Panjaka Munde यांच्या विजयानंतर त्यांना मंत्रीपद देण्याची मागणी, उत्साहासोबत कार्यकर्त्यांचा इशारा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #Pankajamunde #Beed #vidhanparishadelection
    विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार हे निश्चित कोटापेक्षा 3 मतं अधिकची मिळवून विजयी झाले. तर अजित पवार यांच्या दोन्ही उमेदवारांनी 5 अधिकचं मतं मिळवून दणदणीत विजय मिळवला. याशिवाय शिंदेच्या शिवसेना उमदेवारांनी देखील अधिकची 3 मतं मिळवली. या निकालाकडे पाहिल्यास प्राथमिक दृष्ट्या काँग्रेसची काही मतं फुटली असल्याचं दिसतं आहे. भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांनी प्रत्येकी 26 मतं घेत अगदी सहज असा विजय मिळवला. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर बीडमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष कार्यकर्त्यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी.... #MHT058
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 52

  • @Prathamesh990
    @Prathamesh990 24 дні тому +16

    अभिलंडन 24 मतांनी दणदणीत विजय २ वेळा पडून आता मागच्या खिडकीतून निवडून कस्यबस्य आल्याबद्दल
    अभिलंडन परत मागचा दराने 😂😂

  • @anonymous.4314
    @anonymous.4314 24 дні тому +12

    मागच्या उसातुन आल्याबद्दल हार्दिक अभि लंडन😂

  • @subhashpatil6986
    @subhashpatil6986 24 дні тому +16

    ताई. शुभेच्छा. मत्री. पद. ध्या. पोषण. आहार.. चिक्की. लय. दिवस. झाल. पोरांना. मिळाली नाही.

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 24 дні тому +11

    मनातील मुख्यमंत्री आता मागच्या दाराने येते कमाल आहे राव ????

    • @Jan_hit_krishna
      @Jan_hit_krishna 23 дні тому

      Tumhi nichad ahet chatrapathi shivaji maharaj yanche vichaar sudha sodle gaddaar kutle

  • @jaggajasus-bx9bs
    @jaggajasus-bx9bs 24 дні тому +7

    बर झाल निवडून आली नाहीतर उगाच लोकांना त्रास दिला असता ह्यांनी.

  • @prakashkulkarni4590
    @prakashkulkarni4590 24 дні тому +12

    पोषण आहार, चिक्की

    • @Kbhft
      @Kbhft 24 дні тому +1

      आरे बामना तुम्हाला हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र च्या नावा खाली ब्राम्हण राष्ट्र करायचे आहे.हिंदू मन्हू गरीब जातीवर राज्य करायचे आहे....

  • @sachinpatiltanmane
    @sachinpatiltanmane 24 дні тому +15

    जनतेच्या मनातील मुख्यमंत्री 😂😂

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 24 дні тому

      गदार जरागे चे आणि तुतारी चे लोकांना देशी दारू पिऊन बोलु नका⛔

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 24 дні тому

      तुम्ही फक्त तुतारी कंपनी आहे त जरागे ला बदनाम करु नका
      मनोज जरागे नी जरी शरद पवार आणि वसुली लोकांना समर्थन दिले होते तरी मनोज पैसे खाऊन मोठा झाला आहे
      तुम्ही फक्त धर्म विरोधात काम करा मनोज ला शरद नी ते साठी च पुढे केला आहे
      घ्या आरक्षण सरकार किंवा शरद पवार ला माहिती आहे आरक्षण देता येत नाही तरी गावठी सुपारी घेऊन गरीब मराठा भावना आतकवादी करु पाहात आहे का एकदा पण शरद पवार पुढे जाऊन आरक्षण लागू करा बोलत नाही मनोज जरागे बरोबर जे लोक आहेत ते फक्त शरद पवार चे कुत्रे आहेत नास्तिक हा देश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर विश्वास ठेवतो गदार ला हा देश पुन्हा एकदा मुस्लिम लोकांना देयाचा आहे का
      विचार करा जातीवाद करून फक्त हिंदू धर्म विरोधी लोकांना पाठबळ मिळतय ते बीजेपी ला मजूर नाही घ्या ओरजोब
      पण बहुजन समाज कट्टर हिंदूत्ववादी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदल च काम करणार

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 24 дні тому +6

    अरे देवा आवगड आहे . पंतप्रधान करा आता

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 24 дні тому +3

    देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप अभिनंदन गोरगरिबांची चिक्की खायला अजून प्रवृत्त केल्याबद्दल पंकजाताई ने असेच गोरगरीब लेकरांचे चक्की खाऊन अजून जाड व्हावे व कार्यकर्त्यांनी दोन रुपये किलो गहू तांदूळ खाऊन शांत बसावे व कुपोषित व्हावं ही सत्य वस्तुस्थिती आहे फुकट्या नो सुधारा 😂😂😂😂

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 24 дні тому +3

    आमची ताई खासदार किला पडली बर झाल आज आमदार झाली
    आज फटाके वाजवले

  • @tomhilfigar916
    @tomhilfigar916 24 дні тому +11

    पंकजा ताईची बाग फुलली 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 आणि बागेतून कमळा बाई आली

  • @shatragunkendre8874
    @shatragunkendre8874 24 дні тому +2

    पंकजा ताई यांच्या पाठीमागे आम्ही कधिहि आहोत

  • @user-be5zi2yu8p
    @user-be5zi2yu8p 24 дні тому +1

    पंकजाताई मुंडे यांचे हार्दिक अभिनंदन !भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

  • @prakashkulkarni4590
    @prakashkulkarni4590 24 дні тому +3

    जनतेच्या मनातील मुख्यमंत्री,

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 24 дні тому +1

    वा.रे.वा.वंजारी.26मतावर.मंत्री.पद.जनतेतुन.निवडुन.या.मग.मंत्रीपद.मागा.

