BabashabePawer
      @BabashabePawer 9 місяців тому

      कार्य चांगला आहे एकूण नाकाची मन तुटली जोडणे चांगले आहे

    • @vitthalwagh7882
      @vitthalwagh7882 9 місяців тому

      ​@@BeingHumanPandharpur😊

  • @IcShaikh
    @IcShaikh 9 місяців тому +49

    धन्यवाद सलमान सर, पुन्हा एका भटकलेल्या माणसाला परत घरी सुखरूप पाठविलत. आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा..!❤

  • @bajiraochoure8903
    @bajiraochoure8903 9 місяців тому +25

    मित्रा, मानावं तेवढं आभार कमीच आहेत. आपण खूपच चांगल काम आपण करत आहात. देवा भगवान पांडुरंग आपणास उदंड आयुष्य देवो व अशीच समाजउपयोगी कामं आपल्या हातुन घडोत.....

  • @udhavdhage8982
    @udhavdhage8982 8 місяців тому +6

    माय बाप हे देव अस तात या मुरखाला सांगा याने लातूर जिल्याची शान घात ली आहे

  • @omkarmapari5012
    @omkarmapari5012 6 місяців тому +7

    दादा तुम्हाला खूप त्रास झाला त्या आजोबाला सापडा यासाठी तुमच्या कामाला यश आलं दादा सलाम तुमच्या कामाला ज्यांना बाप नाही त्यांना बापाची किंमत आहे

  • @jaylaxmimunjal560
    @jaylaxmimunjal560 9 місяців тому +14

    दादा तुमची कौतुक करावे तेवढे थोडेच आहे धन्यवाद तुमच्या कार्याला एकच नंबर ☝️👍👍👌👌👌🙏❤️❤️❤️

  • @bandutambe3000
    @bandutambe3000 9 місяців тому +8

    देवा असल्या माणसाला जास्त आयुष्यभर सुखी ठेव

  • @Arvind_Sarkar_Videos
    @Arvind_Sarkar_Videos 9 місяців тому +15

    असे चांगले काम आपल्या हातून घडत राहो..आपल्याला मदतीचा हात नक्कीच देऊ..... एक कोल्हापूरकर जय शिवराय मित्रा.

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 9 місяців тому +4

    फार कष्ट घेता दादा तुम्ही मनोरूग्णांसाठी , आणि समजून सांगण्याचं कामही छान करता आहात,तुमची संस्था नक्कीच नावारूपाला येईल यात शंकाच नाही, तुम्हाला समाधानी आयुष्य लाभो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना करतो

  • @akashbansode6025
    @akashbansode6025 22 дні тому +1

    दादा तू खूप महान कार्य करतोय तुझ्या विचारानां माझा सलाम 🙏🙏धन्यवाद

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 9 місяців тому +8

    खूप चांगल काम करीत आहेत हीच ईश्वर सेवा आहेत 🙏🙏🙏

  • @rajendrachede3230
    @rajendrachede3230 9 місяців тому +3

    तुमच्या समाज कार्याला सलाम खूप चांगले कार्य करत आहात तुम्हाला आरोग्यसंपन्न आयुष्य लाभो ही विठ्ठल चरणी प्रार्थना

  • @shrutishitole5988
    @shrutishitole5988 Місяць тому +2

    खूप छान

  • @SachinPatil-hv1bs
    @SachinPatil-hv1bs 9 місяців тому +4

    एक नंबर कार्य करता तुम्ही .नाहीतर बरेच नुसतं व्हिडिओ करून मोठा पणा दाखवतात. तुम्ही दोघांची बाजू ऐकून घेता आणि समजावून सांगता छान वाटते

  • @fakkadpanchras8829
    @fakkadpanchras8829 9 місяців тому +4

    भाऊ खरोखरच आपण फार त्रास घेतला.अहो स्वताच्या आईवडील यांना कोणी सांभाळत नाही आपण दुसऱ्या साठी करता आपले अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे धन्यवाद

  • @milindshinde5102
    @milindshinde5102 9 місяців тому +9

    आपल्या प्रयत्नाला यश आले म्हणायचे 🎉🎉
    मी पण केशेगाव आणी औसा मधील माझ्या मित्रांना तो व्हिडिओ पाठवला होता पुन्हा एकदा सर्व टीमचे मनापासून अभिनंदन 🎉🎉

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  9 місяців тому

      धन्यवाद

    • @ankushmali5776
      @ankushmali5776 9 місяців тому +1

      मी केशेगांव ता धाराशिव चा आहे तुळजापूर तालुक्यात पण एक keshegaon आहे नेमके कोणते keshegaon आहे

  • @relaxingmusicmeditation3388
    @relaxingmusicmeditation3388 28 днів тому

    सलाम तुमच्या सामाजिक कार्याला 👏👏👏

  • @hanujadhav3453
    @hanujadhav3453 7 місяців тому +2

    धावपळीच्या युगामध्ये जगणे कठीण होत आहे ही तुमची म्हणजे विठ्ठलाच आमचं दर्शनच आहे राम कृष्ण हरी

  • @santoshpakhare1085
    @santoshpakhare1085 3 місяці тому +1

    अभिनंदन भाऊसाहेब किती कष्ट घेता गोरगरीब बेवारस लोकांसाठी असेच कार्य चालू ठेवा

  • @SomnathKore-tb3jp
    @SomnathKore-tb3jp 9 місяців тому +10

    BHFतुमच्या कार्याला सलाम, तुम्ही फारच पुण्य काम करत आहात, ईश्वर तुमचे कल्याण करो,हिच प्रार्थना.

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 9 місяців тому +4

    धन्यवाद सर तुम्ही खूप खूप लाखमोलाचे काम करत आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @riteshmahale4706
    @riteshmahale4706 9 місяців тому +2

    घरातल्या गोष्टी घरातील लोकांनाच माहिती असतात
    मुलगा सुद्धा अतिशय बरोबर आहे परंतु असू दे दादा बचपन आणि बचपन सारखे समजून चालावे

  • @ArvindGamingYT
    @ArvindGamingYT 9 місяців тому +2

    दादा आपल्या कार्याला नमस्कार करतो व या पुढे ही असेच कार्य करत रहाल अशी अपेक्षा करतो 🙏🥰

  • @shaikilshaikh7853
    @shaikilshaikh7853 2 місяці тому +1

    असं काम करणारे समाजसेवक पाहिजे तरच प्रेम जिवंत राहील

  • @balajijyotinathchavan5928
    @balajijyotinathchavan5928 9 місяців тому +3

    तुमचं कार्य देवासमान आहे. लय भारी गुरू.

  • @santoshaunuse4354
    @santoshaunuse4354 Місяць тому +1

    एक नंबर व्हिडिओ साहेब

  • @viswannatborgad-jr2ly
    @viswannatborgad-jr2ly 7 місяців тому +1

    पुत्र वहावा ऐसा गुंडा किवा तुका महणे सत्य कर्मा वहावे सहाय तुमच कार्य पाहुन अभिमान वाटला तो तुमचया आई वडीलाचा जयानि हे रत्न जन्म ला घातल तुम चया सारखया ची आज समाजा ला गरज आहे धन्यवाद

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 9 місяців тому +4

    धन्यवाद दादा मदत करत रहा देव मानुस आहेत आपन ❤❤❤❤❤❤

  • @annasomasal6358
    @annasomasal6358 9 місяців тому +3

    बापाने सुद्धा बापासारखा वागलं पाहिजे आणि मुलांनी सुद्धा बापाला बापासारखा सांभाळले पाहिजे

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 9 місяців тому +4

    चांगले कार्य करत आहे आपण दादा 🙏🙏

  • @rajendraaadmane3140
    @rajendraaadmane3140 9 місяців тому +2

    आपन.खुपच.चांगले.काम.करत.आहात.आपले.खुपखुप.आभार.पन.जो.मुलगा.बापावर.हात.उचलतो.तेंवा.बापाची.काय.हालत.होते.ते.मला.माहीत.आहे

  • @bhagwatgawande3160
    @bhagwatgawande3160 4 місяці тому +1

    व्हीडीओ तयारच केला नाही. तर सामाजिक जाणिवेतून भावना जपुन जेवन दिले व घरी जाण्यासाठी सल्लाही दिला. व त्यांचा मुलगा आल्याशिवाय ते वृध्द माणसाने सांगितले ते मान्य करुन आश्रमात व्यवस्था करुन देतो म्हणाले असे मानवतेचे कार्य केले बद्दल धन्यवाद

  • @user-kh4nw7to3h
    @user-kh4nw7to3h Місяць тому +1

    जगाला अन्यायाला कंटाळलेली लोक आहेत

  • @sagarlole1456
    @sagarlole1456 8 місяців тому +1

    सलमान भाऊ तुमचे बोलणे फार योग्य आहे

  • @chandrashekharvibhute6175
    @chandrashekharvibhute6175 9 місяців тому +2

    तुमच्या कार्यावरून असे कळते कि माणूसकिचा झरा खुप मोठा आहे. तुमच्या जनकार्याला कोटी कोटी शुभेच्छा.