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 24 дні тому +1

    आता मुख्य मंत्री करा

  • @hareshthakar1409
    @hareshthakar1409 24 дні тому +3

    😂 natar bolnar c m banva natar bolnar p m kara

  • @balaghatcharaja9024
    @balaghatcharaja9024 24 дні тому +1

    एका जातीला पंकजा मुंडे आमदार झाल्याच सहनच होत नाही 😂😂😂😂🔥🔥🔥 कमाल आहे या जातीवंत जातीवंत जातीद्वेषींची

  • @AnilPatil-et6im
    @AnilPatil-et6im 24 дні тому +1

    आमदार म्हणजे जनतेचे नोकर आसतात.. हे बिनडोक कार्यकर्ते का उड्या मारत आहे

  • @ashoksangale4402
    @ashoksangale4402 24 дні тому +2

    😂😂😂😂😂😂
    😂😂😂😂😂
    😂😂😂😂
    😂😂😂
    😂😂
    😂

  • @vinay-sr1hb
    @vinay-sr1hb 24 дні тому +2

    पंकजा ताईला गृहमंत्री पद द्या 👍

    • @Prathamesh990
      @Prathamesh990 24 дні тому

      @@vinay-sr1hb 🤣🤣🤣

    • @Prathamesh990
      @Prathamesh990 24 дні тому

      @@vinay-sr1hb घोटाळा करायला का🤣

  • @BansidharBhalekar
    @BansidharBhalekar 24 дні тому

    ताईला महाराष्ट्र चे पंतप्रधान करा

  • @balajimore9081
    @balajimore9081 24 дні тому +1

    इथे पन थे ओबी सी बोलतात तर

  • @kunalmarewad8708
    @kunalmarewad8708 24 дні тому +3

    आसच एकत्र राह भावानो ओबिसी एक जुट खूप मोह्त्व ची आहे

  • @amolbangar9434
    @amolbangar9434 24 дні тому

    Video disat Nahi. Ka

  • @SunilGaware-qz7cv
    @SunilGaware-qz7cv 24 дні тому

    दहा वर्ष लटकवले आता दोन महिन्या साठी तरी मंत्री करा

  • @Democratic12346
    @Democratic12346 24 дні тому +6

    मुख्यमंत्री करा नाही तर 10 टक्के वंजारी नाराज होतील..याद राखा...

    • @Prathamesh990
      @Prathamesh990 24 дні тому +4

      Kayam भावी जनतेतून पडणाऱ्या मुखमंत्री 😂😂😂

    • @svbs2025-ew1wc
      @svbs2025-ew1wc 24 дні тому

      ​​@@Prathamesh990आपण सर्व आया बहिणीचा सन्मान करणाऱ्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतो. आपल्या प्रतिक्रियेतील काही शब्द छत्रपतींच्या परंपरेला धरून योग्य नाहीत🙏🙏🙏🙏

    • @Prathamesh990
      @Prathamesh990 24 дні тому

      @@svbs2025-ew1wc ठीक आहे भावा तू बोलला म्हणून डिलिट करतो
      👍

    • @pradipghalme8846
      @pradipghalme8846 24 дні тому

      10% ?????

    • @svbs2025-ew1wc
      @svbs2025-ew1wc 24 дні тому

      @@Prathamesh990 धन्यवाद. छत्रपतींच्या आशीर्वादाने आपणांस भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा👍

  • @user-go8hf7ix3v
    @user-go8hf7ix3v 24 дні тому

    Dm pm 🎉🎉🎉

  • @santoshgade7133
    @santoshgade7133 24 дні тому +3

    किती भिक मागतोय भिक मध्ये दिली कि आमदार की जनतेतुन निवडणूक जिंकायची लाईकी राहीली नाही

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 24 дні тому +8

    पंकजा ताईला मतदान केल्याबद्दल सर्व मराठा आमदारांचे जाहीर आभार. 🙏🏽

    • @tomhilfigar916
      @tomhilfigar916 24 дні тому +2

      आमचे आमदार याची जात बदलायची आहे

    • @AmolTilekar-tp8kq
      @AmolTilekar-tp8kq 24 дні тому +3

      लोकांमधून निवडून येऊन दाखव

    • @R.D.R112
      @R.D.R112 24 дні тому

      😂

  • @ganeshnalwade9127
    @ganeshnalwade9127 24 дні тому +1

    Tai la mukhyamantri banaw hi amachi magani ahe

  • @dattasirsat8874
    @dattasirsat8874 24 дні тому +3

    पंकजा ताई मुंडे 🚩🚩✌✌

  • @Nelsonsanatani706
    @Nelsonsanatani706 24 дні тому +1

    मत्रिपद....भेटेल की पाकिस्तान मध्ये ....बोलावत आहेत तुम्हाला जवा😂😂😂