  • @babangandul5023
    @babangandul5023 4 місяці тому +1

    दादा माणसातील देव आहात तुम्ही. सलाम तुमच्या कार्याला

  • @dattumisal5836
    @dattumisal5836 9 місяців тому +2

    धन्यवाद दादा सलाम तुझ्या कार्याला

  • @rajaramshidruk5703
    @rajaramshidruk5703 4 місяці тому +1

    खरंच तुमच्या कार्याला सलाम जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @sunilbokil5544
    @sunilbokil5544 9 місяців тому +2

    आपण एक खूप छान काम केले आहे. धन्यवाद. एक विनंती आहे, काही दिवस या आजोबांच्या संपर्कात रहा. Follow up साठी.

  • @arunmaharajchaudhari
    @arunmaharajchaudhari 5 місяців тому +1

    खुप सुंदर काम करत आहात माऊली साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी

  • @umeshsutar8893
    @umeshsutar8893 9 місяців тому +2

    सलाम तुमच्या कार्यला.

  • @prashantdeshmukh2593
    @prashantdeshmukh2593 9 місяців тому +1

    , दादा तुम्ही एक नंबर काम केलं त्यांच्या वडिलांना घरी पोहचवलं

  • @devanandpadole5920
    @devanandpadole5920 9 місяців тому +3

    खूप छान कार्य दादा ❤❤

  • @dhanajikoli3029
    @dhanajikoli3029 9 місяців тому +3

    अतिशय छान काम केलं दादा तुम्ही सलाम तुम्हाला

  • @vinayakdeshmukh1858
    @vinayakdeshmukh1858 9 місяців тому +2

    आपल्या कार्यास शतशः प्रणाम.

  • @subhashrenge1478
    @subhashrenge1478 9 місяців тому +1

    धन्यवाद सर

  • @sachingaikwad4813
    @sachingaikwad4813 9 місяців тому +1

    खुप खुप धन्यवाद आपल्या कार्याला मानाचा मुजरा

  • @madhurikhandagale738
    @madhurikhandagale738 8 місяців тому +2

    Hats of sir👍

  • @HarishJashav-zt4ze
    @HarishJashav-zt4ze 6 місяців тому +1

    खूप छान दादा साहेब ❤

  • @beautyofkokanvalley
    @beautyofkokanvalley 9 місяців тому +2

    Bahut acha Kiya sir aap ne un ko unke bacho se milaya ❤ Thanks Bhai

  • @vijaydhamdhere-nl1vy
    @vijaydhamdhere-nl1vy 9 місяців тому +3

    भाऊ तुमच्या कामाबद्दल सलाम

  • @shobhasomawanshi5919
    @shobhasomawanshi5919 8 місяців тому +1

    धन्यवाद दादा श्री स्वामीसमर्थ दादा धन्यवाद

  • @rajj4218
    @rajj4218 9 місяців тому +2

    Good sir he Maja gavatle ahet

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u 9 місяців тому +2

    पूर्वी जे काही झाले ते सोडून द्या आणि दोघांनी व्यवस्थित रहावे ही अपेक्षा आहे

  • @vidyachaudhari5756
    @vidyachaudhari5756 3 місяці тому

    खुप छान कामं केल अभिनंदन तुम्हाला 🎉

  • @apurva...2628
    @apurva...2628 4 місяці тому +1

    Ha video baghun khup ch bhari vatl dada😊

  • @user-ty8wh3my1o
    @user-ty8wh3my1o 9 місяців тому +2

    भावा तुझ्या कामाला सलाम

  • @user-fn9mv1ng9z
    @user-fn9mv1ng9z 5 місяців тому +1

    Sir तुम्ही खूप चांगल काम करत आहोत. 😢😢

  • @arunb7062
    @arunb7062 9 місяців тому +2

    🌹 जय शंकर 🌹

  • @user-lr2vl7uq5h
    @user-lr2vl7uq5h 4 місяці тому +1

    छान सुंदर

  • @tanajimali783
    @tanajimali783 9 місяців тому +2

    तुमच्या कामाला सलाम

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  9 місяців тому

      धन्यवाद

    • @user-pz6bt7xd4n
      @user-pz6bt7xd4n 9 місяців тому

      धन्यवाद सर, खूपमोंटी काम गिरि करत राहों हिच ईश्वर चरनि, प्र थणा

  • @user-cr7uw2qm4h
    @user-cr7uw2qm4h 4 місяці тому +1

    Bhu salam

  • @rajesh.1526
    @rajesh.1526 9 місяців тому +2

    Good work

  • @sharadsutar9692
    @sharadsutar9692 9 місяців тому +2

    God Bless U.

  • @provedamarathichanel9906
    @provedamarathichanel9906 9 місяців тому +1

    Dada mala khup chan vatale ki tyanchi mule tyana ghyala yenar aahe he samjltavar khup aashirwad Dada 👍👍🙏🙏

  • @mitubimla5545
    @mitubimla5545 8 місяців тому +1

    चांगले कार्य 👌👌👌👌👌

  • @PATILST26288
    @PATILST26288 9 місяців тому +1

    माणुसकी जीवंत ठेवताय सलमान सर ❤

  • @jayashreedhone7692
    @jayashreedhone7692 9 місяців тому +1

    खूपच छान दादा,🙏🙏

  • @bharatshimpi6030
    @bharatshimpi6030 9 місяців тому +1

    खुप चांगल काम करताय तुम्ही .

  • @amarsonawane5269
    @amarsonawane5269 9 місяців тому +1

    Khup chan Kam kartos Mitra...Khup pudh jashil ayushat...Asech karya karat ja..

  • @pratibhaotari2897
    @pratibhaotari2897 9 місяців тому +5

    सलाम तुमच्या कार्याला सर. तुमच्या बी. एच. एफ. . च्या टीमचं आभार.

  • @shivajidhone5461
    @shivajidhone5461 9 місяців тому +1

    चांगले कार्य,

  • @KrishnaBhangare-dv8bw
    @KrishnaBhangare-dv8bw 5 місяців тому +1

    🎉😊

  • @pccricket5861
    @pccricket5861 9 місяців тому +2

    Salman how smart are you i love you beta

  • @user-er2qb8qv7n
    @user-er2qb8qv7n 9 місяців тому +1

    खुप छान काम

  • @RohiniAher-qt6gl
    @RohiniAher-qt6gl 8 місяців тому +1

    दादा तूमच्या कमाला सलाम

  • @venusandve5466
    @venusandve5466 4 місяці тому +1

    Excellent work

  • @BhausahebBhusari-km5uz
    @BhausahebBhusari-km5uz 9 місяців тому +1

    आशीर्वाद साहेब तुम्हाला

  • @Kailaspagar-yr7wf
    @Kailaspagar-yr7wf 5 місяців тому +1

    डोळ्यात पाणी आल भाऊ पाहून ज्याला आई वडील नाही ते म्हणतात आई वडील पाहीजे आणी ज्यांना आई वडील आहेत ते सांभाळत नाही कटू आहे पण सत्य आहे

  • @minakshikshirsagar6139
    @minakshikshirsagar6139 8 місяців тому +1

    नंबर वन कार्य 🙏🙏🙏🙏

  • @tanajiburange4955
    @tanajiburange4955 9 місяців тому +1

    Great

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 9 місяців тому +1

    खुप डेअरींगन कामकरता ,शुभेच्छा

  • @user-gz4qy9ce7j
    @user-gz4qy9ce7j 9 місяців тому +2

    ❤❤❤❤

  • @sunilghude5893
    @sunilghude5893 9 місяців тому +1

    Dada great ahet tumhi 👍👍👍👍🙏🙏🙏

  • @shrikrushngarud3617
    @shrikrushngarud3617 9 місяців тому +2

    👍👍👌👌🙏🙏

  • @pramodkaldate2070
    @pramodkaldate2070 9 місяців тому +1

    आपणास खूप खुप शुभेच्छा.great work

  • @SDPATIL-cg7hw
    @SDPATIL-cg7hw 4 місяці тому +1

    आजोबांनी एक वाक्य बोलले ते वाक्य काळजाला टच झाले आजोबा बोलले की ही घान चांगली आहे पण मुले चांगले नाही

  • @vikramdasmukdasmuk4338
    @vikramdasmukdasmuk4338 9 місяців тому +1

    अभिनंदन साहेब

  • @naushadmulla1334
    @naushadmulla1334 9 місяців тому +3

    तो परिसर स्वच्छ करा पंढरपूर नगरपालिका

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 9 місяців тому +1

    salute you brother

  • @ramdange8226
    @ramdange8226 8 місяців тому +1

    Gret bhya

  • @TonyStark-wt2nv
    @TonyStark-wt2nv 5 місяців тому +1

    Very very great job🙏🏻🙏🏻

  • @kishor2069
    @kishor2069 9 місяців тому +1

    खरंच दादा मानलं तुला

  • @satishrajepandhare2440
    @satishrajepandhare2440 9 місяців тому +1

    खूप छान काम करत आहेत

  • @shahajahanmulani1518
    @shahajahanmulani1518 9 місяців тому +2

    Great Work Salmanbhai

  • @vilaspawar3709
    @vilaspawar3709 8 місяців тому +2

    👍

  • @mollygade0268
    @mollygade0268 9 місяців тому +1

    खूबच् chan kam

  • @provedamarathichanel9906
    @provedamarathichanel9906 9 місяців тому +1

    Khup chan Dada 🙏🙏

  • @gautamgaikwad5122
    @gautamgaikwad5122 5 місяців тому +1

    Nice work